फक्त १५ मिनिटात बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली !!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2024
  • नमस्कार,
    उर्ध्वम ही भूजलाच्या प्रश्नांवर काम करणारी अग्रगण्य संस्था आहे. आजवर संस्थेमार्फत कोरड्या व कमी पाणी देणाऱ्या हजारो बोरवेल्सना "बोरचार्जर" या अभिनव तंत्रज्ञानाने पुनर्जीवित केले आहे. अद्यावत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित भूजलतज्ज्ञांच्या साहयाने पुनर्भरण करून बोरवेल्सचे पाणी, त्याची गुणवत्ता व पुरवठ्याचा कालावधी मोठ्या प्रमाणात वाढविला जातो. आतापर्यंत १५०० बोरवेल्स वर बोरचार्जर च्या केलेल्या प्रक्रियेतून सुमारे १८० कोटी लिटर इतके पाणी आम्ही भूगर्भात रिचवले आहे.
    भूजल पुनर्भरणाच्या ह्या अभूतपूर्व कामासाठी उर्ध्वमला अनेक महत्वाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत.
    तरी सर्वांनी बोरचार्जर या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या बोरवेल्सचे पुनर्भरण करावे ही विनंती.
    अधिक माहितीसाठी नंबर वर संपर्क करणे: 8956960566
    Website : www.borecharger.com
    #agriculture #water #borewell #borewellrecharge #farming #testimony
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 127

  • @shubhampatane7690
    @shubhampatane7690 2 роки тому +16

    खूप छान निकाल आहे आमच्या पण बोर ला चांगलं पाणी लागलं

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 8 місяців тому +4

    बोर चार्जर टीम , व आपणास खूप खूप धन्यवाद
    सर जी.

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      धन्यवाद सर. कृपया आपल्या गावातील व परिचयाच्या ज्यांना बोरवेलची समस्या आहे त्यांच्यापर्यंत आमची माहिती द्या. तसेच whatsapp ग्रुप्स वर शेयर करा.

  • @sumantkulkarni6759
    @sumantkulkarni6759 Рік тому +3

    मोरे साहेब वचौधरी याचां मोबाईल नबंर पाठवता येईल का विनंती

  • @SyedAnees-o9d
    @SyedAnees-o9d 8 місяців тому +2

    3:29 Aurangabad madhya Bore charger office kothe aahe maahiti dene

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Рік тому +2

    खरतर स्लीत मारलेले केसिंग पाईप वापरणे च शाहनपणाच. 🙏

  • @madhukarshelar4772
    @madhukarshelar4772 Рік тому +9

    तपासणी आंती कॅमेरे ने दिसले तरच काही उपाय करणे अन्यथा ही मात्रा सर्व ठिकाणी लागू पडेल असे नाही

  • @umakishorchavhan2199
    @umakishorchavhan2199 10 місяців тому +1

    Hello sir..aamhala pn bore charger karun gyaych ahe tyasathi kiti kharch yeil. Pls sanga

  • @mangeshharole7217
    @mangeshharole7217 Рік тому +3

    Baramati made available hoil ka kharch kiti yeil

  • @amoldeshmukh295
    @amoldeshmukh295 Рік тому +3

    Saglya borna Pani vadte ka ?

  • @uttamchoraghe6310
    @uttamchoraghe6310 Рік тому +2

    पुणे जिल्ह्यात तुमची टीम पाठवा 🙏🏻

  • @pramodshevate6627
    @pramodshevate6627 Рік тому +5

    Amcha casing 4 feet ahe.. Khadkavar bor ahe.. Ha upay nahi honar

  • @sadanandshinde2902
    @sadanandshinde2902 9 місяців тому

    😮सर मी नवीन बोर घेतला पण मी घेताना तर खुप पाणी लागल होत पण आट दिवसात माझ पाणी आता फक्त दोन मिनट मोटर चालती काही उपाय आहे का असेल तर सांगा
    मी ज्या दिवशि मोटर टाकली त्या दीवशी चार तास चालली होती पण आता फक्त दोन मिनट चालती

