Pandharpur Wari मध्ये वारकऱ्यांच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं असतं? ते जेवण कसं बनवतात ? Lagavbatti

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    देहू, आळंदी येथून निघालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यात आल्या तेंव्हा वारकऱ्यांशी लगावबत्तीच्या टीमने गप्पा मारल्या. एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंटला लाजवेल असं वारीचं नियोजन असते. पण यात त्यांच्या स्वयंपाकाचं नियोजन कसं असतं ? वारीत वारकरी जेवण कसं बनवतात ? इतक्या लोकांचा अंदाज ते कसं बांधतात? हेच लगावबत्तीच्या टीमने जाणून घेतलं आहे.
    #lagavbatti #Pandharpurwari #pandharpurwari2024 #wari2024
    ---------------------
    UA-cam : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's UA-cam channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

КОМЕНТАРІ • 141

  • @SureshIkkar-pg5wo
    @SureshIkkar-pg5wo 21 день тому +146

    आचारी माझे पप्पा आहेत 35 वर्षे झाली सेवा करतं आहेत फ्री मध्ये गर्व आहे मला की मी अश्या कुटुंब मध्ये आहे

    • @user-bm9sw6qq8l
      @user-bm9sw6qq8l 17 днів тому +5

      तुमच्या वडिलांना पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून ते इतके वर्ष त्यांच्या वारकऱ्यांसाठी जेवण बनवतात खूप चांगले काम करत आहेत काका . त्यांना धन्यवाद 🙏🙏🚩🚩

    • @BaliramPalwade-fc6bq
      @BaliramPalwade-fc6bq 15 днів тому +2

      🙏🙏🙏

    • @AnilDevkatte-bp3fk
      @AnilDevkatte-bp3fk 15 днів тому +1

      Nice

    • @MsManishd
      @MsManishd 15 днів тому

      🙏

    • @ganeshnajan9494
      @ganeshnajan9494 15 днів тому

      🎉🎉🎉🎉

  • @vidyakalokhe4010
    @vidyakalokhe4010 27 днів тому +128

    पंढरीचा विठ्ठल साक्षात दिसो ना दिसो , पण वारकरी लोकांची सेवा करून त्यांच्यातच खरा विठ्ठल दिसतो 😍😍😍 जय हरि विठू माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏😊

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 27 днів тому +6

      राम कृष्ण हरी

    • @shraddhajuwekar2136
      @shraddhajuwekar2136 27 днів тому +3

      Khar aahe🙏

    • @bharatkulawade8977
      @bharatkulawade8977 26 днів тому

      @@vidyakalokhe4010 तुमचा डिपी फोटो खुप सुंदर आहे लवयु

    • @YASH-rv7nh
      @YASH-rv7nh 24 дні тому +1

      राम कृष्णा हारी

    • @UshaPatil-jm4po
      @UshaPatil-jm4po 22 дні тому

      Jai Jai Ram Krishna hari 🙏

  • @rajendradesai5531
    @rajendradesai5531 24 дні тому +46

    इतर कोण जेवायला बसले तर उठवायचे नाही❤ हीच तर वारीची खूप मोठी ताकद आहे❤

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 24 дні тому +34

    यांची सेवा बघून शब्द सुचत नाहीत मला विठुरायाचे दर्शन झाले . 🙏🙏🙏. कोटी. कोटी. प्रणाम.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 25 днів тому +36

    जीवनात एकदा तरी वरीचा अनुभव घ्यावा पण ते भाग्य सगळ्यां ना नाही मिळत❤ राम कृष्ण हरी❤❤❤❤जाई हरी विठ्ठल यांचातच आहे🎉🎉

  • @rajanizade6468
    @rajanizade6468 23 дні тому +17

    वारीतील सर्व वारकरी माऊली ना साष्टांग दंडवत

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi54 24 дні тому +20

    हे खरे वारकरी ❤🚩🚩 भागवताची पताका अखंड फडकत राहील ते फक्त अशाच निस्वार्थी लोकांमुळे.
    शत शत प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @kundlikhake9980
    @kundlikhake9980 26 днів тому +39

