Karuna Sharma alimony case । करुणा शर्मा पोटगी प्रकरणी, Gunratna Sadavarte थेटच बोलले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • Karuna Sharma alimony case । करुणा शर्मा पोटगी प्रकरणी, गुणरत्न सदावर्ते थेटच बोलले The court has given a decision on the petition filed by Dhananjay Munde's wife Karuna Munde in the Bandra court ... Dhananjay Munde has agreed to commit partially family violence. The court has ordered that the girl should be given Rs 2 lakh a month and give the girl Rs 75,000 a month for marriage. The court today ruled in the family violence filed by Karuna Sharma ...
    #gunaratnasadavarte #karunamunde #dhananjaymunde #beed #shku
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

КОМЕНТАРІ • 198

  • @vijaymhatre4495
    @vijaymhatre4495 5 днів тому +44

    सगळ्याच बाबतीत आंधळा वकील आहे हा! एसटी बँक लुटणारा!

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 5 днів тому +28

    मिडिया कोणाला विचारतय ह्याला बोलावू नये.

  • @prakashsurve3800
    @prakashsurve3800 5 днів тому +26

    अन्य वकील प्रतिक्रियेबद्दल उपलब्ध झाले नाहीत का?.

    • @SANVAD87
      @SANVAD87 5 днів тому +3

      मीडिया फालतू आहे...

    • @meeragitte9502
      @meeragitte9502 4 дні тому

      सत्य बोलत आहेत सदावर्ते साहेब म्हणुन तुम्हाला चालत नाही

    • @ajaymbs8045
      @ajaymbs8045 3 дні тому +1

      To tarbujya cha advocate ahe

  • @shivajikarale3667
    @shivajikarale3667 5 днів тому +28

    हा हेकणा करतों काय नेमके

  • @vijaymhatre4495
    @vijaymhatre4495 5 днів тому +20

    डंके की चोट पे एसटी वाला ना महाराष्ट्र शासनात सामावून घेतलं का रे

  • @Maratha1674
    @Maratha1674 4 дні тому +2

    टॉम अँड जेरी 👌

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar 5 днів тому +17

    याच मत घ्यायला हा कोण मोठा लागून गेला फडण 20 च पिल्लू

  • @yogeshveer9326
    @yogeshveer9326 5 днів тому +9

    पत्रकार बंधू दिवसभर बातम्या करून वैतागले की संध्याकाळी मनोरंजन म्हणून ह्याची मुलाखत घेता की काय😅😂😂😂

  • @anilgojare901
    @anilgojare901 5 днів тому +13

    कधीतरी चांगले बोला

  • @rajanmane4506
    @rajanmane4506 3 дні тому +2

    अरे बाबा गुण रात्न्या महाराष्ट्राने असा वाह्यात मंत्री पण पहिला नव्हता. धनंजय ने द्विभार्या प्रतिबंधक कायद्या च उल्लंघन केलय हे तर सिध्द झालेलं आहे. टी तरी केस करुणा आणि जयश्री च्या बाजूने लढ. महाराष्ट्रातल्या तमाम महिला तुझे आभार मनातील.

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 4 дні тому +2

    मिडीया 3:04 ला दुसरा माणूस मिळत नाही ही का?.

  • @vivekmagar1801
    @vivekmagar1801 4 дні тому +2

    एवढा शहाणा असता तर वकिली गेलीं नसती

  • @rajendraghayalghayal2609
    @rajendraghayalghayal2609 3 дні тому +2

    Match fixing game

  • @AmolKarale800
    @AmolKarale800 3 дні тому +1

    नारी शक्ती झिंदाबाद 🚩🇮🇳

  • @vishwassawant6843
    @vishwassawant6843 4 дні тому +1

    ह्याला बोलवलं आता लोकमत बघणं बंद कराव लागणार

  • @GovindSolanke-zg4uc
    @GovindSolanke-zg4uc 4 дні тому +1

    मला बोर झाल की मनोरंजनासाठी याचे डीबेट बघतो (डंका)

  • @UmaBerad
    @UmaBerad 4 дні тому +1

    करुणा मुडेला न्याय दया साहेब

  • @SandeepTilekar-g3t
    @SandeepTilekar-g3t 3 дні тому +1

    डंके की चोट वाल्याला विचारा तुला किती खोके भेटलेत

  • @SantoshKakade-c9w
    @SantoshKakade-c9w 5 днів тому +8

    हे हकन कशाला विचिरता यान कधी कुणाच चांगले केले का

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 5 днів тому +5

    मला हेच कळत नाही राव ह्या सदावर्ते ची वकीलीची सनद कोर्टाने, रद्द केली आहे आन हे पत्रकार गाढवाची मुलाखत घेत फिरत आहेत काय म्हणाव या महाराष्ट्राला

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 4 дні тому +2

    भटके विमुक्ताचा विधानसभेत एक प्रश्न मांडला नाही ते कसे भटके विमुक्तांचा आवाज असू शकतात?

