Dada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलं

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og Годину тому +9

    खूप छान उत्तर दिले संजय राऊत ला तुम्ही.

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 Годину тому +9

    बरोबर बोलले भुसे साहेब, 🙏🙏🙏

  • @A_06j
    @A_06j 2 години тому +31

    राहिलेली सुद्धा संपवणारच - संजू, सुसमा

  • @shubhampol7120
    @shubhampol7120 Годину тому +11

    केसकर एक नंबर ❤❤❤

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 Годину тому +12

    EVM ला नावं ठेवणारे म्हणजे ❗ नाचता येईना म्हणून अंंगणच वाकडे ❗😆🚩

  • @sachinmane782
    @sachinmane782 Годину тому +5

    संजय राऊत यांनी शिवसेना संपवली

  • @yogeshbhopale9224
    @yogeshbhopale9224 39 хвилин тому +1

    केसरकर साहेब एक नंबर 🚩

  • @sopankadam9158
    @sopankadam9158 2 години тому +17

    आर बाबा संजय उध्दवाची वाट लावली आता थोडे राहीले ते थोडे राहु दे बाबा

  • @DnyanobaBochare-v8s
    @DnyanobaBochare-v8s Годину тому +12

    मुख्यमंत्री महायुतीचा होईल

  • @anuragpawar7346
    @anuragpawar7346 Годину тому +9

    भावी उप मुख्यमंत्री दादा भुसे 🚩

  • @VINAYAKPRABHU-vh3vi
    @VINAYAKPRABHU-vh3vi 30 хвилин тому

    छान

  • @sameermarket
    @sameermarket Годину тому +9

    ७ खासदार + ५७ आमदार + मराठा + लोकप्रिय व्यक्तिमत्व + पालिका निवडणुका तोंडावर+ लाडकी बहीणींची मागणी+ दरेगावाची ताकद+ स्थानिक स्वराज्य संस्थेत गरज + हिंदू वोटबैंक …। आता बोला काय करायचे

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 7 хвилин тому +1

    शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे ही साऱ्या महाराष्ट्र मधील लोकांची भावना आहे

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 години тому +18

    20 पण सोडून जातील... ते तरी सांभाळा

    • @SuhasDinde-z4p
      @SuhasDinde-z4p 31 хвилина тому

      अरे मुर्खा तु पागल आहेस 😂😂😂😂

  • @aadinathsamant6063
    @aadinathsamant6063 5 хвилин тому

    सिंधुदुर्गचा विवेक दिपक केसरकर शांत संयमी व्यक्तिमत्व 🙏🙏🙏

  • @manojsul9288
    @manojsul9288 5 хвилин тому +1

    शहजिबापू यांना विधानपरिषदेवर शिंदेसहेबानी घेतले पाहिजे ❤❤❤ मी आहीलेयनगरचा आहे पण शहाजिबापू पाटलांचा चाहता आहे.🙏

  • @shankarraochamlate1874
    @shankarraochamlate1874 2 години тому +5

    पूर्ण निवडणूक विजयाचे क्षेय फक्त्त सिंदे चे कसे, भाजप च्या पुढे काय गणना, अहंकारी चा नाश अटळ, समजूती ने काम करा,

  • @pramodnilekar8355
    @pramodnilekar8355 46 хвилин тому +1

    राउतांचा चश्मा काडा न राव ?

  • @KaniyhalalNandre
    @KaniyhalalNandre 43 хвилини тому +4

    खुप छान ऊतर दीले भुसे साहेबांनी

  • @DeepakGhongade-t6k
    @DeepakGhongade-t6k Годину тому +3

    CM shinde saheb one man army🎉🎉

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Годину тому +1

    मस्त मजा ह्रलिकॉटर ने😂😂

  • @yashwantrakshe3813
    @yashwantrakshe3813 Годину тому +2

    पत्रकार पण संजय राऊत सारखाच दिसतोय अति शहाणा 😂सगळे प्रश्न राऊत काय म्हणलेय तेच सांगतोय 😂😂

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 2 години тому +14

    संज्या ने व उद्या ने सर्व लाज सोडून दिले आहे, हे दोघं हि जनतेतून निवडून येत तर नाहीत पण रोज बोल बच्चन करून जनतेला मुर्ख बनवायचे काही सोडत नाहीत 😂😂

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 години тому

      मोदी, अमित शहा या दोघांपुढे मिंदे वाकुन उभे आहेत मोदी अमित दोघेही रोज मारून मारून लाल करतायत आता मारून सुज आली म्हणून आजारी पडला पक्ष चोर घोटाळेबाज गद्दार

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 59 хвилин тому

    जनता ,,,,महाविकास आघाडी झोपली आणी ऐवही ऐम जागी केली देवा भाऊ जड पडली,,

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik Годину тому +2

    शिक्षक भरतीची प्रक्रिया सामधी तू काय बोलस मग तुम्ही केसरकर 30000, 20000 कुट घातला मग

  • @santoshamonker3963
    @santoshamonker3963 14 хвилин тому

    तुमचे श्रेष्ठी कोण भुसा.

