@@sadashivchauthmol5379 या वकिलाला पैसे पाहिजे बाकी कोणी मेल काय कोणी वाचलं काय याच काही घेणं देणं नाही..संतोष देशमुख आणि लातूर मध्ये धनगर भावाची हत्या झाली याचा वर काही न बोलता ओन्ली चाटूगिरी करत आहेत..वकील आहेत यांनी मनावर जर घेतलं तर हे नक्की संतोष देशमुख आणि लातूरच्या धनगर भावाला नक्की न्याय मिळवून देतील.. पण वकील साहेब त्यांची केस हातात घेत नाहीत कारण यांना सध्या मंत्री लोकांनी .मीडिया समोर बोलण्या साठी जवळ केल आहे आणि ते काम डंके पे चोट पर पूर्ण इमानदारीने करत आहेत
सदावर्ते साहेब मी तुम्हाला आंडू पांडू समजत होतो पण तुम्ही तर दबंग निघाले ग्रेट साहेब ✌🏻💐 जसं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणावर अन्याय होऊ दिला नाही तसचं तुमच्याकून अपेक्षा आहे की तुम्ही पण आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही 🙏🏻
@@vaibhavgaikwad1132Sadavarrte na support krt nhi pan Mangesh sable asa konta parakram kela…. ? Parking madhli car fodli sadavarte chi….. police ne pkdun nele sable la… faltu stunt marla…..dusryach divshi tya car peksha 5 pat mahag car gheun aala sadavarte
चांगला माणूस मेला त्याच्यात पण 90 मास्टर जरांगे जातीय रंग देत आहे सर्व जाती धर्माचे लोक संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत आहेत, याला जातीय रंग देऊन राजकारण करु नये
एकदम बरोबर सदावर्ते आता आवाज उठवावाच लागेल. साहेब सर्व ओबीसी समाज आता खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत रहाणार आता. आता तुम्ही एकटे नाहीत सदावर्ते साहेब धन्यवाद
abp माझाला एक प्रेक्षक म्हणून विनंती करतो की या सदाचा इंटरव्यू घेत असताना एक डोळ्यांचा स्पेशलिस्ट डॉक्टर सोबत ठेवत जा कारण याचा बोलत असताना कधी डोळा बाहेर येईल सांगता येत नाही कारण हा बोलताना प्रचंड डोळे तानवत असतो आणि मि आपल्या चैनलचा चाहता आहे म्हणून सांगतोय नसता याचा डोळा बाहेर आल्यावर आपल्या चॅनलच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करेल आणि आणि म्हणेल की पत्रकाराने माझ्या डोळ्यावर माईक फेकुन हानला
याला वकील कुणी केले रे ? वाल्मीक कराडला हा साहेब म्हणतोय. वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर 20 दिवस फरार का होता ? वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी का दिली ?
are are are hya manasa barobar chhatrapati shivaji maharajanche nav ajiba jodu nakos hyachi layaki nahi maharajanchya jayachi dhul pan nahi ha tyanchyach mavalyancha virodhak ahe
We are not support sadavarte अरे बाबा मला सांग तुला धनंजय इतकं सुचत आहे तर धननंजय सोडतो आम्ही त्याचा काय विचार करत नाही पण ज्याचं जीव गेलं आहे त्याच्या तर विचार कर तुला इतका पुळका येत असेल तर थांबावं ना. सगळं तु तर काही करू शकत नाही आणि. दुसऱ्याला पण काही करू शकत नाही... " भावांनो याच्या नादी नका लागू हा धनंनजय मुंडे बद्दल बोलत आहे ज्याचं क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली हे कस घडलं काय घडलं हा विचारला का पत्र कांर परिषद घेऊन सांगा मला कोणी तर उगच सगळ्यात राजकारण करू नको बाबा तु त्यांचा मोर्चा थांबावं आणि तु बघ कोण केल आहे संतोष दादा हत्या मग तूला मानतो आम्ही उगच पण याचा ऐकत बसु नका आठवतंय का यांनीच मराठा आंदोलन ला हा जत्रा मनलं होता.... प्लीज माझी सर्व लोकांना हाथ जोडून विनंती करतो याच्या बळी पडू नका हा काय येतो मध्ये हा आला नाही ह्याला आणलं गेलं आहे इतकं लक्षात ठेवा...! जे आत्ता लढत आहेत ना त्यांना लढू दया त्यांच्या माघे आपण उभे राहू त्यात काय शंका नाही त्या मोर्चा मध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत कस काय राजकारण होईल ओ तुम्ही तरी. सांगा मला
सुपारी घेणारा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे किती मध्ये घेतली 😂 इतकाच कायद्याचं पुळका आहे तर संतोष देशमुष बद्दल विचारले ते सांग ना न्याय मिळून दे ना इतका दम आहे तर
सदावर्ते जरांगे पाटील आंदोलन करतायत म्हणून त्यांना सारखे विरोधक म्हणून विरोध करत बसु नका तुम्हाला काय किंमत राहणार नाही .. तुम्ही वकील आहात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कशी कडक शिक्षा होईल ते बघा ... तुम्ही वकिल आहात आणी तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे.
