कांचन ने अतिशय निगुतीने केलेली बासुंदी चाखली आहे मी, आणि आज त्याची रेसिपी पण मिळाली. सोने पे सुहागा च. तांबोळकर काकू काय मस्त व्हिडिओ आहे हा माय लेकिंचा.
किती छान ,निर्लेप , मायक्रोव्हेव हे वापरत नाही , अभिनंदन !कांचन ,खरी सुगरण आहेस ,कारण दूध आटवतांना हलवण्यासाठी धारदार उलथणे घेतलेस ,मला आईची आठवण झाली. दूध खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून उलथणे वापरलेस. माय लेकिंचा सुसंवाद श्रवणीय आणि अनुकरणीय ! ताई ,तुमचं "अनुराधा चॅनेल "आता पुढे तुमचा वारसा चालवत सतत आम्हाला दर्शन देईल सौ. कांचन . कांचन ,तुझे "खास"अभिनंदन ! " आई, आई "खूप जवळीकता दर्शवणारे ! ताई ,तुमचं पण अभिनंदन बरं कां ! कारण तुमच्या मुळे ," सासू वरचढ सून " हे आज प्रात्यक्षिकातून तुमच्या मुळे समजले.
खूप छान झाल्ये बासुंदी. मी पितळेच्या कल्हई लावलेल्या पातेल्यात बासुंदी करते. पातेल्यावर लाकडी उलथना आडवा ठेवला तर दूध पटकन ऊतू जात नाही. मधून मधून ढवळायचं, सतत ढवळावं लागत नाही. छान मधूर आवाजात रेसिपी सांगितली कांचन ताईंनी.
🙏🙏 अनुराधा ताई आपण सर्व पदार्थ खुप छान समजावून सांगत असतात.कांचननी केलेली बासुंदी खुप खुप छान मीपण अशीच करते.कांचन आमच्या विदर्भातील आहे.नागपुर माझं माहेर आहे
मस्त झालीये बासुंदी... मी बासुंदी करताना काजू, बदाम, पिस्ते, चारोळी सगळ्यात शेवटी घालते. अगदी गॅस बंद केल्यावर. आधी घातले की ते शिजून मऊ होतात आणि आमच्या घरच्यांना ते जरासे कडक असलेले आवडतात. बदाम भिजवून त्याची सालं काढून घेते नाहीतर ती सालं सुटून वर तरंगायला लागतात. केशर आणि वेलची सुद्धा अगदी शेवटी घालते कारण वेलची आधी घातली तर कडसर चव उतरु शकते आणि केशराने बासुंदी पिवळी होते. बासुंदी गुलाबी असायला हवी.
कांचन ताईच प्रत्येक शब्दाला आई संबोधने ,हळुवार आणि शांत बोलण छान.बासुंदी सारखं च तुमचं नात आहे काकू.❤
Khare ahe .. mala pan tech mhanayache ahe
Ho kharch mala pan tech bolayche aahe❤
P0pppp0p0ppppp0AAÀAAAAAAAAAA1Q1
तुमचे कौतुक आहे सासू सून इतक्या गोडी गुलाबिने नांदतात कौतुाकास्पदच आहे 🙏🙏🙏
दोघींच नातं किती छान आहे ❤❤
कांचन ने अतिशय निगुतीने केलेली बासुंदी चाखली आहे मी, आणि आज त्याची रेसिपी पण मिळाली. सोने पे सुहागा च.
तांबोळकर काकू काय मस्त व्हिडिओ आहे हा माय लेकिंचा.
अनुराधा ताई खरच तुमच मन खुप मोठ आहे तुम्ही सुनांच कौतुक करता विशेष वाटले सुनबाई छानच झालीय बासुंदी
Kanchan आणि अनुराधाताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद बासुंदी रेसिपी छान जमली.
हिच खरी बासुंदी करायची पध्दत आहे. खुप छान केली कांचनताईंनी बासुंदी. धन्यवाद 💐💐🎁
खूप गोड आणि मधुर बासुंदी!
काकू आणि सुने सारखी!!👌👌
मला पारंपारिक पद्धतीने केलेलीच बासुंदी आवडते. तुमचे दोघींचे बोलणेही बासुंदी सारखे गोड आहे.
खूपच सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम
कांचन ताई खूप सुंदर बासुंदी👌👌तसेच तुम्हां दोघींचे संभाषण खूप छान वाटले धन्यवाद दोघींना.
प्रत्येक सासु सुना तुमच्या सारख्या राहिले तर किती बरं होईल बासुंदी फारच छान वाटले
किती छान ,निर्लेप , मायक्रोव्हेव हे वापरत नाही , अभिनंदन !कांचन ,खरी सुगरण आहेस ,कारण दूध आटवतांना हलवण्यासाठी धारदार उलथणे घेतलेस ,मला आईची आठवण झाली. दूध खाली लागू नये किंवा करपू नये म्हणून उलथणे वापरलेस.