  • @ashokanandjawalgaonkar923
    @ashokanandjawalgaonkar923 36 хвилин тому

    महायुतीने जे काम केले तसे उबाठा सरकारलाही करता आले असते...
    खर तर नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी आत्मपरीक्षण करायला पाहिजे ते करावे...

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 59 хвилин тому

    खासदार की ची संधी हुकली म्हणून तळीराम सुधुरभुदूर झाले आहेत.....

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 31 хвилина тому

    ह्या रिपोर्ट चं तोंड पहिले फोडलं पाहिजे विकास कामच काय तरी विचारतोय का हा मूर्ख रिपोर्ट 😡

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 49 хвилин тому

    ईव्हीएम च्या जोरावर मोर

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Хвилина тому

    संजय राऊत यांचे आभार ते रोज 2 वर्षा पासून मोदी शहा यांना शिव्या देतात आणि उद्दव ठाकरे साठी काम करतात देवेंद्र फडणवीस ला तर टरबूजा वैगरे हे पद दिले आहे राऊत ने

  • @gauravraut7728
    @gauravraut7728 59 хвилин тому

    फडणवीस शिंदे हिंदुत्वासाठी एक झाली होती ना तुम्ही सर्व मग आता फडणवीस आणि शिंदे यांना हिंदुत्व आणि मुख्यमंत्री पद मधून काय महत्त्वाचा आहे ?
    हिंदुत्व आणि मुख्यमंत्रीपद यामधून फणस आणि शिंदे टीम यांना काय महत्त्वाचा आहे ते सांगावे.
    कोणीतरी एकाने हिंदुत्वाचा त्याग करावा किंवा मुख्यमंत्री चा पदाचा त्याग करावा.

  • @santoshamonker3963
    @santoshamonker3963 15 хвилин тому

    माज चाडला का?

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 3 хвилини тому

    राष्ट्रवादी सोबत नसताना पण
    बी जी पी ला दिला होता

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Годину тому +7

    Evm वर निवडून आलेल्या नी हे बोलू नये

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Годину тому +6

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @PRJ5236
      @PRJ5236 13 хвилин тому +1

      फक्त जनाब उद्धोजी मिया ठकरे 🙂👍

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 2 години тому +5

    केसरकर तर दोन पक्ष बदलून आला आहे तो राहिल का बघा

  • @vishwanathparulekar.8859
    @vishwanathparulekar.8859 Годину тому

    Sanjay Raut breaking say's.. agar EVM se Maharashtra CM ka election hota hai toh bhi BJP ka he CM banaega 😅😅😅 !!

  • @SamadhanDeore-p2q
    @SamadhanDeore-p2q Годину тому +8

    उद्धवजीठाकरे साहेबान मुळे मोटेझालात

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 Годину тому +8

    तुमचे सांभाळा उध्दवसाहेबांची काळजी करु नये चाटुगिरीचा कळस गाठलाय तुम्हीं

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Годину тому +1

      काळजी करण्यासारखे काय आहे उद्धव ठाकरेंकडे?

    • @pradeeppatil5876
      @pradeeppatil5876 Годину тому

      @NitinBadhe-mj1og भाजपाचे २ खासदार होते

  • @sureshkadam6609
    @sureshkadam6609 Годину тому

    फक्त शिंदे साहेब

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Годину тому +4

    शिंदे गटाला 3 कॅबिनेट आणि 4 र राज्यमंत्री भेटणार आणि अर्थ खाते अजित पवार साहेब🎉🎉🎉😂😂😂

  • @AmolKamble-x8x
    @AmolKamble-x8x 49 хвилин тому

    Tumhi tumch bagha

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 10 хвилин тому

    झगडा लावणारे मिडिया पत्रकार 😂

  • @deveshsuratkar1523
    @deveshsuratkar1523 58 хвилин тому

    ABP give more important to Bonga sanjya.... immediately removed his importance and don't give important

  • @milindlele7458
    @milindlele7458 13 хвилин тому

    कीती वेळ abp ही मिंधी मिडिया केसरकर, दादा भुसे यांच्या बाजूने किंवा विचारधारेला समर्थन करतील? यांच्या सारखे मिडिया तेच मिंधे.

