संत ज्ञानेश्वर महाराज पालखी शेवटचे रिंगण वाखरी येथे | आषाढी एकादशी | महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 85

  • @kunalharichandre7705
    @kunalharichandre7705 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मुळे वारी बघायला मिळाली

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 Рік тому

    Khup छान बोलता महारास्ट्राचा डिजिटल वारकरी

  • @meghnathbhingarkar8009
    @meghnathbhingarkar8009 Рік тому +1

    जय जय राम कृष्णा हरी

  • @lalitasharma1067
    @lalitasharma1067 Рік тому

    जय हरि विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी

  • @bhushanthorat1818
    @bhushanthorat1818 Рік тому

    छान माऊली

  • @manoharg.dhawale5225
    @manoharg.dhawale5225 Рік тому

    अप्रतिम प्रसंग माऊली ,मला घरी बसून वाखरी रिंगण सोहळा पाहायला मिळाला .खरच असा विहंगम सोहळा होतो ते आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहायला मिळाला.हे माझ भाग्य

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 місяці тому +1

    पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोरबोले महाराष्ट्रचा डिजिटल वारकरी विठ्ठल विठ्ठलविठ्ठला खूप छान माऊली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद आपले माऊली

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 5 місяців тому +1

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩पुणे ्सातारा सांगली कोल्हापूर ्🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  5 місяців тому

      स्वागत आहे आपलं माऊली....या.....या....वारीचा अनुभव घ्या आमच्या सोबत...😃🙏✨

  • @santoshbagal713
    @santoshbagal713 Рік тому

    राम कृष्ण हरि

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 3 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge Рік тому

    🚩🙏🙏🙏।।जयहरी विठ्ठल ।।🙏🙏🙏🚩👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👏👏👏

  • @miracle2855
    @miracle2855 Рік тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला..

  • @baliramchavan7241
    @baliramchavan7241 Рік тому

    खरच तुमचाच मुळच बरचकाही पाहेला भेटल दादा

  • @Vijayashetye-e2d
    @Vijayashetye-e2d Рік тому

    Ramkusanhari.Ramkushn hari.🎉🎉

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 4 місяці тому +1

    डिजिटल वारकऱ्याचा डिजिटल फॅन 😂

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  4 місяці тому +1

      हो हो.... डिजिटल आभार 🙏😊✨

    • @vidyachavan3732
      @vidyachavan3732 4 місяці тому

      @@DigitalWarkari दादा मी लिहिलेले पावसाचे गाणे लाँन्च झाले आहे....Sumeet Music कंपनीच्या Sumeet Marathi Gaani या चॅनेलवर पहा "गार गार वारं" .....हे पावसाचे नवीन रोमँटिक गाणे तुंम्हाला नक्कीच आवडेल आवडेल 😊

  • @rampawar2890
    @rampawar2890 Рік тому

    खूप छान माऊली पूर्ण वारी कशी असते हे तुमचा मुळे अनुभवता आली. खुप खुप धन्यवाद . राम कृष्ण हरी

  • @yashodhanmehta9819
    @yashodhanmehta9819 3 місяці тому

    छान , तरुण मंडळ चा डिजिटल वारकरी (गरबा ) ## सांताक्रुझ वे .

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698 Рік тому

    वाह क्या बात है अजित दादा खूपच सुंदर असा वारीचा प्रवास तुम्हीं दाखविला 😊 राम कृष्ण हरी विठ्ठल म्हणत म्हणत पंढरी पर्यंत घेउन गेलात. Plus minus सगळं काही सांगितले 😊 तुमच्यामुळे माझी मानस वारी झाली 😊 खूप मोठा हो हिच सदिच्छा 😊
    राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏🙏

  • @durgeshmadake-sq4sr
    @durgeshmadake-sq4sr Рік тому +2

    जय हरी विठ्ठल
    अजित मी तुझे व्हिडिओ आळंदी पासून पाहत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुझे नावीन्य दिसले खरंच तुझ्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राला माऊलीच्या दिंडीचे घरबसल्या दर्शन घडले तसेच जगद्गुरु तुकाराम महाराज मान्य संतांच्या देखील दिंड्यांचे तुनी दर्शन घडवले त्याबद्दल तुझे मनापासून खूप खूप धन्यवाद यापुढे देखील अशाच प्रकारे चांगले कार्य घडो हीच माऊली चरणी प्रार्थना
    जय हरी विठ्ठल

