भारताचे होणारे सरन्यायधीश Bhushan Gavai जेव्हा आपल्या आईच्या सत्कार समारोहात गहिवरले Kamaltai Gavai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • Speech of Supreme Court Judge Bhushan Gavai at Amravati
    Felicitation of Kamaltai Gavai

КОМЕНТАРІ • 85

  • @user-kp1ny5qm8t
    @user-kp1ny5qm8t Місяць тому +37

    सर आज आपण भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होत आहात ते फक्त आणि फक्त प.पू.बोधीसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच

    • @satvashiladudmal8930
      @satvashiladudmal8930 Місяць тому

      सुप्रीम कोर्ट चे जेजे न बने आसते तर बरे होते हां राम खोर आरक्षण मुळे जेजे बन्दे आनी जेज बोल्या नंतर आपल्या समाजाचे आरक्षण खत्म केले नालायक बाबासाहेब आंबेडकर चे मेहनत संविधान खत्म कराया जेजे झालास

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 Місяць тому +10

    सर आपण लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिस होणार आहात .त्याबद्दल आपणास शुभेच्छा..!!
    व अभिनंदन..!!💐💐

  • @Bharatkhadse-i7v
    @Bharatkhadse-i7v Місяць тому +37

    गवई सर तुमचे विचार बाबासाहेबांचे विचार अभिनंदन जय भीम जय संविधान

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Місяць тому

      Gavaisahebapaleapansrinyadishhonartyabadalapalehardikabhidantumchyapramanepratekscstobclokanibadhvanishikunasipragatikaravihichapechajaisshivrajaibheemnamobudhay

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 Місяць тому +15

    साहेब आपल्या कार्यास आमच्या खुप खुप शुभेच्छा!जय भिम! नमो बुद्धाय!
    आपल्या आईस उदंड आयुष्य लाभो!💐💐

  • @veenanarnaware3487
    @veenanarnaware3487 Місяць тому +3

    आई तू मायेचा आगर आणि दयेचा सागर आहेस. तुझ्या सहवासात आलो की आम्ही लीन होऊन जातो. इतकं प्रेम तू आमच्यावर करतेस.. गवई सर आपलं भाषण हृदयाला स्पर्शून गेल.. तुम्ही आंबेडकरी समाजाचा अभिमानाचा मानबिंदू आहात.. आईला निरामय आरोग्य लाभो हीच हार्दिक अभिलाषापर मंगलकामना❤❤❤

  • @vidhyapandit4953
    @vidhyapandit4953 Місяць тому +15

    आईसाहेब, कमलताई यांना नांदेड येथुन जयभीम.

  • @user-ym6yf4rl4o
    @user-ym6yf4rl4o Місяць тому +13

    आपल्या नवात बी आर आहे साहेब बस आम्हाला इत्केच काफी आहे.

  • @kundlikrainirmale1435
    @kundlikrainirmale1435 Місяць тому +2

    माननीय गवई साहेब आपली सरन्यायाधीश पदावर पदावर नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार धन्यवाद. 💐💐💐💐💐💐

  • @user-hx7td6ih4s
    @user-hx7td6ih4s Місяць тому +4

    मा.न्यायमूर्ती भूषण गवई साहेब आपण मांडलेले आई साहेब यांचे साथीचे विचार खूप सुंदर आहेत .आपले अभिनंदन सर. सविनय जयभीम नामोबुध्दाय.

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 Місяць тому +15

    Bhushan gwai saheb tumhi krokhr smajache bhushan aahet

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Місяць тому

      रोषण इंगोले आपणांस समाजा बद्दल काय करायचे

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Місяць тому

      रोषण इंगोले आपणांस समाजा बद्दल काय करायचे

  • @samadhangawai9090
    @samadhangawai9090 Місяць тому +6

    आईला माझे नमन मी जेव्हा बालपणी माझ्या माझ्या पाठीवर हात ठेवलेला आहे

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 Місяць тому +5

    साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या कडून लिखित संविधान वाचवण्यासाठी न्यायालयात योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न हिच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन आहे