  • @prawasisanchar536
    @prawasisanchar536 4 дні тому +2

    हा वकील कमी आणि राजकारण जास्त आहे.धनुभाऊच्या पापात हा सहभागी आहे वाटते कुठेतरी

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 5 днів тому +4

    सदावर्ते मुंडेंचा माणूस असल्या मुळे ते काय सांगणार मुंडेंची बाजु घेणार

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 дні тому +1

    वाटल च होते आजुन कसा भुकला नाही हेकणा सदावर्ते हालकट बिनडोक चमचा सुपारी बाज

  • @suhas8365
    @suhas8365 4 дні тому +1

    सद्या तू गप्प बस नाही तर तूला पण पोटगी द्यावी लागेल 😂

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 4 дні тому +1

    या वकिलाची प्रतिक्रिया कोणी मनावर घेता का काय काय पत्रकार झाले तुम्ही वेडे झाले तुम्ही

  • @vg9576
    @vg9576 5 днів тому +4

    कृपया या मानसिक, आध्यात्मिक आणि शारीरिकदृष्ट्या अंध वकीलाला वकील म्हणणं थांबवा.

  • @jwalanthindutva
    @jwalanthindutva 5 днів тому +6

    घुबड टमरेल फक्त सुपारी घेऊन वकीली करतो

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 4 дні тому +1

    ह्या सदयाला आई बहीण मुलगी आहे का मुर्ख माणसा हालकट

  • @Sairam44778
    @Sairam44778 5 днів тому +2

    लोकमतचे TRP एवढा कमी झाला का अश्या वेड्याच्या प्रतिक्रिया घेता

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 5 днів тому +5

    ह्या हेकण्याचे डंके पहीले सुजवले पाहीजे

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 4 дні тому +2

    ह्याने कीती भारे बांधले एसटी कामगारांनचे

  • @shashankrane6401
    @shashankrane6401 4 дні тому +1

    माध्यमांना चर्चेसाठी या जोकरची गरज का भासते, कशाला याला महत्व देतात

  • @ankushsawant6709
    @ankushsawant6709 4 дні тому +1

    हीतून पुढे सदावर्ते याची मुलाखत दाखवली तर ,लोकमत चानल पाहणार नाही.

  • @rajendraandhale9039
    @rajendraandhale9039 5 днів тому +2

    हा माणूस अजब आहे. news channel वाल्यांना TRP मिळवून देतो. फुल एंटरटेनमेंट

  • @satyavanchavan30
    @satyavanchavan30 4 дні тому +1

    St bank ch baga pahil

  • @Boss4380
    @Boss4380 4 дні тому +1

    फडणवीस की चाल है जरा समझो 😂😂

  • @SiddharthSonkambale-w2i
    @SiddharthSonkambale-w2i 5 днів тому +4

    नवरा बायको मध्ये सुद्धा गुणवर्ते राजकारण करतो हा वकील

  • @PadmakarBadalgave
    @PadmakarBadalgave 4 дні тому +1

    हे हकन 😂😂😂😂😅😅😊

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 5 днів тому +6

    हिंदुत्व शिकवना-यांन विना लग्नाचं रिलेशनशिप मान्य आहे काय ❓ उगाच पळवाटा कशाला काढताय.

  • @poojabhoye1543
    @poojabhoye1543 4 дні тому +1

    अरे सदया आता तुझी किव येते, तु कशाला मिडिया चा वेळ खराब करतो , काय पण बरबळत बसतो मिडिया समोर विषय काय अणी बोलतो काय ़

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 5 днів тому +4

    जज ने निकाल दिला,तो सुधा तुला मान्य नहीं असे बोलतो हेकणा

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 4 дні тому +1

    ह्याला वाटते की मी एकच हुशार आणि बुद्धिवान वकील आहे आणि कुणाची किती चातायची याला पण मर्यादा असते

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 4 дні тому +1

    आलास का मराठी च्या नावाने बोंबलत... खटला कुणाचा.. बोंबलतोस कुणाच्या नावानं.. वकील आहेस का.... ऐडपट... Tu