    सर्व वारकरी माझे माय बाप तुमच्या चर्नी कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी माऊली सांभाळून जा सुखात जा पाऊस भरपूर आहे तस काळजी करायची गरज नाही माऊली आहे तुमच्या सोबत ऐक मेकाना सहकार्य करावे ऐक दुसऱ्या ची काळजी घ्यावी वैईस कर वारकरी बरेस आहे आ🚩🚩🌹

  • @SanskritinEnglishbyAarti
    @SanskritinEnglishbyAarti 24 дні тому +12

    ह्या माउलींना आणि सर्व वारकऱ्यांना मनापासून नमस्कार.🙏🏻🙏🏻🙏🏻 ह्यांना श्री विठोबा पावलाच आहे.

  • @prakashsapkal-ow5df
    @prakashsapkal-ow5df 20 днів тому +5

    खरंच असे भक्त मिळणार अवघड आहे अभिनंदन दिंडीचे

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 25 днів тому +7

    किती निस्वार्थी सेवा! ही खरी वारी. जय जय पांडुरंग हरी.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 16 днів тому +3

    जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @vivekkherdekar880
    @vivekkherdekar880 24 дні тому +5

    अशा भक्तांना प्रणाम.
    जय विठूमाऊली

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 23 дні тому +2

    हीच खरी सेवा ,या वारकऱ्यांचे पुण्य महान, सर्वाना जेवण घालून त्यांचा आत्मा तृप्त करणारे वारकरी , विठूमाऊली कृपेने यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. श्रीराम कृष्ण हरी.

  • @dattakotrange4813
    @dattakotrange4813 27 днів тому +15

    ही खरी सेवा .. जय जय राम कृष्ण हरी

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 24 дні тому +13

    इव्हेंट मॅनेजमेंट च जन्मच या सारख्या गोष्टीतून झाले

  • @Kishorsargar-es5fw
    @Kishorsargar-es5fw 24 дні тому +6

    सेवा करणनसीब लागते विठ्ठल रखुमाई

  • @user-vb7sq8kl7e
    @user-vb7sq8kl7e 19 днів тому +3

    वारीत प्रत्येकाची काही ना काही सेवा आहे
    पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 18 днів тому +3

    धन्य हे सेवेकरी🎉🎉🎉🎉

  • @AN-9
    @AN-9 22 дні тому +3

    जेवायला बसले की उठवायचं नाही खूपच छान❤❤❤

  • @PramodChandgir
    @PramodChandgir 27 днів тому +6

    राम कृष्ण हरी❤❤

  • @lataudyawar8046
    @lataudyawar8046 24 дні тому +1

    Vittahala- tuzi shakti- Ani Bhaktila- koti kti naman

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 24 дні тому +1

    ❤🎉 ... सर्व माऊली ची कृपा ... ❤❤❤

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 23 дні тому +1

    सर्व वार करीना दंडवत 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🚩🚩

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 25 днів тому +1

    Kiti chhan tai poli

  • @nikhilpatil710
    @nikhilpatil710 24 дні тому +1

    वारीतील सर्व वारकरी माऊली ना सां दंडवत

  • @rajnayanpalav6425
    @rajnayanpalav6425 21 день тому

    Khupach chhan... Hindu Dharma ani Warkari Sampradaay khup athaang aahe.....khup pranaam ani aadar...Ayushyat ekda tari wari la jaaychi icchha aahe maajhi 😍

  • @gajanankhodke8947
    @gajanankhodke8947 27 днів тому +1

    Apratim 🎉

  • @reemamankar7596
    @reemamankar7596 27 днів тому +3

    ही खरी सेवा जय हरी माऊली

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 24 дні тому +1

    🙏🙏🙏👌👌👌धन्य आहात तुम्ही. आमच्या नशिबात हे भाग्य नाही

  • @prabhakarladke5319
    @prabhakarladke5319 24 дні тому +1

    सर्व विठ्ठल भक्तांना दंडवत 🙏🙏 रामकृष्ण हरी.

