काझी सर महाराजांच्या आदर्श् पुढे ठेऊन..त्याच भांडवल करणाऱ्यांच्या तुम्ही थोबाडीत मारली.... अत्यंत संयमी दूरदृष्टी आहे तुमची...तुमच्या कुस्तीला,विचारला आणि कार्याला माझा सलाम पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
पैलवान म्हणुन तर एक उत्कृष्ठ आहेतच पण माणूस म्हणुन समाजात कस राहाव कस वागाव हे वस्ताद असलम काझी यांच्याकडून शिकाव ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानाव जातिभेद या शब्दाच्या पलीकडचे जिवन जगणारा पैलवान अभिमान वाटतो आमच्या जिल्ह्यात आसा हिरा आहे 🙏🙏❤❤🇮🇳🇮🇳
छान झाली मुलाखत...अस्लम काझी सरांचे विचार महान तर आहे तच पण त्यांची वस्ताद म्हणून कुस्ती बद्दल तळमळ खुप प्रामाणिक आहे. त्यांच्या सारख्या पैलवानांमुळे गंगावेश तालिम अन् विश्वास हारुगले व पर्यायाने कोल्हापूरचं नांव देशात उज्ज्वल होत आहे......
हीच खरी महाराष्ट्राची ओळख. जाती धर्मापलीकडे माणसाला माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडली. 🙏🏽🙏🏽🙏🏽 सुरेख व्यक्तिमत्व 🙏🏽🙏🏽 जनतेच्या मनातला पैलवान 🤗🤗🤗🤗
पहिलवान, आपल्या कुस्तीतील नावाप्रमाणेच आपले बोलणेही चांगले आहे.पाहिजे तितकेच नेमके बोलतात.आणि विनयाने बोलतात.छान!आपल्याला निरोगी व समाधानी दिर्घायुष्य लाभो व आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य पैलवान घडावेत ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
ज्ञानेश्वर भाऊ तुमची मुलाखत घ्यायची पद्धत मला खूप आवडते आणि ते समोर माईक घेऊन बसणे हे एखाद्या मीडिया च्या माणसासारखं एकदम प्रोफेशनली वाटतं एकूणच खूपच छान आणि असलम काजी साहेब तर विचारायलाच नको एकूणच ग्रेट भेट
ह्या माणसाचा नाव माहीत नसतं तर कोण ह्याची जात धर्म सांगू शकेल ? ह्यांची एकच धर्म महाराष्ट्र धर्म !! पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरात घडलेला अतिशय प्राणिक पहिलवान म्हणजे अस्लम काझी !!
वस्ताद आदरपूर्वक नमस्कार, खूप सुंदर आणि पारदर्शी जीवन, मुलाखत ऐकून फार आनंद वाटला. ईश्वर आपणांस दीर्घायुष देवो ही प्रार्थना. नवीन मुलांना तालीम खर्च किती येतो आणि प्रवेश पदधत काय आहे. राहण्याची सोय काय आहे कृपया माहिती देणे.
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजुभाऊ चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील, महाराष्ट्र केसरी अमोलभाऊ बुचुडे, महाराष्ट्र केसरी सय्यदभाऊ चाऊस, हिंदकेसरी योगेश दोडके यांच्या मुलाखती घ्या
आमच्या किसनवीर कारखान्यावर पाकिस्तान चॅम्पियन मोहम्मद कैफ ला चितपट केलेला या पैलवा नांनी मी स्वतः लहान असताना पहिली होती यांची कुस्ती कारखान्यावर आमच्या 2 च मिनिटांत आस्मान दाखवल होत जबरदस्त कुस्ती केली होती , खरच यांच्या कुस्त्या बघण्यासारखा होत्या🔥🔥🔥
काझी सर महाराजांच्या आदर्श् पुढे ठेऊन..त्याच भांडवल करणाऱ्यांच्या तुम्ही थोबाडीत मारली.... अत्यंत संयमी दूरदृष्टी आहे तुमची...तुमच्या कुस्तीला,विचारला आणि कार्याला माझा सलाम पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏
आभारी आहोत धन्यवाद
ह्या जातीधर्माच्या पगडी मध्ये न अडकलेला भारी माणूस, खूपच छान 🙏🏻
दम लागतंय, पब्लिक नाराज आहे म्हणून परत कुस्ती खेळायला... लोकांच्या मनावर राज करणारा पैलवान अस्लम काझी सर
दोन हजाराची कुस्ती अकरा हजारला लागली आणि माझ्या आयुष्यातला पैश्याचा दुष्काळ संपला.....काय बोलू...तुम्ही जिंकल..
