100 ते 150 लोकांसाठी आचारी स्टाइल व्हेज पुलाव || Veg Pulao Recipe in Marathi
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- 100 ते 150 लोकांसाठी आचारी स्टाइल व्हेज पुलाव || Veg Pulao Recipe in Marathi
#vegpulao
#vegpulaorecipe
#vegetablepulao
#vegpulaoinmarathi
अश्याच साध्या सोप्या रेसीपी पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇 👇
मांसाहारी | Non vej Recipes: • मांसाहारी | Non vej Re...
शाकाहारी | Veg Recipes: • शाकाहारी | Veg Recipes
Background Music Credit :
------------------------------
Last Summer by Ikson: / ikson
Music promoted by Audio Library • Last Summer - Ikson (N...
------------------------------
खुप छान रेसिपी आहे
👌👌👍👍
धन्यवाद 🙏 🙏 😇
Best 👍👍👌👌 आहे ताई
धन्यवाद 🙏
NICE RECIPE 😍😍😍 👌👌👌
Thank you ❤️
Khup chan 👌😍
Thank you 😇 🙏
पुलाव खूप छान झालाय 😋😋👌👌
New friend 🔔 full watched 🤓
Stay connected 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏😇
yummy veg pulao
Thank you 😇 🙏 🙏 🙏
Sauda mhnje kay
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे असत सगळ ह्यात
Lai bhari
Thank u
Chan
Thanks
nice recipe 😋😋
Thnx
Wow looks absolutely delicious and mouthwatering 👌😋👍
Thank you 😇 🙏 🙏
Tandul dutala nahi .powder aste lavleli tandlala
बाकी पुलाव खूप भारी 👌🏻👌🏻
धन्यवाद 🙏
Nice recipe 😍👌👌
Thanks
Me gari banvla ani sarvana aawdla thanks
धन्यवाद माऊली 😇 🙏
Sauda manaje ky??
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात. धन्यवाद 🙏
Achari stail masale bhat pn dakva
नक्की 🤗
Kiti chan ahe recipe ❤❤aahahahahaaa❤
Thank you so much ❤️
👌👌👌👌
Thank you 💜
Khup chan
Thank you ❤️
तांदूळ कोणता वापरायचा.
वाडा कोलम वापरला आहे
Tandul dhuvayche nahi ka tai
स्वच्छ साफ करून घेतले होते..
एवढ्या मोठ्या प्रमाणात बनवत असताना आचारी लोक धुवत बसत नाहीत
Very nice recipe 🤤🤤🤤🤤🤤🤤
Thanks a lot
👌👌👌👌👌👌👌
😇🙏
Khup chan❤
thanx
👌🏻👌🏻👌🏻
😇🙏
Ek... number 🎉🎉
Thank You 😇 🙏
Tandul dhutle nahi ka?
स्वच्छ साफ करून घेतले होते
Tumhi bolat Sauda takla aahe toda aapan te kay aahe pls explain karun sanga
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे असत सगळ ह्यात
Sry for late reply
@@recipes3991❤❤
Rosii
Pulav mast zala
धन्यवाद माऊली 😇 🙏
Tai pan tandul wash nahi kela tasach takla?
आधी साफ करून घेतले जातात..
Yala khichadi mhantet
Description box madhe ingredients kiti aahe te deta ja
नक्कीच 🙏
अशा सगळ्या रेसिपी 100 ते 200 लोकांना करण्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी ची माहिती देण्यासाठी वडापाव, मिसाळ, पोहे
अश्याच आणखी साध्या सोप्या रेसीपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇 👇
शाकाहारी | Veg Recipes: ua-cam.com/play/PLHPa3RxKiz1MonZPMJHMXMgXOdCMClYKf.html
मांसाहारी | Non Veg Recipes: ua-cam.com/play/PLHPa3RxKiz1NRzVcFM2EWTJsF60g66fyS.html
तांदुळाच्या प्रमाणात पाणी किती असावं ह्याच माप नाही का?
तांदूळ पूर्णपणे भिजून वर चार बोटे पाणी असावे.
Nice
Thank you 😇 🙏
Tandul dhun taklele nahi
आचारी तसेच वापरतात
मॅडम हिंगाच्या नंतर आणि धना पावडर च्या आधी काय टाकले कळाले नाहीं
सौदा टाकला आहे...