  • @vilasgawai4044
    @vilasgawai4044 Місяць тому +2

    मला खुप अभिमान आहे की मी विद्यार्थी असतांना मा.आयु.रा.सु.गवई साहेब यांचे बरोबर काम करण्याची संधि मिळाली आणि विशेष आयु.कमला ताई गवई हया सुद्धा माझ्या घरी पूर्णा नगर येते खुप दा येऊन गेल्यात....Now I feel very proudly......Best Wishes Kamala Tai💐💐💐💐

  • @patsonsvg1965
    @patsonsvg1965 Місяць тому +6

    न्या भूषण गवई साहेब ..आपण लवकरच सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधीश /मुख्य न्यायधीश होणार त्या साठी आपणास मंगल कामना.. आपण स्टेज वर बोलत असताना आपल्या होण्याचं श्रेय बोद्धी सत्व बाबासाहेब आंबेडकर यांना देता याचा आम्हाला हेवा आणि अभिमान वाटतो.. जयभीम.. नमोबुध्दाय ❤❤

  • @rameshgiri2071
    @rameshgiri2071 Місяць тому +4

    सर तुम्ही तुमच्या बहिणीच्या cottan मार्केट मधील लग्नात सांगितलेल्या घटनेचा मी साक्षीदार आहे मी त्या लग्नात होतो. जय भीम सर

  • @milindohol9645
    @milindohol9645 Місяць тому +2

    अतिशय उमदा विचारांचा कुठलाही गर्व नसलेला साधा मा नू स मला भेटलेला भूषण जी गवई साहेब दादासाहेब कमल ताई माझे वडिल dr ohal यांच्या सहवास मला लाभला मिलिंद ohal नासिक

  • @bhimanandbansod7213
    @bhimanandbansod7213 Місяць тому +8

    🎉jaybhm Sir
    दादासाहेब. गवई
    आणि
    आईसाहेब. कमलताई
    यांचे प्रचंड कार्य. सतत. प्रेरणादायी. आहे

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 Місяць тому +8

    नमो बुद्धाय जय भीम

  • @democracy-matt
    @democracy-matt Місяць тому +4

    साहेब...आज आमची छाती अभिमानाने भरून आली आहे.!!
    समस्त बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही प्रेरणादायी " आदर्श उदाहरण " आहात.!!🎉❤🎉

  • @dr.prakashonkarkharat1786
    @dr.prakashonkarkharat1786 Місяць тому +2

    आदरणीय कमलताई गवई यांच्या दिर्घ आयुष्याला मनापासून शुभेच्छा . न्या गवई साहेब यांना मंगलकामना जयभीम

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 Місяць тому +1

    आज स्वाभिमान आहे आम्हाला देशाच्या सर्वोच्च जागेवर आपण आहात हे फक्त घडू शकले ते फक्त महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टी विचारानेच कारण गावकुसाबाहेर राहणारा समाज देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान आहे
    फक्त अपेक्षा संविधानाने दिलेल्या अधिकाराचेच पालन या देशातील बहुजन समाजाला मिळो हीच बुद्ध चरणी प्रार्थना,
    आपल्या हाताच्या लेखणीला बुद्ध स्पर्श करो याच शुभेच्छा,
    मामासाहेब पगारे अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी,
    राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिर्डी,

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Місяць тому

    Nice programme of kamaltai Gavai felicitation and best sppech of Justice Bhushan Gavai my best wishes for Gavai family thanks

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 Місяць тому +1

    आपण लवकरच भारताचे सरन्यायाधीश व्हावे हीच आपणास शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @user-hx7td6ih4s
    @user-hx7td6ih4s Місяць тому +2

    आई साहेब आपणास सविनय जयभीम.आपल्या समज कार्यास शुभेचछा ! 🙏🙏

  • @user-pj5pc5rp8w
    @user-pj5pc5rp8w Місяць тому +1

    Excellent views expressed by Learned Justice Bhushan R. Gavai of Supreme Court of India. He was speaking in Marathi language on the occasion of his mother's function organised by local lawyers and Intellectuals at Amravati the native place of Justice Gavai. Namo Buddhay, Sadar Jai Bhim, Jai Bharat, Jai Samvidhan. Adv B.R. Gauhar, National Co-ordinator, Federation of Lawyers for Justice, Supreme Court, New Delhi.

