भाकरी करताना या ५ चुका टाळा | टम्म फुगलेली बाजरीची भाकरी | Bajarichi Bhakari Recipe Madhura

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 69

  • @vedantbharambe6385
    @vedantbharambe6385 11 годин тому +1

    किती तरी वर्ष झाली..... पण तुझ्या साधेपणात काहीच बदल झाला नाही.... माझ्या मनाला तुझा साधेपणा जास्त भावतो.... ना यशाचा गर्व, ना कशाचा मोठेपणा.... फक्त आणि फक्त निर्मळपणा... हे गुण तुझ्याकडून शिकण्यासारखे आहेत. यशाचे सर्वोच्च शिखर तु गाठावे हिच सदिच्छा😊
    तुझ्या रेसीपीज मी करून बघते... आणि छान जमतात... खुप खुप धन्यवाद

  • @ruchiramarathi
    @ruchiramarathi 37 хвилин тому

    मधुराताई तुझ्या सुहास्यवदनामुळे व्हिडिओ पाहायला फार आवडते... रेसिपीज तर अप्रतिमच❤❤

  • @rugweditasapkal-qx8mn
    @rugweditasapkal-qx8mn 5 годин тому

    Chaan tips.Thanks❤

  • @rajashripatil6964
    @rajashripatil6964 17 годин тому

    एकदम मस्त झाली आहे भाकरी धन्यवाद मधुरा ❤

  • @vaishalis4006
    @vaishalis4006 13 годин тому

    ताई नमस्कार
    खुप छान भाकरी आणि टिप्स छान दिल्या बद्दल धन्यवाद

  • @jyotilabhade8878
    @jyotilabhade8878 19 годин тому

    वा खूप छान ताई टम्म फुगणारी ज्वारीच्या भाकरीचे दोन्ही पद्धती खूप छान सांगितला ताई तुम्ही😊😊❤❤

  • @siddhivinayakkamble6163
    @siddhivinayakkamble6163 17 годин тому

    खुपचं छान टूम टुमित बाजरीची भाकरी 👌🏻👌🏻😋😋

  • @lourdesdcosta8485
    @lourdesdcosta8485 15 годин тому

    खूप खूप धन्यवाद, तुम्ही भाकरी बनवण्याची सोपी पद्धत सांगितली आहे. आणि आपण दिलेल्या उपयुक्त टिप्स देखील खरोखर उपयुक्त ठरतील. हा हावभाव खूप कौतुकास्पद आहे. मी तुमच्या बहुतेक रिसीपी पाहतो. पुन्हा एकदा धन्यवाद. 😊🙏

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 17 годин тому

    मस्त बाजरीची फुगलेली भाकरी❤

  • @poorvaranade9889
    @poorvaranade9889 19 годин тому +1

    छान माहिती दिली मस्त 👌👌👌

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 20 годин тому

    भाकरी खूप खूप छान मस्तच पैष्टिक चवदार टिप्स चांगली दिली लयभारी 👌👌👌👌👌

  • @alanx9777
    @alanx9777 20 годин тому +3

    सगळ्या टीप्स छान आभारी 🙏

  • @rajendrapusadkar3643
    @rajendrapusadkar3643 19 годин тому

    टमटम फुगली भाकरी खूपच छान आहे❤❤❤

  • @manjushajadhav2570
    @manjushajadhav2570 18 годин тому +1

    Aahmi chulivar bhakri krto saglya mast fugtat bhakri sathi practice lagte

  • @vidyawaske
    @vidyawaske 17 годин тому

    ताई ❤ आज तुम्हीं ख़ुप सुंदर disat आहात ❤

  • @anjinasakharkar8779
    @anjinasakharkar8779 18 годин тому

    its very difficult to make bhakri. its too complicated .but u did it in easy way. thanks for showing useful tips. 👌👍💯

  • @rohinikatare5958
    @rohinikatare5958 20 годин тому

    मस्तच खूप छान 👌🏻👌🏻

  • @gaurinaik6799
    @gaurinaik6799 18 годин тому +2

    Hahahahahah😂😂😂😂😂😂 rightly said Madhura😂😂👍👍
    "Konala thoptaichi ichcha jhali ki Bhakri kara" 😂😄😆🤣😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 20 годин тому

