एकनाथ शिंदे सत्ते बाहेरच राहणार ? आत्ता सगळा घटनाक्रम उलगडत चाललाय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 318

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 26 хвилин тому +6

    एकनाथ शिंदे तुमचे आमदार तुमच्या बरोबर राहणार नाहीत तुमचा ही उद्धव ठाकरे होईल.
    सत्ता आणि पैसा लय वाईट.

    • @Don-x9b
      @Don-x9b 4 хвилини тому

      मग भाजपच पीतळ उघड होणार हे मात्र नक्कीच मग सरकार तर सोडा भाजप पक्षच अडचणीत येणार लिहून घे....
      एकनाथ शिंदे आहे ते अजित पवार किंवा छगन भुजबळ नाही भ्रष्ट असायला...
      इडीची भीती दाखवायला...😂😂😂

  • @sachindongre9267
    @sachindongre9267 17 хвилин тому +1

    शिंदे साहेबांची प्रतिष्ठा सरकारने जपली पाहिजे...

  • @manikpawar1121
    @manikpawar1121 Годину тому +9

    मी एकनाथ शिंदे साहेब यांचं काम बघून मला खूप चांगलं वाटलं की हा मुख्यमंत्री नाही तर सर्व साधारण माणसाचा मुख्यमंत्री आहे अस वाटलं

  • @kotankars
    @kotankars Годину тому +8

    "मी मेट्रो लीडर नाही मास लीडर आहे"
    "जनतेच्या मनात मी मुख्यमंत्री आहे"
    अशा प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न होतो.

  • @SSD_143
    @SSD_143 4 години тому +90

    रुसवा फुगवा म्हणजे शिंदे पण उद्धव ठाकरे ची भावकी आहे मग..

  • @dipakkhade4746
    @dipakkhade4746 Хвилина тому

    फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून शिंदेंच्या सातपट चांगला कारभार करतील

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 14 хвилин тому

    मा. एकनाथ शिंदे यांना कमीत कमी गृहमंत्री पद हे मिळालेच पाहिजे....कारण महायुती च्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे..

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 4 години тому +22

    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🚩🏹❤️

  • @OMGcartoonTV-p9b
    @OMGcartoonTV-p9b 4 години тому +54

    सत्तेत सहभागी होतील....फक्त काही महत्वाचे पद मिळावे म्हणून दबाव आहे..

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 4 години тому +67

    शिंदे next level आहेत इतका धाडसी माणूस बघितला नव्हता ❤❤❤

    • @umeshbhende6591
      @umeshbhende6591 3 години тому +7

      ED chya bhitine guvahatila gela hota

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 3 години тому +9

      खुर्ची साठी काही पण करतोय, ED CBI आहेच नाही जाग्यावर आला तर, आपोआप दावणीला येणार आणि भाजपा त्याच्याकडून 5 वर्ष नांगरून घेणार खांद्यावर जू टाकून 😂😂😂

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 3 години тому +4

      मोदी शहाचा हात मागे आहे म्हणून नाटक करतोय.

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 2 години тому +4

      भाजपा आणि जनतेला ला माहिती आहे बैल डावणीलाच येतो
      तसेच होईल
      काम असे पर्यंत हिरवा चारा मिळतो नंतर कडबा हे नैसर्गिक आहे

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 2 години тому +1

      @pandurangjadhav5422 100% खरं बोलले.

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 4 години тому +107

    शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद व ग्रहमंत्री पद मिळत नसेल तर पक्ष प्रमुख म्हणून रहावे आणि पक्ष वाढवावा 🙏

    • @nikhilghodke2876
      @nikhilghodke2876 3 години тому +9

      सल्ल्यासाठी धन्यवाद बीजेपी समर्थक

    • @Andhbhaktsandi12345
      @Andhbhaktsandi12345 3 години тому +4

      अहंकार नाहीतर काय पाहिजे तर मुख्य मंत्री गृहमंत्री नाहीतर
      मी उपमुख्य मंत्री खुर्ची बसणार नाही
      हलके पद नको
      देवेंद्र फडणवीस वरिष्ठ च्या आदेशा वर
      उपमुख्य मंत्री झाले
      BJP नेते नी बहुमत असताना कश्याला पाहिजे असे मित्र पक्ष
      उगाच लाड करता