आभारी आहोत 🙏
नवोदित पैलवानांनी खरंच आदर्श घेण्यासारखे काजी वस्ताद सलाम तुमच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी ला
आसलम काजी सारखा दड कुणाचा वाजत नाही
Nerle tal - walawa Dist - sangli 1978 che maharashtra Kasari Appasaheb kadam सवाॅत मोठी गद्या मुलाखत घ्या
ऐतिहासक मुलाखत 💯💯
कायम स्मरणात राहील आणि इथून पुढे येणाऱ्या पिढ्यासाठी आदर्श राहणार 🙏🙏🙏
पैलवान कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणजे कुस्तीसाम्राट अस्सल पै अस्लम काझी👑👑💪💪
1 no
मी पाहिलेल्या मुलाखतीत सर्वांत प्रेरणादायी मुलाखत आहे इतके सुंदर विचार व आचार म्हणजेच पैलवान अस्लम काझी स्लॅम तुम्हाला
पैलवान म्हणुन तर एक उत्कृष्ठ आहेतच पण माणूस म्हणुन समाजात कस राहाव कस वागाव हे वस्ताद असलम काझी यांच्याकडून शिकाव ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानाव जातिभेद या शब्दाच्या पलीकडचे जिवन जगणारा पैलवान अभिमान वाटतो आमच्या जिल्ह्यात आसा हिरा आहे 🙏🙏❤❤🇮🇳🇮🇳
Karc na
Jilha konta sir tumcha
@@ajayjadhav4434 eze see
आज पर्यंत एवढी छान प्रतीक्रीया कोणाची नाही...अतिशय निमॆळ माणुस......माझ्या मुलाला पण पैलवान बनविन
काजी वास्तादांचा नादच खुळा 💪💪💪💪
आसा उत्कृष्ठ पैलवान पुन्हा होणार नाही
💐💐💐
छान झाली मुलाखत...अस्लम काझी सरांचे विचार महान तर आहे तच पण त्यांची वस्ताद म्हणून कुस्ती बद्दल तळमळ खुप प्रामाणिक आहे. त्यांच्या सारख्या पैलवानांमुळे गंगावेश तालिम अन् विश्वास हारुगले व पर्यायाने कोल्हापूरचं नांव देशात उज्ज्वल होत आहे......
हीच खरी महाराष्ट्राची ओळख.
जाती धर्मापलीकडे माणसाला माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडली.
🙏🏽🙏🏽🙏🏽
सुरेख व्यक्तिमत्व 🙏🏽🙏🏽
जनतेच्या मनातला पैलवान 🤗🤗🤗🤗
40 मिनिटे नॉनस्टॉप बघू शकतो कोणीही ही मुलाखत
अस्लम काझी यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे ..
खूप छान मुलाखत आहे. एक साफ मनाचा आणि मातीशी इमान असणारा पहिलवान.
प्रत्येकाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येतोच ... हे खरं आहे 😍 मुलाखत खूप भारी आहे 👌
Thanks
वस्ताद अस्लम काझी यांचा नंबर मिळेल का 🙏🙏🙏
संयमी आणि प्रामाणिकता.
गर्व नाही, सुस्पष्टता एकंदरींत चांगल्या माणसाची मुलाखतीचे दर्शन झालें
अस्सल लाल मातीतला हीरा कुस्ती संम्राट अस्लम काझी सर❤️❤️
पहिलवान, आपल्या कुस्तीतील नावाप्रमाणेच आपले बोलणेही चांगले आहे.पाहिजे तितकेच नेमके बोलतात.आणि विनयाने बोलतात.छान!आपल्याला निरोगी व समाधानी दिर्घायुष्य लाभो व आपल्या मार्गदर्शनाखाली असंख्य पैलवान घडावेत ही पांडुरंग चरणी प्रार्थना.
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी ❤️
खास मुलाखत आणि जबरदस्त पैलवान असलम काझी🔥
वस्ताद सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुस्ती प्रेमाला.
खूप छान मुलाखत... पैलवान की कशी असावी.. पैलवान कसा असावा. खरंच अशा लोकांचा आदर्श घ्यावा
गंगावेस तालमीचा चे शांत संयमी अनुभवी पैलवान म्हणजे असलम दादा काजी❤
2003-04 Mi 10th la hoto, tevha 1 naav nehmi kanavr yaych...
Aslam Kazi Pehlvan...
Proud for Maharashtra..
😊
मनाने चांगले आहात म्हणून पूर्ण महाराष्ट्र तुमच्या वरती प्रेम करतो .... सुखी आणि निरोगी आयुष्य लाभो हीच निसर्ग चरणी प्रार्थना...
