सर, फारच छान प्रोजेक्ट आहे. आपण माहिती पण परिपूर्ण देत आहात. सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद. सर, आपल्याकडे बुश काळीमिरी ची रोपे मिळतील का. एका रोपाची किंमत किती आहे.
मी यशवंत जयराम मोहिते राहणार मुंबई गावाला बुश काळीमीर लागवड केली आहे. तीन वर्षे झाली. पाहुण किलो काळिमीरी मिळाली. तुमचे विडीओ मी पाहतो. मला काळीमीरीचे रनर साईड शुट आणि कटींग कशी करावी हे समजले. तुमची माहिती छान आहे धन्यवाद पावसाळ्यात ताडपत्री वरुन टाकली तर चालेल का❓
👍👍👍
😍😍👍👍
सर खूप छान, पण ऐकंदरीत खर्च किती केला व मिळणारे अदाजे उत्पन्न सांगितले असते तर, प्रकल्पा विषयी पूर्ण कल्पना येईल...
Contact us 9324514290
कुंडीत भरलेल्या माती मिश्रण माहिती द्या 🙏
सर, फारच छान प्रोजेक्ट आहे. आपण माहिती पण परिपूर्ण देत आहात. सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद. सर, आपल्याकडे बुश काळीमिरी ची रोपे मिळतील का. एका रोपाची किंमत किती आहे.
120 prati rope. delivery September
@@sharadmarathe9497 धन्यवाद सर
मी यशवंत जयराम मोहिते राहणार मुंबई
गावाला बुश काळीमीर लागवड केली आहे. तीन वर्षे झाली. पाहुण किलो काळिमीरी मिळाली. तुमचे विडीओ मी पाहतो. मला काळीमीरीचे रनर साईड शुट आणि कटींग कशी करावी हे समजले. तुमची माहिती छान आहे
धन्यवाद
पावसाळ्यात ताडपत्री वरुन टाकली तर चालेल का❓
shed net taka
कुंडी भरताना पॉटिंग मिक्स असे असते ? कुंडीची लांबी रुंदी खोली काय आहे ?
varti 24 Khali 22 unchi 22.
mati, gandul khat, neem pend 50+40+10% micronutrients 100 gram. tricodarm for fungus
स्प्रिंकलरने प्रत्येक रोपाला पाणी कसं पोचतं सांगाल का?
sprinkler varti lavle aahet tyamule te pavsa Sarkhe Pani phekte. mhanun pratyek ropala pani milte
काका 100 कुंड्या पासून किती किलो माल निघतो आणि रेट काय मिळते ..
600 amhi dhasai la vikto
@@vanarainursery 🙏🏼🙏🏼
What is the Size of the Pots sir.
22 inch square
@@sharadmarathe9497 Thank you sir and what about the height.
@@alroyesserrao 2ft
@@sharadmarathe9497 thank you so much for the information
sir, kundi madhil mati madhye kay kay mix kelay ? pls sangave
40% soil. 30 % kombdi khat Ani 30% shen khat.
Ya sathi Mala Margadarshan karal ka
आम्ही कधी नाही सांगितले 😂😂😂😂
Ise traha haldi ke kheti kar sakte he key jawad dena please
haldi maine kiya nahi hai lakin aap koshish kar sakte hai.
खूपच छान. शेडनेट साठी खर्च किती येतो. कुंड्या कुठं मिळतील व किंमत किती आहे.
kundi 500 la ek padte total kundi cost 50,000 shednet 1 guntha 85,000 plus plant cost. 120 per plant x 400 plants
@@sharadmarathe9497 Thanks. Kundi कुठे मिळेल.
Sir tumchi bag kiti acre ahe ??
😆😆😆 tumhala exactly Kay pahije aahe.
@@sharadmarathe9497 amba bag kiti acre ahe ?
@@mangeshkumar7738 3 acre
@@sharadmarathe9497 phanas bag kiti acre ahe
Khoti mahiti sangu nko
Sr kundi size kity ahe,kity by
24*24* height 22 inch. bottom 22*22