भावा तुम्हीं दोघे कुटेही जा काहिही करा पण ब्लॉग बनवत रहा, तुमच स्वभाव जसा आहे तसाच राहुदे, तुमच्या स्वभाववर लोक तुम्हाला खुप प्रेम करतात. तुम्हाला कायम सपोर्ट असेल ❤
तुम्ही जेही करताना ते खूप चांगलं करता त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि जो ही डिसिजन तुम्ही घेतला आहे ना तोही चांगलाच आहे फक्त तुम्ही विचार करू नका पुढे चला सगळं काही नीट होईल बाप्पा आहे सपोर्ट करेल त्याचा आशीर्वाद नेहमी पाठीशी आहे नीट राहा
काम आहे शेवटी ते... आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा आहे... आज तुम्ही कमावलात तर पुढे तुम्ही घर वैगेरे घेऊ शकता तुमची स्वप्न पूर्ण करू शकता.... त्यामुळे कुठल्या हि कामाची लाज न बाळगता तुम्ही पुढे सरकत रहा.... बाकी तर तुम्ही दोघं आहातच गोड 🤌❤️🥰
Nilesh tu n simmi bindasss jaa .. Koni nav tevanar nahi... Je tevil naav tyachya kade laksh deu nakos... Moth vayach aasel tar kutetari suravat tar kar.. Mahtvach he ki tu shunyatun suravat karatos... Best of luck❤
भावा तू दूसर्याच्या बोलन्या कड़े लक्ष्य नकोस देवू, प्रत्येक यूट्यूबर वर ट्रोल होतो. तुझे video आम्हाला सगळ्यांना आवडतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत.पुढील वाटचालीस शुभेछ्या. ❤
मित्रा काम कुठल्या असले तरी ते काम आहे, जीवनात खुप संघर्ष करावा लागतोय मित्रा तु कधी हार मानू नको, मित्रा तु एक दिवस खूप पुढे जाणार आहे, तुम्ही दोघे पण खुप मोठे कलाकार आहात, तुम्हाला पुढील वाटचाली साठी बेस्टॉप्लर,
दादा तुझे ब्लोग बिलकूल पण बंद करू नकोस आम्हाला आवडतात म्हणून नको टेंशन घेऊ सगळं ठिक होईल आई माऊलींचा आशिर्वाद नेहमी तुमच्या दोघांच्या पाठीशी राहील ❤️❤️🥰🥰👌👌
जॉब करु शकतो आणि घर चालू शकतो त्यासाठी घर सोडायची गरज काय आज आई वडिलांना तुझी गरज आहे ती एकटी बहीण काय करणार बघ विचार कर पुन्हा घरी निघून ये आणि जॉब करून vlog कर
🤗Majhe favourite couples Aahat tumhi mla khup aavdta tumhi doghe ani tumche vlog pn ❤ lok ky boltat hya kde laksh deu nka 😊 Guy's plzz vlog band kru nka 🫶 both of you dear❤ Stay always happy😘☺️
तुम्ही मस्त काम करताय 😊 पण दादा तु ताईची सात कधीच सोडू नकोस करण ती तुला खुप सात देते आणि नवरा बायको म्हणून तुम्ही दोघे perfect आहे ❤❤ I Love You 🥰😘 आणि blog continue Kara🤗 all the best👍👍 god bless you new journey🤞😊❤🥰😘🤗 please reply kara humble request❤😊
तुम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर पण तुम्ही चांगले आहे तसे राह तिथे पण आणि तुमचे व्हिडिओ करत राह लोक विचार नका करू माणसांची वाईट दिवस जाता तुम्ही दोघे तुमची काळजी घ्या
Dada kharch tumhi khup changl kam kartay a kont hi kam chota kiva motha nasto a tumhi doghe milun ekmekanna ji support kart ahat na te kharach khup chan ahe ashech nemhi sobat raha a ashe tumhi khup mothe vha good bless you dada
arey doghejan pan khup chhan dancer ani actor aahat, chhan Orkestra mdhe ja na..khup ajun famous vhal, ata mast yatreche diwas suru jhalet marathvadya mdhe, khup kamvaal tumhi..
