जगातील सोप्पी बासुंदी रेसिपी । १० मिनिटांत बनवा रवाळ मलईदार बासुंदी | Instant Basundi Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @pradnyagawade8457
    @pradnyagawade8457 11 місяців тому +49

    वाढदिवसाच्या स्वामीमय हार्दिक शुभेच्छा असाच प्रगति करत रहा स्वामी सदैव तुझ्या पाठीशी असो अशीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏 🎂💐🎉🍨🍫🍰
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @bharatibhosale6375
    @bharatibhosale6375 10 місяців тому +2

    मधुरा ताई मी बासुंदी करून पाहिली खूप खूप छान झाली जशी स्वीट होम मध्ये मिळते तशी. धन्यवाद ताई तुमच्या मुळे नवीनपदार्थ बनवायला शिकले.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  10 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @rajashreevaidya3538
    @rajashreevaidya3538 11 місяців тому +51

    मधुरा आणि मंथन.....तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
    God bless you and your family always
    💜💜🇮🇳💜💜

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 11 місяців тому +5

    माय - लेकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.गणपतीबाप्पा तुम्हाला सुख,समृद्धी आणि आयुरारोग्य देवो💐🎂💐

  • @nutandandekar4133
    @nutandandekar4133 11 місяців тому +66

    दोघांना वाढदिवसा च्या खुप खुप हार्दिक अभिनंदन

    • @arunanaik6254
      @arunanaik6254 11 місяців тому +1

      मधुरा ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂

    • @surekhapatil4127
      @surekhapatil4127 11 місяців тому

      Wish you happy birthday to you🎉🎉🎉

    • @sarikajadhao8113
      @sarikajadhao8113 11 місяців тому +1

      Many Many happy returns of the day to both of you 💐💐🎂🍰🎂🍰💐💐

    • @sapnachavan-py4nh
      @sapnachavan-py4nh 11 місяців тому

      जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हांला

    • @malatikelkar7521
      @malatikelkar7521 11 місяців тому

      Many many happy returns of the day manthan and Madhura

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 11 місяців тому +3

    मंथन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा खूप मोठा हो आणि बासुंदी एकदम भन्नाट आहे

  • @SavitaKathmore-uv2vm
    @SavitaKathmore-uv2vm 11 місяців тому +4

    वाव माय लेकरांना रेसिपी तयार करताना बघून खूप छान वाटलं मधुराताई आणि मंथन तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤

  • @poojaparande5494
    @poojaparande5494 11 місяців тому

    मी काल बनून बघितली बासुंदी ❤❤ काय सांगू ताई माज कौतुक किती केलं माझ्या family ने... खूपच क्रिमी रावाल झाली होती...❤❤❤❤thank you so much मधुरा ताई.....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉🎉

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 11 місяців тому +3

    किती सुरेख..रंग अफलातून. Ani video b-day special एकदम मस्तच ❤

  • @nehaghodke314
    @nehaghodke314 10 місяців тому +1

    मी हि माझ्या मुलाच्या वाढिवसानिमित्त ही रेसिपी try keli... 1 ch no zali hoti.. त्याला खुप आवडली. Thanks madhura.😊

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  10 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
      Wish him a vary happy birthday!!

  • @kshitija6718
    @kshitija6718 11 місяців тому +16

    दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
    आई मुलाचे एवढे सुंदर नाते बघून डोळ्यात पाणी आले❤

  • @ramtekavade2247
    @ramtekavade2247 11 місяців тому +2

    वा काय टॅक्ट आहे. 👌🙋‍♂️बासुंदी बनवायची. खूपच छान 🙏

  • @chitra.deshmukh
    @chitra.deshmukh 11 місяців тому +4

    दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि रेसिपी सुद्धा खूप छान❤

  • @MadhuriUtgikar-vh4jd
    @MadhuriUtgikar-vh4jd 11 місяців тому

    मधुरा ताई,मंथन, मला तुझी संस्कृत प्रार्थना आवडली.मायलेकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! जीवेत् शरदः शतम्!😊

    • @MadhuriUtgikar-vh4jd
      @MadhuriUtgikar-vh4jd 11 місяців тому

      मधुरा ताई, मला तुमचा फोन नं.मिळेल का? फक्त तुमच्याशीच बोलायचं आहे.फक्त ५मि.

