IMD Weather Update : Pune, Kokan मध्ये Orange Alert, इतर जिल्ह्यांचा अंदाज काय? Monsoon Update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #monsoon #imd #weatherupdate
    Maharashtra मध्ये गेल्या १०-१२ दिवसांपासून मुळसलधर पाऊस पडतोय. कधी विदर्भात मुसळधार पाऊस आहे तर कधी पश्चिम महाराष्ट्रात. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात झाला आहे. या आठवड्यात देखील महराष्ट्रातील मुसळधार पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. Pune, Kokan मध्ये सिंधुदुर्ग, रायगड या ठिकाणी ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर विदर्भात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पुण्यात आणि साताऱ्यात उद्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. IMD ज्याला आपण हवामान खातं म्हणतो त्यांच्याकडून देखील सतर्कता बाळगावी असा संदेश देण्यात आला आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 18

  • @RakeshPatil-rm2su
    @RakeshPatil-rm2su Місяць тому +5

    तुम्ही मुंबई पुणे नागपुर मराठवाड़ा याचे हवमा न सांगता धुळेपन महाराष्ट्रात आहे

  • @kiranborse5245
    @kiranborse5245 Місяць тому +4

    उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यात आहे तरीपण यासंदर्भात आपण बोलत नाही

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Місяць тому +1

    नाशिक ची आजवरची एकंदरीत स्थिती चिंताजनक वाटते आहे .

  • @akashkurkure8597
    @akashkurkure8597 Місяць тому +1

    काल भुसावळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला

  • @sandipshewale9498
    @sandipshewale9498 Місяць тому

    उत्तर महाराष्ट्र चा पण अंदाज सांगा फक्त विदर्भ,कोकण ,मराठवाडा सांगितलं आणि झालं

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 Місяць тому

      उत्तर महाराष्ट्र् नाही रे तो देश आहे आखा खान्देश 😂

  • @RahulPansare2121
    @RahulPansare2121 Місяць тому +1

    Basa Gap tumi ..Nasik la paus nai mane yellow ulret ahe😢

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Місяць тому +3

    उत्तर महाराष्ट्र पण महाराष्ट्रात आहे त्याचा नकाशा दाखवता पण बोलत काहीही नाही।

  • @deepunikam9245
    @deepunikam9245 Місяць тому

    Tumi Ani pune Vedhsala sagital ki paus jato

  • @ognibenemasker7758
    @ognibenemasker7758 Місяць тому

    Make it short...

  • @rajupawar11
    @rajupawar11 Місяць тому

    0:02 outar mh pan mh madye yhato medam

  • @santa143420
    @santa143420 Місяць тому

    where is edlabad? lol

  • @santa143420
    @santa143420 Місяць тому

    dimple dimple with little pimple lol

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Місяць тому

    आम्ही शेतकरी बहूतेक कमी शिकलेले आहोत म्हणजे 10 वी फेल कारण जास्त शिकलेले लोक शहरात जातात.10वि फेल अस्ल्या मुळे आम्हाला कठिण भाषा कळत नाही जसे की रेड अलर्ट येलो अलर्ट म्हणून गावरान भाशेत सांगावे.