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे असत सगळ ह्यात
@@recipes3991 achaa, फर्स्ट टाईम ऐकला हा शब्द
👌👌👌👍
😇🙏
Good palou
Thank you 😇 🙏
😢 very nice
Thanks
😍👌👌👌👌
😇🙏
sauda म्हणजे काय
तांदुळ कोणता वापरला ते समजले नाही
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात
@@recipes3991 धन्यवाद
आल लसुन पेस्ट तमा पत्री टाकली तेंव्हाच टाकयची होती पण काका विसरले होते म्हणुन तांदुळावर टाकली पण
खुप छान रेसीपी
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
अश्याच आणखी साध्या सोप्या रेसीपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇 👇 👇
शाकाहारी | Veg Recipes: ua-cam.com/play/PLHPa3RxKiz1MonZPMJHMXMgXOdCMClYKf.html
मांसाहारी | Non vej Recipes: ua-cam.com/play/PLHPa3RxKiz1NRzVcFM2EWTJsF60g66fyS.html
रेसिपी छान सांगितली परंतु तेलाचे प्रमाण हे लिटर मध्ये सांगितले असते तर फार बरे झाले असते आणि तांदळाला पाणीचे वापरतात ते तांदळाच्या दुप्पट असावे असे सांगायला पाहिजे होते कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले परतून मगज भाज्या परतायला असतात
पुढच्या वेळी नक्की बदल करू 😇🙏Thanks for Suggestion ❤️
तांदळात पाणी माेजुन नाही टाकले का ...म्हणजे सारखे टाकावे नाही लागत...
नाही आचारी लागेल तस टाकतात
Tandul dhutale nhi
Aachari Saaf karun vapartat dhuvat nahi
तांदूळ पाण्याने स्वच्छ न करता टाकले 🤔🤔🤔
Ho na
नुसता भाजी सुद्धा desat नाही
Bhajya pn dhutlya ny ani tandul pn dhutla ny .......
तांदूळ अगोदर स्वच्छ saf करून घेतले होते व भाज्या देखील धुवुनच कापून घेतल्या आहेत 😇 असा डायरेक्ट नाही टाकत
Subtitles/ list of ingredients please.
मॅडम मिठाचं पाण्याचं प्रमाण सांगितलं नाही नुसतं बघून सांगू नका
चवीनुसार
150लोकांना पुरेल असा पुलाव बनवत आहोत. पावशेर,पावशेर भाज्या कस शक्य आहे?
जास्त भाज्या वापरल्या आहेत म्हणून पावशेर घेतल्या तुम्ही वाढवू शकता 😇
Add perfect water u need not need to water in midle time u not added carets & beans which give good taste
thanks for suggestion 😍👍
Kiti ghan tandur na dutla ,niwdla,kahi nahi
सुंदर फक्त डालडा ऐवजी तुप पाहीजे
धन्यवाद 😇 🙏 🙏
Maidam ji kade masle aur jeera pehle jata hai taki uska falfour oil me aske
Ji sahi kaha aapne but gaon me kuch iss tarike se bhi banaya jata hai 😊 thank you ❤️
@@recipes3991 ok madam me bhii indian cook hu isliye pooch liya apse..
सर्व भाजी फक्त 1 किलो 😮💨😮💨
वगराळे एवजी लि किंवा ग्राम मध्ये सांगा
Thanks for suggestion 😍🙏 पुढच्या वेळी नक्की बदल दिसेल 👍
सांबार टाका भरपुर
Why you add vegetable oil dalda ? Thanks
instead of ghee they used dalda 😇
100 लोकांसाठी पुलाव बनवायला किती किलो तांदूळ लागेल ?
12 te 13
10 kg
250 lokansathi kiti lagel
5 te 6 lokana 1 kg tandul lagato tya hisheban tandul ghyayacha
10 kg
मॅडम 15 किलो तांदुळाला फक्त पाव पाव कि लो भाज्या????
tumhi praman vadhvu hi shakta ardha te 1 kilo
200 lokn sathi kiti tandul gyach an shijvyl pani saman
ही रेसीपी बघा 200 लोकांसाठी 👇👇🙏
ua-cam.com/video/t1txVgiiNzE/v-deo.html
सैदा काय असतं
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात
Te sauda ky aahe
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = 10gm
तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे असत सगळ ह्यात
पुलाव करण्यासाठी पाण्याच प्रमाण योग्य मापात हव,,पुलाव मधे कांदा नसतो,, चुकीची रेसीपी,,,सुधारून परत या
गावच्या ठिकाणी कांदा वापरतात माऊली 😇 🙏
बापरे तांदूळ थुतले नाही 🤪🫣
काय काय पदार्थ नीट स्पष्ट काळात (उच्चार )नाही.