माय लेकिंचा सुसंवाद श्रवणीय आणि अनुकरणीय !
ताई ,तुमचं "अनुराधा चॅनेल "आता पुढे तुमचा वारसा चालवत सतत आम्हाला दर्शन देईल सौ. कांचन .
कांचन ,तुझे "खास"अभिनंदन !
" आई, आई "खूप जवळीकता दर्शवणारे !
ताई ,तुमचं पण अभिनंदन बरं कां !
कारण तुमच्या मुळे ," सासू वरचढ सून " हे आज प्रात्यक्षिकातून तुमच्या मुळे समजले.
कांचनताईची बासूंदी खूप छान मी नागपूरची असल्यामुळे ही रेसिपी आवडली सासू सूनेचा नात्यांचा गोडवा फार छान
किती छान नी सहजपणे एकमेकींशी संवाद साधता काकू. 🙏
Mavshi tu ani tuzi sun tumchi maturity bonding khup avadli
God blesd the loving family
Vidya frm Sangli
Khup chhan nata aahe sasu sunecha. Anuradha tai Kanchan barobar receipe baghayla aavdel. Anuradha Tai tumchya receipes khup chhan astat shiway kahi tips pan pahayla miltat kharach khup kahi shikayla milta. Dhanyawad.
आई... खरच सुनबाई खूप छान आहे... आणि बासुंदी पण मस्त.
खूप छान झाल्ये बासुंदी. मी पितळेच्या कल्हई लावलेल्या पातेल्यात बासुंदी करते. पातेल्यावर लाकडी उलथना आडवा ठेवला तर दूध पटकन ऊतू जात नाही. मधून मधून ढवळायचं, सतत ढवळावं लागत नाही. छान मधूर आवाजात रेसिपी सांगितली कांचन ताईंनी.
अरे वा . नागपुरच्या लेकीला बघुन छान वाटले. आणि बासुंदी पण मस्तच
भारीच की बासुंदी, सासूबाई आणि सूनबाई ❤
रेसिपी तर छानच आहे💫💫💫 पण तुम्हा दोघींचे नातं त्याहून ही गोड आहे , तुमचे प्रेम असेच वृद्धिंगत होत राहो🌟🌟🌟 दिवाळीच्या शुभेच्छा💛🧡💚💜💙
खूप साध्या आणी सोप्या पद्धतीने बासुंदी रेसिपी दाखवली आहे. खूप छान!
खूप छान माहिती दिली. धन्यवाद ताई
काकू तुमची सून तुमची रेसिपी परंपरा पुढे चालू ठेवणार, तुमच्या दोघी मधील नाते खूपच छान आहे आनंद वाटला आजकाल असे पहायला मिळत नाही
Khup chhan relation aahe agdi basundi sarkha
खूपच सुंदर बासुंदी 👌 तुमच्या दोघींच्या नात्यासाठी👍💞
खूप छान कांचन, मला खूप आवडते बासुंदी, भाऊ बिजेला करीन
खूप छान आहे तुमच नात अगदी बासुंदी सारख गोड
खुप सुंदर चविष्ट बासुंदी रेसिपी अन् सुंदर नात्यातला गोडवा
Khupch chhan
Kiti chann ahe sunbai v nice
रेसिपी किती छान प्रकारे सांगितली तुम्ही❤गोड संभाषण!
बासुंदी आणि सुनबाई, दोघे खुप छान ❤
खुप छान नात अगदी बासुंदी सारख
सुन छान आहे ती कुठे राहते मुल काय करतात खुप आनंदी परिवार असावा तुमचा कौतुक आहे असेच रहा
Khup chan doghiche relation aahe mast vatala
🙏🙏 अनुराधा ताई आपण सर्व पदार्थ खुप छान समजावून सांगत असतात.कांचननी केलेली बासुंदी खुप खुप छान मीपण अशीच करते.कांचन आमच्या विदर्भातील आहे.नागपुर माझं माहेर आहे
Kanchan sobat cha bhag khup chan
Sopi padhat
बासुंदी खुप खुप छान बनवली कांचन
Tumachya sarakhyach tumachya sunbai Kanchan pn ekdam soft spoken aahet. Basundi khup sunder zaleli distyey. 👌👌👌
सून पण तुमच्या सारखीच गोड आहे हां काकू ❤❤❤
खुप छान बासुंदी आणि तुमच्या दोघींचे गोड नातं.अशाच नवीन नवीन recipe आम्हाला पाहायला मिळू देत.कांचन ताईपण गोड आहे.❤
कांचन खूप खूप छान, तोंडात इतक पाणी सुटलय कधी दीवाली येते कधी पूरी बरोबर बासुंदी खाते असे वाटत आहे. धन्यवाद
बासुंदी सारखाच गोडवा तुमच्या नात्यांमध्ये आहे. खुप छान.