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 11 місяців тому +5

    दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बासुंदी खुप छान केली

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      धन्यवाद 😊😊

    • @bhagyashreelele6272
      @bhagyashreelele6272 11 місяців тому

      डिअर मधुरा आणि मंथन तुम्हां दोघांना वाढदिवसाच्या बाप्पामय शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐🌹🎂🍰🍫🎉❤️.. बासुंदी लाजवाब 😍😋😋

  • @poojabhatwadekar1839
    @poojabhatwadekar1839 9 місяців тому +1

    मधुराताई तुम्हाला आणि मंथन ला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा अनेक आशीर्वाद

  • @KrishnaRenghe-m5u
    @KrishnaRenghe-m5u 11 місяців тому +6

    तुम्हा दोघा मायलेकरांना वाढदिवसाच्या मधुर, चविष्ट आणि रूचकर हार्दिक शुभच्छा. हार्दिक अभिष्टचिंतन.

  • @ATULENTERPRISES-x7q
    @ATULENTERPRISES-x7q 11 місяців тому +2

    Happy Birthday both of you & god bless you ,mazya mulache naav pan manthan aahe

  • @smitacholkar3597
    @smitacholkar3597 11 місяців тому +6

    दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 4 місяці тому

    मधुरा रेसिपीज ची सुंदर मधुर अशी , गोड बासुंदी रेसिपी , " मातृमुखी सदा सुखी", राहो लेक.. वाढदिवसानिमित्त खूप खूप मनापासून कौतुक व आशिर्वाद! 👍❤️♥️रेसिपीज बरोबर उत्तम संस्कार मनावर देत अप्रतिम प्रेक्षकांनाही मेसेज.. आगळावेगळा सुंदर व्हिडीओ..👌🏾👍

  • @mohankelkar1782
    @mohankelkar1782 11 місяців тому +5

    छान मंथन ची मज्जा आहे सुंदर पदार्थपुढ्यात येतात

  • @sumatit6335
    @sumatit6335 10 місяців тому +1

    🌹🌹🌹 .
    Malaidar Yummy Yummy Basundi and Puri 🤗🤗🤗 ..... What else we needs ??
    😋😋😋 🏵🌼🌺 💐💐💐

  • @gurudevigalurgi8083
    @gurudevigalurgi8083 11 місяців тому +13

    मंथन आणि मधुराताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉❤

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 4 місяці тому

    खुप छान बासुंदी रेसिपी
    मंथन ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @AnjaliLakhapati
    @AnjaliLakhapati 11 місяців тому +11

    तुमहां दोघं माय लेकरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या रेसीपी खूप छान असतात तुमची सर्व परिवार छान आहे मंथन तर खूप छान तुमची सदैव प्रगती होत राहो हीच श्री बाप्पा चरणी प्रार्थना

    • @AnjaliLakhapati
      @AnjaliLakhapati 11 місяців тому

      तुम्ही व तुमचे समवजइणयआचई पध्दत खूपच छान मला तुम्ही खूप आवडतात

  • @poonamsutar4155
    @poonamsutar4155 11 місяців тому

    मधुरा ताई तुम्ही दाखवलेली बासुंदीची रेसिपी मी काल गणेश जयंतीला केली होती. अगदी same झाली होती.खुप छान झाली होती. Thank you tai

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @ManuKore-y2u
    @ManuKore-y2u 11 місяців тому +3

    माझं पण नाव मंथनच आहे मझी पण date of birth 13 आहे पण माझा जन्म संकष्टी दिवशी झाला होता

  • @vidyamore6263
    @vidyamore6263 7 місяців тому

    खूप छान मधुरा. अशीच कायम आनंदी रहा.