  • @hasanshaikh518
    @hasanshaikh518 Годину тому

    Yanci purn gelee aahe

  • @HemantPatil-s8c
    @HemantPatil-s8c Годину тому +2

    Hukumshahi ka saheb

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik Годину тому +2

    केसऱ्या सामन न्याय कोणता देतोस सर्व कंत्राट भरती करतोस का मग

    • @nandakumarrane7302
      @nandakumarrane7302 Годину тому

      बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार या मुद्यावर राऊत साहेबांनी आंदोलन करावं फालतू वैयक्तीक मुद्यावर भर नसावा

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i Годину тому +1

    Bhusa saheb

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik Годину тому +1

    तुम्ही evm घोळ करून निवडून आलास आणि श्यनपन संगणाको

  • @santoshbagal2177
    @santoshbagal2177 Годину тому

    Evm cha maj gaddrna

  • @RishabhMalvanker
    @RishabhMalvanker Годину тому +1

    Kahi aso pan mala sanjay Raut replay deyala lawtat.

  • @balirathod83
    @balirathod83 Годину тому +1

    Thoda thanba

  • @rupeshnigadekar2785
    @rupeshnigadekar2785 Годину тому

    Kalel kay hote te runachta poranchya veli... Lai wait divas yenar pan

  • @prakashtodankar9991
    @prakashtodankar9991 51 хвилина тому

    .2019 La Uyi Tutali Ti AK Karanyacha kaPrsyatna Kela Nahi Gaddarani .MVA Zali TyaVelela KA Virodh Kelanahi.😂😂

  • @balirathod83
    @balirathod83 Годину тому +1

    Evm ne nivdle

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar 2 години тому +1

    Faltu midia bakwas midia 😂😂

  • @shekharthakur6231
    @shekharthakur6231 2 години тому +2

    Bjp chya upkaravar nivdun aale aahe tumhi

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i Годину тому +1

    Raut is tiger......

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 години тому +2

    Evm मुळे निवडून आले हे नक्की

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw Годину тому

    EVM मास्तरांनी फालतु बोलू नये । आणि गोदी पाकारांना काहीच कसे वाटत नाही l

  • @KaushikDhamnaskar
    @KaushikDhamnaskar 2 години тому

    Marathi midia sakali sakali uth te ani hagte ki ny he mahit Nhi pan te Bhandup la jate ani tya vedya la vicharte mag to veda ky tari badbad karnar Ani divasbhar ti pagal midia Tamasha karnar asli faltu midia kuthe aste ka 😂😂😂😂

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 Годину тому

    Aikaavech laagel thyaa shivaay parryaay nahee hey Modiji v Amit Shah sahebana purn mahit aahe tumchya naadhyaa thyanchyaach haataat aahet naaheetr aahech pudheel choukshyaa, thyaatun sutka nahee hey hee lakshaat thevaave laagel ase vaatte.

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 Годину тому

    हे दोघेही ईव्हीएम मशीन मुळे निवडून आले आहेत.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 6 хвилин тому

    सरकार स्थापन होत नाही या वरून काहीतरी मोठा खेळ होणार आहे, मोदी शहा ऊध्दव साहेब यांना घेऊन सरकार स्थापन करू शकतात व अदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री करू शकतात. असा अंदाज आम्ही जनता लावत आहोत.

  • @dnyaneshwarmahalle2853
    @dnyaneshwarmahalle2853 2 години тому +5

    उध्दव ठाकरे बलबुत्यावर 20सीट आणली तुम्ही bjp ले सोडून 1तरी आणून दाखव

    • @A_06j
      @A_06j 2 години тому

      काँग्रेस समोर कमरेत वाकून हिरव्या मतांची टक्केवारी असणारे मतदारसंघ चुकून निवडून आले म्हणजे दिवे लावले नाहीत

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 Годину тому +5

      Usman vakre pan sharad kakanchya jivavar aala.kay ekta ladla navtaaaa😂😂😂😂😂.kay bad bad kartoy

    • @shrikantkangate6659
      @shrikantkangate6659 Годину тому +1

      सोनिया सेना जिंदाबाद...💚💚💚

  • @ravindravispute9180
    @ravindravispute9180 Годину тому

    शिंदे गटाला 3 कॅबिनेट आणि 4 र राज्यमंत्री भेटणार आणि अर्थ खाते अजित पवार साहेब🎉🎉🎉😂😂😂