  • @niteshkambli1217
    @niteshkambli1217 25 днів тому

    Chan Interview......
    Ram Krishna Hari💐🙏🏻

  • @user-vr4bm5fi6f
    @user-vr4bm5fi6f 10 днів тому

    माऊली❤❤❤❤❤

  • @omkarnemade-ly1sc
    @omkarnemade-ly1sc 15 днів тому

    खरच खुप छान मुलाखात घेतली आपण

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 21 день тому

    Kiti sundar… khare sevekari
    Very sweet reporter, making the person comfortable & get answers.👍👍

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 22 дні тому

    Very 🎉please keep it up, Vitthala Panduranga God bless you all

  • @rajendrapawar4848
    @rajendrapawar4848 24 дні тому

    धन्य वाद

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 16 днів тому

    Natamastak माऊली🙏🙏

  • @user-gv7uk7xj9i
    @user-gv7uk7xj9i 26 днів тому

    जय हरी माऊली 🙏🙏

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 19 днів тому

    निशब्द 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय हरी विठ्ठल खरी निःस्वार्थ सेवा

  • @rameshwardeo4605
    @rameshwardeo4605 23 дні тому

    Naman. Jai Hari Vithhal

  • @madhurakatalkar1913
    @madhurakatalkar1913 16 днів тому

    वारीतील सर्व माऊलींना प्रणाम 🙏🙏

  • @mylovehotmail
    @mylovehotmail 22 дні тому

    माऊली ची अदभुत शक्ति

  • @bharatkale-ry5uc
    @bharatkale-ry5uc 19 днів тому

    माऊली🎉

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 26 днів тому +1

    राम कृष्ण हरी❤

  • @yogitasingasane2293
    @yogitasingasane2293 16 днів тому

    Tumachya charani koti koti pranam

  • @mangeshsatam1109
    @mangeshsatam1109 22 дні тому

    🙏🙏Dhanya 🙏🙏

  • @mdtekam3744
    @mdtekam3744 24 дні тому +1

    रामकृष्ण हरी 🙏🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 27 днів тому

    Jay Hàri Vitthal Koti koti pranam Maharaj Gurudev ji ki jai ho baba ji❤❤😂🎉😂❤

  • @sameerparab1173
    @sameerparab1173 23 дні тому

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ashasawant4097
    @ashasawant4097 27 днів тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @neelajoshi1617
    @neelajoshi1617 21 день тому

    Chan seva.

  • @Passharshal
    @Passharshal 24 дні тому +11

    रिपोर्टर छान दिसतेय साडीवर..एकदम अस्सल मराठमोळा लूक... माझी कॉमेंट बघितली तर ❤❤ द्या मॅडम

  • @laxmanjadhav7651
    @laxmanjadhav7651 21 день тому

    रामकृष्ण हरी माऊली

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 27 днів тому

    🙏🙏

  • @Tulja_multiplay
    @Tulja_multiplay 18 днів тому

    मॅनेजमेंट मस्त

  • @UshaPatil-jm4po
    @UshaPatil-jm4po 22 дні тому

    Jai Jai Ram Krishna hari 🙏

  • @SleepyDesert-vj6xe
    @SleepyDesert-vj6xe 27 днів тому

    Jai Hari mauli

  • @niranjangujar4388
    @niranjangujar4388 14 днів тому

    lay bhari

  • @tanajikale6880
    @tanajikale6880 24 дні тому

    राम कृष्ण हरी 🎉

  • @TS-nq8eb
    @TS-nq8eb 23 дні тому

    🎉🎉

  • @sandeepbudar6472
    @sandeepbudar6472 12 днів тому

    दंडवत दंडवत दंडवत

  • @shubhangipawar5789
    @shubhangipawar5789 24 дні тому

    रामकृष्ण हरि

  • @ShivajiPatil-fw5yb
    @ShivajiPatil-fw5yb 27 днів тому

    Jay Hari mauli

  • @Manju-fk6qx
    @Manju-fk6qx 14 днів тому

    Whole hearted devotion is its spirit.