  • @samitanaik6500
    @samitanaik6500 11 місяців тому

    तुमच्या रेसिपी मी आवर्जून बघते माझा पण टिफिन चा छोटासा business आहे तुमच्या टिप्स खूप मदत करतात मला जेवण बनवताना खूप काही शिकायला मिळते तुमच्या कडून अशाच नवीन नवीन रेसिपी बनवत जा आणि आम्हाला दाखवत जा खूप खूप धन्यवाद

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      मनापासून आभार..
      आणि नेहमीच शुभेच्छा...

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 11 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा.तू सर्वांसाठी चांगलं बोललास ते तूला आणि मधुराला भरभरून मिळो.

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 5 місяців тому

    आज तुमची बासुंदी ची रेसिपी बघून घरी बासुंदी बनवली खूप छान झाली होती

  • @ketkiprabhu5465
    @ketkiprabhu5465 11 місяців тому

    बासुंदी फारच छान दिसते आहे. नक्की try करीन. मधुरा तुम्हाला आणि मंथनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shivkanyaakhade2396
    @shivkanyaakhade2396 20 днів тому

    Mi banvali hoti basundi,tumhi sangitlya pramane,khup chan zali hoti, thank u madhura tai❤ tumchya recipe khup mst and sopya astat...

  • @SandhyaBhuibhar
    @SandhyaBhuibhar 11 днів тому +1

    ताई खूप खूप छान आहे बासुंदी

  • @prajaktakuldharan1775
    @prajaktakuldharan1775 10 місяців тому +1

    तुम्हा दोघांना हि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रेसिपी खूपच छान आहे.

  • @seema7002
    @seema7002 11 місяців тому

    दोघांनाही वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा बासुंदी मस्त

  • @priyankamahulakar616
    @priyankamahulakar616 11 місяців тому +1

    दोघांना हि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रेसिपी खूप छान वाटली

  • @punyashreesalunkhe8621
    @punyashreesalunkhe8621 11 місяців тому

    तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @nayanajoshi9482
    @nayanajoshi9482 11 місяців тому

    मंथन आणि मधुरा तुम्हा दोघांना वाढदिवसानिमित्त अक्षय शुभेच्छा

  • @madhukoli50
    @madhukoli50 9 місяців тому

    खूप सुंदर Recipie..बासुंदी करायची म्हटल की खूप वेळ लागतो पण ही Recipi Best आहे
    Thank u Tai..😍😍🫶🫶

  • @varshabhalshankar5450
    @varshabhalshankar5450 11 місяців тому

    दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @manishaacharya4147
    @manishaacharya4147 11 місяців тому

    🎉🎉 मधुरा ताई व मंथन तुम्हां दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 11 місяців тому

    खूप छान आहे बासुंदी आणि मधुराताई तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 11 місяців тому

    दोघांनाही वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! मधुरा तू मंथन ला जी शिकवणूक देत आहेस ती पाहून गहिवरून आलं. खूप छान. भगवंताची तुमच्यावर सदैव कृपा राहो.

  • @vidyamehta7597
    @vidyamehta7597 11 місяців тому

    तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.मधुराताई अशाच नवनवीन रेसिपी आम्हाला मिळोत.

  • @varshadhoble9123
    @varshadhoble9123 11 місяців тому

    मधुरा आणि मंथन.....तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

  • @rmb827
    @rmb827 5 місяців тому

    तुम्ही आपल्या महाराष्ट्राची शान आहात.
    सतत हसत असता, ते मला खूप आवडतं.
    मंथनला आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @richapuranik8503
    @richapuranik8503 9 місяців тому

    ताई तू जितका छान स्वैपाक करतेस ना, तितकेच उत्तम संस्कार तूझ्या मुलावर केले आहेस. खूप सुंदर.

  • @ashasawant1442
    @ashasawant1442 11 місяців тому

    मधुरा आणि मंथन.... तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 11 місяців тому

    🙏💐🙏🎂 Happy Birthday Kupch chan video🙏 Manthan. & Thai la.pan Subhicha 🙏💐🙏🎂💐💐💐💐तुमचे पण आरोग्य छान राहो व असे Pragathi ho हिच ईश्वर चरणी शुभचछा ,…..