तुमच्या सारख्या लोकांन मुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकसंख्या दिवसां दिवस वाढते आहे... ... एकदा संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थती आहे किती दुःखात आहे सर्वजण ....
एक नंबर साहेब आहो ज्यावेळेस खैरलांजी प्रकरण घडले होते त्या वेळेस ती शालन पाटील कशी मदत करत होते त्या वेळेस का त्याना माणुसकी दिसली नाही त्या आर आरं पाटील ने तर त्या गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिलता आणि आमच्या समाजातील लोकांना नक्सलवादी म्हणा होता म्हणून ज्या वेळेस आपल्या वेळ येथे तेव्हाच कळते जय भिम
सदावर्ते तू गुणरत्न नाही गणेश सदावर्ते आहेस तू औरंगाबाद येते काय कारनामे केले आहेस ते बघ याच संघ RSS विरोधात तू समयक विधार्थी आंदोलन केले होते चाट्याला मिळेले की माणूस काही पण चाटतो
मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. कोणत्याही गुन्हेगाराला जातपात धर्म नसतो. ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा भेटलीच पाहिजे.
Tumcha barobar ahe
Tumchya vichara ne politics chalat nahi bjp la obc votes pahije instead of maratha hey reservation aani hya prakaran ne clear aahe
याना फक्त राजकारण करायच आहे..😅😅😅
@@sadashivchauthmol5379 या वकिलाला पैसे पाहिजे बाकी कोणी मेल काय कोणी वाचलं काय याच काही घेणं देणं नाही..संतोष देशमुख आणि लातूर मध्ये धनगर भावाची हत्या झाली याचा वर काही न बोलता ओन्ली चाटूगिरी करत आहेत..वकील आहेत यांनी मनावर जर घेतलं तर हे नक्की संतोष देशमुख आणि लातूरच्या धनगर भावाला नक्की न्याय मिळवून देतील.. पण वकील साहेब त्यांची केस हातात घेत नाहीत कारण यांना सध्या मंत्री लोकांनी .मीडिया समोर बोलण्या साठी जवळ केल आहे आणि ते काम डंके पे चोट पर पूर्ण इमानदारीने करत आहेत
धनु वर जास्त प्रेम नको दाखवू.... तुझी बायको ला पण उलचून नेईल तो 😍
😂😂
तुझी नेली होती काय भाऊ आली का मग घरी😂😂
तुझ्या नेल होत का
😂😂
@@dattatraykhedkar3713 तुझी बायको ला पाठव... लोकांची कशाला पाठवतो
फक्त साहेबांनी स्वतःची सेक्युरिटी काढून महाराष्ट्रात फिरावे...
ते खूप हुशार आहेत... आणि त्यामुळे त्यांचे सगळीकडे स्वागत होईल.
