Paithancha Shalu Aaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 15

  • @suryakantbhilare8350
    @suryakantbhilare8350 Рік тому +4

    मी या जगातून निघून जाईन..
    माझ कर्म ही ओळख राहील जसं माऊली तुझा आवाज..❤
    ऐ पुन्हा जन्माला..
    का बरं माझ्याच पोटाला..
    खूप छान सुंदर आविष्कार आहे आवाज ❤❤❤

  • @universalboss9216
    @universalboss9216 7 місяців тому +1

    साधारणपणे 1987 चा तो काळ असेल. मी एकलारच्या आत्त्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो असता सर्वप्रथम तेथे हे गाणे ऐकले होते. त्या काळी लाऊड स्पीकर वर अशीच गाणी लागायची

  • @bhagwatgade9561
    @bhagwatgade9561 Рік тому

    रोशन ताई तुमचा आवाज आणि तुमची चाल मी कधीच विसरू शकत नाही ❤

  • @Triveni1-c7t
    @Triveni1-c7t Рік тому

    रोशन बाईंचे गाणे मी लहान पनापासून ऐकते सर्व गाणी उच्च दर्जाची आहेत संगीत मस्तच

  • @NamdevDhavale-k1x
    @NamdevDhavale-k1x 3 місяці тому

    खूप.सुंदर.आवाज.आहे.ताई

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 Рік тому

    Sundar gane khup super music Ani avaj tar no 1.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravindeshpande8814
    @pravindeshpande8814 Рік тому

    Ekdam vantas

  • @nileshhembade1234
    @nileshhembade1234 Рік тому

    खूप सुंदर आवाज 🌹

  • @shubhankardongaonkardharma6992
    @shubhankardongaonkardharma6992 Місяць тому

    आ प्रतिम आवाज आहे

  • @chandrashekharkatkar1376
    @chandrashekharkatkar1376 Рік тому

    Ase gane punha hoel ka'🎉🎉🎉🎉🎉🎉🎉My childhood memories.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajendralondhe6373
    @rajendralondhe6373 6 місяців тому

    😊

  • @santoshmengde5061
    @santoshmengde5061 2 роки тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️मित्रा मी मराठी आहे पण आपल्यातली जी दरी आहे ती आपण एकजुटीने संपवली पाहिजे.
    जय भीम 🙏

  • @sanjaykulkarni9744
    @sanjaykulkarni9744 8 місяців тому

    Faar juna kaal aani malshiras taluka athavala

  • @chandanshirwale3726
    @chandanshirwale3726 2 місяці тому

    हे गाणी ओरिजनल नाही.

  • @NamdevDhavale-k1x
    @NamdevDhavale-k1x 2 місяці тому

    खुप.सुंदर.आवाज.आहे.ताई