Know your the power of your mind- Satguru Shri Wamanrao Pai | Subconscious mind

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • Know the power of your mind- Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1319
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 131

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +9

    आपल्या मनामध्ये प्रचंड शक्ती आहे सर्व काही साध्य करण्याचे सामर्थ्य मनात आहे अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +8

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +3

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 4 місяці тому +2

    जाणिवेतून मन निर्माण होते 🙏🙏 अतिशय सुंदर मार्गदर्शन केले माऊली 🙏🙏🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @sangeetakadam6273
      @sangeetakadam6273 4 місяці тому

      आपल्या मनाचा संबंध ऐका बाजूने शरीराशी आणि ऐका बाजूने ईश्र्वराशी आहे.जीवन विध्येने मनाला महत्वाचे स्थान दिले आहे.मन,शरीर आणि ईश्वर एकमेकांशी संबंधित आहेत.khupch Sundar apratim divy margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 4 місяці тому +2

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @purnimasawant7759
    @purnimasawant7759 4 місяці тому +1

    मनाची सुंदर व्याख्या सद्गुरू सांगतात👌🙏🏻

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +5

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 4 місяці тому +1

    मन हे दैवत🙏🙏🙏 तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🌹🌹🌹

  • @aparnajuvekar3275
    @aparnajuvekar3275 4 місяці тому +1

    Vitthal vitthal Deva 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 4 місяці тому +1

    Please like, comment, subscribe, click on the bell 🔔 icon and share. Thank you all for watching this video.

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnapalekar784
    @suvarnapalekar784 4 місяці тому +1

    Deva सर्वांना सुकात आनंदात ठेव sagalechi bharabahrat houdeya saglena जे पाहिजे ते miluade

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +1

    Thank you thank you thank you dada

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 4 місяці тому +1

    मनाची व्याख्या आतापर्यंत कोणी केलेली नाही. कोटी कोटी प्रणाम सद्गुरु🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому +1

    जो मन जिंकेल तो जग जिंकेल🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 4 місяці тому +1

    जाणीव इंद्रियामार्फत प्रगट होते,त्याला मन म्हणतात ते कसे याचे सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    "Janun gya tumchya Manala" ....AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +1

    Thank you sadguru

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 4 місяці тому +1

    Thanks Deva 🌹🙏🌹 Deva sarvanch bhal kar 🙏🌹🙏❤

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल आत्मदेव 🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @jayshreepavlekar1886
    @jayshreepavlekar1886 4 місяці тому +1

    🌹🙏🙏🙏🌹

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 4 місяці тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 4 місяці тому +1

    मन म्हणजे काय? मनाला कसे प्रसन्न करायचे,हेच मन समजून देणारे सद्गुरू मला मिळाले हे माझे परमभाग्य...जय सदगुरू जय जीवनविद्या.

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 4 місяці тому +1

    Vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 4 місяці тому +1

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 4 місяці тому +1

    Body -mind-Atmadev, is a chain. The mind is in the centre. If you make up your mind happy you will be successful in your life once resolution comes in your mind, everything we can achieve. But mind is good as well as bad. Whether to make your mind good or bad, it's in your hand, we must understand the power of mind. We don't understand or think of the mind because the mind is invisible. All our Santa has explained about the mind. All our wishes to fulfill or not it's in your own mind. Jeevanvidya has explained about the mind abundantly. Body, Mind, Atmadev, we must gain appropriate knowledge of these principles and handle it skillfully. Don't go behind unnecessary rituals. Study jeevanvidya philosophy wisely. One principle, one end is mind the other end is Atmadev and body. Bliss is within consciousness. But when this consciousness which is currently not aware of this bliss, search for bliss towards the world, that consciousness is the mind, this definition of mind is only prepared by jeevanvidya. Thank you so much Mauli 🙏

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 4 місяці тому +1

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar kup Sundar margsdarsan

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 4 місяці тому +1

    आयुष्य घडवणारं किंवा बिघडवणारं मन आहे! या मनाच्या एका बाजूला ईश्वर आणि एका बाजूला शरीर आहे!! मनाचं शास्त्र समजून घेतलं, तर तुम्हाला हवं ते सर्व मिळवून देण्याचं सामर्थ्य याच मनात आहे!!! फक्त मन समजून घेऊन त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे!*जीवनविद्या गुह्य सांगते*.

