जिरेनियम शेतीनं केलं वर्षभरात करोडपती; अहमदनगर जिल्ह्यातील तरूणाची यशोगाथा | Kisanwani Success Story
Вставка
- Опубліковано 6 січ 2022
- #Kisanwani
संपर्क -
कल्पेश शिंदे,
विरगाव, ता. अकोले, जि. अहमदनगर
मोबाईल क्रं. 8308881111
@Kisanwani : शेतीला व्यावसायिकतेचे स्वरूप दिल्यास मिळणाऱ्या नफ्यात अनेक पटीने वाढ होते. हेच सिध्द करून दाखवलय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या विरगावच्या कल्पेश शिंदे या तरूणाने. कल्पेशने आपल्या ४२ एकर शेतीपैकी २२ एकरात सध्या जिरेनियम शेती केली असून यातून टनाला तब्बल १८०० ते २००० मिली तेलाचं उत्पादन घेऊन दाखवलय. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तेलाचं सर्वाधिक उत्पादन मिळवणाऱ्या कल्पेशनं यासाठी योग्य नियोजन केलं असून महिन्याकाठी लाखो रूपयांच्या कमाईच साधन निर्माण केलयं.. चला तर पाहूया कल्पेशनं सुरू केलेल्या जिरेनियमच्या व्यावसायिक शेतीची यशोगाथा….
===============================================================================Get the BEST PRICE at IndiaMART
Geranium Plant: dir.indiamart.com/impcat/gera...
Flowering Plant: dir.indiamart.com/impcat/flow...
Rose Tree: dir.indiamart.com/impcat/rose...
===============================================================================
Geranium farming project,
Geranium Farming Near me,
Geranium farming subsidy,
Geranium Farming in Maharashtra,
Geranium farming subsidy in Maharashtra,
Geranium oil farming,
Geranium cultivation,
Geranium farming,
How to make geranium oil,
Rose geranium oil vs geranium oil,
Rose geranium oil skin benefits,
Geranium Oil price 1 Litre,
Geranium essential oil spiritual benefits,
Geranium and lemon essential oil,
Geranium oil for wrinkles,
Geranium tea side effects,
Geranium farming training,
Geranium farming profit per acre,
Production Technology of geranium,
Geranium cultivation in India,
Aromatic plants,
Difference between medicinal and aromatic plants,
Aromatic plants in India,
Aromatic farming in marathi,
List of aromatic plants,
Aroma Mission subsidy,
Importance of medicinal and aromatic plants,
What is aromatic plants,
अहमदनगर येथील या शिंदे बंधूंच्या जिरेनियमची शेतीवर त्यापासून करणेत येणारी निर्मिती खरंच कौतुकास्पद आहे.त्यांचं मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
एकच नंबर माहीती दिली👌👌💯💯
पीक लावण्या पेक्षा शेत माल विक्री वर व्हिडीओ बनवा सध्याची खूप मोठी समस्या आहे सगळेच पिकवू शकतात विकायचं कुठं
Ha video vikaych kuthe tech sangtoy
@@Mayurchikhale8714 mobile no dya
बरोबर आहे भाऊसाहेब
@@Kisanwani tri pan sir distillation karun 12k madhe vikna nhi parwadat around 16k valuation tri bhetla pahije 1 acer sathi distillation unit takna pan sopa nhi ahe
Barobar
V good to know about your project.wish you all the v best.
खुप छान प्रगत शेती 👌👌
खुप छान माहिती मिळाली आहे. अभिनंदन.
Good work kalpesh sir
Khup Chan माहिती
भाऊंची शेती पण तेवढीच आहे 42 एकर पैकी 22 एकर ,आमच्या 2 एकरात काय रताळी येणार आहेत काय😂😂😂
गंभीर समस्या आहे भावा पैसे असावेच लागते
😂😂😂
खरे आहे
रताळे शेती चांगली कल्पना आहे
@@farmersproducercompany5770 ही टिप्पणी विडंबनात्मक होती,कारण जेरेनियम शेती साठी क्षेत्र मोठे हवे त्या साठी ही टिप्पणी होती....सामान्य, अल्पभूधारक, शेतकरी नाही करू शकत.
असो!
