काळी मिरी लागवड/Black Pepper Farming, Planting in konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 бер 2021
  • मित्रानो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- सुधाकर सावंत - 7039169662
    जायफळ लागवड m. story.php?stor...
    • दालचिनीची साल काढणे/ना...
    कलम,रोपांच्या विक्री किमती एप्रिल 2021
    **********************
    हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
    -------------------------------------
    केशर कलम - 3, 4, फूट उंची
    140,180 रु
    -------------------------------------
    काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
    1,2,3,वर्ष
    90,110,130 रु
    -------------------------------------
    नारळ बुटकी जात
    लोटन - त 400रु
    बोना - 350 रु
    ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 350रु
    सेमी उंच नारळ रोपे
    टी x डी - 350रु
    गंगा बोडम - 350रु
    हजारी - 300 रु 4 फूट
    लक्षद्वीप - 300रु 4 फूट
    प्रताप -300रु
    बाणवली - 150 ते 180रु
    -------------------------------------
    सुपारी - मंगल,100रु
    विठ्ठल,150रु
    मोहितनगर,100रु
    ----------------------- -------------
    बुश पेपर - लहान 1फुटी 140 रु
    मोठी 1.5 फुटी 180 रु
    मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
    दालचिनी - 100रु
    लवंग - 120रु
    जयफळ - 150 रु व 200रु
    ऑलपासेस - 150रु
    जांभूळ कोकण बहडोली 150रु
    कोकम - 100 रु
    तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबु,
    -------------------------------------
    फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
    *संपर्क -
    श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
    फोन नं - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा) 7588523978
    सुधाकर सावंत - 7039169662
    निलेश - 9604410063
    ***************************************
    (जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
    सतीश जाधव पुणे
    टाटा आयशर mh014dm 0758
    फोन - 8999092601,
    9763518532
    ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील)
    ***********************************
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    **********************
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    डोळा कलम
    • डोळा बांधणी कलम पद्धती...
    नारळ समस्या आणि उपाय
    • नारळ -समस्या आणि उपाय ...
    जायफळ लागवड
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    काजू लागवड 2
    • काजु लागवड भाग - 1/Cas...
    काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    मिरी लागवड
    • काळी मिरी लागवड/Black ...
    सुपारी लागवड
    • सुपारी लागवड/Areca nut...
    काजू लागवड 3
    • काजूचे आयुष्य 20 वर्षा...
    काजू खत नियोजन
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    आंबा खत नियोजन
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    नारळ खत नियोजन
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा छाटणी
    • आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
    हापूस आंब्यामध्ये साका होण्याची कारणे/उपाय
    • हापूस आंब्यामध्ये साका...
    मसाला पीक लागवड
    • नारळ बागेत मसाला पिकां...
    बुश पेपर लागवड
    • बुश पेपर(काळी मिरी)लाग...
    बोर्डो मिश्रण बुरशीनाशक
    • बोर्डोमिश्रण प्रभावी ब...
    कोकोपीठ वापर - 1
    • नारळ पावडर(कोकोपीट)use...
    कोकोपीठ महत्व
    • कोकोपीट- महत्व,फायदे c...
    जीवामृत बनवणे
    • जीवामृत तयार करणे व उप...
    दशपर्णी अर्क तयार करणे
    • दशपर्णी अर्क/Dashaparn...
    गो कृपा अमृतम चा वापर
    • गो कृपा अमृतम उत्तम बॅ...

КОМЕНТАРІ • 162

  • @aruntarkar8804
    @aruntarkar8804 3 роки тому +33

    सर , पुढील माहिती मिळाली तर माहितीत भर पडेल : 1. लागवड कधी करावी २. पाणी किती लागते 3. निगा कशी राखावी 4. कुठल्या कीटकांचा उपद्रव होतो व त्यांवर इलाज काय करावा 5. कुठल्या महीन्यात पीक येऊ लागते ६. पावसाळ्यात काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे काय 7. ह्या वेली किती काळ टिकतात . धन्यवाद .

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 3 роки тому +24

    सर तुम्ही सत्य परिस्थीती सांगितलीत
    असं कोणी सांगत नाहीत
    नुसते आकडेवारी फुगवून सांगतात आणि शेतकरी कर्जबाजारी होतो
    असं खरी माहिती सांगितली पाहिजे
    Kolhapur shetakari

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 роки тому +18

    तुमच्या रोखठोक सल्ला देण्याची पद्धत तुमचा
    प्रामाणिक स्वभाव दाखवतो. छान माहिती.