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna Місяць тому

    Very nice and emotional speech by Hon'ble Bhushan Gavai Saaheb Thanks so much 🙏.

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Місяць тому +1

    नमो बुद्धाय ! जयभीम ! 🙏 हार्दिक मंगलकामना !💖👍

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Місяць тому +5

    अभिनंदन 🎉 जय भीम 💙

  • @babasahebingale9448
    @babasahebingale9448 Місяць тому +1

    साहेब, तुमच्या पुढील कार्यास खुप शुभेच्छा.. जय भिम

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Місяць тому +1

    अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व

  • @ganeshrathod9278
    @ganeshrathod9278 Місяць тому +1

    आम्हा दलीत, आदिवासी लोकांना, तुमचा, सार्थ अभिमान आहे, भूषण गवई साहेब, तुमचे वीचार ऐकून खुप खुप छान वाटला ❤❤

  • @dnyaneshwarshelke2128
    @dnyaneshwarshelke2128 Місяць тому +4

    Really 'Bhushan'

  • @VinayakWankhede-h1y
    @VinayakWankhede-h1y Місяць тому +4

    We are proud of you sir

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 Місяць тому +4

    Jaibhim

  • @vankhadepremkumar9904
    @vankhadepremkumar9904 Місяць тому +2

    Jaibheem jaibheem saheb.

  • @hiteshgawai7701
    @hiteshgawai7701 Місяць тому +3

    MY NAME IS -HITESH GAWAI SUPRIME COURT JUDGE NAME IS -BHUSHAN GAWAI JAI BHIM 💙🇪🇺

  • @dasharathjadhav1754
    @dasharathjadhav1754 Місяць тому +1

    साहेब आपणास वआई यांना खूप खूप सुभेछा
    जयभिम

  • @bhagwanmagar6
    @bhagwanmagar6 Місяць тому

    Jaybhim saheb .all the best.

  • @ravindrapardhe6710
    @ravindrapardhe6710 Місяць тому +1

    Jay Bhim Sir aapla amhala sartha abhiman aahe 🙏🙏

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 Місяць тому +2

    जयभिम सर,,अभिनंदन,

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 Місяць тому +1

    आपले अभिनंदन साहेब.

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Місяць тому

    Hon'ble shri bhushan gavai saheb yanna namaskar, jai bhim. Sahebanchya matoshree na naman. Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat

  • @santoshgawai2570
    @santoshgawai2570 Місяць тому

    Jay Bhim dada.❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @milindjadhav4749
    @milindjadhav4749 Місяць тому

    Jai Bhim ,Taina Dirgh Anusha Labho hi Hadisha .Lavkarach Gavai saheb Sarnayadhish Bano hi Prathana.

  • @padmakarpothare7482
    @padmakarpothare7482 Місяць тому

    Good inspiration from Gawai family when we understand the the social and political working ,when 1977 various time speeches in mind but Human body one day in nature. From wardha, Advocate Padmakar Pothare.

  • @manojwankhede5344
    @manojwankhede5344 Місяць тому +6

    जय भीम जय संविधान जय भारत

  • @ranemadam4994
    @ranemadam4994 Місяць тому

    भूषण सरलातूरहून जयभीम 🎉🎉

  • @Siddharth_1982
    @Siddharth_1982 Місяць тому +2

    Jai bhim 👏

  • @SatishHiwrale-lq9ql
    @SatishHiwrale-lq9ql Місяць тому

    सर 🎉🎉🎉🎉🎉🎉जय भीम

  • @sunilpatode4194
    @sunilpatode4194 Місяць тому +2

    Jai bhim

  • @sanjayagale5981
    @sanjayagale5981 Місяць тому +2

    Salute sir 🙏

    • @subhashdeshmukh8284
      @subhashdeshmukh8284 Місяць тому

      मा भूषणजीना मी अमरावतीत ( माझी सासुरवाडी) समक्ष भेटलोबहे.अत्यंत विचारी , देशभक्त व व श्रेष्ठ दर्जाची व्यक्ती
      आहे.आईवर प्रेम करणारा समजप्रेमी म्हणून भूषणजी यांना उज्वल भवितव्य लाभो हीच प्रार्थना

