@@deepaphutane2149 हरकत नाही ताई माझा उद्देश तुमची चूक दाखवणे नव्हताच मुळात फक्त दुरस्ती करा एवढंच सांगायचं होत.. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी ताई..
अप्रतिम! रोशन सातारकर यांनी गायलेले हे लहानपणापासुन ऐकत आलो आहे मात्र त्याची गोडी अजूनही कायम आहे! हे गाणे इतर अनेक gayikanni गायले आहे मात्र रोशन सातारकर यांनी गायलेल्या गाण्याची सर नाही! एक मधुर गाणे ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
Roshantai is my favourite singer... she is very best singer.Who are his nabuar or something cos relationship with Tai pls contact me.....i will meet she..my Tai..
मा आदरनिय सर नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम आवाज सुंदर गाणं गायलं त्यांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
मा आदरनिय मॅडम नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम आवाज सुंदर आहे शासनाने अनुदान दिले पाहिजे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर दिला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान जय भारत
Just imagine the height of happiness of a home maker when husband quits drinking, which is indeed a great relief from the biggest social evil among prevailing in our so called civil society.
मी हे फारच महिन्याने वर्षांनी ऐकल फारच आनंद झाला बघा मला हे गाणं ऐकुन
अप्रतिम गाणे, अप्रतिम आवाज, लहानपणी ऐकायचे हे गाणे समजत नव्हते तेव्हा, कितीतरी वर्षांनी हे गाणे ऐकले, लहानपणच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या नागपूर
लहानपणी ऐकलं होत हें गाणं त्याचा नंतर आता ऐकायला मिळालं लहानपणी ची आठवण झाली धन्यवाद,,,,,
अप्रतिम, अतिशय सुंदर गीत,
एक नंबर,
जुना लहानपणीचा काळ व वेळ जशास तशी उभी राहते,आवाजातली जी गहराई आहे ती अप्रतिम,मी नेहमी नेहमी यांचेच गाने ऐकतो ❤
धन्यवाद शरद पाटील साहेब हे गाण अपलोड केल्याबद्दल. रोशनबाई सावरकर यांच्या आवाजाची किमया आणि तो ठसका काही औरच. त्यात दारूsहू म्हणण्याची पद्धत लाजवाब.
रोशन सातारकर आहे त्यांचं नाव सावरकर नाही ताई... यांना रुक्मिणी सातारकर पण म्हणायचे...
@@rajumore540 sorry, typo. Auto correction मुळे चुक झाली
@@rajumore540 sorry, typo. Auto correction मुळे चुक झाली
@@deepaphutane2149 हरकत नाही ताई माझा उद्देश तुमची चूक दाखवणे नव्हताच मुळात फक्त दुरस्ती करा एवढंच सांगायचं होत.. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी ताई..
रोशन सातारकर
अप्रतिम! रोशन सातारकर यांनी गायलेले हे लहानपणापासुन ऐकत आलो आहे मात्र त्याची गोडी अजूनही कायम आहे! हे गाणे इतर अनेक gayikanni गायले आहे मात्र रोशन सातारकर यांनी गायलेल्या गाण्याची सर नाही! एक मधुर गाणे ऐकण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!
खूप जुने ऐतिहासिक रोशन सातारकर यांचे गाणं ऐकायला भेटलं.. खूप छान वाटलं.. पण सरकारनं या अव्दितीय गोड गळ्याच्या सम्राज्ञीला उपेक्षित ठेवलं
1976 मधील हे गाणे तिसरीत असताना ऐकून गुणगुणायाचो. 👌
क्या बात क्या बात क्या बात
असे कलावंत पुनः होणे नाही. अजरामर गाणं
Roshantai is my favourite singer... she is very best singer.Who are his nabuar or something cos relationship with Tai pls contact me.....i will meet she..my Tai..
हेच खरे मराठी कलाकार..बहुजन समाजा चे..कुठे सगळे "कर" आणी कुठे पुणेकर, सातारकर, चव्हाण..❤️❤️❤️
कशाला सुंदर गाण्यात जातीयवाद आणता?
