Abir gulal udhalit rang | अबिर गुलाल उधळीत रंग । सदाबहार अभंग by PT. Jitendra Abhisheki

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    अभंग - लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा I विटेवरी उभा पंढरीये | बाळासाहेब वाईकर सरांनी अजरामर केलेली चाल| Marathi Abhang notation
    संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    अबीर गुलाल उधळीत रंग
    अभिर गुलाल उधळीत रंग
    अबिर गुलाल उधळीत रंग
    अबीर गुलाल उधळीत रंग अभंग
    अबीर गुलाल
    अबिर गुलाल अभंग
    अबिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    अबीर गुलाल उधळीत रंग हार्मोनियम नोटेशन
    #अबीर गुलाल
    आभीर गुलाल
    अबीर गुलाल उधळीत रंग
    नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
    abir gulal udhalit rang
    abhir gulal udhalit rang
    abir gulal
    abhir gulal abhang
    adhir gulal udhalit rang
    abir gulal udhalit rang karaoke
    abhir gulal udhalit rang abhang
    abir gulal udhalit rang bhajan
    abir gulal udhalit rang lyrics
    abir gulal udhalit rang status
    abir gulal udhalit rang original
    abir gulal udhalit rang mahesh kale
    abir gulal udhalit rang ajit kadkade
    abeer gulal
    abir gulal udhalit rang harmonium notes
    abir gulal udhalit rang maithili thakur
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

КОМЕНТАРІ • 28

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale2903 Рік тому +5

    शुभ सकाळ सर 🌹🌹 किती गोड आवाजात अभंग गायलात ऐकायला खूप छान वाटला धन्यवाद सर 👍👍👍👍👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺

  • @babanvyavahare564
    @babanvyavahare564 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर माऊली ☝️🙏

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 2 місяці тому +2

    सुश्राव्य 👍

  • @bhanudasramole
    @bhanudasramole Рік тому

    खूपच छान सादरीकरण माऊली🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Рік тому +1

    अतिशय खूप गोड अभंग किती गोड आवाजत गायले हो सर खूप छान👌👌👌👌💐💐💐💐🌹🌹

  • @tukarambhagat8303
    @tukarambhagat8303 Рік тому +2

    धन्य तुमची कला सर ❤ तुमचे मुखातुन अभंग ऐकावेसे वाटतात

  • @vasantjadhav1542
    @vasantjadhav1542 Рік тому

    काय मनापासून अभंग गायला कल्पेश सर खरंच मनापासून शुभेच्छा

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Рік тому

    रामकृष्ण हरी माऊली🙏🙏🙏 👌👌👌🎼🎹🎤🎧🎸🎻

  • @sulochanakhatavkar1430
    @sulochanakhatavkar1430 Рік тому +1

    खूप सुंदर सर तुमच्या गोड आवाजात खूप खूप छान वाटत 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍💐💐🌹🌹

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Рік тому

    नमस्कार सर 💐 अतिशय सुंदर गोड आवाजात गायन धन्यवाद 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Рік тому

    फार छान .. आम्ही आपले सर्व अभंग दररोज ऐकत असतो ..

  • @shahajisalke3991
    @shahajisalke3991 Рік тому

    अप्रतिम महाराज! राम कृष्ण हरी माऊली 🙏🌞🚩😊

  • @vdsedutech2151
    @vdsedutech2151 Рік тому +1

    खूप छान महाराज 👌👌

  • @aniljagtap9054
    @aniljagtap9054 Рік тому

    जय हरी माऊली 🚩🚩🚩🙏💚

  • @ganeshilag147
    @ganeshilag147 Рік тому

    खरच अप्रतिम गायला आहे सर

  • @KalavatiWadikar
    @KalavatiWadikar 3 місяці тому

    Ekdam best

  • @sadashivchougulgood6443
    @sadashivchougulgood6443 Рік тому +1

    खूप छान खूप सुंदर

  • @sharmilajadhav4086
    @sharmilajadhav4086 Рік тому

    खुप खुप छान

  • @sulbhashukre5379
    @sulbhashukre5379 Рік тому

    Khoop chan

  • @ramdaskadam4190
    @ramdaskadam4190 Рік тому

    नमस्कार सर मला तुमचे व्हिडिओ पाहुन खुप आनंद होतो
    सर माझी एक ईच्छा आहे ती म्हनजे भावार्थ रामायण वाचन चाली नोटेशन पाठवा

  • @trgtrg7776
    @trgtrg7776 Рік тому

    Xellent bajan

  • @AmitNakhate-w2y
    @AmitNakhate-w2y 2 місяці тому

    11:48

  • @pranav_bachhav_official_009

    माऊली शिवाजी महाराजांचे गाणे टाका ना

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Рік тому +1

      भरपूर आहेत बघा आपल्या चॅनेल वर

    • @pranav_bachhav_official_009
      @pranav_bachhav_official_009 Рік тому

      माऊली शिवाजी महाराजांचे गाणे प्लेलिस्ट मध्ये सोळा च आहे

    • @pranav_bachhav_official_009
      @pranav_bachhav_official_009 Рік тому

      Playlist मध्ये ॲड करा म्हणजे सोपे होईल

    • @anilbhosale4659
      @anilbhosale4659 Рік тому

      Excellent sir
      मला पण शिकाये चे आहे

  • @KalavatiWadikar
    @KalavatiWadikar 3 місяці тому

    Ekdam best