  • @psm4727
    @psm4727 3 місяці тому +2

    Great sir देशाची गरिबी नक्की हाटेल

  • @RamdasChavan-js2tf
    @RamdasChavan-js2tf Рік тому +1

    👍👍प्रामाणिक पने माहिती दिली भावा धन्यवाद

  • @rahulpangavhane7608
    @rahulpangavhane7608 3 роки тому +2

    खूप छान माहिती सांगितली

  • @sunilmore3958
    @sunilmore3958 3 роки тому +3

    खरी वस्तूस्थिती सांगितली सर

  • @dayanandkawale5670
    @dayanandkawale5670 3 роки тому +2

    खूप छान सत्य सांगितल्या बदल

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 3 роки тому +2

    खूप छान माहीती दिलीत सर

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 2 роки тому

    Khup chan mahiti milali. Thank you. 🙏🌹

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +2

    सर खूप छान माहिती दिली

  • @pankajshinde4181
    @pankajshinde4181 3 роки тому +4

    सर तुम्ही फार छान माहिती देतात , सर तुम्ही विलायची आणि कोको (चॉकलेट) झाडा विषियी कृपया माहिती द्याल

  • @manojmakwana58
    @manojmakwana58 2 роки тому

    Sir very nice information it's helpful and good to knowledge

  • @vedicakarnadechannel2732
    @vedicakarnadechannel2732 2 місяці тому

    Very practical and very useful information. Thanks lot.

  • @hrudayamarathi
    @hrudayamarathi 2 роки тому

    Good stay touch फ्रेन्ड

  • @MrTravelblog
    @MrTravelblog 3 роки тому

    Khup chaan mahiti

  • @padmakarshingate6571
    @padmakarshingate6571 3 роки тому +3

    छान उपक्रम सर्व रोपे कुठे मिळतात व शेतकरी मित्रांसाठी मार्केट ची पण माहिती द्यावी.

  • @laikfondu9848
    @laikfondu9848 3 роки тому +1

    Helpful information

  • @harmohindersinghbedi9239
    @harmohindersinghbedi9239 3 місяці тому

    Very true and factual analysis . Lakhs of income is a day light dream. So friends , be careful and do so carefully.

  • @marutimandhare8227
    @marutimandhare8227 2 роки тому

    Sir very nice explanation

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 роки тому +1

    मिरी लागवड बाबतची छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
    सर मिरी प्रक्रिया बाबत माहिती देतेस विनंती आहे.

    • @krushitantraniketan-devgad4347
      @krushitantraniketan-devgad4347  2 роки тому

      *श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.*
      ,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,
      नारळ आंबा,फोरेमोन नारळावर चढायची शिडी ,सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
      श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
      अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा

  • @richirode
    @richirode 3 роки тому +1

    Very useful video

  • @yogeshjadhav4003
    @yogeshjadhav4003 2 роки тому +1

    Dear Mr. Thakur First of all I really appreciate with your sincierity, this is really helpful for young generation, who can start at primary level during collage tenure, thanks for the information.

  • @umeshlad8735
    @umeshlad8735 2 роки тому

    Khup chan 👌

  • @VIKASGUPTA-qr9qm
    @VIKASGUPTA-qr9qm 2 роки тому

    Thanks for the information sir 👍👍👍

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 10 місяців тому

    खुप छान

  • @ramaidas2236
    @ramaidas2236 3 роки тому +4

    सर, मला हा व्हिडिओ आवडला. मी पुण्यात रहातो. बागेत एकाच मिरीचा वेलं आहे.

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 3 роки тому +2

    अतिशय सुंदर माहित दिल्याबद्दल आभार धन्यवाद परंपरेनुसार कोकणातील शेतकऱ्यांनी विचर बदलल्यास कोकणातील शेतकरी
    व्यापारी तत्वावर शेती केली तर कोकणातील शेतकरीवर्ग आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल.