    • @nikhilghodke2876
      @nikhilghodke2876 3 години тому +1

      @@Andhbhaktsandi12345 ज्यांना ज्यांना बीजेपी ने जवळ घेतलं त्यांना संपवलं हा इतिहास शिंदेंना माहीत आहे त्यामुळे ह्या निर्णयावर ते आले आहेत

    • @milindtawde7889
      @milindtawde7889 3 години тому +2

      महत्वाचे पद नसेल तर पक्ष राहणार नाही, हे पक्कं माहीत आहे. अजगर गिळून टाकेल.

    • @vijaydorikpatil3725
      @vijaydorikpatil3725 3 години тому

      ​@@milindtawde7889100%

  • @govindmadne6295
    @govindmadne6295 41 хвилина тому +1

    अनाथांचा नाथ एकनाथ- कॉमन मॅन

  • @examlogic1309
    @examlogic1309 4 години тому +22

    एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या सहकार्यामार्फत सत्तेत राहावे मात्र त्यांनी स्वतः मंत्रीमंडळ मध्ये न राहता पक्ष अध्यक्ष राहुन पक्ष वाढ करावी..

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 9 хвилин тому

    एकटा बास... एकनाथ भाई शिंदे 🔥✌️❤️🚩.. सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातील कट्टर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री फक्त आणि फक्त श्री एकनाथ भाई शिंदे ✌️✌️🚩

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 Годину тому +6

    राहूलजी मला एक प्रश्न पडलाय
    एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह कमळ असू शकतं का? त्यावर आक्षेप का घेतला जाऊ शकत नाही.
    भारताचे राष्ट्रीय चिन्ह कमळ आहे म्हणून

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 37 хвилин тому

      ही निवडणूक आयोगा ची जबाबदारी आहे

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 4 години тому +43

    एकनाथ शिंदे सुद्धा उद्धव ठाकरेच्या बरोबरीत आहेत हे सिद्ध झाले

  • @alpeshgaikwad2752
    @alpeshgaikwad2752 2 години тому +4

    जर सरकार मधे नाही राहणार तर ते स्वतःच त्यांच्या साठी एक competion तयार करतील...
    बाळासाहेब च फक्त रिमोट control ने शिवसेना चालवू शकत होते आता रिमोट ने सगळ्यांना control ठेवणे या काळात कठीण आहे...

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 години тому +3

    गृहमंत्री पद मिळत नसेल तर शिंदे साहेबांनी सरकार बाहेर राहावं बाकीच्या आपल्या सहकाऱ्यांना सरकारमध्ये मंत्री बनवाव...

  • @rajveerjawalkar3292
    @rajveerjawalkar3292 4 години тому +34

    राहुल तात्या ते बाकीचे जाऊद्या राज्यपाल कुठे मेलेत का सगळ्यांना नियम सारखे हवेत या वर एखादा भाग बनवा

    • @r.k978
      @r.k978 3 години тому +4

      😂 तात्या ह्या video ची आम्ही आतुरतेने वाट बघतोत...😂

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 3 години тому +12

    एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काम करत रहावं फक्त अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब जिन्दाबाद

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 3 години тому +21

    शिंदे साहेब यांनी योग्य निर्णय घेऊन आपल्या पद प्रतिष्ठेचा विचार करुन सत्तेपासून बाहेर रहावे हेच योग्य आहे .जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 2 години тому +3

    शिंदे कितीही BJP चा उदो उदो करीत असले तरीही ते हे विसरत नाहीत की उध्दव ठाकरे यांना धक्का देण्यासाठी जे बळ BJP ने दिलं तेच बळ BJP त्यांच्या विरोधात वापरू शकते . म्हणजेच काय BJP ने पूर्ण शिवसेनेचे दोन भाग करून त्यांना पद्धतशीर पणाने संपवत आहे . नशीब शिंद्यांना हे अडीच वर्षात अनुभवायला मिळणार आहे.

