तुमचा विडीओ बगीतला तुम्ही सांगता तन उगवत नाही पवारांनी केल्यापासून एक महिना उगवत नाही परत गवत उगवते आनी राहीला विषय तुम्ही पुढे चालत फवारणी करता तुम्ही फवारलेलया वर पाय देत पुढे जाता तुमचा पावलावर गवत उगवते तुम्ही पाठीमागे सरत फवारनी करा आओषधाच कोटींग जमीनीवर आहे तोपर्यंत गवत उगवत नाही जमीन जर हालवली तर परत गवत उगवते
तुमचा विडीओ बगीतला तुम्ही सांगता तन उगवत नाही
पवारांनी केल्यापासून एक महिना उगवत नाही परत गवत उगवते आनी राहीला विषय तुम्ही पुढे चालत फवारणी करता तुम्ही फवारलेलया वर पाय देत पुढे जाता तुमचा पावलावर गवत उगवते तुम्ही पाठीमागे सरत फवारनी करा आओषधाच कोटींग जमीनीवर आहे तोपर्यंत गवत उगवत नाही जमीन जर हालवली तर परत गवत उगवते
पवारांनी काय
Jawari ugavlayanantar maral tar chalel ka
पाणी दिल्यापासुन किती दिवसांनी मारले तर चालते ते सांगा सर
3 दिवसानी
आम्ही आज ज्वारी पेरली आहे ऊद्या फवारणी केली तर चालेलका आणी केली तर काही होणार नाहीना
मी शाळू पेरून 4 दिवस झालेत मग आता फवारणी केलं तर चालेल का
Aapan jwari kadol megasweet madhe pan chalel ka
उतरून आल्या नंतर नाही का तणनाशक चालत का
आल्टरा झिन आणि प्याराक्वाइट चालते का ??
तणनाशक मारण्या अगोदर बेसल डोस दिला तर चालेल का...?
जवारी 1महिन्यांची आहे फवारणी चालेल का
Reply please
मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा
मी ज्वारी पेरली आहे फवारणी केव्हा करावी
रोटर मारून ज्वारी विस्कटलेली 18 जीनची फवारणी केली तर चालेल का
1:38 ज्वारी ऊगवुन आली आहे कितव्या दिवशी मारावे
3 ते चार आठवड्यानंतर
Hi sir mi कडवल पेरले आहे परंतु त्यामध्ये चिकटा गवत खूप उगवले आहे उपाय सुचवा व औषध सांगा plz
ज्वारी मध्ये Atrazine आणि टू फोर डी फवारले तर चालेल का ज्वारी दीड महिन्याची आहे. चालेल का plz reply .....
व 1का एकर ला किती प्रमाण घ्यावे ....
Tumche gav konte ahe?
मंगळवेढा जिल्हा सोलापूर अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद...
@@adhuniksheticagodva l
हत्ती गवत उगवायच्या आदी जमल का सर attrajin
हो
कापूस पीक जवळ असल्यावर चालते का हे तन नाशक
आपण ज्वारी पेरणी करुन लगेच पाटपाणी दिले तर ज्वारीची ऊगवण व्यवस्थित होते काय??
Ho amchi zali changli ugvan
😅atrataf uasat favaraletar chalel kay ? Tabadtob kalava,
Thanks sir 😁
Thanks sir
ज्वारी व राजमा ला हे चालेल का
चीटका जातो का. खूप तन नाशक वापरले. पण जात नाही
ज्वारी+तुर मध्ये चालेल का
तुरीमध्ये नाही चालत
ज्वारी व राजमा याला मिक्स तणनाशक आहे का
गवतीच्या मध्ये ऍड्रेस इन ची फवारणी केली तर चाले
amhi ter deva chya panayavarti laven kartat mag he kevha maraycha
पाऊसाच्या पाण्यावर म्हणायचे आहे का? पाऊसाच्या पाण्यावर जर पेरणी करत असाल तर पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करावी..... धन्यवाद...
Atrazin ne harali marte ka
Nahi sir
बाजरीला चालते का
नाही
गहू जळतो का