सीताफळ काढणीचा शुभमुहूर्त | अष्टगंध ऍग्रो फार्म | Sanjay Shinde Creation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @rajendrawani2445
    @rajendrawani2445 Місяць тому

    व्वा खूपच छान सर 👌 👌

  • @VidyaYb
    @VidyaYb Місяць тому

    ताजी ताजी मोठी पिवळसर सीताफळं बघून जीव हरखला!!! मस्त👌🏽👌🏽👌🏽🍈🍈🍈

  • @aparnapatil9216
    @aparnapatil9216 Місяць тому

    सर...आपल्या कष्टाला खरंच..सलाम..🙏अशी बहरलेली बाग...पाहून खूप खूप छान वाटलं...यापुढे... असं काहीही विकत घेताना भावात घासाघीस नाही करणार..

  • @avi__rohit0_9_1
    @avi__rohit0_9_1 23 дні тому

    वाह

  • @sandhyalagad8481
    @sandhyalagad8481 Місяць тому

    काय सुरेख वाटतेय बाग बघायला ❤ मस्तच... Hat's off 🙌👏👏👏

  • @vidyanikam1072
    @vidyanikam1072 Місяць тому

    सर ग्रेट आहात तुम्ही .तुमच्या मेहनतीला सलाम

  • @vijaygawde3330
    @vijaygawde3330 Місяць тому +1

    सुजलाम सुफलाम! बघायला तर आवडली! खायला मिळाली तर धमाल येईल. तेवढं ते ' माल ' नका म्हणू! फळ म्हणा हव तर! बाकी याची देही याची डोळा बघायला मिळाली सीताफळ. डोळे भरुन!

  • @socialcommunity8766
    @socialcommunity8766 26 днів тому

    Kiti year chi baag ahe sir hi...

  • @amolg9218
    @amolg9218 9 днів тому

    सिताफळ कोणत्या जातीचे आहे

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Місяць тому

    Kay bhav ahe?

  • @yuvrajgawade5842
    @yuvrajgawade5842 28 днів тому

    बाजार काय भेटला ते सांगा दादा

  • @nandeepraote4710
    @nandeepraote4710 Місяць тому

    सही सुंदर जगण हे पण अर्थातच कष्ट आहेेत तुमचे सर

  • @shrikantpetkar4223
    @shrikantpetkar4223 Місяць тому

    छान

  • @nitinsawant33
    @nitinsawant33 23 дні тому

    सर तुम्ही अरे माणसा माणसा नाटकाचा व्हिडिओ कधी टाकणार

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 21 день тому

    एकदम छोटी साईज आहे झाडांना माल किती पाहिजे कुठेतरी एक दिसत आहे

  • @rashidshaikh9951
    @rashidshaikh9951 Місяць тому

    थोडे दिवस राहील आसत तर साईज वाढली असती

  • @दैसामनाप्रतिनीधी

    30 रु

  • @NajeebShaikh-no4ue
    @NajeebShaikh-no4ue Місяць тому

    काय भाव लागला व्याप्याराचा नंबर मिळेलका