कुस्ती सम्राट आहेत तुम्ही कुठल्याही केसरी पेक्षा तुमचा मान मोठा आहे,,🙏🙏🙏🙏
पैलवान आस्लम काझी सर पैलवान म्हणून उत्कृष्ट आहेतच पण भाषेवरही चांगलेच प्रभुत्व आहे.
मोठे पैलवान
मोठे विचार
अस्सल पैलवान अस्लम काझी
कुश्ती सम्राट असलम काजि ❤❤❤❤
अतिशय सुंदर मुलाखत घेतली सर तुम्ही..
शांत व संयमी आणि कुस्ती प्रेमीच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व बीड जिल्हा चा ढाण्या वाघ पै,महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस यांची मुलाखत घ्या❤❤❤
He is not just a good wrestler but also a good teacher.Highly appreciate efforts of Kolhapur to take wrestling next level.proud of my Maharashtra
जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी अस्सल हिरा मानाचा तुरा अस्लम काझी आमच्या माढा तालुक्याची शान
मला खंत वाटते खरचं अस्लम काझी महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे होते कारण महाराष्ट्र केसरी खेळाडूंना त्यांनी बऱ्याच वेळा अस्मान दाखवले होते❤️❤️
सर मी तुमच्या सर्व मुलाखत पाहतो ,खूप छान मुलाखत घेता तुम्ही.......!!!👍🏻👍🏻
Thanks
सच्चा माणुस आणि खरा कुस्तीगिर
वस्ताद श्री अस्लम काझींना परभणीतुन मानपान........💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वस्ताद तुमचे शब्द प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत..!
रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल बुचडे यांची लवकरात लवकर मुलाखत घ्या
पै अस्लम भाऊ खरच लाल मातीत रक्ताच नातं आहे राव तुमचं खरंच पैलवान
खूप छान मुलाखत घडवली ज्ञानेश्वरजी......
Manane swatch ani saaf aase Pahilwan Aslam Kazi... Dhanya aahe ti lal maati jyane Aasa putra ghadavla 🙏🙏🌷🌷🌷
Ti mati Akhand Bharatache aaradhya daivat shiv sree chhatrapati shivaji maharajanchya kashtache fal aahe
कुस्ती जगली पाहिजे, नवयुवक पहिलवानाने समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे, खूप छान उस्ताद 🙏
खुप छान आदर्श आहे हा... 🙏🏻🙏🏻
आदर्श संयमी दिलदार उत्कृष्ट पैलवान 🙏👍
प्रामाणिक निर्मळ मनाचा पैलवान. अतिशय सुंदर मुलाखत
अमोल भाऊ बुचडे यांची मुलाखत आत्तापर्यंत घ्यायला पाहिजे होती सर लवकरात लवकर मुलाखत घ्या
Man jinkal pailwan tumhi . Jevadhe mothe tumhi pailwan mhanun ahat , tevadhech ek vyakti mhanun tumhi khup mothe Ani changale aahat .
ज्ञानेश्वर भाऊ तुमची मुलाखत घ्यायची पद्धत मला खूप आवडते आणि ते समोर माईक घेऊन बसणे हे एखाद्या मीडिया च्या माणसासारखं एकदम प्रोफेशनली वाटतं एकूणच खूपच छान आणि असलम काजी साहेब तर विचारायलाच नको एकूणच ग्रेट भेट
Great
Aslam Kazi Pailwan
👌👌👌👌
आजच्या पिढीचा.. एकमेव निर्मळ मल्लसम्राट 🙏🏻
सोलापूरची शान कुस्ती सम्राट असलम काझी
दादा.. खूप छान मुलाखत घेतली. 🚩 🙏🏻 🙏🏻
ह्या माणसाचा नाव माहीत नसतं तर कोण ह्याची जात धर्म सांगू शकेल ? ह्यांची एकच धर्म महाराष्ट्र धर्म !! पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोल्हापूरात घडलेला अतिशय प्राणिक पहिलवान म्हणजे अस्लम काझी !!
Very good interview informative. Guni pahilwan. Its not a joke to keep form for 10 to 12 years.