  • @jivankashid5703
    @jivankashid5703 9 місяців тому +1

    मी पण आता नवीन बोर घेतली आहे पाणी चेक केले तर पहिल्यांदा 3hp मोटर 1तास चालली नंतर मोटर 1तास बंद ठेवली व चालू केल्यानंतर 18मिनिटे चालली पाण्याड्याने तर 3ची मोटर continue चालेल असे सांगितले होते काय करावे सुचेना

    • @Dishu.775
      @Dishu.775 6 місяців тому

      दादा 1 ची मोटर टाक

  • @Shetkari_bap
    @Shetkari_bap Рік тому +3

    Charge kiti sir

  • @suniltangle6322
    @suniltangle6322 Рік тому +1

    Bhandara distric la yena hoil ka ? Sar me pan wat pahin

  • @loksevanews7959
    @loksevanews7959 8 місяців тому +2

    Sir kharch kiti yeto mla sambhajinagar madhe karayche aahe

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      खर्च आपल्या लोकेशन वर अवलंबून आहे . . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @govardhandinde446
    @govardhandinde446 Рік тому +3

    Bore charger kharch kiti ahe

  • @RavindraPATALE-ol5mu
    @RavindraPATALE-ol5mu 8 місяців тому

    Maja borwell la 20फुटावर च kesing ahe 750फुटांवरून he kase shakya आहे

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @javrilalpawar9126
    @javrilalpawar9126 8 місяців тому +1

    Nashik madhe aahe ka

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @s.b..4808
    @s.b..4808 Рік тому +8

    मीपन बाेर मारले आहे जे दराेज 35 मिनंट चालते... ता जाफराबाद... बाेर चार्ज साठी कीती खरच येइल

  • @jayshreebhalekar1461
    @jayshreebhalekar1461 Рік тому +2

    मला कोकणात बोर साठी चार्ज करा या चा आहे नवीन बोर ला पाणि लागले नाही

  • @shantaramsansare64
    @shantaramsansare64 Рік тому +5

    माझ्या बोरला सव्वातास पाणी मिळत होते पण अचानक बोअरवेचे पाणी कमी झाले ते म्हणजे दिवसात दोन बादल्याच पाणी मिळते या बोरला आत्तापर्यंत कधी झाले नव्हते फक्त उन्हाळ्यात एप्रिल च्या शेवटी पाणी कमी व्हायला लागायचे.
    त्या बोअरवेल ला पाणी वाढण्यास मदत केली तर किती खर्चात होईल ( बोर चार्ज केले तर) कृपया मदत करा.

  • @purushottamnaik9944
    @purushottamnaik9944 Рік тому +2

    मला पण करायचे आहै बोरवेल चार्जर किती पैसे लागती‌ भुसावल निंभोरा

  • @shubhampatane7690
    @shubhampatane7690 2 роки тому +5

    तालुका भोर गाव -हातनोशी

  • @mtupsamindar
    @mtupsamindar Рік тому +2

    सर किती खर्च येतो...??

  • @bappasahebbansode2539
    @bappasahebbansode2539 Рік тому +4

    माझा बोरचा क्रेसिंग पाईप 10 फुटच आहे हे कसं शक्य आहे

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 7 місяців тому

    Satte maru naka 10 feet war pani yete kay

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @vijaymore1091
    @vijaymore1091 Рік тому +1

    Charges kiti

  • @ChandrakantVGangade
    @ChandrakantVGangade Рік тому

    Kharch kiti yeto

  • @shivaswami6662
    @shivaswami6662 Рік тому +1

    सर जी किती खर्च येतो हे सांगितलेलं नाही

  • @ganeshvitkar7517
    @ganeshvitkar7517 Рік тому +2

    Charge kithi ahe

  • @SanjayPatil-op9eg
    @SanjayPatil-op9eg Рік тому +1

    Mi sanjay patil kolhapur kaneri mat mla borvlci kemical prosses karayci ahe

  • @matoshrilatagaat4364
    @matoshrilatagaat4364 Рік тому +1

    Ya made kahi khar yatoka plz saga mahi me khup prishan ahe

  • @DayaramRathod-wc2hf
    @DayaramRathod-wc2hf Рік тому +1

    mla pan Bor Chargar Krayche Ahe

  • @sachinmatkar494
    @sachinmatkar494 3 місяці тому

    Hi

  • @pramodkale1497
    @pramodkale1497 Рік тому +1

    माझे बोरवेल सध्या 3hp अर्धा तास चालते, आणखी पानी कसे वाढेल?