  • @abhisheksorte9676
    @abhisheksorte9676 11 місяців тому

    खूप छान रेसिपी ❤❤तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

  • @aparnakulkarni2603
    @aparnakulkarni2603 11 місяців тому

    वाढिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा मधुरा आणि मंथन तुम्हा दोघांना 🎉

  • @anupamadange4873
    @anupamadange4873 11 місяців тому

    तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छां🎉🎉

  • @siddhikatore8728
    @siddhikatore8728 7 місяців тому

    👌👌👌👌👌 basundi Khoob Chhan aahe

  • @rajanigaywal9190
    @rajanigaywal9190 3 місяці тому

    दोघांना वाढदिवस च्या खुप खुप शुभेच्छां आशिर्वाद

  • @PreetiTagade-fl7wg
    @PreetiTagade-fl7wg 11 місяців тому

    मधुराताई आणि मंथन तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @manishatambe6081
    @manishatambe6081 11 місяців тому

    दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई 🎉🎉🎂🎂

  • @bhavanaband7804
    @bhavanaband7804 11 місяців тому

    मंथन आणि मधुरा ताई तुम्हाला दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद.

  • @savitamiraje2723
    @savitamiraje2723 11 місяців тому

    तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 11 місяців тому

    वाह.. वाह... सुंदर 😋😋मायलेकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असेच नेहमी आनंदी हसतमुख राहा हिच सदिच्छा ❤🥰

  • @manasidhole8182
    @manasidhole8182 9 місяців тому

    Aaj try keli basundi khup chhan zali ekdam creamy

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 11 місяців тому

    दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुुमचा ह्या मधुराज सेसिपी कार्यक्रमाची भरभराट व्हावी ही सदिच्छा 🙏

  • @surekhakirdat639
    @surekhakirdat639 11 місяців тому

    खूप छान मस्त रेसिपी आणि तुम्हाला दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @nandamore9995
    @nandamore9995 11 місяців тому

    🙏👌👍 खूपच सुंदर बासुंदी, दोघांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.सदैव आनंदात रहा.गणेश जयंतीनिमित्त पण शुभेच्छा.🎉🎊💐💐🎂🎂🍫🍫🎁🎁

  • @vandanamamidwar8852
    @vandanamamidwar8852 11 місяців тому

    मधुरा आणि मंथन तुम्हां दोघांना वाढदिवसाचा खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @surekhapawar1360
    @surekhapawar1360 11 місяців тому

    मधुरा आणि मंथन तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤🎉 God bless you

  • @NOOBGAMER-uw8uw
    @NOOBGAMER-uw8uw 11 місяців тому +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला आणि मंथन ला सुद्धा 🎂🎂असेच आनंदी आणि सुखी रहा

  • @vidyakurangkar3843
    @vidyakurangkar3843 11 місяців тому

    वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनापन❤❤

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 5 місяців тому

    Manthan aani Madhura taai vaddivsachya koti koti subhecha 💐🎂💐

  • @PrasadKadam-rw2vp
    @PrasadKadam-rw2vp 11 місяців тому

    मधुरा ताई आणि मंथन दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

  • @sandhyadeo4991
    @sandhyadeo4991 11 місяців тому

    आई मुलाचा असाही सुरेख बंध ❤
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    अशी बासुंदी नक्की ट्राय करणार

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @smitaparab6850
    @smitaparab6850 11 місяців тому

    दोघांना वाढदिवासाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 11 місяців тому

    Khoopch chaan Receipe 👌vadhdivasachya khoop khoop hardik Shubheccha enjoy

  • @supriyakumbhar7476
    @supriyakumbhar7476 11 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही 🎉🎉🎉🎉🎉

