सरांचा व्हिडिओ same माझ्या जीवनावर बनवला आहे.मला पण हेच दिवस बघावे लागले 2010 पर्यंत पण त्यानंतर खूप संघर्ष केला आणि 2024 पर्यंत परिस्तिथी बदलून टाकली नोकरीला नाही.पण बिझनेस मधे डोकं लावल आणि आज माझ्या कडे 2,3 नोकर 18000 ने कामाला आहेत.जुनी आठवण करून दिली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर
सर मी 32 वर्षे शेतकरी आहे मी शेत करी आहे म्हणून मला कोणी मुलगी देईना मला शेती करायची सोडून द्यावी वाटते आता पोलीस भरती करावी वाटते आता शेतकऱ्यावर वाईट दिवस आलेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी डोकं लावा
भावा तू शेतकरी आहे .... शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे....तू दुग्ध व्यवसाय सुरू कर.. स्वतःचा, दूध डेअरी , कर नाय तर शेळी पालन, कुकुट पालन कर, करणाऱ्याला खूप आहेत....💯🙏✅
Sir Ratnagiri gramsevak exam madhe mala marathi ghatakala 15 paiki 14 question barobar hote sir aani yanini 28mark n deta 18takale nahitar mi category tun select asato. sir yavar aavaj uthava na please asach anek satara aani Ratnagiri gramsevak exam la zal aahe

Nokar nka manu dada kamgar mana😢😊
गोरगरीबसाठी लढा देणाऱ्या विठ्ठल कागंणे सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा❤❤❤❤
जुनेच दिवस छान होते सर जुन्या दिवसांची अगदी बरोबर विश्लेषण केले अगदी बरोबर असंच व्हायचं🙏🙏🙏🙏🙏🙏
भारत माझा देश आहे.
भारत माता की जय वंदे मातरम्
जय हिंद
Sir tumch lecture bghitl ki mi tension free hote, tension aal asel tr tension nighun jaat..... Khup ch bhari bolta sit tumhi ❤❤
एक नंबर बोलतात सर खरोखर असेच दिवस होते ते जुने🎉🎉
सर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢
सर पुन्हा दिवस येणार नाहीत
सर,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
सर मी 32 वर्षे शेतकरी आहे मी शेत करी आहे म्हणून मला कोणी मुलगी देईना मला शेती करायची सोडून द्यावी वाटते आता पोलीस भरती करावी वाटते आता शेतकऱ्यावर वाईट दिवस आलेत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी डोकं लावा
नोकरी सोड बिझनेस कर
Are Bhai don't worry@@vilassarwad1074
भावा तू शेतकरी आहे .... शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे....तू दुग्ध व्यवसाय सुरू कर.. स्वतःचा, दूध डेअरी , कर नाय तर शेळी पालन, कुकुट पालन कर, करणाऱ्याला खूप आहेत....💯🙏✅
@@bhimajadage510 Nahi bhett nahi bayko mazyakde sheli palan cha vyavsay ahe
@@bhimajadage510right
कांगने सर खुश खुप छान अस तुमचे व्याख्यान देता पन काही नालायक टिंगल करतात कांगने सर रोखठोक सर
डोळ्यात पाणी आले sir te diwas आठून
आज दुपारी,,,तिरंगा /क्रांतिवीर / करमा यापैकी एक चित्रपट पाहणं,,, 🙏
सर्व देशवासीयांना 77व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जुने दिवस खुप आठवतात सर
78
Namskar sir me kahi tumcha students nahi...
Pn,
Me timchya vicharancha khup motha fan ahe....
Jivnachi satyeta dakhavnare vektimatv ahat tumhi❤
सर महाराष्ट्रात पाच सहा जिल्ह्यांत आता पर्यंत गणवेश मिळाले नाहीत म्हण!😢
मास्तर डोळ्यात पाणी आणल राव तुम्ही जुन्या आठवणी काढून
🎉🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कांगणे सर
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा सर
Great Kangne sir 🎉🎉🎉🎉
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢❤
खूप छान होते ते दिवस गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सर
धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन शुभेच्छा सर..... 💫🎉🎊
खुप छान सर 🇮🇳🇮🇳🇮🇳
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी सर
खरं आहे, sir
🇮🇳🇮🇳🇮🇳 वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳
Mood fresh hot sir thumala bagun kitihi tenchan asl tari 💯💯💯💢
सर खूप खुश आहेत आज ❤
सर खूपच भारी
जय हिंद भारत माता की जय
सर अजूनही ग्रामीण भागात अशीच अवस्था आहे.