    • @vishalsurve51
      @vishalsurve51 11 місяців тому

      बोरच धरणात नेऊन ठेव मंग
      अजून किती पाहिजे रे

  • @devanandshelar5443
    @devanandshelar5443 Рік тому +1

    घरगुती बोरचे पाणी वाढू शकेल का?
    इंदापूर (पुणे) तालुक्यात उपलब्ध होईल का?

  • @स्वरविजय
    @स्वरविजय 8 місяців тому

    संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक हायवे शेजारी बोटा गावात येणे शक्य आहे का? खर्च किती येईल

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      खर्च आपल्या लोकेशन वर अवलंबून आहे . . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @aapakadam5749
    @aapakadam5749 Рік тому +12

    एकूण खर्च किती आला हे कळवावे मला ही करून घेऊ इच्छितो आपला अप्पा साहेब कदम बेलवंडी श्रीगोंदा तालुका अहमदनगर

    • @borecharger8583
      @borecharger8583  Рік тому +5

      Please share your number

    • @anilshinde-rg5dj
      @anilshinde-rg5dj Рік тому

      Namskar
      Kashti
      Mala hi karayche ahe

    • @bapunalavde6072
      @bapunalavde6072 Рік тому

      बोरला खर्च किती येतो

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Рік тому

      खर्च सांगितले तर चालणार नाही काय

    • @vishalghodekar5215
      @vishalghodekar5215 10 місяців тому

      Hello sir me parbhani jilha mdhe rahti me interested ahe he karayla majha bore 520 foot ahe....tr tumchya shi contact kasa karu@@borecharger8583

  • @aniketjejurkar9982
    @aniketjejurkar9982 Рік тому +3

    माझ्या बोरवेल ला काहीच फरक पडला नाही पैस वायला गेले

  • @alkabavanthade-hl4ot
    @alkabavanthade-hl4ot Рік тому +1

    Sir amcha bor 280 fit kelela aahe fakt 10 minite machine chalate aamhi nagpur Varun 100 kilometres aahe aamchi Kahi madat karu shakal ka sir it's a request

  • @शेतीकरीविश्व

    खुपच महाग आहे

  • @laxmanpandore317
    @laxmanpandore317 Рік тому +1

    फोन नंबर द्या मोरे सर यांचा

  • @ravindrawable1883
    @ravindrawable1883 Рік тому +2

    Charge kiti ahe

    • @borecharger8583
      @borecharger8583  Рік тому

      Please share your no

    • @pralhadpatil4208
      @pralhadpatil4208 Рік тому

      खर्च सांगितले तर चालणार नाही काय

  • @manishgharat4408
    @manishgharat4408 2 роки тому +2

    Ky charges ghetat borcharger vale

  • @ChandrakantKarande-sh3iv
    @ChandrakantKarande-sh3iv Рік тому

    ख्रच किती

  • @amarchavan3951
    @amarchavan3951 7 місяців тому

    Bur ko charge karne ka Kitna kharch aata hai

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @vinodkolhe6464
    @vinodkolhe6464 Рік тому +1

    Number patva

  • @kirankarche6814
    @kirankarche6814 11 місяців тому

    खर्च किती आहे

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      खर्च आपल्या लोकेशन वर अवलंबून आहे . . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @basavrajmule1389
    @basavrajmule1389 Рік тому

    एक तर माहिती अर्धावट देता.विचारलं तर रिप्लाय ही देत नाही. तुमच्या संपर्क नंबर लागत नाहीत. काय समजायचं...

  • @manojnagulkar8995
    @manojnagulkar8995 Рік тому +1

    किती खर्च आला

  • @gmmishra5279
    @gmmishra5279 2 роки тому +3

    Thanks tu borcharger

    • @marutichavan5903
      @marutichavan5903 Рік тому

      कॅमेरा सोडून बघायला किती खर्च येतो

  • @parmeshwarpatil1257
    @parmeshwarpatil1257 5 місяців тому

    Mi parmeshwar patil sheri

  • @satishdhumal112
    @satishdhumal112 9 місяців тому

    हा त्यांच्याच टिमचा मानुस वाटतोय

  • @anilshinde-rg5dj
    @anilshinde-rg5dj Рік тому +4

    Mala pan vadavayche
    Borche pani

    • @aravindmule5948
      @aravindmule5948 Рік тому

      सर,माझे घरचे बोरला फार कमी पाणी येते ते वाढविण्या करिता काही उपाय आहे काय

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 9 місяців тому

    Kharch + trasportation as sangu shakata. Nusata video takun kay fayda.

