रंगीत गौळण - उद्या भेटूया यमुनेच्या तीरी - भारसकर बाबा पुणे
Вставка
- Опубліковано 3 гру 2024
- रंगीत गौळण - उद्या भेटूया यमुनेच्या तीरी - भारसकर बाबा पुणे
भारस्कर बाबा पुणे यांच्या आवाजात गायिलेली सुंदर गौळण
आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा
जय जय सिताराम
भारसकर बाबा पुणे
Credits -
Singer - Bharaskar baba
harmonium - Devkule master
Video & Edit - HB Editz
Concept - HB Editz
एकदम तालासुरात गायली बाबांनी गवळण जय हरी माऊली
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली खूप छान गवळण 👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩सुंदर आवाज जबरदस्त 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी, जय सीताराम बाबाजी 👌👌👌 कडक आवाज 👏👏
ओम नमः शिवाय माऊली काय गवळण आहे काय आवाज आहे काय रंग आहे त्या गवळणी मध्ये एकदम खूप खूप छान माऊली🎉🎉
छान गवळण ताला सुरात गायली महाराज आपणासउदंड आयुष्य निरागस शरीर संपदा मिळो हीच ईश्वर चरणी लीनता❤❤❤
शब्बीर शहा औरंगाबाद मराठवाड़ा महाराष्ट हुन खुप खुप खुप सुदर गवलन आहे चाल फार ऐकदम झक्कास खरच बाबा आपला आवाज़ पहाडी आहे खुब खुब सुंदर चाल श्वर गोड आपनास उदंड आयु
जयहरी माऊली 💪👌🏼👍🏼
खूप छान आवाज महाराज मन प्रसन्न झाले ❤❤❤❤
खुपच सुंदर 🙏🏻🙏🏻👌👌👌
Khupach chan pahadi sounf
खूप छान गवळन
वा महाराज या वयात आवाज पहाडी आहे भगवंताची कृपा आहे तुमच्यावर साष्टांग दंडवत तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩🚩🚩👌👌👌🌹🌹🌹
Aawaj. Babancha nahi
@@bhaukudale5443 dubliket
😊
मी मी
❤@@bhaukudale5443
वा जुन ते सोन या आवाजाला तोड नही 🚩🙏
भारस्कर बाबा यांना खरोखरच पहाडी आवाजाचा दैवी प्रसाद मिळाला आहे असा अप्रतिम आवाज म्हणजे दैवी चमत्कारच म्हणावा लागेल धन्यवाद बाबा तुमचा आवाज शेवटपर्यंत असाच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकदम जबरदस्त गवळण
खुपच। छान। महाराज। जयहरि।
नो चॅलेंज माऊली स्वर ज्ञान ह्याला म्हणतात🎉🎉🎉🎉🎉🎉😂
Very good bharaskar baba pahadi awaj dhanyawad
जुन ते सोन लय तालबद् गायकी
तुमच्या आवाजाला सलाम जयहरी माऊली बापुराव शेलार कांबरेकर
वाह लयच भारि माऊलि
महाराज 🙏सुंदर देव कृपा.
आवाज खूपच छान आहे
जय हरी बाबा लय भारी आवाज
बाबा दैविक शक्ती आहे आणि सुंदर आवाज श्री गुरूदेव
Jai Gurudev Mauli.Far Jabardast Hahaadi awaaj aahe. Saath Sangat Mrudang Tabala far chan . Changalya Aksharat Bhajan lihun pathawa.
Khup. Chan. Baba
एकच नंबर गायली गवळण महाराज
वा काय मस्त आवाज आहे बाबा आमच्या गावाला सप्ताह च्या कार्यक्रमाला या कोथले ता .अकोले जिल्हा.अहमदनगर . हनुमान जयंती उत्सव
वा महाराज खूप सुंदर गायन
बाबांना सरस्वती साक्षात सरस्वती प्रसन्न आहे
Ekdam kdk sadrikaran
फारच छान महाराज❤❤❤❤❤❤❤
अंत करन भरुन आले मनात घर करुन बसली आयुष्य सुख.दुख.येतात पण. मन शांत होते
खुपच सुंदर गायन केल महाराज. बाबा आवाज फार सुंदर
Jay Guru dev Jay sherri hari..