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Рік тому

      वेडे पीक आहे जितकी झाडे असतील ती दाहा फुटावर तोडा आणि वेलं लावा कोकणात मिरी भरपूर पिकवतात पाचशे रुपये

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Рік тому

      रुपये किलो दराने विक्री होते

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Рік тому

      बरेच लोकं आता पिकवतात मासाल्या पुरती कमावतात

    • @sandipangne8135
      @sandipangne8135 Рік тому

      लवंग , दालचिनी लवंग दालचिनी तेजपत्ता वेलची पण होतें जायफळ पण होतें
      प्रत्येकाने ऐक झाड तरी प्रत्येकी लावले तरी स्वता पुरते मिळेल

  • @sanjaykhandare1093
    @sanjaykhandare1093 3 роки тому +1

    Nice sir

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 3 роки тому +1

    Good Sir

  • @juliecardoza3967
    @juliecardoza3967 3 роки тому +1

    I liked this video

  • @Naturesnest20223
    @Naturesnest20223 11 місяців тому

    Great

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 2 роки тому +4

    ठाकूर सर, अजुनही मश्जिदबंदरला मुंबई येथे घाऊक बाजारात मिरी 25००ते3००० पेक्षाही महाग आहेत. काही चूक तयार काय ते बघा.

    • @makarandr.pisekar4078
      @makarandr.pisekar4078 2 роки тому +3

      Mire ole astana {hirve } ₹ 500~400 bhetat 1 kg la pan sukawala { kali mire} tar rate wadto pan 6 kg ole miri sukwla tar 1 kg kala miri tayar hote

  • @mangeshdhanwate89
    @mangeshdhanwate89 Рік тому

    Nice

  • @dilipovhal8759
    @dilipovhal8759 3 роки тому

    खुप छान
    वीलचीची रोपे पाहीजेत
    मीरीची रोपे पाहीजेः

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi 3 роки тому

    छान माहिती ,मिरी रोपे कशी तयार करायची

  • @prashantghogale9601
    @prashantghogale9601 3 роки тому +1

    Thank-you so much sir.... Dishabhul karnare khupjan aahet. Tumhi je khar kay aahe Te sagitalat

  • @rohitdhamshekar724
    @rohitdhamshekar724 3 роки тому +1

    Lavang badal pan sanga sir

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Рік тому

    माझ्या बंगल्याच्या आवारात दहा गुंठे जागा आहे जुनी हसन, किंदलाची मोय ची झाडे होती ती मी दहा फूट अंतरावर तोडून टाकली आणि मिरीचे वेल पाऊस पडल्यावर लावले दहा लावले तर सहा जगतात परत ते दहा फुटांवर कट करून झाडाच्या मुळात लावले काजी, देव चाफा चांदवड वर सोडले काही चार वर्षे काही तीन वर्षे धरायला सूर वात झाली अंदाजे चार किलो मिरी मिळतात,फक्त शेणाचा सुका भुसा,थोडे खात माती पाला पाचोळा पावसाळ्यात घालावे ऐक दिवस आड करून पाणी घाला वेडे पीक आहे कीटक, माकड खात नाहीत
    प्रत्येकाने चार पाच झाडावर सोडली तर मिरी मिळेल

  • @mohanchipte4612
    @mohanchipte4612 3 роки тому +1

    नमस्कार, आपण वस्तुस्तूती धरून माडनी करून लोकांना मार्गदर्शन करता, बरीच लोक आकडेवारी फुगवून सागतात त्यामुळे भविष्यात लोक भ्रमनिरास होतात, बाजारभाव व नियोजन याची योग्य सागंड घातल्यास आपण शेतीला खऱ्या अर्थाने न्याय देऊ .

  • @abdulsalamthakur7097
    @abdulsalamthakur7097 3 роки тому +1

    👍

    • @prashantchaudhari7039
      @prashantchaudhari7039 3 роки тому

      काळी मिरी 550 रुपये किलो होलसेल आहे हो जळगाव जिल्हा येथे

  • @kishormeher3817
    @kishormeher3817 3 роки тому +2

    चालू वातावरण मधली योग्य चागली माहिती दिली

  • @sambhajigayke4951
    @sambhajigayke4951 3 роки тому

    धन्यवाद सर खुपछान रोप कुठे मिळतील

  • @swapniljadhavrao
    @swapniljadhavrao 3 роки тому +2

    Punya chya javal yeyil ka Pollyhous madhe...

  • @sandeshchowkekar5022
    @sandeshchowkekar5022 2 роки тому +1

    mi devgad cha aahe.. mazi 10 gunthe jamin aahe.. mla miri lagvad kraychi hoti.. tumcha salla ky aahe... konti miri lagvad best rahil

  • @ramanparab5547
    @ramanparab5547 2 роки тому

    Sir Jirenium chi sheti Sawntwadi Aros Padlos
    Yethe howoo shakate ka, fatadeshir ahe ka, oil bhatti jawal ahe ka please
    Vdo banawa

  • @sushiljain7230
    @sushiljain7230 3 роки тому +1

    Sir mi sheet ghetana midi satin kiti bhandwal chi awashykta aahe

  • @AllinOne-ke2sz
    @AllinOne-ke2sz 3 роки тому +2

    काही प्रश्न... वेल वर्गीय बाबत -
    1. एका गुंठ्यात किती वेल बसतात
    2. दोन वेल मधे किती अंतर असते
    3. एका झाडावर किती वेल (रोपे )चढवावेत
    4. एका वेलला 4 थ्या आणि 10 व्या वर्षी किती kg मिरी होईल...