Barobar aahe sir..ammhi 1 rupaya gheun jjat hotot😂
सर आम्ही उमरखेड ला असताना आमच्या टीविषण च्या सरांची आठवण येते तुम्हाला पाहल्यावर❤❤❤
जय सेवालाल
Happy birthday sir
1 no.sir
Wish you many more happy birthday dear sir❤❤
😂😂😂😂😂😂 खर च सर लय भारी वाटलं
प्लास्टिक चे गजरे 😂😂😂
Sr kharach khup aathvan yete june divsanchi
Happy Birthday 🥳🎂🎂 sir ji
काही Z.p. शाळांना गणवेश मिळाला पण ते मुलांच्या मापाचे नाही
Right sir🎉🎉
Mast hote phile divs sir
Sir nice 👍👍
ताब्यात कोळसे टाकुन शाळेच्या कपड्यांची इस्त्री करून ठेवली जायची आगोदर च्या दिवशी,😅😅😅😅😅
Sir me ek teacher aahe
Sir baryach muslim shala ashya aahet ki tya 15 August la sutti detat
Plz sir do something about this
Right sir
सर तुमच आमच सेम 😂
Paithan taluka navgaon chya shalet nahi bhetale
Vk sir u got me nostalgia. Era...Genz cant relate this😅
जय हिंद
Sir pun Khup chan diwas hote te ,je kahi bolle te sarv thik aahe sir thumch😂😂
साहेब एखादं पुस्तक प्रकाशित कराच (राजा मानुस)
😂😂😂😂😓😓😓😄खरच सर एक नं 👍😓😓
Happy birthday sir ❤
सर इन्स्टला 2 पाहिलं व्हिडीओ युट्युब ला 1 व्हिडीओ पाहिलं सर ऐकच नंबर बोलतात पण विषय च नाय 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙏🏻🙏🏻
Sir Ratnagiri gramsevak exam madhe mala marathi ghatakala 15 paiki 14 question barobar hote sir aani yanini 28mark n deta 18takale nahitar mi category tun select asato. sir yavar aavaj uthava na please asach anek satara aani Ratnagiri gramsevak exam la zal aahe
Khar ahe sir
Sir RPF batch kashi purses karaychi
ग्रामसेवक बदल video बनवा सर
Sir ugach time pass Karu nka
Last point😂
Sir kolkata horror case badhal sudha bola...
👍👍👍👍👍
Ghadoshi chya khale kapde ghadi karun tevayche
जय हिंद सर
Sir mi tambya cha ate Kolsa takun dress press kla hota....,mja dress jalala hota.😂😂😂
😂😂😂😂😂😂nice video ❤❤❤❤
Jay hind sir❤🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🥰
SSC GD साठी सर!! 100₹ ची बॅच 6 महिने साठी कराणा!!❤
Udya
SSC GD batch nakki aana sir...
Maharashtratun khup mull tayari kartat...
Prt tyat kangane saranchi batch mhanje
🙈💪🏻♥️
👍👌👌👌
😂😂😂😂Special batch.... भूमिती.... आडवा, उभा, सिधा......
😂😂
Validity kiti divsachi ahe police bharti bach chi sar
Motichur che ladu vata
Sir pani pil ki yahan lagt nahi hoo😅
❤❤❤❤❤❤❤
Jay hind sir
❤
O din bhi Kya din the
पोलीस भरतीला MCVC course चालतो का सर
Ho
😢😢
Sir khar aahe😂
Sar mi book order kel ajun pan nahi aal
Udya sangto
Brobar bolat sir 🎉😊😂
सर वळू कमी बुद्धीचे आसतात😂
NVS M parbhani
😂😂😂sir bas kara😂😂😂
😂😂😂😂😂❤
😂😂😂😂😂❤❤❤❤
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂
Sir mala lavayacha ahe class tumchya kade Online kasa payment karyacha sir mala number dya sir mala tumcha
👍👍👍👍👍
Jay hind sir🇮🇳🇮🇳
👍👍👍👍👍
👍👍👍👍👍
👍👍👍👍👍