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Місяць тому +2

    छान सर

  • @giridharkhandekar2972
    @giridharkhandekar2972 Місяць тому

    दादा तुम्ही न्यायमूर्ती तर आहात पण एक साधा भोडा माणूस आहात तूम्हीबाबा सहेबा प्रमाणे ऐक साधा सरळ माणूस आहात निसर्ग तुम्हास दीर्घ औष डिओ

  • @RajuNirbhavane-oq4kb
    @RajuNirbhavane-oq4kb Місяць тому +1

    Chhan sahb

  • @baswantbouddh3870
    @baswantbouddh3870 Місяць тому

    jaybhim sir namo buddhya aai ani dada na jay ho jay savidhan .

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 Місяць тому

    💐🙏🏼 अभिमान आहे आम्हाला साहेब

  • @sudarshankendre2817
    @sudarshankendre2817 Місяць тому

    Congratulations sir

  • @arunmali6677
    @arunmali6677 Місяць тому

    Very nice 👍👍

  • @Lalchand-rz8ls
    @Lalchand-rz8ls Місяць тому +1

    Jaybhim

  • @arunmali6677
    @arunmali6677 Місяць тому

    💐

  • @swapnilsontakke6255
    @swapnilsontakke6255 Місяць тому +1

    Very nice sir

  • @namdeoshetye7604
    @namdeoshetye7604 Місяць тому +1

    गवई साहेबखरेन्यायाधिश

  • @user-mk7ev7du2w
    @user-mk7ev7du2w Місяць тому +1

    जय भीम

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 Місяць тому

    Sir we waiting a day of poors life changing

  • @PradipBhingardive
    @PradipBhingardive Місяць тому

    JAY bhim Jay SANVIDHAN

  • @anitagajbhiye508
    @anitagajbhiye508 Місяць тому

    Jay bhim congratulations 🎉

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Місяць тому +1

    Be happy

  • @ramkishan13188
    @ramkishan13188 Місяць тому

    Dadasahebanche Ashirwad

  • @ashishmarke5621
    @ashishmarke5621 Місяць тому

    कालेजियम सिस्टिम न पुढे नेले भाऊ

  • @SanjayGangurde-mg4er
    @SanjayGangurde-mg4er Місяць тому

    साहेब जयभीम

  • @deochandkangale1339
    @deochandkangale1339 Місяць тому

    जय भीम जय संविधान, भारत

  • @rahulsalve568
    @rahulsalve568 Місяць тому

    जय भीम साहेब,,,,

  • @dayanandkamble4884
    @dayanandkamble4884 Місяць тому

    👍👍🌹

  • @akashkamble5334
    @akashkamble5334 Місяць тому

    जय भीम साहेब

  • @nitishsomkuwar2209
    @nitishsomkuwar2209 Місяць тому

    Gawai Sir tumhi sar Naya dish honar samaja la Naya midnar.
    Sangol nahi chalnar.
    Sir khup khup subecha..

  • @shantaramgaikwad736
    @shantaramgaikwad736 Місяць тому

    सहस्र चंद्र दर्शन हे नक्की काय??

  • @sunandagharde9612
    @sunandagharde9612 Місяць тому

    Sadhu sadhu sadhu

  • @adityaghoshal3114
    @adityaghoshal3114 Місяць тому

    Jara japun sampurna samajache man tath rahil yacha vichar kara babasaheb cha rath pathi nevu naye hich apeksha jai bhim