माफ करा पुढच्यावेळी काळजी घेऊ
@@recipes3991OK
Rice kiti
15 किलो कोलम तांदूळ वापरला आहे
Rice not seems to be 15 kg's
😆15 किलोच होते 😇🙏
सौदा म्हणजे मसाला
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात
सोदा टाकला म्हणजे काय
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात
पुलाव मध्ये कधीही कांदा नसतो
२५० माणसांना किती किलो तदुल लागतो
आहे त्या रेसीपी च्या डबल वापरा
फारच आवाज छोटा आहे ताई तुमचा
Sorry for inconvenience
Watch name aapka sangathan hai
what? ?
तांदूळ धुतले नाहीत का
नाही गावी आचारी धुवत नाहीत
कित्येक आचारी लोकं तांदूळ धुवा म्हटलंतरी ते धुवायला नकार देतात,.
तुम्ही पण तांदूळ न धुताच टाकलेत. तांदूळ कोरडाच होता. तुम्ही तांदूळ आदल्या दिवशी धुवून वाळवला होता का ?
धुतला नाही निवडून साफ केला होता
@@recipes3991 तांदुळ हल्ली साफच येतात ..पण धुवायला हवा ..जास्त असल्यामुळे धुतला नाही का ?
आपण एवढा पुलाव केला आर्डर घेतात का की घरीच कार्यक्रम होता ..मी स्वयंपाकाचे आर्डर घेते म्हणुन विचारले ..
पुलाव सुंदर वाटला
धुतला नाही तांदुळ बापरे😮
सौ दा काय आहे
गावरान भाषेत गरम मसाल्याला सौदा म्हणतात = तिळ, खसखस, जीरे, दालचिनी लवंग, काळी मिरी हे सगळ असत ह्यात
पुलावा छान बनवला,,पण तांदूळ न धूता वापरला,,घाण असते तांदळात किडे बारीक अळी,,तसंच लोकांना खाऊ घालणं चांगलं नाही
त्या आधी स्वच्छ साफ करून घेतला आहे... 😇🙏
तांदूळ धुवून वापरा तांदूळ धुतलेले नाही तुम्ही
हो नक्की 👍
पाणीएकदाच
मोजूनवापरा
THANKS for Suggestion 😍🙏
तांदूळ पंधरा किलो नव्हते, पाच किलो होते .
पंधरा किलोच वापरले आहेत माऊली 🙏
Tandul dutle nahi 😮
Gavala aachari lok. Mothya pramanat bnvtana nahi dhut tandul
तांदूळ न धुता टाकले..पावडर लावलेली असते बोरिक..
नाही स्वच्छ तांदूळ वापरले, 😇🙏
Cook gawti aahe garm Pani takaw lagte 1kach da kuthlahi cook kholun bagto he anadi lokache kam aahet
हळद का नाही घातली
Optional आहे हवी असेल तुम्ही टाकू ही शकता 😇🙏
पुलाव मध्ये कांदा, कोबी,डालडा,कशाला, तांदुळ धुवायला पाहिजे,
गावच्या ठिकाणी कांदा वापरतात माऊली 😇 🙏
धुत नाही काय वाटाने लापरे😮
तांदूळ न धुता टाकलेला आहे
हो मोठ्या प्रमाणावर करत असताना आचारीलोक नाही धूत तांदूळ क्षमस्व 🙏
खडा मसालातेलात टाकलेला कधीही चांगला .
हो बरोबर 👍
काही वस्तू धुवाव्या लागतात.. असे नाही वाटत? बाकी सर्व ठिकाणी आहे
बाकी सर्व धुवूनच वापरलं आहे फक्त आचारी लोक तांदूळ न धुताच वापरतात.
तांदुळ धुतलेपण नाहीत
aachari nahi dhut tandul
Tumhi lok bhaji soda tandul pn dhuvat nahi ka?????
तांदूळ अगोदर स्वच्छ saf करून घेतले होते व भाज्या देखील धुवुनच कापून घेतल्या आहेत 😇 असा डायरेक्ट नाही टाकत
तांदूळ धुवून नाही घेतला
गावाकडे आचारी तांदूळ धुवून टाकत नाही आपल्याला आधी स्वच्छ करून ठेवावा लागतो
भाजी कमी झालीरे दादा
हो तुम्ही तुमच्या सोई नुसार प्रमाण वाढवूही शकता 👍
Unhinged way of cooking he did not was the rice
We had already cleaned the rice
काही पन
आचार्याला पाण्याचा अंदाज नाही
अंदाज आहे ते पाणी हळू हळू लागेल तसं वापरतात