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      खर्च आपल्या लोकेशन वर अवलंबून आहे . . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 9 місяців тому

    Phone uchalat nahit v sangtat phone kara.

  • @PadmakarRaut-yb8mq
    @PadmakarRaut-yb8mq 11 місяців тому

    Sir contact no pathva

  • @matoshrilatagaat4364
    @matoshrilatagaat4364 Рік тому +2

    Plz mahiti dya mala

  • @purushottamnaik9944
    @purushottamnaik9944 Рік тому +1

    मला पण करायचे आहे बोर चार्जर भुसावळ निंभोरा

  • @nileshbule5327
    @nileshbule5327 Рік тому +2

    खर्च किती आहे..?

  • @bharatwaghmare379
    @bharatwaghmare379 Рік тому

    शेतकरीवर्ग नवीन जीवदान

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 Рік тому +1

    Mala tumcha no pathava

  • @matoshrilatagaat4364
    @matoshrilatagaat4364 Рік тому +1

    Majha pn bor 368 fut ahe pn pani 30c calte

  • @matoshrilatagaat4364
    @matoshrilatagaat4364 Рік тому +1

    Wa kharc kiti yato

  • @chandrakantjadhav9799
    @chandrakantjadhav9799 Рік тому +3

    Mi sudha bore madhe blast kela asta panyath farak padala ahe

    • @shivajiraobajiraoborade2573
      @shivajiraobajiraoborade2573 Рік тому

      मला 220 फुटावर पाणी लागलं आहे मी 300 फूट बोर घेतला आहे पण तो अर्धा तास चालतो सुरुवातीचे 10 मी फुल पाणी नंतर बारीक होऊन उपसा होतो 3 ची मोटार आहे ब्लास्ट केला तर फरक पडेल का

    • @yashpatil4474
      @yashpatil4474 Рік тому

      Kiti time motor chalte

  • @uttamjagtap5254
    @uttamjagtap5254 Рік тому +1

    अर्धीच माहिती सांगु नका खर्च किती आहे ते सांगा

  • @balkrushnakamdi5322
    @balkrushnakamdi5322 Рік тому +2

    Aap Agent hai kya, kharcha nahi bata rahe

    • @borecharger8583
      @borecharger8583  Рік тому

      sir m not handling the sales. rate differs from place to place please share your no our sales team will connect with you or call: 7077346187

    • @rangraokamire3859
      @rangraokamire3859 Рік тому

      @@borecharger8583 apnas kharch kiti ala he share kara. Etar thikani Kami jyast asel. No problem pan idea yete yasathi share kara

  • @bapudamodare5361
    @bapudamodare5361 10 місяців тому

    फेक असेल तर खर्च कसा सांगू शकतील

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      खर्च आपल्या लोकेशन वर अवलंबून आहे . . कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @pathankalandar8396
    @pathankalandar8396 Рік тому +1

    Contact no. Dya

  • @vikasbandgar9965
    @vikasbandgar9965 Рік тому +3

    फोन नंबर पाठवा

  • @ratnarkshitsangade5396
    @ratnarkshitsangade5396 8 місяців тому

    Contact number patava

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @madhavdubala4321
    @madhavdubala4321 Рік тому +2

    किती खर्च येतो.

  • @dayanandgurusthale4753
    @dayanandgurusthale4753 6 місяців тому

    खर्च किती येतो

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @LORDHANUMANSHORTS143
    @LORDHANUMANSHORTS143 7 місяців тому

    Kharch kiti yeto

    • @borecharger8583
      @borecharger8583  5 місяців тому

      कृपया ९११७१७४०४०/८०८० या नंबर वर कॉल करावा. आमचे जलतज्ञ आपणास संपूर्ण मदत करतील

  • @limaye5374
    @limaye5374 Рік тому +2

    किती खर्च येतो

  • @SantoshJadhav-wm6fl
    @SantoshJadhav-wm6fl Рік тому

    खर्च किती