  • @ajayshinde3
    @ajayshinde3 4 дні тому +2

    लोकमत वाल्यानो असल्या लोकांना का बोलवता

  • @satyavanchavan30
    @satyavanchavan30 4 дні тому +1

    Aaplta hishoba pramane kayada lavata he vakil saheb

  • @mahadeogathering8960
    @mahadeogathering8960 5 днів тому +1

    बावळटाला एवढ महत्व नको.😊

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 4 дні тому +1

    भर दुपारी घे सुपारी,

  • @buntychavan3377
    @buntychavan3377 4 дні тому +1

    सदावरती 😮 साहेब मेंटेनन्स हा बायकोला दिला जातो का? शेजारणीला दिला जातो 🤔

  • @sunilchikane5992
    @sunilchikane5992 5 днів тому +2

    डंके की चोट पे सदावर्ते .अरे काय सध्या काय पण बडबडतोय

  • @BaburaoWankhade-zz9sx
    @BaburaoWankhade-zz9sx 4 дні тому +1

    बिनडोक सदावर्ते?

  • @KailasAvhale
    @KailasAvhale 4 дні тому +1

    काढून द्यायला

  • @rohitshelake8813
    @rohitshelake8813 3 дні тому +1

    Ha smazala klak aahe

  • @vikrammaknikar3061
    @vikrammaknikar3061 4 дні тому +1

    या सदावर्तेच धनंजय मुंडे चा एक वकील आहे
    त्यामुळे कशी फे फे उडाली आहे ते बघा
    नीट उत्तर पण देता येत नाही
    नुसतंच त त प प करत आहे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 дні тому +1

    याची वकिली रद्द झालीय ना आत्ता मग

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 4 дні тому +1

    एसटी चे बघ ना बाबा सातवा वेतन दे तू सदावर्ते

  • @anilsurvase9005
    @anilsurvase9005 5 днів тому +1

    नशीब तुम्ही जज नाही बनला नाहीत तर काय झालं असतं काय माहीत😅

  • @ishwarkadam7805
    @ishwarkadam7805 5 днів тому +1

    ह्या वकीलणे एसटी कामगारांना असेच फसवले आहे...

  • @AppasahebKondhare
    @AppasahebKondhare 5 днів тому +1

    सगळ्यात आंधळा वकील

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 5 днів тому +1

    निर्लज्ज वकील

  • @nareshbhoite2415
    @nareshbhoite2415 4 дні тому +1

    जज साहेबांना एव्हडं नॉलेज नाही तेव्हडं ह्य महाशयाला आहे.....मीडियाने उगाच अशा फालतू मुलाखती घेऊ नाही. ह्यांचा घसा बसलाय

  • @PandurangBhosle-oj1nz
    @PandurangBhosle-oj1nz 4 дні тому +1

    सध्या.तुला.आजुन.नीट.वाग.सदावरते.वकील.कसला.चोबडा.सदा

  • @ShrikantLangote-r3h
    @ShrikantLangote-r3h 5 днів тому +2

    आता ती धनंजय मुंडेची बायको आहे का नाही ते सांगा

  • @KBpatil-ql1xt
    @KBpatil-ql1xt 5 днів тому +1

    याला काही शेट्ट कळत नाही चकणाला

  • @prakashmule9115
    @prakashmule9115 5 днів тому +1

    हि घटना हेकन्या तुझ्या बहिणीच्या बाबतीत घडायला पाहिजे

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 4 дні тому +1

    अरे याला का बोलवता तुम्ही

  • @ishwarkadam7805
    @ishwarkadam7805 5 днів тому +1

    गुंरतन किती पाप करणार रे तू ...
    तुझ्यावर पण हीच वेळ काही दिवसात येणार... हे मी डंके की चोट पे सांगतो....

  • @satyavanchavan30
    @satyavanchavan30 4 дні тому +1

    Aani kon vakil nahi ka

  • @shriharikrupa9134
    @shriharikrupa9134 5 днів тому +4

    News वाल्यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल बोलावे.