Wonderful relationship.❤
फारच सुंदर. धन्यवाद
काकू,👌 नेहमीप्रमाणेच, आता लवकरच मटार पराठे पण होऊन जाउदे तुमच्या सूनबाई कडून
Good peoples,team network
खूप छान सादरीकरण.बासुंदी सुंदर झाली आहे
Basundi mast
खरंच तुमचं नातं पण गोड बासुंदी सारखं आहे.कांचण तू पण काकू सारखी छान आहे त्याच्या सारखी सुगरण आहेस.
Khup chan......sasu sune ch nate kiti chan ahe...
अनुराधाताई बासुंदीची रेसीपी छानच. तुमची सासु-सुन जोडी पण बासुंदी सारखीच गोड .
Khup Chan Sunbai khup Chan aahe mast basundi.
Wa, mast!
खूप छान बासुंदी केली आहे👌👌 😋😋👍👍
wow...owesome basundi
मस्त झालीये बासुंदी...
मी बासुंदी करताना काजू, बदाम, पिस्ते, चारोळी सगळ्यात शेवटी घालते. अगदी गॅस बंद केल्यावर. आधी घातले की ते शिजून मऊ होतात आणि आमच्या घरच्यांना ते जरासे कडक असलेले आवडतात. बदाम भिजवून त्याची सालं काढून घेते नाहीतर ती सालं सुटून वर तरंगायला लागतात. केशर आणि वेलची सुद्धा अगदी शेवटी घालते कारण वेलची आधी घातली तर कडसर चव उतरु शकते आणि केशराने बासुंदी पिवळी होते. बासुंदी गुलाबी असायला हवी.
धन्यवाद
अप्रतिम झाली आहे बासुंदी
Chhan keli receipe. Chhan samjutdar aahe sunbai.
Mam tumchisoon khoop godeahe.chaanach rec ahe.thanku
Must apratim....
खूप छान! गोड नातं दुधासारखे! 👌👌
खूप छान सूनबाई खूप छान आहेत असेच छान राह छान वाटेल 🙏🏿🙏🏿🙏🏿👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Khupach chaan! Sasu suneche bonding pan chaanach aahe. Doghina baghun chaan vatale
खुप छान सुंदर काकु वहिनी पण खुप छान प्रत्येक वेळी आई हा शब्द खुप मनापासून बोलते खरच खुप मस्त बासुंदी सारखं तुमचं नातं
Khup mastt
Awesome recipe thanks to kanchan and Anuradha tai
खूपच छान सून पण खूप छान आहे तुमची
खुप च छान झाली बासूंदी . मी नेहमी याच प्रकारे बासूंदी करते .
Tumi.kup.chan.bolta.va.chan.dista
Wa Tai khup chan ahe tumchi sunbai maza lekiche nav pan kanchan ahe tymule ti mala farch avadali aso basundi mastcha
Khup chhan recipe
Mast basundi
कांचन ताईंनी छान सोप्या पद्धतीने दाखवली बासुंदी.
बासुंदी छान सूनबाई सासूबाई पण छान
मावशी नमस्कार तुम्हा दोघांनाही दिवाळीच्या शुभेच्छा रेसिपी छान आहे
खूप छान आम्ही जायफळ सहआनईवर उगाळून घालतो आणि चारोळी वेलचीपूड साखर खूप आठवलं की छान
खूप छान दाखवली
Khup chan recipe kanchan
खूप छान झालीय मस्तच
वाह!!!👌👌
दोघीही खरंच खुप छान आहेत......
Tai sunbai khupch Chan
Kanchan tai khup chaan
दीसायता पण सुंदर आहे.
🙏 काकू, आणि कांचन ताई तुम्ही खूप छान पदार्थ तयार करतात आणि सविस्तरपणे माहिती मिळाली धन्यवाद काकू आणि कांचन ताई 👌👌👌👍🙏
Thank you. I wanted this recipe. I was waiting for this basundi
Chan❤God bless your family ❤
खूप सहज आणि सरळ पद्धतीने बासुंदीची सुंदर रेसिपी दाखवली. धन्यवाद.
आता मटार पराठाची रेसिपी पण लवकरात लवकर दाखवा.
अन्नपूर्णेची सून सुगरणच असणार ना ❤
Doghihi chhan distay aahat. Mala tar tumhala bhetun mazya aavadtya Nutanlach pahilyache vatate. Khup khup Dhanyavad doghinche. Punha kanachachi Navin recipee havich.🎉
Hearing her say Aai everytime shows how beautiful the relation is
जय श्री राम राधे राधे
Thank you so much Kanchantai for sharing Authentic recipes ! Also Thanks for Tips & tricks..Thank you Anuradha Kaku.. 😊👍
Wa khupach mast basundi.thanks kanchan beta.❤all the best.
खुपच छान
Khup chaan. Pathva basundi..
Thank you very much for your good explanation.
खूप छान झाली बासुंदी