नाही रे भावा तमाशा वाईट नाही पुरी याला खूप महत्त्वाचे hote ti ek kala ahe ji तुमचा कडे ahe ya काळात fkt नाव बदल डान्स ,,, dada ti kala ahe प्रत्येकाला नाही जमत , लोक पैसे देऊन शिकता ❤❤❤ खूप यश मिलो
तुम्ही जोही निर्णय घेतला आहे ना खूप छान घेतला आहे नाही वाईट लोकांचा नाही विचार करायचं स्वतःच्या फॅमिलीचा आणि घराचा विचार करायचं तुम्ही जो ही निर्णय घेतला आहे ना दोन पैसे कमवायचं तू खूप सुंदर आणि चांगला आहे तुम्ही वाईट थ्रुवनी तर नाही कमवत ना चांगल्या स्त्रुनी पैसा कमवता आहे चुकीचं नाही यात काही ब्रो तू कशाला टेन्शन घेतो आणि ती आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्ही असेच पुढे जात राहा आणि तुमच्या व्हिडिओ असेच टाकत राहा व्हिडिओज बंद करू नका
भावा तुम्हीं दोघे कुटेही जा काहिही करा पण ब्लॉग बनवत रहा, तुमच स्वभाव जसा आहे तसाच राहुदे, तुमच्या स्वभाववर लोक तुम्हाला खुप प्रेम करतात. तुम्हाला कायम सपोर्ट असेल ❤
तुम्ही जेही करताना ते खूप चांगलं करता त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि जो ही डिसिजन तुम्ही घेतला आहे ना तोही चांगलाच आहे फक्त तुम्ही विचार करू नका पुढे चला सगळं काही नीट होईल बाप्पा आहे सपोर्ट करेल त्याचा आशीर्वाद नेहमी पाठीशी आहे नीट राहा
दादा तुझा ब्लॉग बंद नको करू आम्हाला तुझे ब्लॉक लय आवडतात
निलेश तिथे पण जाणार तर तुम्ही चांगले रहा आणि चांगलं काम करा ठिक आहे लोक नाव थेवणार असं काही करु नका plz
Vlog continue takat ja aamhala baghayla aavadte
परिस्थिती माणसाला खर जगण शिकवते ❤️
कष्ट करायला लाजायचे नाही ❤❤
काम आहे शेवटी ते... आयुष्यात पैसा हा खूप महत्त्वाचा आहे... आज तुम्ही कमावलात तर पुढे तुम्ही घर वैगेरे घेऊ शकता तुमची स्वप्न पूर्ण करू शकता.... त्यामुळे कुठल्या हि कामाची लाज न बाळगता तुम्ही पुढे सरकत रहा.... बाकी तर तुम्ही दोघं आहातच गोड 🤌❤️🥰
Nilesh tu n simmi bindasss jaa .. Koni nav tevanar nahi... Je tevil naav tyachya kade laksh deu nakos... Moth vayach aasel tar kutetari suravat tar kar.. Mahtvach he ki tu shunyatun suravat karatos... Best of luck❤
भावा तू दूसर्याच्या बोलन्या कड़े लक्ष्य नकोस देवू, प्रत्येक यूट्यूबर वर ट्रोल होतो. तुझे video आम्हाला सगळ्यांना आवडतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत.पुढील वाटचालीस शुभेछ्या. ❤
All the best ❤❤ bhawa aani tai❤❤
मित्रा काम कुठल्या असले तरी ते काम आहे,
जीवनात खुप संघर्ष करावा लागतोय मित्रा तु कधी हार मानू नको,
मित्रा तु एक दिवस खूप पुढे जाणार आहे,
तुम्ही दोघे पण खुप मोठे कलाकार आहात,
तुम्हाला पुढील वाटचाली साठी बेस्टॉप्लर,
Mala tujhe vlog khup avvadtat band nako karu vlog chaluch thev
God bless you bhava ❤
दादा तुझे ब्लोग बिलकूल पण बंद करू नकोस आम्हाला आवडतात म्हणून नको टेंशन घेऊ सगळं ठिक होईल आई माऊलींचा आशिर्वाद नेहमी तुमच्या दोघांच्या पाठीशी राहील ❤️❤️🥰🥰👌👌
Bhau tujhi paristhithi samjhu shakto😢tarihi tu sagla kahi na vicharkarta anandat rahto hatsoff to u,one day u will be a big man.I Pray to God❤🙏
जॉब करु शकतो आणि घर चालू शकतो त्यासाठी घर सोडायची गरज काय आज आई वडिलांना तुझी गरज आहे ती एकटी बहीण काय करणार बघ विचार कर पुन्हा घरी निघून ये आणि जॉब करून vlog कर
माझ्याकडून फुल सपोट 😊😊 तू ब्लॉक चालू ठेव😊😊😊
🤗Majhe favourite couples Aahat tumhi mla khup aavdta tumhi doghe ani tumche vlog pn ❤ lok ky boltat hya kde laksh deu nka 😊 Guy's plzz vlog band kru nka 🫶 both of you dear❤ Stay always happy😘☺️
भावा तुझं नेहमी चांगल चं होणार 💯😊💌
Barobr kel Bhau nko tension geu ..