  • @kirtikothare2502
    @kirtikothare2502 11 місяців тому +2

    तुमचा मुलगा फार गोड आहे.सगळ त्याच्या मनासारखं होउ दे हाच आशिर्वाद

  • @omkarklkrni
    @omkarklkrni 11 місяців тому

    खूपच छान व सुंदर.. दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😊

  • @EasyCrafter11
    @EasyCrafter11 11 місяців тому

    मंथन आणि ताई तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 11 місяців тому

    मंथन आणि मधुरा.... तुम्हां माय लेकरांना वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

  • @aadeshkingofshorts443
    @aadeshkingofshorts443 11 місяців тому

    दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉

  • @ShriniwasJoshi-wr2cy
    @ShriniwasJoshi-wr2cy 11 місяців тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रूक्मिणी रमणाचाआशिर्वाद

  • @vaishalighodekar852
    @vaishalighodekar852 11 місяців тому

    दोघांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎈🎈

  • @vaishaliinamke9067
    @vaishaliinamke9067 11 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मधूरा
    💐💐

  • @Avani_anil_bhopale
    @Avani_anil_bhopale 11 місяців тому

    खूप छान आणि मी हे नक्की करून बघेन आणि तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @reshmamane6835
    @reshmamane6835 11 місяців тому

    Aaj ch basundi banvli saglya tips use karun khava ghatla and sugar caramel karun keli same process ne.... Apramatim zali hoti vikat aanto tya peksha Chan pahilyanda evdhi testy zali.. thanks madhura tai

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому +1

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @aniketmule2722
    @aniketmule2722 11 місяців тому

    दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @supriyanadgir1289
    @supriyanadgir1289 11 місяців тому

    मधुरा मंथन गोड आहे गं त्याला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @kavitadatar
    @kavitadatar 11 місяців тому

    तुम्हा दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹 बासुंदी रेसिपी मस्त❤️

  • @mdlk602
    @mdlk602 11 місяців тому

    मधुरा आणि मंथन दोघांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 5 місяців тому

    चांगली रेसिपी 🎉🎉

  • @jessicafernandes1572
    @jessicafernandes1572 11 місяців тому +1

    Madhura ani manthan may god bless u forever ever ❤

  • @sheelamahamuni9949
    @sheelamahamuni9949 11 місяців тому

    वाढदिवस आहे दोघांनीही खुप शुभेच्छा आशिर्वाद 🎉

  • @sonalimahamuni1356
    @sonalimahamuni1356 11 місяців тому

    दोघांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎊🎉🍫

  • @sonalikadam7983
    @sonalikadam7983 11 місяців тому

    Nice receipe me bnvli ya sarkhi basundi apratim lagt hoti..yummy pn me thod change kel mazya kde cornflour nvte mhnun me maida 1 table spoon maida slurry vaprli pn mastch lagt hoti basudi srvjn mhnt hote tu pahilyanda chhan bnvles basundi❤

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  11 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @poojadhuru6669
    @poojadhuru6669 11 місяців тому

    दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

  • @pravinkulkarni2460
    @pravinkulkarni2460 4 місяці тому

    मंथन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    मधुरा ताई तुमच्या रेसिपी खूप छान आणि चविष्ट असतात मला खूप आवडतात मी बर्याच रेसिपी करते तुमच्या प्रमाणे करते म्हणून छान होतात .

  • @sachinmuluk9510
    @sachinmuluk9510 11 місяців тому

    आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेछा madhura ताई 🎉🎉🎉💕

  • @kishoridubal3043
    @kishoridubal3043 11 місяців тому

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही

  • @armaankavathekar8226
    @armaankavathekar8226 2 місяці тому

    God bless you both mam'am... You n your son are very sweet... God bless you n your family... Me nakkich aajach Basundi karun pahnar aahe.

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  2 місяці тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 6 місяців тому

    मी कालच रेसिपी बघितली आज केली खुप छान झाली आभारी आहे ताई

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 місяців тому

      अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊

  • @anuradhasawant4764
    @anuradhasawant4764 11 місяців тому

    मधुरा मंथन वाढदिवसानिमित्त खूप आशिर्वाद आणि गोड शुभेच्छा ❤🎉