या जगात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ?- Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • या जगात कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ?- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1318
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 141

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому +3

    शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती.शरीर हे भव्य आणि दिव्य असून निसर्ग देवतेचे सुंदर काव्य आहे.शरीराचा प्रत्येक अवयव अत्यंत महत्वाचा आणि अनमोल आहे.म्हणून या शरीराला उत्तम आहार आणि व्यायाम नियमित केला पाहिजे.खूपच सुंदर दिव्य मार्गदर्शन सद्गुरु. thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹.

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +6

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 4 місяці тому +7

    ईश्वर निर्मित निर्सग 🙏 दिव्य व्यवस्था पर्यावरण🙏 शरीर परमेश्वराची जीवंत मूर्ती ❤️ शरीर दिव्य मूर्ती अमृत धारा बरसत आहे ........🙇🙇🙇 अनंत अनंत कोटी वंदन सदगुरुनाथा 🙏🙏🙏

  • @Mohinimore56
    @Mohinimore56 4 місяці тому +5

    युट्यूब आणि जीवन विद्या परीवार संपूर्ण पै कुटुंबाला कोटी कोटी वंदन

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +5

    माऊली सांगतात हे शरीर म्हणजे परमेश्वराची जीवन मूर्ती आहे. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +4

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 4 місяці тому +3

    शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा
    सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 місяці тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 4 місяці тому +2

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli ❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +2

    शरीर हे किती अदभुत दिव्य आहे अलंकारांनी नटलेल आहे शरीराचं किती सुंदर वर्णन सद्गुरूंनी केलेलं आहे अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली,दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +2

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 місяці тому +2

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ मंगळवार.
    ❤❤❤❤❤🎉

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jyotibhandari9753
    @jyotibhandari9753 4 місяці тому +2

    Vitthal Vitthal Sarvana 🙏 satguru Bless you All Abundantly

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @jyotibhandari9753
    @jyotibhandari9753 4 місяці тому +2

    पर्यावरण हाच नारायण ❤ शरीराच्या ठिकाणी सुध्दा पर्यावरण आहे

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +1

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @rajanibendale1823
    @rajanibendale1823 4 місяці тому +1

    अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому +1

    ईश्वर कृपेने सर्वांचे शरीर दिवसेंदिवस अधिका अधिक सुदृढ,सशक्त,सक्षम,आरोग्यसंपन्न राहो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना ❤❤❤

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +1

    आदरणीय, वंदनीय ,पूजनीय , श्रवणीय सद्गुरु पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी, प्रवचनकार वर टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому +1

    देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊदे, टॉप ल जाऊदे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊदे आणि सर्वांचे शरीराचे आरोग्य उत्तम, आरोग्यसंपन्न राहूदे.❤ Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹❤️🌹

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 4 місяці тому +1

    Nature is developed by God and the arrangement within nature is environment. We must take care of the environment for us as well as future generations. Prithvi aap tej vayu akash these 5 principles are in nature, within our body. You have to decide what to feed your body. And returns are decided. Don't blame God, fortune, whatever is happening in your life is your own deeds. Don't search God, you can experience God within your body . Watch arrangement in your body. Variations in society are needed. There is no one super or lower. Everyone in society is useful to each other. If you become rich but not healthy then it's of no use. Money is important but not capable of giving real happiness. A wise person can understand where to stop and where to start. Thank you so much Mauli 🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +1

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @mangalasaindane926
    @mangalasaindane926 4 місяці тому +1

    धन्य वाद। माऊली कोटी कोटी। वंदन🙏🙏👌👌🌹🌹

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +1

    Thank you sadguru

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому

    359 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      Thanks, God bless you... 🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому

    शरीरातील प्रत्येक अवयव दिव्य आहे उपयुक्त आहे खूपच छान मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 4 місяці тому

    Great satguru shree वामनराव पै
    शरीर म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली स्वतःची दिव्य मूर्ती

  • @RameshGaikwad-ph6wu
    @RameshGaikwad-ph6wu 4 місяці тому

    माऊली म्हणतात तुच तुझ्या जिवनाचा शिल्पकार धन्य माऊली

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 4 місяці тому

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому

    "Hya Jagant kon Shreshtha ani kon Kanishth?".... Satguru Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 4 місяці тому

    मानवी शरीर म्हणजे परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतः निर्माण केलेली स्वताची जिवंत मूर्ती दिव्य आहे शरीराकडे पहाण्याची दिव्य दृष्टी श्री सद्गुरूंनी दिली

