Sambhajiraje यांची Manoj Jarange यांना निवडणुकीवरुन मोठी ऑफर | Vidhan Sabha Election 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #sambhajiraje #manojjarange #vidhansabha2024
    #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
    संभाजीराजेंनी विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीत मनोज जरांगे यांना घेण्यासाठी प्रयत्न करतोय. मी त्यांना त्यासाठीच भेटलो. असा गौप्यस्फोट केलाय.
    राज्य सरकारने दिलेल्या आरक्षण कोर्टात कसे टिकेल यावरही छत्रपती संभाजी महाराज यांनी शंका उपस्थित केली आहे.माझ्या हातात राज्य आल्यावर शाहू महाराजांनी जसं आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलंय.
    #MHT004
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 42

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk 7 днів тому +14

    गरीबांसाठी लढत लढत श्रीमंत होणे याला भारतीय राजकारण म्हणतात.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 7 днів тому +13

    श्रीमंत मराठ्यांनी ,गरीब मराठ्यांच्या कमीत कमी एका मुलाच्या शिक्षणाचं खर्च करावा.

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 7 днів тому

      उलट श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना 'आरक्षण मिळवून देतो ' या नावाखाली गरीब ,मध्यमवर्गीय मराठा वोटबँक वापरून सत्ता मिळविणे हेच स्वप्न बघत आहे

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 7 днів тому +7

    दादा यानंच़्या नादी लागुनका .आपन आपले ऊभे करा ...🙏

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 7 днів тому +2

    राजेंनी जरांग्याच्या नादाला लागू नये तुमचे स्वत:चे लोकमत चांगले आहे आपली स्वराज्य संघटना मजबुत आहे

    • @kushaq1173
      @kushaq1173 7 днів тому

      Tu baman troll aahes Khote nav lavtos

  • @bhausahebmagdum2352
    @bhausahebmagdum2352 7 днів тому +5

    जातनिहाय आरक्षण बंद करून, आर्थिक निकषावर आरक्षण चालू करा. सगळ्या नेत्यांचे राजकारण संपुष्टात येईल. 👍

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 7 днів тому +13

    काकाचे आदेशा नुसार काम होणार आहे.राजेंना जरांगे जवळ करणार नाही.जरांगे ला काका सांगतील तसें पाडा पाडी करायची आहे

  • @balabhai4214
    @balabhai4214 7 днів тому +5

    याला आता गरीब मराठे दिसत आहेत. ज्या वेळेस मनोज दादा जरांगे पाटील आंदोलन करीत होते. तेव्हा कुठे मेला होता हा सत्तेचा भुकेला भोसले.तुला आजपण भारतीय जनता पक्षाने राज्यसभेत पाठवण्याची आफर दिली तर हा सगळे गरीब मराठे वगैरे विसरून राज्यसभेत जाण्यासाठी तयार होईल

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 7 днів тому +5

    पाटील म्हणतील तसं

  • @bal3428
    @bal3428 7 днів тому +1

    मराठा संघर्षयोद्धा श्री. मनोज दादा जरांगे पाटील.
    जय शिवराय. 🚩

  • @adityagaming423
    @adityagaming423 7 днів тому +3

    Raje tumhi swabalavar aamdar hoou sakt nahi
    Only patil

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 7 днів тому +3

    BJP. समर्थक आहेत, त्यांना संघटना मोडायची आहे, तूम्ही खासदार होत्तात , आपणं आरक्षण साठी काय केले

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 7 днів тому

    एक मराठा लाख मराठा🚩

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 7 днів тому

    संभाजीराजे तुम्ही मराठवाड्यातून विधानसभा लढवा

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 7 днів тому

    बीचचजेपीपी चे राजे आणि बीचचजेपीपी चीच तिसरी आघाडी...

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 7 днів тому +1

    Rajy Sabha Sadsya Honya Sathi...He..Raje..Uddav Thakre Cha Matoshree Var..Mujra Karayla Gele Hote..Sanja Raut Ni Yana..Parat Patavle...Garib Cha Nava Var..Satta Bhogne Ha Khara Dhanda Ahe..

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 7 днів тому

    जरान्गे यानी स्वत: लढावे. कोणाशीही युती करुन लढू नये. मराठा समाज सक्षम आहे मराठा उमेदवार विजयी करण्यासाठी. मग कोणाची मर्जी सम्भाळाय्ची गरज पडनार नही ओ.बी.सी.मधून आरक्षण मिळवण्यासाठी . यावर विचार आणि चर्चा झाली पाहिजे

  • @rajivk1973
    @rajivk1973 7 днів тому

    कसलीही भूमिका नाही... कधी BJP, मग काँग्रेस, मधेच उठा आणि आता तिसरी आघाडी 😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 днів тому +5

    काका महनतील तस।। जय महाराष्ट्र

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s 7 днів тому

    संभाजीराजे पहिले अनाजी पंताचा नाद सोडा, स्वतः तुम्ही नागपूरमधून फडणवीसच्या विरुद्ध उभे रहा. सगळा मराठा समाज जरांगेसह आपल्या पाठीशी उभा राहील

  • @dattukamble3455
    @dattukamble3455 7 днів тому

    संभाजीराव साहेब तुम्ही विसरतात मनोज जरांगे हे शरद पवार पुरसकृत आहेत. तुम्हाला साथ देणार नाहीत.

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 7 днів тому

    हि सगळी फडणवीस ची चाल आहे. हे सगळ जरागे पाटला ला माहिती आहे.

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 7 днів тому +1

    Obc madhun kase arakshan denar? Obc madhe milale tar pratyek vargala kiti takke vatyala yeil? Obc madhe rajakiy arakshan pan ahe te tumhala kay kamache? Tumhi already present karat ahat politics madhe. Kashala chukiche sangta . Dublya samajala strong kara. Basic shikshan gheun nokarya ahet.

  • @jaiwalbv
    @jaiwalbv 7 днів тому

    Marathyavar etar jatine khup anyay kela ahe

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 7 днів тому +1

    सुसंस्कृत जरांगे तुमच्या बाजूला घ्या म्हणजे शिव्या द्यायला मोकळा

  • @venkateshbiyani
    @venkateshbiyani 7 днів тому

    Jarange ne yuti karavi raje sobat…ani cm banave

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 7 днів тому

    जरांगे पाटील व छत्रपती संभाजी राजे प्रकाश आंबेडकर व एम आय एम एकत्रित येऊन लढा दिला तर राज्यच चित्र काहीस बदलू शकत

  • @KiranKamble-qi8ii
    @KiranKamble-qi8ii 7 днів тому

    जरांगे पाटलांनी स्वतः लढावे कोणाशी युती करू नये

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 7 днів тому

    लातूर मधून विधानसभा लढवावी संभाजीराजे यांनी.औसा विधानसभेत.

  • @user-pl2lq5jt4w
    @user-pl2lq5jt4w 7 днів тому

    Jatichya adharavar rajkaran kelat tar ekhi seat yenar nahi

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 7 днів тому

    Garange patil mahavikas aghydichya manus ahe 💯

  • @abc4467
    @abc4467 7 днів тому

    संभाजीराजे काहीतरी नवीन बोलत जा