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 2 години тому +2

    वा, काय लॉजिक आहे साहेब , म्हणे गृहमंत्री ही भा ज प ची परंपरा !

  • @sonuFokmare
    @sonuFokmare 2 години тому +6

    देवाभाऊ शिवाय चालनार नाही सता powar of maharastra devabhau

  • @sameermarket
    @sameermarket 4 години тому +12

    खरी लढाई राऊतबरोबर नाही तर भाजप बरोबर आहे…

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 4 години тому +8

    स्वतः सत्ते बाहेर राहण्याऐवजी मळमळीचे कारण देऊन राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवा असा आग्रह करीत असतील का?

  • @nivaspawar4152
    @nivaspawar4152 4 години тому +7

    Game game game 🍉🍉 ch game honar

  • @नरसिंहक़द्रे
    @नरसिंहक़द्रे 3 години тому +4

    म्हणजे लोकशाहीत बहुमतास काहीच किंमत नाही का? एकशे पाच आमदार असताना मुख्यमंत्री केले होते याची जाण ठेवली असती. बार्गेनिंग जमणार नाही

  • @op-md9yc
    @op-md9yc 5 годин тому +3

    First like

  • @rushii_professor_mscop
    @rushii_professor_mscop 3 години тому +5

    BJP पेक्षा शिंदे साहेबांची शिवसेना....च. sanghatan खूप strong ahe....tyani Vidhansabha election mdhe microplaning krun जिंकली....

  • @farukhshaikh7154
    @farukhshaikh7154 4 години тому +7

    उद्धव मुख्यमंत्री पदासाठी अडले होते
    शिंदे गृहमंत्री पदासाठी अडत आहेत

  • @dattagaikawad2330
    @dattagaikawad2330 3 години тому +8

    शिंदे बीजेपी भविष्यात भारी पडणार हे नोट करून ठेवा..

  • @kailaspatil-nn9it
    @kailaspatil-nn9it 3 години тому +7

    कराउठाव7खासदार आहेतकशाघाबरत आहत

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 3 години тому +1

    प्रश्न चिन्ह टाकलं कि तुमचा बातमी खरी कि खोटी "प्रश्न" मिटतो

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 4 години тому +61

    एकनाथ शिंदे यांना BJP ने हलक्यात घेऊ नये.

  • @surendraoak409
    @surendraoak409 43 хвилини тому +1

    कदाचित उद्या परवा दोन्ही सेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करतील ईव्हीएम व इतर नेत्यांच्या प्रेस कॉन्फरन्स ही लक्ष विचलित करण्याची खेळी असू शकते राजकारणात काहीही होऊ शकते

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 години тому +1

    2019 च्या नाटकाला हसत होते ते आता जात्यात आले नियती सोडत नाही

  • @ramkasture879
    @ramkasture879 Годину тому +2

    राज ठाकरे यांनी पाहिले सांगितले होते की संभाळून रहावे🎉

  • @mlbadhe
    @mlbadhe 3 години тому +11

    दोन्ही शिवसेना एकत्र येन गरजेच आहे।।।बीजेपी शिवसेनेला संपवनारच

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 2 години тому

      mag gaddar khuddar khanjir kothada mavle kavle cha kay honar?

  • @historygyan2010
    @historygyan2010 3 години тому +2

    #Thanks सर #राजकारण #समजवल्याबद्दल 🙏.❤

  • @omshivnathproduction5544
    @omshivnathproduction5544 3 години тому +6

    गडकरी साहेब
    मुख्यमंत्री होतील

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 2 години тому +12

    राहुल सर आमच्या येवल्यात छगन भुजबळ ने 200कोटी रुपये वाटले एका मताला 8 हजार रुपये दिले आम्ही येवलेकर विकास काहीच केला नही छगन भुजबळ ने येवल्यात

    • @anandnagpur111
      @anandnagpur111 Годину тому

      भाजप वाल्यांनी पण महाराष्ट्रात अश्याच रेंज मध्ये पैसे वाटले.

  • @honestdudeguru
    @honestdudeguru 4 години тому +4

    Shinde is also power hungry...too bad...he is like any other politician. I thought he was more of a janta caring politician. I was wrong.