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Рік тому

      आपलेही मनपूर्वक आभार... 🙏☺️✨

  • @rupeshpatil1515
    @rupeshpatil1515 Рік тому

    #Jagatbhari #Digital Varkari 🎉

  • @TT-oj1hi
    @TT-oj1hi Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 Рік тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 Рік тому

    Ram Krishan hari Mauli

  • @varshasharma5760
    @varshasharma5760 Рік тому +1

    Aaj kuda phochle dada

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  Рік тому

      पोहोचेल पंढरपूर ला रात्री

    • @varshasharma5760
      @varshasharma5760 Рік тому

      @@DigitalWarkari dada ajun kite tiem aah

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली घरी बसून वारी अनुभवली जय सद्गुरू

  • @Suresh-jc6bo
    @Suresh-jc6bo Рік тому

    Manaĺa far àñànd watla

  • @bhagwattandale828
    @bhagwattandale828 Рік тому

    Jai Hari vithal Mauli

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 Рік тому +1

    डिजिटल वारकरी दादा राम कृष्ण हरि. .हरि हरि हरि,हरि हरि हरि. आता संपली वारी या आपल्याच घरी ,मस्तच झाली तुमच्यासोबत आमची पण घरच्या घरी पंढरीची वारी...जय हरि जय हरि जय हरि..... बोला पुंडलिकवरदेव हारी विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 Рік тому +1

    🙏🙏❤❤जय हरी माऊली,,,

  • @Narendradode620
    @Narendradode620 Рік тому

    Jai Hari 🙏🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому +1

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 Рік тому +1

    Ajit bhai vari prakshepan 1 number tumchya mala ghari basun viturayache darshan v ghadel

  • @bajrangsabne567
    @bajrangsabne567 Рік тому +1

    Thank you so much sir 🙏🙏

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 Рік тому +1

    रामकृष्ण हारी माऊली

  • @chidambardeshpande1716
    @chidambardeshpande1716 Рік тому +1

    Ramakrishna Hari. From Karnataka. C M DESHPANDE

  • @sunitavaidya7769
    @sunitavaidya7769 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद आमच्या सारख्य घरी बसणाऱ्या लोकांना पालखीचे व रिंगणाचे दर्शन घडवले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @pandurangsawant2576
    @pandurangsawant2576 Рік тому

    डिजिटल वारकरी दादा मी पांडुरंग सावंत गाव दसुर पाटी आपन पुढच्या वर्षी बंधू भेटीच्या ठिकाणी भेटू. माझे घर बंधू भेटीच्या ठिकाणी आहे माउलीच्या रथाचे बैल जोडी आमच्या घरी होती एवढ्या व्यस्त कामात तेथील बैल जोडीचे सुद्धा व्हिडीओ तुम्ही काढले धन्यवाद

  • @Samdin-s6e
    @Samdin-s6e 9 місяців тому +1

    हा मेला आहे. 16.01.2024
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @DigitalWarkari
      @DigitalWarkari  5 місяців тому

      आलो ...आलो...पुनर्जन्म घेऊन

    • @Samdin-s6e
      @Samdin-s6e 5 місяців тому

      @@DigitalWarkari आला का यु ट्यूब वर हागायला

    • @Samdin-s6e
      @Samdin-s6e 5 місяців тому

      @@DigitalWarkari तुझ तोंड बघितलं की भिती वाटते.

  • @shubhampatil2856
    @shubhampatil2856 Рік тому

    दादा खुपचं सुदंर. जय हरी विठ्ठल
    शेवटी माऊली नाचत आहेत कोणत्या गाण्यावर तेवढा फक्त सांगा.

  • @Nishacollection59
    @Nishacollection59 Рік тому

    apratim video . varila janyacha आनंद समजला ,खरंच swargsukh असते .

  • @snehalatashitole
    @snehalatashitole Рік тому

    खूप छान 🙏 जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏

  • @Nptms
    @Nptms Рік тому

    दादा पालखी सोहळा चे परतीचा प्रवास चे पण विडीओ बनविणार असाल तर ते विडीओ टाक
    धन्यवाद
    जय हारी माऊली

  • @shashikalapatil-oe8yz
    @shashikalapatil-oe8yz Рік тому +1

    Khup chan pan Tu afjal khan sarkha look ka kela

  • @shankarlanke8224
    @shankarlanke8224 Рік тому

    Radhe shyam

  • @aradhyasm4257
    @aradhyasm4257 Рік тому +2

    हम भी पंढरपुर आज आ रहे है

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k Рік тому

    राम कृष्ण हरी...

