Me 2 Varsha agoder bore ghetala hota pan Sampurna majarya dagad lagalyamule fakta ardha inch Pani lagale ...pan me PVC pipe purn kholi paryanta takala aahe Ter me ha blast PVC pipe madhe kasa gheu??
Borla 180ft आणि 230 ft la पाणी भरपूर लागले परंतु 280 ft la mati lagli aani आम्ही 340 ft khali gelo parantu tich माति होती आणि आता बोर ला पाणी 1 च min. राहते तर या केस महे काय करावे
बोअरवेलमध्ये मोटार चालू असताना पाण्याचा धडधड आवाज येत होता आणि मोटार बंद झाली की लगेच आवाज बंद होत होता परंतु आता मोटार बंद झाल्याने 12 मिनिटे लागत आहे बोअर भरायला काही पर्याय आहे का
नमस्कार डांगे साहेब ! गेरु मुळे ८० ते १०० फूट बोअर बुजले आहे. त्यामुळे मोटार १०० फूट वर ठेवावी लागली आहे,पर्यायाने पाणी कमी वेळ चालते.....! कृपया उपाय सांगावा....!
आमचा बोर 480 फुट खोदला आहे पाणाड्याने दोन ठिकाणी पाणी सागितले होते पण 70 फुटावर पाणी लागले त्यापुढे बोर कोरडा गेला तर 70 फक्त फुटावर ब्लास्ट केल्यास पाणी वाढेल का? आता फक्त अर्धा तास चालतो
नमस्कार, आम्ही गेल्या वर्षी घरामागे एक बोअर मे च्या शेवटी घेतला होता. त्याचे पाणी आता मे महिन्यात चार दिवसानी पाच मिनिटे असे आहे. आम्हाला बोअर मध्ये खेकडे सोडल्यास उपयोग होतो असे समजले. हे बरोबर आहे का? आणि खेकडे किती दिवस ठेवल्यानंतर पाणी चेक करावे, सांगू शकाल का?
सर आम्ही दोन दिवसापूर्वी घ घरी बोर मारला साडे तीनशे फूट खोदले तरीही ओळी माती लागली नाही बोर फैल गेला योग्य उपाय सुचवा
Can borewell be charged by river pumped water which is available before summer.?
सर बोर मध्ये ब्लस्ट केल्यास बोर बुजनार नाही का
Nahi
No
Sir amchya building chya borevell che pani sample ah unha mule , tr pani kse anayche
सर बोर मध्ये मोटार आडकली आहे त्याला 200फुट पाईप आहे पाईप सह मध्ये गेली आहे तर ती कशी काढायची
Bor bujun zael ki te matrel bher kas karayach
Blast karaysthi official permission ghyavi lagte ka??
Sir mi 315 fit bor marla aahe sagla kala khadak aahe motar 15-20 minit chalto upay sanga sir
Amhi November la bour marla pani khoop hot जानेवारी मधे dry zala ahe kaykarave
सर खूप छान माहित दिली तुमी
खूप छान सर 👌
नविन बोर घेवायाची आहे त्या साठी कोणते यंत्र वापरावे पाणी शोधण्यासाठी
सर नमस्कार.....मी तिनशे पन्नास फुट बोअर मारलेला आहे पण आजिबात पाणी लागल नाही पुर्ण बोअर कोरडा गेलेला आहै त्या साठी काय कराव लागेल.....
सर बोर बुजत नाहि का
punyat blast karnar kay?
ब्लास्ट केल्यानंतर मोठाले दगड अडकणार नाही का त्यामध्ये
सर आम्ही घराजवळ बोर मारला पण पाणी जास्त नाही आहे आता पावसाळ्यात अर्धा तास पाणी येत आहे तर त्या बोर मध्ये ब्लास्ट केल तर चालेल का
Jankari khoobach chhan aahe.