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 3 години тому +1

      You misunderstood him
      Once BJP work is done they left they allies and slowly takeover them
      Bjp is first Gujarat lobby
      Devendra just puppet of it
      But eknath is independent leader
      First check the work done by Devendra on ground with local peoples and karyakartas and check once eknath work even in midnight he is available and meet people who is needy
      I am not hater of bjp I also voted them but this small things declining their party image

  • @mayureshdhekane6234
    @mayureshdhekane6234 2 години тому +1

    राहुल, भाजप मधील एकूण १० आमदार शिंदे आणि पवार यांच्या पक्षातून निवडून आले आहेत. ते परत भाजप कडे आले तरी प्रश्न संपतो आहे किंवा सभागृहात अनुपस्थितीत राहून.

  • @Rameshchavan66
    @Rameshchavan66 4 години тому +18

    जनता ; जनतेवरचं प्रेम सगळं नकली आहे प्रत्येकाला फक्त खुर्चीवर प्रेम आहे; फक्त खुर्चीसाठी हि धडपड सुरु आहे, संजय राऊत अगदी बरोबर बोलतायत; 5 वर्ष मुख्यमंत्री शिवसेनेचा तर भाजपने काय मिळवला हे सगळं करून

  • @imtiyazmukadam9939
    @imtiyazmukadam9939 3 години тому +4

    भाजप एकनाथ शिंदे गट फोडेल.एकनाथ शिंदे चे अर्धे आमदार फुटतील.

  • @pradeepmule8909
    @pradeepmule8909 4 години тому +15

    एकनाथ शिंदे जे करत आहे ते एकदम बरोबर करत आहे छोटी प्रत्येकाचा अस्तित्व टिकवणे हे महत्त्वाचं आहे.. बीजेपी प्रत्येक वेळी दोन dominate करत बसेल

    • @alpeshmoree
      @alpeshmoree 3 години тому

      BJP चा तसाच आहे एकदा काम करून झाले की सोबत चयाला खाली करायचा आणि आपला स्वार्थ साधायचा
      मुख्यमंत्री नक्कीच देवेंद्र किंवा bjp kon पण बनुद्या हरकत नाही पण सगळाच आपल्या काढून ठेवणे चुकीचा आहे गृहमंत्री जर एकनाथ शिंदे ला दिला आणि CM Devendra zhale tar Kai vait pan bjp la he manya nahi

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 29 хвилин тому

    सत्तेत गेले नाही तर मग आमदार सोबत राहतील का सगळे😂

  • @mohanpathak4232
    @mohanpathak4232 3 години тому +2

    सत्ता मे एक(नाथ)(नहीं)है,तो (अन्) सेफ है.!!!

  • @amargodase1105
    @amargodase1105 3 години тому +2

    शिंदे जर सत्तेत सहभागी नाही झाले तर त्यांच्यासोबतच लोक आमदार खासदार सोडून जातील..

  • @Shivratnapatarn
    @Shivratnapatarn 3 години тому +4

    लाडकी बहीण योजना सुद्धा शिंदे बरोबर विसर्जीत होणार असं नियोजन bjp च

  • @govindgavhane37
    @govindgavhane37 48 хвилин тому +1

    सबका साथ ऐकनाथ

  • @shamkadam2061
    @shamkadam2061 2 години тому +2

    फक्त राहुल दादा 🙏

  • @opq5474
    @opq5474 3 години тому +2

    शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील, खुर्ची शिवाय अनसेफ. दबाव टाकून चांगली खाती मिळविणे हाच उद्देश.

  • @Sanggam-e4d
    @Sanggam-e4d 3 години тому +2

    एकनाथ शिंदे जर बाहेर पडले तर महाराष्ट्रात तीन आघाड्या निर्माण होऊ शकतात.
    BJP -NCP
    NCP (SP)- shivsena
    Congress - shivsena UBT
    वंचित आणि माणसे पण एखाद्या आघाडीचा हिस्सा बनू शकते.

