अबीर गुलाल उधळीत रंग - भारसकर बाबा पुणे
Вставка
- Опубліковано 4 гру 2024
- भारस्कर बाबा पुणे यांच्या आवाजात गायलेले सुंदर भजन
आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा
जय जय सिताराम
भारसकर बाबा पुणे
Credits -
Singer - Bharaskar baba
harmonium - Devkule master
Video & Edit - HB Editz
Concept - HB Editz
Very nice. Thanks Maharaja. Jay Jay Ram Krushan Hari.
।।जय जय रामकृष्ण हरि।।
गुरु माऊली खुपंच स्वंरातं वअभंगात अमृताची गोडी रस आहे।।
धन्यंवाद गुरु माऊली साष्टांग पृणिपातं दंडवत।।गुरु माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।
धन्यवाद बाबा खुपचं गोड गायन आणि वादन
Rajabhau kore vvaa vvaa baba maharaj ekcha number kya baate hai khup sundar
बाबा अस्या आवाजातील खूप कमी माणसे आहेत आता .आम्ही भाग्यवान आहोत असे समजतो कारण मी आपले भजन तीस वर्षांपूर्वी पासून एकत आहे . मी आपणास नमन करतो
भास्कर बाबा महाराज, खरोखरच आपला आवाज अत्यंत कर्णमधुर गोड आहे, सारख्या ऐकतच रहावे वाटते !
खरोखरचजगातीलृश्रीमंतापेक्षाखुप
श्रीमंत.आहोतयापेक्षाकुणीमोठाआसु
शकतनाहीजयनाथमहाराज
गुरूमाऊली तुमचे भजन फार आवडले मला
पाच वेळा आईकलाय अभंग पण आजुन आयकावाच वाटतोय लईच भारि
जय हरी महाराज ❤❤❤
फारच छान सुंदर आवाज भारसकरबाबा जयहारि विठ्ठल धन्यवाद
🙏🏼🌹 जय सिताराम 🌹🙏🏼
एकच नंबर बाबा 🌹🌹
😂
Babaji Aur Nay Nay Bhaijan Video Dalo, Aapka Aawaj bahut hi badhiya hai👌 aur Sath Sangat, Sound System very Good
खुप खुप छान राम कृष्ण हरी माऊली
छान सुरेल भजन महाराज रामकृष्ण हरी
फार सुंदर आवाज आहे❤
आवाज छान आहै🙏
मी एक पत्रकार आहे. मला भारसकर बाबांच्याहातून गळ्यात तुळशीमाळ घालायची आहे. कारण माझ्या घरी आम्ही सर्व बाबांचे भजन अगदी ऐकतो.
कृपया बाबांचा पत्ता द्या.
खूपच सुंदर
बाबा 1 नंबर लय भारी
बा बा.एकच.नंबर.
खुप छान आवाज
तुम्ही like मागणं सोडून द्या. आम्ही आवरजून लाईक करू. आपलं कार्य स्वतःच्या आनंदासाठी देवसाठी जगासाठी असावं लाईक साठी नाही महाराज. पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻🚩🚩
🚩🙏🚩
खुप छान सर्व गायन व वादन
फार सुंदर आवाज आहे बाबा तुमचां जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली पांडूरंग तुम्हाला खूप आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक
अत्यंत सुंदर
फारच छान👍
आवाजात जादू आहे
बाबा तुम्हाला नमस्कार 🙏
ओ
🎉🎉🎉
ॐखोलेश्वर भजनी मंडळ मुंजवडी ता फलटण,
बाबा खूप सुंदर गायन केले तुमचा आवाज खूप छान आहे पहाडी आवाज तूम्हाला नमस्कार
SITA RAM,,🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान आवाज
राम कृष्ण हरी
8
❤ सुपर 👌 बाबा
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतीम 👌👍
सुपर 👌 बाबा जी
खूप सुंदर आवाज बाबा
बाबाजी ओम् शांती.....! आवाजातुण ओतप्रोत भक्ती वाहत आहे...! फार सुंदर
सीताराम बाबा खूप सुंदर
सिताराम महाराज खूपच सुंदर
बाबामीमनापासुन
आपणासनमनकरतोजयहरी
सुंदर आवाज बाबा
राग भीमपलास मध्ये खूप छान वाटते चाल
आवाज एकच नंबर
जय सिताराम आदेश
🙏जय सीताराम बाबा🙏
जय हो बाबाजी 💐💐👌
Ekch no. Awaj
🎉h.jb
सुंदर
Baba dhanyavaad tumhi
Ram krushna hari
जय हो बाबाकी
बेस्ट
Shahaji.chavan.jay ho babaji ki
सुंदर मावुली
SITA-RAM,,,,,,,,,,,,,,,BABAJI,,. =BAJRANG TUPE. ( PATHARDI )
बाबा शतःशा नमन
Jay ho babaji ki✌✌❤
Jaj hare,good
पहाडी आवाज
हरमोनिम फार तालावर वाजवली काय नाव
Very nice. Thanks Maharaja
देवदत्त 🙏💐🙏
Very very nice baba
।।जय जय रामकृष्ण हरि।। माऊली महाराज खुपंच मधुरं व तारं सप्तंकातं गोडं स्वंरं।। धन्यवाद माऊली महाराज कोटी कोटी पर्णाम सांष्टांग दडवंत माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली।।
👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
Please contact mobail no babaji Aawajala Tod nahi, very nice👍👏😊 mn prassan zhale,
बाबा तुमचा मोबाईल नंबर पाठवा, आपले भजन ऐकून मन मंत्रमुग्ध होत आहे
Very very nice
माऊली बाबांचा नंबर द्या बोलायचे आहे
खुपच श्रवणीय आवाज बाबा, जय अम्बुज
Babaji Abhang Lihata Ael ashi Tip Scrin var द्या
Charani Nanmastak
पहाडी आवाजात
एकतारी भजने खुप पाहीले तूमच्या सारखा स्वर जोड नाही तुम्हाला जय हारी
बाबा तुमचा मोबाईल नंबर पाठवा
Aapka channal mujhe doge
लाईक करा ,शेयर करा
जय जय सिताराम ,
असेच नवीन नवीन भजन ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राइब करा
Bhjn.pathva.baba
आवाज खूप छान आहे माऊली
बारसकर बाबा !! खुपच छान व सुंदर गायण .मंत्रमुग्ध होऊन जाते मन .ऐकतच रहावे असें वाटते .सीताराम !!
तूमचा नं दो
भास्कर बाबांचा नंबर मिळाला तर बरे होइल असे म्हणतात की कुणी तरी गुरु असावा मला बाबांना गुरु करून घ्यावी असे वाटते तेव्हा बाबांना मला बोलायला आवडेलच तेव्हा बाबांचा मोबाईल नंबर मिळाला तर बरे होईल असे वाटते
ठिक,बरोबर
शटौ ँकं टाक काकु ंज्यनप पट
महाराज आपला फोन नंबर टाका