КОМЕНТАРІ •

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 Місяць тому +14

    आज....सद्गुरूंनी सांगितले विचार हा ईश्वर आहे...विचार सुक्ष्म असतात ते दिसत नाहीत...परंतू त्यांचा परिणाम आपल्यावर जीवनावर होत असतो....विचार हा जगाचा सम्राट आहे....आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे....म्हणून आपण विचार करतांना अत्यंत सावध राहिले पाहीजे...उत्कृष्ट मार्गदर्शन सद्गुरू करतात....सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना....हे सांगणारे विश्वसंत सद्गुरू श्री.वामनराव पै आहेत....म्हणून नियमित, अट्टाहासाने मनात येणारा प्रत्येक विचार positive च असेल यासाठी प्रयत्नशील राहू...या...O Great Satguru you god on to you 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Місяць тому +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 Місяць тому +1

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge regarding our thoughts our thoughts are very Important our thoughts whatever we think our surroundings thoughts affects with our thoughts so we should have good thinking and thoughts for giving divine shapes of our thoughts which we can create our seifand give better results great philosophers like Alan French say our thoughts must be good if u have negative thoughts we get bad results we connected across with negative thinking people our satguru say we have spread vishwa prathanan for ur good thoughts we must keeping chanting our vishwa prathanan whenever we get time must make habit our thoughts are like samrat Gongatri is source of our holy gang Allauddin is lamp as the lamp was rub jinuse to fulfil his wishes so same way have to take care our consciousness and subconscious thoughts for achieving divine power and see better results vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 Місяць тому +1

    विचार बदला नशीब बदलेल🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 Місяць тому +1

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 Місяць тому +1

    विचार हा विश्वाचा सम्राट आहे.विचार ही जीवनाची गंगोत्री आहे, अल्लाउद्दीनचा दिवा आहे.वा सद्गुरू 👏जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 Місяць тому +1

    Thank you sadguru vitthal vitthal

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Місяць тому

    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ सोमवार.
    ❤❤❤❤❤❤

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 Місяць тому +1

    Sarva Samache Mul Antarmanat Ahe Yabadal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹

  • @MaheshWalawalkar
    @MaheshWalawalkar Місяць тому +1

    सद्गुरू माऊली जीवन सुंदर करण्याची युक्ती सांगितली आहे. फक्त तुम्ही ती जीवनात वापरली पाहिजे. त्यानंतर काय चमत्कार होतात ते पहा. मला याचे खुप खुप अनुभव आले आहेत. माऊली तुमची खुप खुप कृतज्ञता. 🙏🙏🙏🙏💐💐💐💐👌👌👌👌

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 Місяць тому

    जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल सर्वाना दादा वहिनी आणि सर्व पै परिवार सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे. सर्वाना धन्यवाद
    Jvm परिवार मिरज

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 Місяць тому

    देवा सर्वांच भल कर

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +1

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Місяць тому +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल सर्वाना जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 Місяць тому +2

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому +1

      Thanks, God bless you... 🙏

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Місяць тому

    Satguru Dada vahini sarvana koti koti vandan kup mahatvacha visay gret satguru mavuli

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Місяць тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +8

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनकामना पूर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे ,टॉप ला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे🙏🙏

  • @jitendrashinde313
    @jitendrashinde313 Місяць тому

    विचारांचे स्मरण व महत्व छान सांगितले ,सद्गुरूंनी🙏🙏🙏थँक्यू माऊली

  • @greenworld6865
    @greenworld6865 Місяць тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @swatipawarpawar4542
    @swatipawarpawar4542 Місяць тому

    सातत्याने शुभ विचार करण्यातच खरे शहाणपण आहे🙏

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b Місяць тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +11

    माऊली सांगतात विश्वप्रार्थने मध्ये विचार हा सम्राट आहे. विचार ही गंगोत्री आहे.विचार हा अल्लउदिनचा दिवा आहे.ही गोष्ट आपल्या लक्षात आली की आपल्याला कळेल की हा विचार आपल्या जीवनाला आकार देतो.म्हणून सद्गुरू सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 Місяць тому