100%👍👍
😂
एकदा तावडीत सापडला की तोंडात गु ❤ डा देण्यात येईल दणके की चोट पे😂
😂
स्वागत होणारच
खरच सदावर्ते साहेब मी तुमचा फॅन झालो कारण तुम्हीच गोरगरिबांचे कैवारी आहे
😂
तुझ्या आईला झवले kay त्याने
एसटी कर्मचारी लोकांचं कैवारी 😅😅
😂😂
डंके की चोट पे एसटी कामगारांची डंका वाजवली भिकारी बनवले 😣
बरोबर
साहेब धन्यवाद आज तुम्ही कायद्याबद्दल माहिती दिली माझ्या शेतीला रस्ता नाही मी आता त्याच्या विरोधात केस दाखल करणार धन्यवाद सर 🙏🙏
आमची पण अशीच अवस्था आहे..
शेतात जायला वाट नाही 😢
एक ग्रुप बनवायचा का सगळ्यांचा same to same
सदावर्ते साहेब आम्ही तुमच्या सोबत आहेत ❤
Gapp reee chatya😅
🤣
अडणावच चाटे आहे म्हणल्यावर चाटणारच की तू, आता खा पण त्याचा जतोयवादयचं 😂😂😂
Gunegarchi बाजू घेऊ नकोस भाडव्या
कडक सदावर्ते साहेब वाघ महाराष्ट्राचा
Dhanajay मुंडे ने पैसा दिला वाटत
अगदी बरोबर .
Tumhi kona kona पैसे दिले..😂😂
जरांगे बेवड्याला कोणी पैज दिले
Jarange dhas yana koni paise dile
दिले असतील काय सांगाव मुंड्याच
धनुभाऊ चा नवीन पोपट 😂😂😂
एकदम बरोबर सदावर्ते साहेब
सदावर्ते साहेब तुम्हाला मानलं राव खूप तुमचं खूप निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे.
1नंबर साहेब मी fan झालो तुमचा
ग्रेट सदावर्ते साहेब ❤❤❤❤❤
सदावर्ते साहेब मी तुम्हाला आंडू पांडू समजत होतो पण तुम्ही तर दबंग निघाले ग्रेट साहेब ✌🏻💐
जसं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणावर अन्याय होऊ दिला नाही तसचं तुमच्याकून अपेक्षा आहे की तुम्ही पण आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही 🙏🏻
😂😂😂 सोगाड्या वकील आहे केस लढ म्हणा
गु खा त्याचा ❤dya
@@mohan_mg8386
तुमचा माज उतरलं लवकरच थांब थोड
are to toch ahe jo tu tyala agodar samajat hotas
आज तुझ्या जातीसाठी चांगला वाटेल उद्या तुमचीच मरेल तेव्हा समजेल 😂😂😂😂
खरा वारस कायद्याचा म्हणजे सदावर्ते साहेब
झोप मग त्याच्या खाली
सदावर्ते साहेब खरचं अभ्यासू आहेत...
उज्वल निकम ..नाव ऐकले असेल असले 10 सदा खिशात घेऊन फिरतात....मंगेश साबळे कोण व4 येकदा😂
@@vaibhavgaikwad1132Sadavarrte na support krt nhi pan Mangesh sable asa konta parakram kela…. ? Parking madhli car fodli sadavarte chi….. police ne pkdun nele sable la… faltu stunt marla…..dusryach divshi tya car peksha 5 pat mahag car gheun aala sadavarte
खरंच अभ्यासू आहेत सुपारी घेतली की अभ्यास करून गेम वाजवणार उदा.. ST महामंडळ कर्मचारी 😢😢😢
@@vaibhavgaikwad1132
St काय केल मग लवडयान
परभणीत जा 😂😂😂😂
सदावर्ते साहेब अभ्यासु मानुस 👏
गुणरत्न सदावर्ते एकदम बरोबर बोललात 😂😂😂😂
बाकी काही असुदे पण मानुस तथ्य बोलतय 😅💯
गावठी मिथून आणि काळा डूक्कर 😂
संतोष भैय्यांना न्याय मिळालाच पाहिजे😢
बरोबर साहेब थॅन्क्स
साहेब खुप सार्थ अभिमान आहे आम्हाला तुमचा
चांगला माणूस मेला त्याच्यात पण 90 मास्टर जरांगे जातीय रंग देत आहे सर्व जाती धर्माचे लोक संतोष देशमुख यांच्या परिवारासोबत आहेत, याला जातीय रंग देऊन राजकारण करु नये
are mag kara ki magani nit tapas hovun doshinvar fashi honyachi ka kayjhale aplya jaticha aropi asala ki to changala wa re wa
@@bharatkacommonmanभाउ हे तेच आहेत जे जातीसाठी माती खातात भलं यांच्या जातीचा आरोपी का असेना. आणि दुसऱ्यांना जातीवादी म्हणणार
Sadavarte la pakit bhetalay ata
@@bharatkacommonmanगप रे..