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 3 години тому +2

    त्याना आता बाळसाहेबांची जागा घ्यायची स्वप्न पडू लागली असणार

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 3 години тому +4

    सत्ता बाहेर रहा नंतर आपलेच राज्य येणार आहे

  • @sampatnikhade418
    @sampatnikhade418 3 години тому +14

    शिंदे साहेब सबुरीने घ्या .

  • @ShashikalaPawar-d2u
    @ShashikalaPawar-d2u 4 години тому +3

    सुप्रीम कोर्ट SUO MOTTO दखल घेईल का? महाराष्ट निर्णायक स्तिथितून निर्नायक अवस्थेत.... ना मुख्यमंत्री, ना राज्यपाल ना राष्ट्रपती राजवट, एक काळजीवाहू आहेत त्यांना स्वतःची आणि पक्षाची काळजी लागून राहिली आहे. 2022 ला महाशक्ती पाठीशी होती आता त्याच महाशक्तीबरोबर सामना....!

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 4 години тому +11

    राहुल सर सामान्य व्यक्ती आहे,ना भाजपचा आहे ना काँग्रेसचा, रिप्लाय आवश्य द्या..!
    26 तारीख अंतिम होतं ना सत्तास्थापनेचा, तर राष्ट्रपती राजवट का लागली नाही 🤯😥
    लोकशाही वरला विश्वास उडाला 😥

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 4 години тому

      Te Shastrat nasat mitra

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 4 години тому +2

      @@rahulghorpade3450 म्हणजे, भावा आम्ही मतदान करायचा नाही का 😥 लोकशाहीची हत्या आहे हे 😥

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 4 години тому +1

      @@Satya_patil-c7m unfortunately asach manav lagel ata.

    • @swapnilg1621
      @swapnilg1621 3 години тому

      राष्ट्रपती राजवट लागली तर त्यामुळे काय फरक पडेल. उद्धव मुख्यमंत्री होईल का मग ?

    • @Satya_patil-c7m
      @Satya_patil-c7m 3 години тому

      @@swapnilg1621 तुझ्या मायच्या पुच्चीत बुल्ला टाकून घे उद्धवचा, 🍌

  • @TEJALSALASKAR1
    @TEJALSALASKAR1 4 години тому +2

    Last line 👌👌

  • @SupriyaPrabhumirashi
    @SupriyaPrabhumirashi 4 години тому +13

    समर्थन- पाठिंबा देणारे असा हट्ट करतायत ही एक प्रकारची अडवणूकच नाही का?

  • @umeshbhat4441
    @umeshbhat4441 3 години тому +2

    एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहून काम पाहतील वाटतं नाही

  • @surajshewale3102
    @surajshewale3102 4 години тому +9

    Bjp च्या सगळ्या गेमा शिंदेंना माहीत आहेत..... शिंदे म्हणजे काय माणूस आहे कळेल त्यांना

  • @VitthalSatpute-d4w
    @VitthalSatpute-d4w 15 хвилин тому

    शिंदे साहेब

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 2 години тому

    उद्धवला मुख्यमंत्री करावे अनिल शिंदे यांना गृहमंत्री पद द्यावे

  • @PramodChoudhari
    @PramodChoudhari 3 години тому +1

    तुम्हाला खाद्य मिळणं मुश्किल झालाय म्हणून हि उठाठेव

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 3 години тому +10

    एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद द्यावे

  • @utu986
    @utu986 3 години тому +2

    एकनाथ शिंदे आता विरोधी पक्ष नेता होऊन, त्यांचा पक्ष वाढवावा. कारण महाराष्ट्र ला सध्या चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे. महाराष्ट्र ला सध्या चांगल्या महाराष्ट्र हिताच्या पक्षाची गरज आहे

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 години тому

      विरोधीपक्ष नेता होता येईल.

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 2 години тому

      ६ महिन्यांनी हेच होणार आहे 😂😂

  • @rajandixit1280
    @rajandixit1280 2 години тому +1

    हा चहा बिस्कीट परत आला वाटतं

  • @kamu59465
    @kamu59465 4 години тому +3

    ED बद्दल काय मत आहे साहेब तुमचं?