बोअरचा गाळ कसा काढायचा
पाणी कसे बघायचे याचा व्हिडिओ सेंड करा
Sar.majay.borcha.sed.la.3.2.fut.pani.ahe.mantat.panadi.s.k.calelka
Me 2 Varsha agoder bore ghetala hota pan Sampurna majarya dagad lagalyamule fakta ardha inch Pani lagale ...pan me PVC pipe purn kholi paryanta takala aahe Ter me ha blast PVC pipe madhe kasa gheu??
Kaahyala kadhayecha pvc pipe .... ghya direct ..dau pe lagao pvc pipe
For Bore well location
Hydrogeological survey with resistivity method is best scientific method
सर माझ्या घराजवळ बोरवेल शे तिथं ब्लास्टिंग करू शकतो का थोडं मार्गदर्शन करा
पाणी१ईच लागलं होतं आता आपल्याला पाणी वाढवायचं आहे या साठी काय कराव लागेल
Good video sir l like it
आपल गारगुटी बुर पण कोरडा निघाला काय कराव
एक वर्ष नंतर पाणी बंद झाले काही उपाय आहे का
Sir pani kase bagay ache bor madhe
ब्लास्टिंग केल्यामुळे बोर बुजून जातो अनुभव घेतला आहे
Good video sir❤
सर पाणी 160 फुटावर आहे. 120फूट बोर मारली बोर मातीने भरती आहे .काय केले पायजे
Rebore
सर माझ्या बोर घरामध्ये आहे पण लास्ट केला तर चालेल का
विहिरीत आडवे होल मारले आहे ते कोरडे गेले तिथे हा प्रयोग केला तर चालेल का
400-500 kaam hoil ka
सर आम्ही बोर घेतलेली पहिल्या दिवशी चार ते पाच तास चालली पाणी नंतर दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा तास आणि आता फक्त 10 मिनिट चालते उपाय सांगा
125 फुट बोर घेतला आहे
pani kas sodaych sar te saga
मानवी वस्तीच्या ठिकाणी ,घरगुती बोरला असा प्रयोग करु शकतो का.
No
सर माझा बोर 600पुट खोल आहे 260ला पाणी लागल आहे आर्धा इंच तर ब्लास्ट केला तर चालेल का तर ब्लास्ट कितीवर करायचा तेवढे सांगा पाणी वाढेल का
सर मि 310 घेतला आहे कोरडा आहे उपाय सांगा
Borla 180ft आणि 230 ft la पाणी भरपूर लागले परंतु 280 ft la mati lagli aani आम्ही 340 ft khali gelo parantu tich माति होती आणि आता बोर ला पाणी 1 च min. राहते तर या केस महे काय करावे
Maze pn asech zale 0.5 inch chalto continue
भाऊ आमचा बोर २९३ फूट आहे १२० फूट व पाणी लागलेलं तरी मोटर २० मिंट चालते ब्लास्ट केलं त काही फरक पडेल का
कमी पाणी असेल तर काय करावे
Pani sodanyacha vidio patava
सर मला नविन बोर घेयाचा आाहे पाणी कसे कळेल
बोर मध्ये ब्लास्ट करताना एकावेळेस नलकडया टाकावी
बोअरवेलमध्ये मोटार चालू असताना पाण्याचा धडधड आवाज येत होता आणि मोटार बंद झाली की लगेच आवाज बंद होत होता
परंतु आता मोटार बंद झाल्याने 12 मिनिटे लागत आहे बोअर भरायला काही पर्याय आहे का
Pipe फुटला असेल
नमस्कार डांगे साहेब ! गेरु मुळे ८० ते १०० फूट बोअर बुजले आहे. त्यामुळे मोटार १०० फूट वर ठेवावी लागली आहे,पर्यायाने पाणी कमी वेळ चालते.....! कृपया उपाय सांगावा....!
Bor tar bujnar sar
सर माझी जमीन माळा जवळ आहे मला 650पर्यंत बोर घ्यायचा आहे काही आयडिया असेल तर सांगा
हे उभे बोरचे काय फुटा प्रमाणे पैसे घेतात तेवढं सांगता का भाऊ.