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 Рік тому

    अतिशय सुंदर रिंगन सोहळा... माऊली माऊली 🙏🚩
    आजचा व्हिडिओ खुप वैशिष्ट्यपूर्ण... माऊलींच शेवटच रिंगन..आज काय काय अद्भुत दृष्य दाखवलीस...शांत निवांत झालेले वारकरी, साष्टांग दंडवत घालणारे वारकरी, देहभान विसरून टाळमृदुगांच्या तालावर नाचणारे वारकरी,पाठमोरा विणेकरी,भगवी पताका घेतलेला वारकरी,चिखलामातीने भरलेला वारकरी, महिला वारक-यांचा उत्साह तर विचारायलाच नको... किती छान गाणी म्हणताना,खेळ खेळताना... इतक सुंदर चित्रीकरण..जस समोर दिसतय तसच... अगदी प्रामाणिकपणे... म्हणूनच तुझे व्हिडिओ पहायला खुप आवडतात 👍
    व्हिडिओचा शेवटी हातात चिपळ्या घेऊन नाचणारा वारकरी आणि कर्णमधुर आलाप... भरून पावलो.🙏🙏
    माऊली माऊली 🙏🚩

  • @prasadharihar6341
    @prasadharihar6341 Рік тому

    khup chan dada khup bhari video ahe ghari baslya darshan hoty khup dhyanyavad dada🙂😊

  • @marotimore9242
    @marotimore9242 Рік тому +1

    Nice

  • @manoharfakatkar5896
    @manoharfakatkar5896 Рік тому +2

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 Рік тому

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली..
    वाखरी रिंगणची खुप वाट बघत होते... इच्छा पूर्ण झाली आज.भरून पावलो.. आपले खुप खुप धन्यवाद माऊली. सर्व व्हिडिओ दाखवून तुम्ही डोळ्यांचे पारणे फेडले आहे.. आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत... भेटी लागी जीवा लागलीसे आस...🥺. जय जय राम कृष्ण हरी..❤️❤️🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🍎🍇🍓🍊🍍🌻🌻🌹🌹💐💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Рік тому +1

    माऊली तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @omkaranandagiri4489
    @omkaranandagiri4489 Рік тому +1

    🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @tips23123
    @tips23123 Рік тому +1

    राम कृष्ण हरि माऊली🙏

  • @sharadakumbhar6421
    @sharadakumbhar6421 Рік тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ अजित सर खुप धन्यवाद❤️
    राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🙏🌹

  • @DattaTitkare-qr3vw
    @DattaTitkare-qr3vw Рік тому +1

    Mi yetoy udya

  • @ashatengale-patil4353
    @ashatengale-patil4353 Рік тому

    Lay bhari mauli 🙏 🙏

  • @adityamise83
    @adityamise83 Рік тому +1

    1 st views

  • @NikhilDevhare
    @NikhilDevhare Рік тому

    Lay bhari ❤

  • @SaglaKahiEkajagi
    @SaglaKahiEkajagi Рік тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇
    No words for your dedication and hardwork Dada...🚩🚩🚩🙏🙇🙇राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @kalyaniwatamkar
    @kalyaniwatamkar Рік тому

    Khup bhari vatle dada😊 jay hari mauli😊😊 tumchya mule purn vari anubhavta ali

  • @AAYUSH-r4g
    @AAYUSH-r4g Рік тому

    Dindi madhe Asa kiti palkhya yetat he sangta yeil ka?ghodeswar cha man Kasa milto?Mala khup heva vatato🎉🎉🎉🎉

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 Рік тому +16

    आम्ही पण पोहचलो घरी बसून तुमच्या मुळे

  • @adityamise83
    @adityamise83 Рік тому

    M🎉

  • @AbasahebKokate-nq3rm
    @AbasahebKokate-nq3rm Рік тому +1

    वारीसारखे सुख नाही

  • @smitazond370
    @smitazond370 Рік тому +2

    अजीत दादा या वर्षी मला वारीला येता आलं नाही पण तुम्हच्यामुळे वारीचा आनंद घेता आला खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 Рік тому +2

    खुप छान, तुमच्यामुळे घरी बसून माऊलींची दर्शन घडले धन्य झालो,जय हरी माऊली,भोकर, नांदेड येथुन 🙏🙏👏👏

  • @prakashgurav582
    @prakashgurav582 Рік тому

    दादा तुला भेटायची खूप इच्छा आहे पण या कामाच्या व्यापात काहीच शक्य होत नाही पण आज ना उद्या तुझी नक्की भेट घेणार... असाच पुढे जा आणि प्रगती कर... विठ्ठल तुझ्या सदैव पाठीशी आहे...जय हरी विठ्ठल