  • @vilasshirsat3979
    @vilasshirsat3979 4 дні тому +1

    याचा आवाज आता बसला आहे
    कारण याच्या बापाचा सरकार आहे
    जर का महाविकास आघाडीचे सरकार असत याचा डंके के चोट पे केकटला असता
    हा भाजपचा पाळीव आहे

  • @SleepyCheckers-nu5os
    @SleepyCheckers-nu5os 5 днів тому +1

    हा वकील आहे का हे लक्षात घेऊन विचार केला पाहिजे

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 5 днів тому +2

    आवाज का कमी झाला तुझा😂😂😂

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 5 днів тому +1

    हा आती हुशार आहे म्हणून याची वकिली बंद केलेली आहे असं मला समजतं

  • @sanjaygangurde2656
    @sanjaygangurde2656 4 дні тому +1

    सदावर्ते ह्या केस मध्ये तुला नातं kalta आहे का

  • @omprakashpatil4038
    @omprakashpatil4038 5 днів тому +1

    फुकट पैसे वाटायला सांगितले का?

  • @narayandabhade-op3yc
    @narayandabhade-op3yc 5 днів тому +1

    गुळ चाठाय वकील

  • @लक्ष्मणआरखडे

    आरे हा सद्या बघतो जिलबी मागतो लाडु हेकना

  • @ramchandraparte7195
    @ramchandraparte7195 5 днів тому +1

    तू तर पाललेला आहेस कोणाच्या ही मध्ये पडतो.

  • @rajendraghayalghayal2609
    @rajendraghayalghayal2609 3 дні тому

    Satyamev jayte🎉

  • @ashokpokale5762
    @ashokpokale5762 5 днів тому +1

    बिगांड हेकन तिरप्या डोळ्याच गु रत्न

  • @PURVESHCHAUDHURI
    @PURVESHCHAUDHURI 4 дні тому +1

    Yala news vale vichartat ka hech samjat nahi

  • @manmathtodkari7000
    @manmathtodkari7000 5 днів тому +1

    तुझी बायको मान का हल्विते कोणाला बोलवते

  • @sureshbajiraobiskite1087
    @sureshbajiraobiskite1087 5 днів тому +1

    लोकमत वालेयेडे झाले आहेत काय

  • @rameshshete6925
    @rameshshete6925 5 днів тому +1

    हा पुर्ण राजकीय बोलतोय

  • @Wolf29977
    @Wolf29977 4 дні тому +1

    Haa fadtus manoos aahe gunya.

  • @uttamraochavan9320
    @uttamraochavan9320 5 днів тому +3

    Gu ratne ,shi ratne, ghan ratne, lenduk ratne ,padra ratne.

  • @raosahebwatane9073
    @raosahebwatane9073 5 днів тому +1

    भोकन्या चकन्या गु रत्ने येथे शरद पवारसाहेबाचा कोठे संबध येतो?

  • @ashokdangre3689
    @ashokdangre3689 5 днів тому +1

    लोकमत ला दुसरा तज्ञ् भेटत नाही काय?

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 5 днів тому +1

    आंधळा वकील कोर्ट्याच्या वरचा आहे आसे वाटते, st बँक लुटून खाली यांनी,

  • @YashKolhe-gk1mm
    @YashKolhe-gk1mm 5 днів тому +1

    हा कोण आहे मुंडे संबंधीचा सगळा रडा याला का विचारतात

  • @ranijadhav6120
    @ranijadhav6120 5 днів тому +1

    Ya newj cha caynla sadya varcha chalto

  • @sachinkoratkar1741
    @sachinkoratkar1741 3 дні тому

    वेडी लोकं कशाला बोलवता मीडियावर😅😅

  • @tandleravindra1113
    @tandleravindra1113 4 дні тому

    Bahot sahi bol rahe hai adv.gunratna sir

  • @Confused3DModel-vl8fr
    @Confused3DModel-vl8fr 5 днів тому +1

    Reality hai ki minister log paise khato

  • @tanajinarwade7278
    @tanajinarwade7278 5 днів тому +1

    Tumhla kay akkal ahe la nahi tv vala na

  • @meeragitte9502
    @meeragitte9502 4 дні тому

    करेक्ट सदावर्ते साहेब

  • @ravikumarpatil8256
    @ravikumarpatil8256 5 днів тому +1

    Adv.Sadavarte la aapan kashala studio madhye bolavata,Narayan manus aahe.

  • @ajitjadhav1921
    @ajitjadhav1921 5 днів тому +1

    लोकमत पत्रकारांसमोर +pv बोलणारे भेटत नाहीत काय?

  • @basaveshwarpatil1194
    @basaveshwarpatil1194 5 днів тому +1

    चष्मा बदल

  • @vaibhavdalavi9388
    @vaibhavdalavi9388 5 днів тому +1

    Tuja budala aag lagliye सदा...