    विचार हा सम्राट आहे........ जबरदस्त...... अप्रतिम मार्गदर्शन माऊली ❤

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Місяць тому +1

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Місяць тому +1

    जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏🙏❤️

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Місяць тому +1

    The devinity that shapes your ends is in your ownself. All that U achieve is the direct result of your thoughts! म्हणून आपल्या सकट संपूर्ण जगाला सुखी करण्या साठी Satguru Shri Pai Mauli || हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे!ही प्रार्थना सतत म्हणायला सांगतात.
    सदगुरुनाथ महाराज कि जय!🌹🌹🙏🙏🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 Місяць тому

    Very important satguru shree wamanrao pai
    विचार हा आपल्या जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Місяць тому

    विचार जीवनाला आकार देतात विचारांवर आपण सतत बारीक लक्ष ठेवण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हटली पाहिजे म्हणजे मनात वाईट विचार येणारच नाही असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +5

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 Місяць тому

    जय सद्गुरु

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 Місяць тому

    धन्यवाद माऊली. अप्रतिम मार्गदर्शन. विठ्ठल विठ्ठल सर्वाना जय सद्गुरु जय जीवन विद्या

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Місяць тому

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 Місяць тому +4

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @mahadevmangaonkar7577
    @mahadevmangaonkar7577 Місяць тому +1

    विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी म्हणत रहा आणि पहा आयुष्यात काय चमत्कार घडतो ते जाणून घेण्यासाठी आपण सद्गुरू श्री वामनराव पैं यांचे दिव्य मार्गदर्शन अवश्य ऐकूया ❤️🙏💐

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +4

    आदरणीय, वंदनीय ,पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई ,युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому

    Thank you sadguru

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +3

    🙏🏻विश्वप्रार्थना🙏🏻
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻
    सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🏻❤️

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u Місяць тому

    Satguru mai Dada Vahini sarvana krutadyata Namaskar vichyaratun pragati hote vital vital

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Місяць тому +1

    चांगली संगत व चांगले विचार धरले तर जीवनाचे नंदनवन होईल ते कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Місяць тому

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +1

    "विचार विश्वाचा सम्राट आहे".
    " विचार जीवनाची गंगोत्री आहे".
    "विचार म्हणजे अल्लाउद्दिनचा दिवा आह".
    "जसा विचार तसा आपल्या जीवनाला आकार".
    " देव तुमच्यावर कोपही करत नाही की कृपाहि करत नाही".
    "संगती चांगल्या विचारांची करा".
    Excellent philosophy & very useful Gaidencs 🙏👌👍
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 Місяць тому +1

    विचार हा सम्राट आहे.बहिरमन व अंतर्मनाचे चांगल्या ठिकाणी ऐक्य झाले तर तुम्हाला जे हवे ते तुम्ही प्राप्त करुन घेवु शकता,ह्याच्या उलट अनिष्ट गोष्टींचा विचार केला तर तशीच परिस्थिती तुमच्या जीवनात येईल.
    अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सद्गुरुंचे मार्गदर्शन. ❤❤
    Thank You Sadguru.🎉🎉

  • @suhasdhawade4579
    @suhasdhawade4579 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Місяць тому

    अवकाशात विचारांच्या लहरी कार्यरत असतात.🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 Місяць тому

    As u think so u become.❤

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому

    Thank you dada

  • @latachavan8551
    @latachavan8551 Місяць тому

    Vichar vishawacha samrat aahe.Vichar jeevanachi gangotri aahe.Thank u Satguru.

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 Місяць тому +3

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 Місяць тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Місяць тому

    चांगले विचार करणे आणि त्याचे लालन पोषण केले तर ते अंतर्मनात जाऊन आपल्या जीवनात साकार होतात .विचार हा जगाचा सम्राट ,अलाउद्दीनचा दिवा
    ,जीवनाला आकार देणारा कुंभार कसा आहे हे ह्या व्हिडीओ मधे सद्गुरू पै सांगत आहे.
    चांगले विचार म्हणजे आपल्या पै माऊलीना सुचलेली अतिशय दिव्य अदभुत अशी विश्वप्रार्थना होय.ही सतत म्हणत राहून आपल्या जीवनाचे कोट कल्याण करूयात🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏💐💐🙏🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम. ❤❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому

    "Tumchya Jeevanatla Impact Player .... Vichar"....Satguru Shree Wamanrao Pai....AZ ha Sundar vishay Mauline ghetla ahe.Dhhanyavaad Mauli.Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 Місяць тому