  • @chandrakantsakharkar7006
    @chandrakantsakharkar7006 3 роки тому +1

    Sir, mirichya paanaanchaa kahi upyog aahe ka ? Dhanyawad.

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 3 роки тому +1

    Terracewer miri kasa lau shakto? Pot madhe. Kiti vershat miri yeil? Khat organic sanga.

  • @kanchanpatil9214
    @kanchanpatil9214 3 роки тому

    Vertical miri chya eka jhadala kiti miri utpadan hote

  • @lifeistravel..travelforlif7612
    @lifeistravel..travelforlif7612 3 роки тому

    Kajuchya zadavar miri vel sodu shskto ka

  • @GauriGaikwad-bx6fl
    @GauriGaikwad-bx6fl 7 місяців тому

    Miri chi pan pujesathi lagtat ti astat ka ?

  • @mugdhakarlekar4920
    @mugdhakarlekar4920 3 роки тому +2

    मसाला वेलची आणि खसखस लागवाडीची माहिती देऊ शकाल का ?

  • @ravindramajerakr1728
    @ravindramajerakr1728 2 роки тому +1

    मांडव घालून आपण मिरीची वेल लावू शकतो का

  • @dhondiramsawant7644
    @dhondiramsawant7644 2 роки тому +2

    सर मिरी लागवड नारळाच्या झाडावर केली तर नारळाच्या झाडाला काही प्रॉब्लेम होतो का, जस जसं की नारळ उत्पादन कमी होणं.

  • @mrudularane4770
    @mrudularane4770 3 роки тому

    Mala ashwagandhachi sheti karaychi
    ahe. Naringre Deogad. Kahi margdarshan Kara.

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 Рік тому

    Sir I m from satara I wish to plant black paper eighther on pipe or on custerd apple plant pl guide me

  • @Hiteshpalekar8002
    @Hiteshpalekar8002 3 роки тому +1

    Sir Varshatun kiti vela miri yete

  • @neetajadhavkhanvilkar5680
    @neetajadhavkhanvilkar5680 Рік тому

    Sir hey training retired lokanna gheta yete ka ?

  • @vrishalimayekar6311
    @vrishalimayekar6311 2 роки тому

    Sir monkey khup yetat zadanchi nasadi kartat tya var kay upay aahe

  • @mayureshshirke8826
    @mayureshshirke8826 3 роки тому +1

    रायगड जिल्ह्यात वेलवर्गीय मिरीची रोपे कुठे मिळू शकतील

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 4 місяці тому

    miri bush pepper, dalchini che rope kuthe miltil

  • @prashantdesai471
    @prashantdesai471 5 місяців тому

    Khat vyvsthapan kase te sanga

  • @aksraj01
    @aksraj01 3 роки тому +2

    लवंग बाबत सुद्धा व्हिडीओ आहे का

  • @deepakbhurke9922
    @deepakbhurke9922 2 місяці тому

    Sir Green pepper process kashi parasite sanga please

  • @marotidudhate4931
    @marotidudhate4931 2 роки тому

    सर परभणी साठी लागवड रोपे काळी मातीत लागवड मार्केट information काळी मिरी 🙏

  • @pmkpmk5941
    @pmkpmk5941 3 роки тому +1

    Sir mi pune zilla ambegaon tal.madhun ahe. Mala bush paper kali miri wa jayfal lagwadi wishayi margdarshan karal ashi apeksha karato

  • @abhishekkadam5196
    @abhishekkadam5196 3 роки тому

    Sir current market rate ky ahe ....black papper cha ?

  • @surajsawant8131
    @surajsawant8131 11 місяців тому

    Khup Chan mahiti sangitli tumhi,sir tumcha contact number send kara.
    Sir eka ropechi kimmat kiti ahe ani te rope pawasalyat lawle tr chalel ka.

  • @trambakraobhandare8142
    @trambakraobhandare8142 3 роки тому +2

    Can I plant Black Paper Nashik District. Can you supply plantion material.