Chhan maharaj🙏👌
वा मस्त बाबा अती सुंदर
राधेराधे.जयहरीमहाराजधन्यवाद
जय हो बाबाजी खूप छान
जय हौ
Mauli Ram Ram, kay Aawaj Aahe pahadi, Mn prassan zhale Aasech Aabhang, Gawalni pathvit jane Ram krishan Hari Mauli🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
आसं लागली जिवाला आपली भेटायला पत्ता भेटला तर दर्शनालाभ मिळेन इवलेसे रोप लावितेयले द्वारी
सरी माऊली
हरी . माऊली
बाबाची मधुर अंगाला शहारे आणणारी भजने
महाराज आपल्याला सलाम आहे आती सुन्दरनमस्कार
सलाम नाही राम राम
Wa baba khup sunder
जय हो बाबाजी
मंत्रमुग्ध झालो
🎉🎉khupchan 🎉🎉ati sundar🎉🎉
❤सुंदर आवाज आहे गवळण सुधासुंदरआहे
Ram Krishna Hari 👍👍👍
महाराज किती सुंदर आवाज आहे रामकृष्ण हरि माऊली...,,,,,,,🙏🙏
Wah Baba
अप्रतिम 🙏🙏
Sitaram BABAJI 👍👍👌👌👋👋
बाबाजी खुप छान जय सियाराम🙏🙏🙏🙏
बाबाजी मी तुमचे भजन रोज एकतर धन्यवाद बाबाजी
भारदस्त पहाडी आवाज, सुरेल गायन. थेट काळजात घुसला 🙏🙏🙏
बा बा छान सुंदर आहे
बाबाजी तुमचे चरणाशी दर्शन कुठे हो
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि छान हरी हरी बाबा अप्रतिम गौळण
खुप छान आहे 🙏
🚩जय श्रीराम ❤🚩🚩
सांस्टांग दंडवत गुरुजी
Jay shri ram🙏🙏 baba khup chan bhajn आहे
फारसुंदरगायन नमस्कार
Khupc chan aavaj. Jay Hari mail Jay Hari
अतिशय अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम माऊली
सुंदर आणि पहाडी आवाज
एक नंबर
Chhan vdo
बाबा आवाज मस्त आहे 👌👌
ू
खुप छान 🙏🙏🙏🌹🌹🌹 कबीर मंदिर कासारवाडी
बाबा आपल्याला हजार वर्ष आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना जय जय हरि
बाबा सुंदर आवाज आहे.....फार छान....
@Hindurao Ghadge qq
@@vinodshende271 👌
खुप खुप छान
काय पहाडी आवाज बाबांचा
उत्तर
जय श्रीराम
कडक बाबा ❤️
छान बाबा पहाङी आवाज
या वयातही एवढा कडक आवाज म्हणजे आपणास लाभलेली ईश्वरी देणगी
साथसंगत करणारे कलावंतांनाही मनापासून धन्यवाद
लय,भारी
👏👏
*🌹🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩🌹*
खूप छान गौळण आहे महाराज🙏🙏
लय भारीआवाज चाल गायन खुप छान
Ak no.1❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
क्या बात है जबरदस्त आवाज राधे राधे
Super se bhi uper
Ram Krishan hari
गवळण खुप छान आहे, पण शब्द काहीच कळत नाही, कृपया लिहुन टाकले तर बरं होईल 🙏
Ram Krishna hari
माऊली आवाज तुमचा खुप सुंदर आहे पहाडी आवाज आहे 👍🌹🙏
बहूत भारी
Old is gold.... अप्रतिम आवाज 🙏🏻❤️
खरंच आवाज अप्रतिम आहे धन्य माऊली 🎉🎉🙏🙏
ऐकच नंबर आंगावर क्षार फोडनारा आवाज
शब्बीर शहा औरंगाबाद मराठवाड़ा महाराष्ट हुन खुप खुप खुप सुदर गवलन आहे चाल फार ऐकदम झक्कास खरच बाबा आपला आवाज़ पहाडी आहे खुब खुब सुंदर चाल श्वर गोड आपनास उदंड आयु
या गवळणीचे बोल मिळतील का
Sary gokuli kuza buzA utali
🙏💐
गोड आवाज
Oh beast wanderfull
अप्रतिम
भास्कर बाबांची आणखी दुसरे भजनी पाठवा
सुंदर गायन