  • @jiti5034
    @jiti5034 4 години тому +7

    शिंदे साहेब पायउतार होणे अवघड असते पण तुमचा उद्धव ठाकरे होउ देऊ नका
    १३२ चा मान ठेवा , त्यांनी पण कळ काढली ना

  • @khairu100
    @khairu100 Годину тому +4

    राजीनामा देऊन पुन्हा election घ्या म्हणा😂

  • @dattatrayphadke8382
    @dattatrayphadke8382 4 години тому +3

    शिवसेना प्रमुख या नात्याने ते स्वतः सरकार मध्ये सहभागी झाले नाहीत तर ते योग्यच होईल.फक्त हे करताना शिवसेना नेत्यांवर त्यांनी अन्याय करू नये एव्हढीच इच्छा

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 4 години тому +1

      शिंदे ला शिवसेना प्रमुख बनवायला काय शिंदे च्या बापाची शिवसेना आहे का. मूळ शिवसेना एकच आहे ती पण ठाकरे ची. असे भुरटे खूप आले गेले ते फक्त तात्पुरते आहेत

    • @examlogic1309
      @examlogic1309 4 години тому +1

      1 नंबर पद घेतल्यावर परत दोन नंबर घेऊ नये 👍

  • @satishparve9427
    @satishparve9427 3 години тому +6

    राहुल कुलकर्णी सर अभिनंदन तुमचं तुम्ही यूट्यूब चैनल सुरु केल्याबद्दल आपलं मार्केट आपणच तयार करायचं एक नंबर जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत घेऊन चला सर❤ या महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता एक नंबरला ज्ञानदा मॅडम आहेत दोन नंबरला तुम्ही तीन नंबरला वागळे सर माझ्या अंदाजे❤❤❤

  • @नरसिंहक़द्रे
    @नरसिंहक़द्रे 3 години тому +2

    शिंदे असेच वागत राहिले तर उध्दव हिंदूत्व स्वीकारून भाजप च्या निकट जाईल तेंव्हा शिंदे ना आवघड जाईल. सरकार दबाव सहन करणार नाही . अजित पवार ची किंमत आज समजू शकते ना?

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 2 години тому

      द हिंदूत्व स्वीकारणार??? म्हणजे आता काय स्वीकारलेला आहे उद्धवने.....
      दोन हिंदुत्व आहेत एक मराठी हिंदुत्व आणि एक भैया बिहारी हिंदु. तव........
      उद्धव ठाकरे कडे त्याच्या आजोबांनी दिलेले पुरोगामी हिंदुत्व आहे..... आणि एकनाथ शिंदे सारख्या पोपटाकडे त्याच्या मालकांनी मोदींनी दिलेलं हिंदुत्व आहे

  • @pratikbhosale9721
    @pratikbhosale9721 3 години тому +1

    सर, श्री माधव देशपांडे. यांची मुलाखत घेण्यात यावी.
    जय भिम जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @KiranLunge
    @KiranLunge 2 години тому

    मुख्यमंत्री कोणीही होवो... शेतकऱ्यांन कडे बघा

  • @ranjitsonu9
    @ranjitsonu9 2 години тому

    शेतीच्याबाबतीत किंवा कोणता शहरात इंडस्ट्री येतील ह्याचे ही show करा आणि त्याचे पाठपुरावा करा
    "राहुल"

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 години тому

    राज्यपाल बहुमत प्राप्त करणाऱ्या पक्षाला पाचारण का करीत नाही सत्ता स्थापनेसाठी.

  • @SomnathBhargande-ld2wk
    @SomnathBhargande-ld2wk 2 години тому

    Sharad Pawar may tender unconditional support to BJP ,10 plus 137 BJP . No need of Eknath Shinde and Ajit Pawar.