खूप छान माहितीधन्यवादपैलवान
अमोल बुचके 👍यांची मुलाखत लवकरात लवकर घ्यावी नाही तर ....उशिरा का होईना घ्या राव.. 😀. 🙏
मस्त मुलाखत ज्ञानेश्वर दा
पैलवान म्हणून अभिमान आहे पै महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटील पै योगेश बोबाळे पै प्रकाश बनकर महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख
आमच्या तालुक्याचे रत्न..💎
पैलवान कसा असावा याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आस्लम दादा काझी वस्ताद
माझा आवडता पहिलवान वस्ताद मलसम्राट असलम काझी
Khup chhan,, ustad Aslam kazi 🙏🙏🙏🙏
एक नंबर पैलवान आहे तुम्ही माणूस म्हणून पण चांगले आहे
परिपूर्ण मुलाखत एकदम छान
खूप छान विचार आहेत वस्तादांचे
असा पैलवान होणे नाही नम्र प्रामाणिक संयमी शांत निर्मळ मनाचा पैलवान कुस्तीचे
अशी निर्मळ मनाची माणस वाईट माणसांपेक्षा समाजात हवीत
Congratulations Aslam kazi
काझी साहेब खुप सुंदर महीती आणी विचार आहेत सर
❤🙏 *AMCHE ADARSH, PRERANA STHAN AN KUSTI SAMRAT MAHNUN AHMALA KHUP KHUP ABHIMAAN TAR AHECH PN VASTAD MAHNUN KUSTI KESHTRATIL KARYA SATHI PN TYANCHYA❤KARYACHA JITKE KAUTUK KARAVE KAMI AHE,❤TAYANCHE YA KHELA SATHI KHUP MOTHE YOGDAAN AHE* 🙏🙏🙏💪💪💪🙏🙏🙏
Only Kusti Samrat Aslam Kazi 💪
वस्ताद आदरपूर्वक नमस्कार,
खूप सुंदर आणि पारदर्शी जीवन, मुलाखत ऐकून फार आनंद वाटला. ईश्वर आपणांस दीर्घायुष देवो ही प्रार्थना.
नवीन मुलांना तालीम खर्च किती येतो आणि प्रवेश पदधत काय आहे. राहण्याची सोय काय आहे कृपया माहिती देणे.
पैं एकच नंबर मुलाखत झाली
Denjar pailwan aahet aslam sir 💪
महाराष्ट्रच नाक 💐💐💐
महाराष्ट्र केसरी समाधान घोडके ची मुलाकात घ्या
पेहेलवान साहेब खूप साधे भोळे आहेत 🌹❤️
REkha hiii
महाराष्ट्र ला लाभलेला खूप मोठा पैलवान
Ek uttam pahelwan ani Vastad🎉
Aslam..Daa..👑👑👑💪💪..Royal..Pailvan..✌✌✌
Khup changala bolla
हेच... मुस्लिम बांधव आम्हाला हवेत..... नमस्कार सर ✌🏻✌🏻✌🏻✌🏻💐💐
Bhau tumhi ek mahan kam kartay
अभिमान वाटतो या महाराष्ट्राच्या लाडक्या लेकाचा
पैलवान
जबरदस्त पैलवान 👌🙏
खूप चांगले विचार सांगितले
एक नंबर माणूस,,
jabardast karye chally bhau aple asech kam karat rha khup mothe kam karty tumhi
Thanks
कुश्ती सम्राट पहलवान असलम काजी ❤💪
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजुभाऊ चौधरी,
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहारदादा पाटील,
महाराष्ट्र केसरी अमोलभाऊ बुचुडे,
महाराष्ट्र केसरी सय्यदभाऊ चाऊस,
हिंदकेसरी योगेश दोडके
यांच्या मुलाखती घ्या
ग्रेट मुलाखत🙏💐
अप्रतिम वस्ताद
छान प्रत्येक घरी पैलवान एक तरी पाहिजे
युवा खेळाडूंनी आदर्श घेण्यासारखे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणजे कुस्ती सम्राट पैलवान असलम काझी
वाह वाह .. काय ते बोलणं🔥🔥
जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩
जय शिवराय 🙏
अस्लम वस्ताद यांना मी बघितलंय कुस्ती झाली की सपाटी मारताना .... त्यांच्या त्या काळात खूप नवीन मुल पैलवान म्हणून प्रेरित झाली होती त्यांना बघून ..
असा पैलवान होणे नाही ....
आमच्या किसनवीर कारखान्यावर पाकिस्तान चॅम्पियन मोहम्मद कैफ ला चितपट केलेला या पैलवा नांनी मी स्वतः लहान असताना पहिली होती यांची कुस्ती कारखान्यावर आमच्या 2 च मिनिटांत आस्मान दाखवल होत जबरदस्त कुस्ती केली होती , खरच यांच्या कुस्त्या बघण्यासारखा होत्या🔥🔥🔥