Family sati he sagl karav lagat Dada vahine 🎉Nehmi aanandat raha Dhoge pn ha chal pudhcha blog lavkar taka
Amhi tumchya sobt ahe ful support 💪❤
दादा तुम्ही जे करेल चांगले विडिओ आणि मला आवडतील असंच मेहनत करत राहा 😢😢😢😢🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻तुम्ही विडिओ continue बनवा
Bhava tu video takat raha full saport aahe ☺️☺️☺️👍👍
लोक तर नाव ठेवणारच स्वतः लोकांना काही नाही होत ते आपल्याला बोचत असतात पण आपला मार्ग आपल्याला निबडायचा असतो right
Tumchye block taka navin kamasathi all the best both of you❤❤
❤🙏👍😊सपोर्ट
आम्ही वाट बघतोय 😊😊,,,🎉🎉🎉
तुम्ही मस्त काम करताय 😊 पण दादा तु ताईची सात कधीच सोडू नकोस करण ती तुला खुप सात देते आणि नवरा बायको म्हणून तुम्ही दोघे perfect आहे ❤❤ I Love You 🥰😘 आणि blog continue Kara🤗 all the best👍👍 god bless you new journey🤞😊❤🥰😘🤗 please reply kara humble request❤😊
Please reply kara humble request🤞
Tumchi jodi khup god ahe.....tamasha kahi vait Nahiye...... पारंपरिक चालत आलेला कार्यक्रम आहे.....so khup pudhe ja....mothe व्हा
Dada nanded vrun full sport dada♥️⚡❤️
Bhau tu changl karto ahes tuza pathishi kayam rahnar tumhala jiv lavnari manas
Jay aadivashi
छान विडियो आहे तुमचं का बंद करावे नाही छान 👌👌👌
❤❤❤❤❤❤❤ Dada लोकांकडे लक्ष दिला तर ते मागं खेचतानाच भेटतील . त्यामूळे वाईट कॉमेंट कडे लक्ष कमी कर .
तुझे तमाशाचे पण व्हिडिओ बघायला मज्जा येईल,खुप छान vlog
रोज रोज विडिओ बनले पाहिजे,, कामं हे काम आहे 😊😊 मस्त काळजी घ्यावी 🙏🙏
Barobr kela... Pn vlog continue kra... All the best for new journey...
🤞🏻👌👌👍
Bhava tu video takat raha tula full saport aahe 😊😊🫀😘
Banava video mast banvatat tumhi❤🥰
Dada vlog continue kra tamasha ka asena pn tumhi sidha krun dakhva ki konch hi kam chot moth nahi ani khush rha full support ❤❤❤❤❤
Kahi pn kara pn rojchya roj video karun upload Kara pls 🙏🏻🥲 bakich tension gheu nka sgla kahi thik hoil
Aai Ekvira Aplya pathishi ahe 🤞🏻🌍❤️
All the best 👍💯🙂😃
♥️♥️♥️🙏🙏🙏
Mat hi bhava kama keela chivay pot barat nahi ❤❤❤
Continue kra vlog
Be happy ❤❤ tention nhi Lana ky dane okk ❤
Hoial dada sagal nit chan kel tumi daily vlog taka naki avdeo pahayla Ani me swami kade naki prathana Karel tumch problem lovekar slove houn de ❤😊😊
❤👍
बनवा दादा वीडिओ.. खूप छान 🥰🥰
कटीनी ❤❤❤❤❤
Keep Sport Dada Vahini...Video असच चालु राहुदे चांगल काम करताय तुम्ही...❤
Big fan bro
Kara v log conuting dada vayni mast aahe😊
बाजीला नेहमी फेरा द्या, खुप मस्त पळतोय. 👍👌
Sakal sakal ghetlis ki kay Mitra 😂😂😂😂
तुम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर पण तुम्ही चांगले आहे तसे राह तिथे पण आणि तुमचे व्हिडिओ करत राह लोक विचार नका करू माणसांची वाईट दिवस जाता तुम्ही दोघे तुमची काळजी घ्या
Dada kharch tumhi khup changl kam kartay a kont hi kam chota kiva motha nasto a tumhi doghe milun ekmekanna ji support kart ahat na te kharach khup chan ahe ashech nemhi sobat raha a ashe tumhi khup mothe vha good bless you dada
Yes ham support krenge
काय चुकीचं नाहा भावा पोटा साठी काहीही करावा लागतो पुढच्या प्रवासाठी all the best
Kahi vishy nahi re nilya jaan aamhi ahet na ❤
arey doghejan pan khup chhan dancer ani actor aahat, chhan Orkestra mdhe ja na..khup ajun famous vhal, ata mast yatreche diwas suru jhalet marathvadya mdhe, khup kamvaal tumhi..