  • @p.s.salunkhe1326
    @p.s.salunkhe1326 2 години тому

    Sarkar madhe nahi gele tr party tikvan kathin ahe shri tanaji Sawant dipak bhai bjp join kartil already 8 mla are belong to bjp and also the difficult to handle government

  • @kailassolanki3833
    @kailassolanki3833 2 години тому

    Loksabhela kami jaga aalya teva jababdari ka nahi ghetli
    Aata mant aahet ki majyamule jinkle

  • @prashantfattepur
    @prashantfattepur 2 години тому

    शिंदे यांना विधान सभेचे अध्याकपद पाहिजे

  • @kiranavagune2100
    @kiranavagune2100 2 години тому

    Shivsena paksha pramukh he saglyat motha pad ahe te shindeni ghyav Ani sanmanan baherun pathimba dyava baki janta baghun gheil

  • @drjaygunjkar
    @drjaygunjkar 2 години тому

    Bjp by now must have managed atleast 150 number.

  • @provoiceacademy4938
    @provoiceacademy4938 2 години тому

    The famous Japanese actor Hiroyuki Sanada once said, 'There are those who want a swimming pool in the house, while those who have one barely use it. Those who have lost a loved one feel a deep sense of loss, while others who hold them close often complain about them. Those who do not have a partner yearn for one, but those who have, sometimes do not value them. The hungry would give anything for a plate of food, while the well-fed complains about the taste. The one who doesn't have a car dreams, while the one who has one is always looking for a better one. The key is to be grateful, look carefully at what we have and understand that somewhere, someone would give everything for what you already have and don't appreciate.”

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 Годину тому

    लवकर फुगा आला आहे.फुगा फोडायचा किंवा खेळण म्हणून वापरायचा हे लवकरच स्पष्ट होईल.

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 54 хвилини тому

    They will.make him.Virodhi Paksha Neta 😂

  • @chetandhakad
    @chetandhakad 3 години тому +1

    शिंदे साहेबांनी पक्षप्रमुख म्हणून काम पाहावं

  • @anilkaryekar3500
    @anilkaryekar3500 4 години тому +10

    बीजेपी ने शांत बसणे चांगले.

  • @rahulghorpade3450
    @rahulghorpade3450 4 години тому +3

    EVM PM EVM CM

  • @pravinsawant805
    @pravinsawant805 Годину тому

    सत्तेत सहभागी होण्याशिवाय त्यांना पर्याय नाही असे करून ते आपल्या पक्षाच्या हिता आड येणार नाही. शिंदे आपली मुख्यमंत्री काळातील प्रतिमा मलीन करणार नाही. 🙏

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 4 години тому +9

    शिंदे वर विश्वास ठेवू नका. शेवटी काय असेल समजून घ्या.... तरी पण BJP ok ahe

  • @ganeshcomputer7788
    @ganeshcomputer7788 4 години тому +4

    खूप छान सर किती विश्लेषण जबरदस्त करता

  • @SupriyaPrabhumirashi
    @SupriyaPrabhumirashi 4 години тому +2

    यात जनतेचा विचार किती? लाडक्या ताईंकडून मोर्चे काढले. हे कार सगळं?

  • @StudioJK43
    @StudioJK43 4 години тому +3

    जर शिंदे सेना सरकार मधे सामील होणार नसतील आणि बाहेरून पाठिंबा पण देणार नसतील तर युती धर्म पाळून भाजप ने पण सरकार स्थापन न करता तटस्थ राहावे आणि मग राष्ट्रपती राजवट लागेल. मग सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे आणि अजित पवार यांना महाविकास आघाडी बरोबर जावे लागेल. मग बघूया काय करतात ते

  • @kaizenevlog2878
    @kaizenevlog2878 2 години тому

    Video starts on 17

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 2 години тому

    बरं झालं...बाहेरच ठेवा

  • @girishpatil1704
    @girishpatil1704 17 хвилин тому

    Pan BJP ne dekhil itke tanayla nako karan tyana jaga jari alya astil pan Shinde sahebanche kam ani prenana yamule positive atmosphere tayar zale ani tyacha fayda zala. tasech BJP jast jaganvar ladhle tyamule tyancha jast jaga alya jar Shivsena ladhli asti tevdya jagevar tar tyanchya hi alya astya. mhanje proper decision ghyala hawa BJP nahitar lok naraj hotil Or vaper karte asa message jael. tasech tyanche govt madhe asne BJP sathi supportive ch asnar ahe.