Tumcha no dya tumhi khup chan mahiti deta
मला नविन बोर करायचे आहे
सर ब्लास्ट केल्यावर बोर बुजणार नाही ना?
हो
Video taka pani ks bagaych tr aani tyancha number pn taka
काळया दगडात पाणी लागले आहे 300फुटावर पण कमी वेळ मोटर ड्राय होते पुढे काय होईल कृपया सांगावे
Pavsala nighun gela ki vadhu shkt pani
आम्ही 460फुट बोर घेतला आहे फेल गेला आहे 250 फुटाला ओली माती लागली आहे यावर उपाय काय करता येईल
Paani yeto ka ata
सर मि बोरवेल 1010 फुट केला तरी पानी नाही लागल हे
येडा का दादा तू दोन दोनशे चे पाच बोअरवेल झाले असते आणि एकाला तरी पाणी लागले असते.
Pani kase shodhave
मशीन द्वारे शोधा 100%पणी लागेल
Send videos how to find underground water
माझ्या ६बोर फेल गेल्यात एका बोरला ब्लास्टही करुन बघीतलं पाणी नाही तिथे चार वेळा ओली माती लागली होती
Ata paani yete ka
@a.s.p6253 nahi
354 फूट बोर घेतला 150 फुटावर ओली माति लागली होती पन पानी नाही
Taka sir video pani kas shodhaych to
बोलपाडायचहाय शेतात
सुपर
जय किसान
आमचा बोर 480 फुट खोदला आहे पाणाड्याने दोन ठिकाणी पाणी सागितले होते पण 70 फुटावर पाणी लागले त्यापुढे बोर कोरडा गेला तर 70 फक्त फुटावर ब्लास्ट केल्यास पाणी वाढेल का? आता फक्त अर्धा तास चालतो
परत बोर मध्ये मोटर बसत नाही
नमस्कार, आम्ही गेल्या वर्षी घरामागे एक बोअर मे च्या शेवटी घेतला होता. त्याचे पाणी आता मे महिन्यात चार दिवसानी पाच मिनिटे असे आहे. आम्हाला बोअर मध्ये खेकडे सोडल्यास उपयोग होतो असे समजले. हे बरोबर आहे का? आणि खेकडे किती दिवस ठेवल्यानंतर पाणी चेक करावे, सांगू शकाल का?
Ase kahi hot nahi
पाणी कसे शोधायचे याचा व्हिडिओ बनवा सर
सर,तुमचा मोबाईल नंबर काय आहे,
Maza 6oo Foot Bor Korea Aahe Rupaya Sanga Plese
माझी बोर 500 फूट आहे पूर्ण कोरडी पडली आहे. व बोर नवीन आहे.( रत्नागिरी नणिज कोकण)
😂खातरीशिर पाणि शोधणारा असेल तर कळवा
पाणी बगायचय सर
बोर गाळनार नाही का
Send me videos
थोडक्यात सांगा
बोर बुजनार नाही का
सर मोबाइल नंबर काय आहे
Buzun jato
👍👍👍👍
पाणी खूपच कमी येत आहे
बोर जिवाला घोर
😂
Khari गोष्ट आहे 😭😭🥺🥺
खरं हे दादा
Barobar aahe dada😢😢
Gand fhad dhanda aahe mitrano bor ghene mhnje
1000ft bore kala water nahi lag nahi
gold chain ne pani pahato 100 % रीझल्ट दगड आहे कींवा नाही हे पण सांगतो कीती पाणी लागेल हे ही सांगतो...
फोन न. द्या
Contact number day
Numbar dyana
Numbar dyana
200 foot 40 madhe hot nahi 1 lakh lagtat
Sir aapla number bhetl ka
सर तुमचा मोबाईल नंबर
Sir contact number please
Contact number dya
Tumcha Fon No Dya 600 For Bor Korda Gela upay Sanga
Contact number dya
Aapla Mobile number dya
पाणी कसे शोधावे याचा व्हिडिओ बनवा सर