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому +1

    आपण मनाला प्रसन्न केले तर आपल्याला पाहिजे ते मिळते फक्त एकदा मनात आले पाहिजे हे मन एका बाजूने ते देव आहे तर दैत्य आहे शंभर आहे तर महाभयंकर आहे तर ते मित्र आहे ते शत्रू पण आहे असे हे मन म्हणुन मनाला नेहमी प्रसन्न ठेवा धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹

  • @SAHILTheBestSUPERHERO
    @SAHILTheBestSUPERHERO 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली.🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @madhavivichare4534
    @madhavivichare4534 4 місяці тому +1

    एका बाजूला शरीर आणि दुसऱ्या बाजूला आत्मदेव आणि मधोमध मन अशी मनाची स्थिती आहे. म्हणून जीवनात मनाला फार महत्त्वाचे स्थान आहे. मन हेच दैवत आहे. दुसरे दैवत नाही.
    सर्व चांगल्या, हिताच्या गोष्टी मिळवून देण्याचं सामर्थ्य मनात आहे.
    मनाची शक्ती जोवर कळत नाही तोवर आपले मनाकडे दुर्लक्ष होते.
    मन दिसत नाही म्हणून मनाचा विचार केला जात नाही.
    शरीर, मन व ईश्वर एकमेकांवर परिणाम करीत असतात आणि त्यातून आपले जीवन घडत किंवा बिघडत असते.
    आपल्या ठिकाणी असलेली जाणीव जगाशी सबंध जोडते तेव्हा त्या जाणिवेला मन म्हणतात.

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 4 місяці тому +1

    आपल्या जीवनाला मनाला फार महत्त्वाचे थान दिले आहे मन हेच दैवत ह्या मनाला प्रसन्न करुन घेतले तर सर्व प्रात करून देण्याचे सामर्थ्य मनात आहे
    आयुष्य घडवणारं किंवा बिघडवणारं मन आहे! या मनाच्या एका बाजूला ईश्वर आणि एका बाजूला शरीर आहे!! मनाचं शास्त्र समजून घेतलं, तर तुम्हाला हवं ते सर्व मिळवून देण्याचं सामर्थ्य याच मनात आहे!!! फक्त मन समजून घेऊन त्याला प्रसन्न करून घेतलं पाहिजे!! आता हे कसं ? यासाठी जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️💐💐🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому +1

    देवा सर्वांचे भलं कर 🙏🌹

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +3

    YA kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому +3

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @charuukulkarnii4924
    @charuukulkarnii4924 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 4 місяці тому +1

    खूप छान 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @anitapanat746
    @anitapanat746 4 місяці тому

    सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому +3

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @mohanhalloor52
    @mohanhalloor52 4 місяці тому

    Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 4 місяці тому +1

    आपल्या सर्व इच्छा सफल करण्याचे किंवा आपल्या सर्व इच्छा विफल करण्याचे सामर्थ्य फक्त मनात आहे.
    शरीर आणि देवाचा / ईश्वर यांच्या मध्य भागी आहे.
    खूप सुंदर प्रवचन!
    Thank you Satguru!Thank you Jeevanvidya!🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +3

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +4

    आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु पै माऊली, मातृतुल्य शारदामाई युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏 ट्रस्टी, प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +5

    थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, क्रांतिकारक, ग्रेट फिलॉसॉफर, भारतभूषण, भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम.सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 4 місяці тому

    मन हेच दैवत , विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 4 місяці тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation Body Mind Atmadev is all chain mind isin centre if we make our mind happy we can achieve and get successful we should know power our mind mind is invisible even graduates also does no about mind jeevan vidya satguru have give good explanation regarding our mind bad good whatever is dependent on our mind our consciousness is our mind vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏

  • @dyaneshwarilokhande1777
    @dyaneshwarilokhande1777 4 місяці тому

    Great satguru...kiti janmacha punya tevha tumhi amha saglana lambhale...kharach thank you thank you satguru tumcha mule khara dev samjla....satguru bless you all....❤❤❤

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @subhashchougule7181
    @subhashchougule7181 4 місяці тому

    देवा सर्वांच भलं कर

  • @rangnathkulkarni4385
    @rangnathkulkarni4385 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 4 місяці тому

    शरीर आणि मन यांचा संबंध काय आहे.
    मन हेच दैवत आहे कसं ?
    मनात आलं की आपण सर्व कामे पूर्ण करतो .
    मन हेच कृष्ण, आहे,कंसं आहे,मन देव आणि दैत्य हि आहे,
    खरा देव कुठे आहे,
    मनाचा अभ्यास केला तर आपलं जीवन सुखी होईल
    थॅंकयू सद्गुरू 🙌 थॅंकयू दादा 🙌

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पूर्व पुण्याईने व आपल्या कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ निरोगी, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 4 місяці тому

    मन हेच दैवत आहे आपल्या मनाला प्रसन्न करून घेतले तर सर्व प्रकारची सिद्धी यश समृद्धी सर्व चांगल्या गोष्टी आपलं हित या सर्व गोष्टी प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या मनात आहे आपल्याला मनाची शक्ती कळाली पाहिजे असा सुंदर ज्ञान मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 місяці тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ बुधवार.
    ❤❤❤❤❤❤

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +7

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