❤ nilesh dada video karat ja❤
Daily video takt ja tai mi wait krt aste vlog chi plz takt ja Blog
तुम्ही रोज व्हिडिओ करा खूप छान असा व्हिडिओ
लोकांचं आईकु नका लोक काय पोसायला नाही येत आपल्याला तुम्हाला जे वाटेल तेच करा तुम्हीं
🎉🎉🎉🎉 full sport🎉🎉🎉
मी बघितला तुझा डान्स माळेगांव यात्रेत
वन्स मोर
Vlog continue takat ja dada tai❤
नाही रे भावा तमाशा वाईट नाही पुरी याला खूप महत्त्वाचे hote ti ek kala ahe ji तुमचा कडे ahe ya काळात fkt नाव बदल डान्स ,,, dada ti kala ahe प्रत्येकाला नाही जमत , लोक पैसे देऊन शिकता ❤❤❤ खूप यश मिलो
Chandanpur yatra 😇💯
Vlog continue takat ja tumi daroj
Nakki banva video...... Amhala avadel pahayla ❤
नीलू भाऊ ओल the best
Keep it up bro 🎉
Konti hi kam nav tthevnyach nast kam konte hi aaso mehnt dada laksh naka deu tumhi lokanchya bolnya var
Vlog continue banva tumhi je karal ti changlich karnar
Tyat vait vatnya sarkh kai nahi dada hi pn Ek kala aahe Tyach chukich as kahich nahi tar vait varun nko gheus ❤
Good luck ❤
कलाकार कलाकार असतो तो तमाशाचा असो किवा कोणताही खरे कलाकार तमाशा मधेच असतात मी पण एक लावणी डांसर आहे मी समजू शकतो नक्की यश भेटो तुम्हाला 🙏
Are banva vedio mast astat mi tar khup vaat baghtey
❤❤❤❤❤❤❤ love you bhai
Nakki banva vlog dada & vahini
👍
😊😊😊
Vidio banvta brother ❤😊 0:48
तू 😭😭
Keep support dada ❤
Bhawa pn kona var ti he viswas theu nako jast Karan Aasl scam khuop Jana sobat zalele aahet ❤
Continue kara
❤❤❤
Dada plzz tumhi dogha vlog banva....aamhala avdta bagylaa
Volg kart ja dada roj aamhi vat baghato tumachya videochi
Dada me pan nanded cha aahe
❤
तुम्ही जोही निर्णय घेतला आहे ना खूप छान घेतला आहे नाही वाईट लोकांचा नाही विचार करायचं स्वतःच्या फॅमिलीचा आणि घराचा विचार करायचं तुम्ही जो ही निर्णय घेतला आहे ना दोन पैसे कमवायचं तू खूप सुंदर आणि चांगला आहे तुम्ही वाईट थ्रुवनी तर नाही कमवत ना चांगल्या स्त्रुनी पैसा कमवता आहे चुकीचं नाही यात काही ब्रो तू कशाला टेन्शन घेतो आणि ती आम्ही आहोत तुमच्या सोबत तुम्ही असेच पुढे जात राहा आणि तुमच्या व्हिडिओ असेच टाकत राहा व्हिडिओज बंद करू नका
🔥🔥🔥
Vedio continue kar
Nit ravha dogha ak makanchi kalji ghaya ❤
Blog banva nehami mi baghte mala avdtat tumche blog
Bhava video takat jaa❤❤❤
Bhaiya aap continue vlog banaye