सर्वच जणांना वाटतयं खरा गुन्हेगार सिद्ध होऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी.
तुम्ही मात्र राजकारण करताय फक्त..😮😮😮
Great Sadavarte Saheb!🎉🎉❤❤
एकदम बरोबर सदावर्ते आता आवाज उठवावाच लागेल. साहेब सर्व ओबीसी समाज आता खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत रहाणार आता. आता तुम्ही एकटे नाहीत सदावर्ते साहेब धन्यवाद
gundagardi karun lokanche khun karun swatala dada samajata ka
सदावर्ते साहेब गोरगरीब जनतेचा आवाज आहे
abp माझाला एक प्रेक्षक म्हणून विनंती करतो की या सदाचा इंटरव्यू घेत असताना एक डोळ्यांचा स्पेशलिस्ट डॉक्टर सोबत ठेवत जा कारण याचा बोलत असताना कधी डोळा बाहेर येईल सांगता येत नाही कारण हा बोलताना प्रचंड डोळे तानवत असतो आणि मि आपल्या चैनलचा चाहता आहे म्हणून सांगतोय नसता याचा डोळा बाहेर आल्यावर आपल्या चॅनलच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करेल आणि आणि म्हणेल की पत्रकाराने माझ्या डोळ्यावर माईक फेकुन हानला
बरोबर 😂
सदावर्ती साहेबांची तुझ्यासारख्या बेवड्याला काय जान
He bhari hoat
😂😂😂😂😂
Vicharvant vakil gunaratna sadavarte Saheb Jay sanvidhan Jay Bheem 👌👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳🇮🇳
एकदम बरोबर आहे
The great सदावर्ते साहेब ❤
याला वकील कुणी केले रे ?
वाल्मीक कराडला हा साहेब म्हणतोय.
वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर 20 दिवस फरार का होता ?
वाल्मीक कराड जर निर्दोष होता तर कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी का दिली ?
येणाऱ्या काळात कळेल कोण गुन्हेगार आहे कोण नाही
tumhi judge dista,, lagech nirnay,, kon gunhegar,, kon innocent..
आहेस होय अजून मी म्हणल मेला वाटत 😂😂
एकदम बरोबर सदावर्ते
गुणारतने सदावर्ते साहेब खरंच नेहमीच बहुजन समाजाच्या बाजूने बोलणारा एकमेव माणूस आहेत।
.....
ग्रेट साहेब तुम्ही खरंच महान आहे
रोखठोक नेतृत्व ❤
We support sadavrte ❤❤
गोरगरीब जनतेचा बुलंद आवाज सदावर्ते साहेब वाघ 🐯🐯🐯🐯🐯🐯
माणूस म्हणून जगा आणि दुसऱ्यांना ही जगू द्या
🙏🙏 सधावर्ते साहेब
नगरपालिकेची गाडी याला का पकडत नाही 😅😅😅😅
किती भुकतो 😅😅
Jaranage ky kartay 😂😂
सदावर्ते साहेब कुणाच्या बापाला घाबरत नाहीत. ❤❤
साहेब खरंच 24 तास ग्रामपंचायत चालू ठेवायचा कायदा आना साहेब
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप धन्यवाद सदावर्ते साहेब
😂😂
शट्ट
We support gunratna sadavarte
जय भीम जय शिवराय सदावर्ते सर.