आम्ही लहान असताना आकाशवाणी वर सकाळी सकाळी हि गाणी लागायची आकाशवाणी सांगली केंद्र मग असे झोपेत असतांना ती गाणी आम्हाला खूप छान वाटायचं ❤
मा आदरनिय सर नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम आवाज सुंदर गाणं गायलं त्यांना दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
मा आदरनिय मॅडम नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम आवाज सुंदर आहे शासनाने अनुदान दिले पाहिजे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर दिला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान जय भारत
सगळ्या लावण्या मधील नं.1माझी आवडती लावणी
रोशन सातारकरांच्या सर्व लावण्या अपलोड कराव्या ही विनंती. कारण त्यांच्या लावण्या यूट्यूबवर नाहीतच
माझे लहानपणी लाऊडस्पिकरवर या लावणी शिवाय दूसरं गाण वाजताच नव्हतं.ही लावणी म्हणजे रोषण सातारकरांच्या कलेची देण आहे
खूपच सुंदर लावणी
Dhanyawad patil saheb .aaj aapalyamule balpanichi diwas aathawale . Lahanpani durwarun hi gani kanawar padat asat .khup khup chan vatayache ani aaj hi tevdhech chan vatale
लहानपणीचे दिवस आठवले.
Just imagine the height of happiness of a home maker when husband quits drinking, which is indeed a great relief from the biggest social evil among prevailing in our so called civil society.
Khupch chhan Lokgeet aahe Aatachay Kalat Ase Gaane Hone Nahi
खुप छान आहे
किती किती सुंदर सरळ आवाज
21सप्टेंबर विनम्र अभिवादन💐💐💐💐
या गाण्याच्या गायिका आहेत रोशन सातारकर. खूप दिवसांनी हे गाणे ऐकायला मिळाले बद्दल आभारी आहे.
Bapanachi athavn very nice Thank you sharadrao
Mazya aajjichya aavdichi hoti yanchi sagli gani.Aaj ti ya jagat nahi. Tichi aathvan aali aani hi gani yekavi watli.
Patil sir phar chan Kelat aamhi lahan asatana he Gani 11 vajata aakashvanivar lagayachi aani aamchi shalet jayachi Tayari chalayachi kharach aadarniy Roshan ji Tumhala pan vinatti aahe aashech aapali juni Gani Upload kara Jay maharashtra ⚘️🌹🌷💐🙏
Mala roshan satarkaranchi sagli gani khup aawadtat
व्वा...
अप्रतिम..
😊🎉 लय भारी
असे कलाकार आता होणे नाही.
आठवण लहानपणी ची, त्या वेळी शिखर गाठलेली गाणं
Salam roshan taiena
अप्रतिम 🌹👍
Maine yah gana Bachpan mein Kai bar sunayen Magar yah gana mujhe bahut pasand hai Roshan bhai Satarkar ji ka
❤❤❤❤❤❤❤lai.bhari.attcha.mulana.akine
.
❤ original 😊
अति सुंदर
रोशन सातारकर होणं शक्य
🌹Old is Gold 🌹
Gan. Phar sundar aahe aani wavaj sundar aahe
sundar.
Roshan ji bhabnnat aawaj
सगळीच गाणी अपलोड करा ही विनंती आभारी राहीन पण मग लक्षात घेऊन त्यावर विचार करा
Baba meshram ls 1974la ekali hotivery nice
Old is Gold👌👌
सर ट्रॅक असेल तर पाठवाल का. Pl
सुंदर.लोकगीत..जून.ते.सोन
2:08
Great singer
dhanyawad patil❤❤❤❤❤❤❤
जुन ते सोन.....
❤
🎉
❤️❤️❤️❤️
Oldisgold
Thanks Shard bhau
उपेक्षित लावणी कलाकार
गाण्याला आवाज नाही.
ua-cam.com/video/MEHpXec6nA8/v-deo.htmlsi=jRE0faKzflP_qAtG
मला आवडलेल गाण 😊😊😊
sundar.
❤
❤