    आपले पै सद्गुरू सांगतात आपण चांगले विचार केले तर चांगले लोक ,चांगली परिस्थिती सर्व काही चांगले चांगले आपण आकर्षित करत असतो .ह्या उलट वाईट विचार चिंता काळजीचे विचार केले तर आपण वाईट परिस्थिती आकर्षित करत असतो म्हणजेच आपल्या आयुष्यात चांगले व्हावे. की वाईट हे ठरवणारे आपणच आहोत .म्हणूनच सद्गुरू वामनराव पै सांगतात “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”
    विचारांचे शास्त्र एवढे समजाऊन सांगणारे एकमेव अद्वितीय सद्गुरू म्हणजे विश्वसंत श्री वामनराव पै होय.
    खूप खूप कृतज्ञता पुर्वक वंदन माऊली🙏🙏💐💐

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Місяць тому

    विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना म्हणा...

  • @subhashdesai921
    @subhashdesai921 Місяць тому

    अप्रतिम मार्गदर्शन केले आहे सद्गुरूंनी.. खूप खूप धन्यवाद सद्गुरू

    • @jeevanvidya
      @jeevanvidya Місяць тому

      Thank you, God bless you 🙏

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Місяць тому +1

    अवकाशात किती लोक आहेत आपण जे चांगल्या विचारांच्या लहरी किंवा वाईट विचारांच्या लहरी फेकत असतो त्याचा परिणाम समाजावर आपल्या वर होतात म्हणून नेहमी चांगले विचार करा मग ते म्हणजे विश्व प्रार्थना म्हणा मग सगळीकडे आनंदीआनंद धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +2

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Місяць тому

    🙏🌹

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 Місяць тому

    🙏🙏🌹🌹

  • @mandakiniwaman3021
    @mandakiniwaman3021 Місяць тому

    Vichranche mahatv khup chhan samjavun sangitle 🙏🙏🙏

  • @vaishnavideshpande5741
    @vaishnavideshpande5741 Місяць тому

    🙏🙏🙏🌹🌹🌹👍

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +1

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Місяць тому

    आदरणिय, वंदनीय, पूजनीय, सद्गुरु माई ,दादा वहिनी आणि संपूर्ण कुटुंबाला कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत अनंत कोटी वंदन. God bless all, 🙏🙏🙏🌹❤️🌹
    Thank you so much satguru. khupch Sundar apratim margdarshan. Satguru bless all 🙏🙏🙏🌹

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 Місяць тому +1

    सतत positive thoughts करा खरे सद्गुरू सांगतात

  • @meenaborkar435
    @meenaborkar435 Місяць тому +1

    Vichar tasa akar

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Місяць тому +1

    विचार कसे करायचे ऐकूया जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Місяць тому +1

    We must understand the importance of thoughts. As you alter your thoughts towards things and other people, the things and other people will alter towards you. The divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts - James Alan. French philosopher. Jeevanvidya means choosing the right thoughts and nurturing those thoughts habitually, continuously by chanting universal prayer. Thought is Samrat, the king who rules the whole world. Thought is a Gangotri , source of holy river Ganga. It is a lamp of alauddin. When allauddin used to rub on the lamp, jini comes in front to fulfill his wish. Similarly by conscious and subconscious mind, we have to rub this lamp, and divine events happens in your life
    We must think while thinking.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому

    Sukh pahata javapade dukha parvata evhadhe , manamadhe changlya vicharanche sudarshan Chakra chalu aste.Jar anishth vichar yetat mhanun changle vicharavlch kara mhanaje chanle vicharach kara.

  • @9960612925
    @9960612925 Місяць тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Місяць тому +1

    विचार हा या सर्व जगाचा सम्राट आहे, कारण विचारच आपल्या सर्वांचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात! विचारांचं सामर्थ्य इतकं आहे कि, हेच विचार आपल्या जीवनाला आकार देतात! त्यामुळे विचारांचा विचार केलाच पाहिजे!! अगदी सोप्प सांगायचं तर, जगातील सर्वोच्च विचारांनी भरलेली विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी म्हणत रहा आणि पहा आयुष्यात काय चमत्कार घडतो तो! म्हणून तर पहा...!
    “*सद्गुरू श्री वामनराव पै*“
    #*जीवनविद्या गुह्य सांगते*.