are are are hya manasa barobar chhatrapati shivaji maharajanche nav ajiba jodu nakos hyachi layaki nahi maharajanchya jayachi dhul pan nahi ha tyanchyach mavalyancha virodhak ahe
हे मग त्याला चडून
सदावर्ते साहेब बरोबर बोलत आहे
Ekadam barobar
फक्त साहेब तुम्हीच जय भीम
परभणी तिल प्रकरणावर का बोलत नव्हता हा RRS चा माणूस आहे सुधाराराव तुम्ही 😊😊😊
खुप छान बोलत आहात आदरणीय सदावरते साहेब ❤️
१००० % खरे आहे साहेब यांना आता यांची जागा दाखू
कायद्याचं बोलतो माणूस
तुझा बाप आहे का 😂
Barobar ahe saheb
😂😂😂😂😂 मी बोर झालो की याचे व्हिडिओ बघतो..
Mi pan
Hekanya 😂
Mi pan
Sem to you
अरे एवढं भगवत लागतील
साहेब धन्यवाद
I proud of ad Sadaverte sir. Solute 🎉🎉🎉🎉 ग्रेट person
अगदी बरोबर... सदावरते साहेब 🙏
जय भीम जय संविधान जय भगवान
सदावर्ते साहेब बरोबर बोलले 💪💯
We are not support sadavarte अरे बाबा मला सांग तुला धनंजय इतकं सुचत आहे तर धननंजय सोडतो आम्ही त्याचा काय विचार करत नाही पण ज्याचं जीव गेलं आहे त्याच्या तर विचार कर तुला इतका पुळका येत असेल तर थांबावं ना. सगळं तु तर काही करू शकत नाही आणि. दुसऱ्याला पण काही करू शकत नाही... " भावांनो याच्या नादी नका लागू हा धनंनजय मुंडे बद्दल बोलत आहे ज्याचं क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली हे कस घडलं काय घडलं हा विचारला का पत्र कांर परिषद घेऊन सांगा मला कोणी तर उगच सगळ्यात राजकारण करू नको बाबा तु त्यांचा मोर्चा थांबावं आणि तु बघ कोण केल आहे संतोष दादा हत्या मग तूला मानतो आम्ही उगच पण याचा ऐकत बसु नका आठवतंय का यांनीच मराठा आंदोलन ला हा जत्रा मनलं होता.... प्लीज माझी सर्व लोकांना हाथ जोडून विनंती करतो याच्या बळी पडू नका हा काय येतो मध्ये हा आला नाही ह्याला आणलं गेलं आहे इतकं लक्षात ठेवा...! जे आत्ता लढत आहेत ना त्यांना लढू दया त्यांच्या माघे आपण उभे राहू त्यात काय शंका नाही त्या मोर्चा मध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत कस काय राजकारण होईल ओ तुम्ही तरी. सांगा मला
to pakka kattar maratha virodhi ani maratha dveshi ahe he varanvar samajat ahe ani hyacha jodidar to hake
आम्हाला त्या गोष्टीचे दुःख आहे पण ते आढळून तुम्ही राजकारण करतात जरांगे बेवड्याचा ऐकून सूर्योदय चा ऐकून
@@DnyanobaBade-bl4tw khandani gola karatat murder karatat he tumhala manya ahe ka ?????????
ग्रेट साहेब
सदावर्ते साहेब वाघ 🐯 आहे
सुपारी घेणारा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे किती मध्ये घेतली 😂 इतकाच कायद्याचं पुळका आहे तर संतोष देशमुष बद्दल विचारले ते सांग ना न्याय मिळून दे ना इतका दम आहे तर
भाऊ हे माणूस केवळ मराठा द्वेषी आहे..राज्य निर्मिती नंतर मराठा समाजा एवढे कोणीही सोसले नाही ..हे आरक्षण घेऊन फूकटच खातेत...
संवीधानाचा ढाण्या वाघ...गुणरत्न साहेब.
यानी आमची वाट लावली.ए.टी का.फसले.