खुप छान माहिती दिली
सर खुप छान माहीती
खूप छान 👌👌
Very good Kalpesh.plz guide us
Great
खूप खूप छान साहेब अभिनंदन
1ch number 👌👌
Chan vedio 👍
Woov very. Very good
Mast 👌
Wawa chan.
Khup chhan
Congratulations 🎉 bhava
Very good information
Superb sir
लागवड कधी असते साहेब
Very good
Thank you bro
सगळ्या प्रकारची पिक उत्पादन घेऊ शकतो शेतकरी पण विकायच कुठे शेतकरयां कढुन शेतातुन खरेदी केली पाहिजे आस शेती मंजे भिकारी धंदा झाला आहे खुप येशोगाथा बघुन बरबाद झालो मि
याचे एक दिवस इमू पालन सारखे होणार
@@jaspalsingrajput9099 emu palan mhanje Kay ahe
प्रगतिशील शेतकरी
Good
💯🙏
हे शेती नाही व्यवसाय आहे.शेती म्हणजे शाश्वत जीवन जगण्याचा मार्ग
Mg ky shetkaryani. Sheti karun karz karave ka kahi tri fayada jhala pahije na nhitr pikache utappan pn nhi bhetat pahije tase
सध्या मजुरीची समस्या मोठी आहे. त्यावर काही उपाय आहे का?
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
शेतकरी वयाने लहान असला तरी अरे तुरे बोलण्यापेक्षा Respect ने बोलल्यास तुमच्या व्हिडिओ ची किंमत वाढते
तेल प्रक्रिया काढण्याचा प्लांट टाकणं हे शेतकऱ्यांसाठी अवघड आहे आणि जिथे आहे तिथे पोहोचूस्तर वाळून जाण्याने उतारा कमी याची सर्वात जास्त भीती आहे तसच कंपनी करार तर सांगायलाच नको माझ्या मित्र स्वतः खताच्या कंपनीत असून त्याने त्याच्या शेतात जिरेनीअम वर नांगर फिरवला
माझा हि अनुभव असाच आहे, आता माझा माल तयार आहे पण तेल काढून देणारेच भेटत नाही ... मला हि नांगर फिरवाव लागेल अशी परीस्तीथी आहे
पीक तयार झाल्यावर कंपनी कुठलीच काळजी किंवा हमी घेत नाही त्यामुळे किरकोळ शेतकऱ्यांचे नुकसान होते
@@sandeeppatil6328 hi friends please give me you mob no for giraniyam information
या साठी कोणत्या प्रकारची जमीन लागते
Sir company shetkari sobat plots agreement ka kart nahi
Sir mahiti
Khup durcha shatkari sathi kai suvidha aahe kamich kami kiti maal upalabdh hava
Ho
Oil recovery ....important ahe. Nusati lagvad kahi important nahi. Oil recovery sathi information share kara
Mitra oil recovery itranpeksha kashi jast milvli hech sangitly ya video madhe
🙏sir.chan mahiti ahe ..pn ajun details miltil ka.plantation to harvest all schedule,watering and fertilizers / any other suppliments,and any info about herbicide, insecticides etc...yabaddal mahiti dyal kay.kiva link asel tr please send kra.waiting for reply.thank you.😊
8208067006 call me
10/2/2022 लोकमत पेपर ला बातमी आहे शतावरी रोपे लागवड करुन कंपनी पळुन गेली
बर मग इथे कोणती कंपनी पळून जाणार आहे
Very nice..🤮🤮👍👍
Kiti zamin pahije
Wardha district mdhe ahe ka kuthe
सुरवातीला एक एकर वर करुन पाहिली तर चालेल का व किती खर्च येईल
one time investmne 70-80 hajar
Tumcha fertigation schedule milel ka sir
1.25 lakh every 3 months
ie. 4 lakhs per year profit, am i right?
yes
जिरेनियम कापणी केल्यानंतर किती वेळात तेलनिर्मीती ठिकाणी पोहचणे आवश्यक आहे
Call to kalpesh
1दिवस नन्तर वजन कमी भरते
कल्पेश भाऊ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात कोणि जिरेनियमची लागवड केली आहे का ?