    छान टिप्स दिली ताई 😊

  • @SatvikAnnapurnaRecipe
    @SatvikAnnapurnaRecipe 13 годин тому

    Ekdamach Chhan

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 20 годин тому

    वाह, काय मस्त ज्वारीची भाकरी झाली आहे. टम्म फुगली आहे. मला भाकरी करायला जास्त आवडते. झटपट होऊन जाते. ताई तुम्ही जी पद्धत आता दाखवली ना मी तशीच करते. पण मी थापून करते. छान गोलाकार होते. हे बाकी खरं आहे की भाकरी तव्यावर टाकल्यावर त्याला पाणी लावल्यावर परतायची आणि एक बाजू ने पूर्ण शेकू द्यायची आणि नंतरच परतायची. धन्यवाद ताई, भाकरी जरी दिसायला सोप्पी दिसत असली तरीही ती थापणं सगळ्यांनाच जमत नाही. छोट्या, छोट्या गोष्टी असतात ज्या शिकण्यासारख्या असतात. माहिती सांगितल्याबद्दल....🙏🏻🙏🏻❤️❤️.

  • @alanx9777
    @alanx9777 21 годину тому +1

    खुप खुप छान भाकरी

  • @earthyalien8185
    @earthyalien8185 17 годин тому

    Wow this looks amazing,can we make it on non stick tawa or only on iron tawa?

  • @mayawadkar9657
    @mayawadkar9657 20 годин тому

    Me ajch bhakri Keli ♥️♥️

  • @vaishaliubale6214
    @vaishaliubale6214 16 годин тому

    मधुरा तुझ्या रेसिपी खूप छान असतात एकदा सोप्या पद्धतीने मुगडाळ हलवा आणि बदाम हलवा दाखव

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s 20 годин тому

    Nice

  • @savitapotdar651
    @savitapotdar651 18 годин тому

    नवनव्या पद्धती आणिक
    कल्पनाही मस्त !
    पाहता क्षणी करावी वाटे
    भाकरी खाऊन फस्त !!
    ❤❤❤👍👍👍👌👌👌
    आपण केलेल्या भाकरीसाठी मला सुचलेली चारोळी खास आपल्यासाठी 😊
    11/1/2025
    -सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार(लेखिका, शीघ्र कवयित्रीं)

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 20 годин тому

    👌👍

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 20 годин тому +1

    ताई नमस्कार🎉🎊❤
    खुप छान मस्त भाकरी
    ताई मला भाकरी अजीबात येत नाही
    आवडते शुगर मुळे खायची आहे पण येतच नाही

  • @uttamharel4553
    @uttamharel4553 10 годин тому

    12 Jan nanter kiti price hinar aahe

  • @jyotipawar8510
    @jyotipawar8510 19 годин тому

    Tai me Jyoti pawar me video chalu aastanah me mejar cup order kelet order kadi yenar Mumbai la😊

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 годин тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @dips7669
    @dips7669 20 годин тому

    दीदी नागली च्या भाकरीचा vidio बनवलं का

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 13 годин тому

    आम्ही खाली लावायला तांदळाचे पीठ घेतो. त्यावर भाकरी सरसर होते

  • @mangeshnipunage9594
    @mangeshnipunage9594 17 годин тому

    आईचा एखादा ओरडा खावा लागतो तेव्हा च भाकरी जमते
    छान टिप्स
    आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हे मात्र खरे

  • @pramitjadhav7202
    @pramitjadhav7202 20 годин тому

    Tai garam pani ghalaych ki nahi jashi bhakari la pani ghalto tas

    • @MadhurasrecipeFoodie
      @MadhurasrecipeFoodie  19 годин тому

      माफ करा, तुम्ही काय म्हणताय ते मला नाही कळलं...

    • @pramitjadhav7202
      @pramitjadhav7202 11 годин тому

      Tai jashi apan regular bhakti kate tyala apan garam pani ghalun malati bajaria pan garam pani gheun pith malaych ka

  • @alanx9777
    @alanx9777 21 годину тому +1

    Frist

  • @ashwinichannel31
    @ashwinichannel31 20 годин тому +1

    दोन्ही पध्दतीने करते पण येत नाही

  • @sunilanavalkar
    @sunilanavalkar 12 годин тому

    Too much time required

  • @pramitjadhav7202
    @pramitjadhav7202 21 годину тому

    Price kiti ahe cup chi