  • @SuhashniGaikwad
    @SuhashniGaikwad 29 днів тому

    Miriche rope pahejt

  • @nileshsawant3908
    @nileshsawant3908 3 місяці тому

    याची बाजारपेठ मिनिमम किती किलो विकली तर फायदा होईल यासंदर्भात माहिती देऊ शकाल का

  • @dipakgadge2918
    @dipakgadge2918 3 роки тому +1

    आंबा बागेत काळीमिरी लावता येईल का?

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 Рік тому

    सर यावर काही रोग येतो का आल्यास कुठले कीटक नाशक वापरावे

  • @vishaljadhav7535
    @vishaljadhav7535 Рік тому

    सर काळीमिरीला माकड खातात का किंवा काळीमिरी यांची पान गुर खातात का

  • @mahendraasawale9853
    @mahendraasawale9853 10 місяців тому

    सर कळी मिरी घाट माथ्यावर येईल का?

  • @shivnathpandit511
    @shivnathpandit511 2 місяці тому

    सागाचा सेती मध्ये मिरी वेलवर्गीय लागवड वाशिम महाराष्ट्र फाईदेसिर होईल का

  • @imbaba7270
    @imbaba7270 11 місяців тому +1

    hindi me video banaiye pls

  • @sandeshabhyankar5571
    @sandeshabhyankar5571 4 місяці тому

    कुठल्या महीन्यात काळी मिरीच रोप लावायच ते सांगा

  • @suneelam100
    @suneelam100 3 роки тому +1

    PVc pipe मातीने भरताना खते कोकोपीट आणि इतर वस्तू किती प्रमाणात आणि कसे भरावे याचे मार्गदर्शन करावे

  • @madhurisonule5450
    @madhurisonule5450 2 роки тому

    सर सागाच्या झाडावर काळी मिरीची लागवड करु शकतो का? आणी कशी?

  • @sandipsett5323
    @sandipsett5323 3 роки тому

    Please english subtitle.

  • @digambarmore05
    @digambarmore05 2 місяці тому

    काळीमिरी लागवड साठी अनुदान मिळत का

  • @mauligruhudyog3249
    @mauligruhudyog3249 5 місяців тому

    Rop kuth milel

  • @Gargi222
    @Gargi222 2 роки тому

    सर काजू च्या झाडा टाकू शकतो का

  • @ranjitaramdasjadhav2231
    @ranjitaramdasjadhav2231 3 роки тому

    मी खुप वेळा बाजारात शोधत आहे मला ही रोप मिळत नाहीत तर मला कुठे मिळतील ही बियाणे

  • @santoshkumbhar6386
    @santoshkumbhar6386 11 місяців тому +1

    सर सांगली जिल्ह्यात खानापूर तालुक्यात लागवड करता येईल काय?

  • @rohansirsate3726
    @rohansirsate3726 3 роки тому +2

    सर नमस्ते मला मिरी,लवंग,दालचिनी, 5किलो मिळेल

  • @nitindongare4534
    @nitindongare4534 2 роки тому

    औरंगाबाद महाराष्ट्र मधे आम्हाला रोप कुठे भेटतील याबाबत आम्हाला माहीती द्यावी ही विनंती

  • @suryakanttharval6278
    @suryakanttharval6278 Рік тому

    बेलाचे झाडाला वाढ होणेसाटी काय उपाय करायचा

  • @pmkpmk5941
    @pmkpmk5941 3 роки тому +3

    Mala 100rop pahije kothe miltil.

  • @kashinathawere2243
    @kashinathawere2243 Рік тому

    वानरा पासून रक्षण कसे करावे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 Рік тому

    काढल्यावर गरम पाण्यात डुंबत ठेऊन सुकावयाची नंतर तेल लावायचे का pleaae कुणाला माहीत असल्यास लिहावे

  • @abdulsalamthakur7097
    @abdulsalamthakur7097 3 роки тому +2

    Eka Ropachi kimat Kay hai

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 5 місяців тому

    I want learn to plant bost paper at my land

  • @Stories_of_konkan
    @Stories_of_konkan 2 роки тому

    मिरी ची लागवड कोणत्या महिन्यात करावी

  • @sudharege7837
    @sudharege7837 2 роки тому

    मिरी काढल्या ऩंतर त्या वर प्रक्रीया कशी करावी

  • @dhansingkoli9298
    @dhansingkoli9298 Рік тому

    जळगाव मधे होईल काय ?

  • @satyawandesai3154
    @satyawandesai3154 3 роки тому

    ही बाग कुठे आहे व पाहायला मिळेल का