Very nice sir🙏💐💐
मला वाटल होतं सदावर्ते साहेब गरिबांसाठी लडतात पण हे कॉन्ट्रॅक्ट घेतात हे आज कळालं
खरं कॉन्ट्रॅक्टर जरा अंडी आहे हे लक्षात घ्या
Jarangeni konacha ghetlay
सदावर्ते साहेब पहिल्यापासूनच SC ST OBC च्या हक्कांसाठी लढत आहेत आजच बोलतायत असे नाही
I love you sir❤❤❤
सदावर्ते जरांगे पाटील आंदोलन करतायत म्हणून त्यांना सारखे विरोधक म्हणून विरोध करत बसु नका तुम्हाला काय किंमत राहणार नाही .. तुम्ही वकील आहात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कशी कडक शिक्षा होईल ते बघा ... तुम्ही वकिल आहात आणी तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे.
We support Sadvarte Saheb
एक नंबर नॉलेज आहे साहेबांना.....💯👌
Very nice saheb
सर एकदम बरोबर
सदावर्ते साहेब💯❤❤
एकदम खरं बोललात
खरं आहे सदावर्ते साहेब बरोबर बोलात साहेब पेऊन कयबी बोलतो पावशिरी
Good Thought Ad. Saheb👍
भगवान बाबा अन् बाबासाहेबांचे विचार एक होते शिका संघटित व्हा
Very parfect speech bhujan lokana khup tras detat sir changli jirwa khup lokache watole kele ahe garibache
Ekdam barobr sir❤❤❤
Ekdum barobar saheb
2017 पासून नेहमीच सदावर्ते साहेबांचा समर्थक राहिल्याचा अभिमान आहे.
Saheb Barobar Bolat ahet 👍👍👍
तुमच्या सारख्या लोकांन मुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकसंख्या दिवसां दिवस वाढते आहे... ... एकदा संतोष अण्णा देशमुख यांच्या घरी जाऊन बघा काय परिस्थती आहे किती दुःखात आहे सर्वजण ....
योग्य कारवाई होवो अन्याय कुणावरही होऊ नये योग्य न्याय मिळावा
जित्या जऱ्या ब्यान्ड वाला आणि बिना मिशी चा सगळे ठोकले वा मान गये😂
Kadak 🔥🔥🔥🔥💯💯
सदावर्ते साहेब संपूर्ण ओबीसी तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही पण तुमच्याच पाठीशी आहोत शब्बास रे माझ्या भावा छान बोललात तुम्ही🎉🎉🎉
संविधान काय खुन्या च्या बरोबर आहे का आणि ओबीसी नां माफ आहे का खून
❤खर बोलत साहेब ❤
Jarange petad ❤❤
🤔😁😁😁
st महा मंडळ लुटलस की आताा कोणाला लूटतो
आता तुला भेटू
धन्यवाद साहेब 💐🙏
एक नंबर साहेब आहो ज्यावेळेस खैरलांजी प्रकरण घडले होते त्या वेळेस ती शालन पाटील कशी मदत करत होते त्या वेळेस का त्याना माणुसकी दिसली नाही त्या आर आरं पाटील ने तर त्या गावाला तंटामुक्त गावाचा पुरस्कार दिलता आणि आमच्या समाजातील लोकांना नक्सलवादी म्हणा होता म्हणून ज्या वेळेस आपल्या वेळ येथे तेव्हाच कळते जय भिम
Nice 👍
सदावर्ते काययानुसार व सत्य बोलतात हि लोकशाही आहे झुंडशाही नाही
अशा विकृत माणसाचं समर्थन विकृतच करत आहेत.
Jarange dhas sarkhya
Suryavanshi tumcha nahi
@@ravindratandale747 जरांगे विकृती नाही तुमच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया आहे.
एकदम खरोखर बोलतात साहेब तुम्ही
सदावर्ते तू
गुणरत्न नाही
गणेश सदावर्ते आहेस
तू औरंगाबाद येते काय कारनामे केले आहेस ते बघ
याच संघ RSS विरोधात तू
समयक विधार्थी आंदोलन केले होते
चाट्याला मिळेले की
माणूस काही पण चाटतो
Ek number saheb