  • @padmavatipatil5552
    @padmavatipatil5552 4 місяці тому

    ईश्वर निर्मित जो आहे तो निसर्ग आणि निर्मिती च्या अंतरयामी आहे ते पर्यावरण.❤❤ खूप सुंदर मार्गदर्शन

  • @SandipTowar-kc3jo
    @SandipTowar-kc3jo 4 місяці тому

    खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому

    पर्यावरण हाच नारायण ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @shridharerande1321
    @shridharerande1321 4 місяці тому

    The human body is a divine bank, divine computer, divine tape recorder.. Shri Satguru has explained the importance of Human Body in the most scientific way.
    Thank you Satguru 🙏
    #humanbody #शरीर

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल.जय सद्गुरु जय जीवन विद्या. Jvm मिरज

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 4 місяці тому

    प्रत्येक गोष्टीला प्रमाण असावे.🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому

    ह्या शरीराच्या ठिकाणी ह्या म्हणजे पर्यावरण आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या ही पाच तत्वे एक मेकांना धरुन आहे शरीर म्हणजे जीवंत मृर्ती म्हणजे परमेश्वराची धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @manishkolhe2941
    @manishkolhe2941 4 місяці тому

    आपले नशीब आपणच घडवतो, ते देव किंवा ईश्वर घडवत नाही. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 4 місяці тому

    All are beneficial,helpful,useful to all together, all the way, all the time & all along. Thank u Satguru ❤️❤️✨✨🙏🙏💐💐

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 4 місяці тому

    पर्यावरण म्हणजे काय?
    निसर्ग म्हणजे काय?
    पर्यावरण आणि निसर्ग यांचां परस्परांना पूरक आणि पोषक कसे?
    शरीराचे आरोग्य मनांवर,विचारांवर अवलंबून असते.
    शरीर हि दिव्य व्यवस्था आहे.
    दिव्य दिव्य ज्ञान दिले माऊली थॅंकयू सद्गुरू 🙌💐😊

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому

    ईश्वर निर्मित जे आहे तो निसर्ग, आणि निर्मितीच्या अंतर्यामी जी दिव्य व्यवस्था आहे त्याला पर्यावरण म्हणतात.
    पर्यावरण व निसर्ग एकमेकांना पूरक आहेत.शरीर म्हणजे दिव्य कॉम्पुटर,कल्पतरू, व्हिडियो रेकॉर्डर,कामधेनू, परीस चिंतामणी तर
    "शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत, दिव्य मुर्ती."
    Excellent philosophy & Very Useful Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 4 місяці тому

    👌👌अप्रतिम, ईश्वरनिर्मित आहे तो निसर्ग, निसर्गाच्या अंतर्गत जी दिव्य व्यवस्था आहे त्याला पर्यावरण असे म्हणतात! निसर्ग व पर्यावरण एकमेकांशी निगडित आहे निसर्गावर आघात केले तर ते पर्यावरणावर परिणाम करतात! पर्यावरण बिघडलं तर मानवी तसेच वैश्विक जीवनावर परिणाम होतो!* आपलं हे शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे! त्याचप्रमाणे *प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जाती, धर्म निर्माण झाल्या आहेत त्यात कोणीही कनिष्ठ किंवा श्रेष्ठ नाही त्या एकमेकांना उपयुक्त, पूरक, पोषक, समान आहेत ही परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे..*
    🙏🙏कोटी कोटी प्रणाम सद्गुरुराया...

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 4 місяці тому

    Ati sundar Margdarshn Thanku Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 4 місяці тому

    संपूर्ण समाजाला अतिशय उपयुक्त व खूप सुंदर शिकवण!
    👍👌🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 4 місяці тому

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital vital

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому

    Sharir mhanaje Parmeshwarane nirman keleli jeevant murti ahe.

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 4 місяці тому

    Vitthal Vitthal 🙏🌹 pai morning 🌄

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 4 місяці тому

    Thankyou satguru khupch Chan apratim margdarshtion Koni shestra nahi koni kanist nahi sarv Ap aplya pari ne upayukt ch ahe he tumhi savistar pane samjaun sangitale khup khup krutnyata

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 4 місяці тому

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 4 місяці тому

    शरीर साक्षात परमेश्वर 🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 4 місяці тому

    🙏🙏🌹🌹

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому

    🙏🌹

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 4 місяці тому

    Health is wealth

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому

    Thank you dada

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