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 6 днів тому

    सर्व माउलींना नमस्कार राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @rohitjadhav9042
    @rohitjadhav9042 24 дні тому

  • @dushyantpande4348
    @dushyantpande4348 19 днів тому

    जय हरी विठ्ठल 🙏🏻🇮🇳🌐🌌🚩

  • @user-cw4zd2oo9b
    @user-cw4zd2oo9b 26 днів тому

    🙏🙏🙏

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 26 днів тому

    विठ्ठ माऊली तु माऊली जगाची

  • @dattasarkate730
    @dattasarkate730 27 днів тому

    Jayharimauli

  • @user-lo3yv6ue9c
    @user-lo3yv6ue9c 27 днів тому +3

    जय हरी माऊली

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 19 днів тому

    विठ्ठलच बघतोय यांना यांच्या कष्टाला त्यांच्या मेहनतीला म्हणूनच मनोभावे हसतमुख सेवा करत आहेत

  • @ps-pc6yy
    @ps-pc6yy 27 днів тому +1

    जय हरी विठ्ठल

  • @gora1206
    @gora1206 20 днів тому

    Jay jay ram Krushna hari 🙏

  • @sangitasawant165
    @sangitasawant165 19 днів тому

    नमस्कार माऊली

  • @seemarawal3842
    @seemarawal3842 24 дні тому

    ❤❤🙏🙏✨

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 20 днів тому

    ❤जय हरी विठ्ठल 🙏

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 24 дні тому

    Jayanchya dhyani mani fakt Pandhari toch khara vaarkari,
    Jai Hari Vitthal 🙏🙏🙏

  • @sachinrv1
    @sachinrv1 22 дні тому

    Jay Shree Vithu Mauli 🙏🙏🙏

  • @swatibende1741
    @swatibende1741 23 дні тому

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @prashantkalkar6376
    @prashantkalkar6376 25 днів тому

    🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @marutipatil3192
    @marutipatil3192 27 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 22 дні тому +1

    वारकऱ्यांची खूप सुंदर मुलाखत

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 23 дні тому

    जय हरी विठ्ठल 🎉

  • @rohidasmali5888
    @rohidasmali5888 12 днів тому

    नमस्कार आचारी बाबाला 👌👌🌹🌹🙏🙏

  • @aradhyapatil4952
    @aradhyapatil4952 22 дні тому

    जय हरी विठ्ठल ❤❤

  • @anandv4163
    @anandv4163 13 днів тому

    आनंदी माणसांना कशात ही आनंद घेता येतो.

  • @deepakdagia8393
    @deepakdagia8393 16 днів тому

    Love

  • @hemanthardikar7418
    @hemanthardikar7418 15 днів тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SantoshBhosale-tx5rl
    @SantoshBhosale-tx5rl 25 днів тому

    Poli khup chan ahe khup lahan pan ahe ankar madam la. Ek lataya la mang maja yeil

  • @drxsomnathsolse9509
    @drxsomnathsolse9509 12 днів тому

    Sarva may maaulinna sastang namskar❤❤❤❤❤❤

  • @mukeshmodsing2600
    @mukeshmodsing2600 25 днів тому +1

    जाण थिटे मदत करायला

  • @darshankulkarni8305
    @darshankulkarni8305 23 дні тому

    NAMASKAR

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 27 днів тому

    Jay Hari Mauli❤😂🎉❤

  • @bhramhaa
    @bhramhaa 16 днів тому

    Interview ghenarya madam ni kiti chaan interview ghetla
    Interview ghetana pn ky bolaw vichrav he smjl pahije,varkryanna adar deun aapli sanskruti dakhvli ❤

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 25 днів тому

    Kharech Yanchi hi seva pahili ki man bharun yete....hi khari seva...Ram krushna Hari...

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 27 днів тому

    Shree hari. Vithhal.

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 14 днів тому +1

    💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻👌🙏🏻🙏🏻🙏🏻💐

  • @ranjanasupare7910
    @ranjanasupare7910 23 дні тому

    He ahet mansatale vitthal niswarthi seva