दानोळी मध्ये आहे, शिरोळ तालुका
Akolekar👑👑🔝🔝🔝😍✌️✌️🌿🌿🌱🍃✅✅
आम्ही कोणते पण पीक घेतो उत्पन्न पण खुप घेतो, पण ते विकायचं कुठं देयचं फुकट, फेकायचा करायच काय?
Unit dhul khat padal ahe kunala pahije asel sanga
75000 rate ahe Mumbai la
Lutato ka shetkaryana
यासाठी अति पाऊस झाला तर चालतो का ?
Nahi
सर 1लिटर तेलासाठी किती kg पाला लागतो
1 tan
Kali jamin chalel ka
नका फेकू 500 किलो ला 1300 ml अशी रिकवरी कुठेच मिळत नाही.. मी स्वतः जिरेनियम चा शेतकरी ahe
Tumhi khup husar shetkari aahat tyamule tumhi mhanal tech khar
1000 kg madhe hou shkte ka 1300ml kinva 1200ml prnt recovery
@@shubhamsonawane9430 nahi
@@greatmaratha7760 mag kiti hote? Aani he je 1lakh/3 month yacht kiti satya aahe? Tumcha anubhav sanga Sir
@@Amit-lu7il geranium sheticha project fail ahe.. yat varshacha kharcha kadhala tar khup jast hoto..pavsalyat oil recovery khup kami nighate..tyamule average income yet nahi.. company ne rate 12000 varun 8000 vr kele ata ..yapeksha us lava te bar rahil
अगोदरचंच करोडपती आहे । तो 42 एकर जमीन वाला काहीही करू शकतो ।।
Kahi naahi fakt Rop vikaycha dhanda aahe amchya yethe
जिरेनियम चा वापर कशासाठी केला जातो, काय फायदा त्यापासून ते सांगा
Video bagha sarv sangital ahe
सोंदर्य प्रसादने साठी अर्थात सेंट
12 mahine vaparta yete ashi process training pan dya.. shetkaryanna kimmat milat nahi aani aamhala mhagat milte shaharat
ऊत्पादन करण्यापेक्षा विकायचं कसं कुठं केव्हा ते सांगा
Video purn bagha sangitaly sagal
Sindhudurg district , kokanat sheti hoi shakte ka?
पाऊस जास्त असेल तर नाही होत
पश्चिम महाराष्ट्रात कोणी जिरेनियमची लागवड केली आहेका? असेल तर कळवावे त्याचप्रमाणे विक्री कोठे करायची ?
कोल्हापूर जिल्ह्यात आहे अनेक ठिकाणी.. शिरोळ तालुक्यात. विक्रीसाठी व्हीडीओ पुन्हा पहा
What a logic s h kelkar chi requirements 30ton per month and total India chi 300-350 ton per year
mam tich ek mothi company aahe purchase karnari
सातारा district mdhe kuthe ahe ka asa distillation plant?
Rajale Tal- Phaltan.
Nahi
Sir tumchya plant la alyavar margdarshan milel ka.
सम्पूर्ण मार्गदर्शन 7020913243
खुप छान सर
हे शहामृग योजना सारख आहे
हे इमू पालन सारख आहे
विनाकारण चुकीच्या कमेंट करू नका
Are bhai marketing kara pratek shetkari selesman zala pahije
0:21 1800ml mhnje fakt Javlpas 2liter..1800liter asel
😂😂😂right bro
1800 ml / ton bolat aahe madam.
sir tumcha call lagat nahi , tumch suru aslela number dya
Udya try kara
@@Kisanwani distilation plant la kiti khrch yeto??
@@amitkumarshantidoot213 call to kalpesh sir
70% शेतकऱ्याकडे प्रत्येकी एक -2 एकर शेती आहे ,,त्यात असे पिके घेऊन शाश्वत उत्पन्न कसे मिळेल
का नाही मिळणार
@@Kisanwani करार करता ❓
@@akshaybelhekar6689 karyua ya
Group karun kel tar khup fayada hoel
केळकर कंपनी च तेलाचे दर खूप कमी देतात. त्या मुळे शेतकरी त्रस्त होतात असे मी ऐकले आहे खरे आहे का??
1 लिटर तेलाचा भाव किती मिळतो
@Hrishi Bendbhar Mi Pn Jirenium Farming Che Knowledge Ghetoi Experience Ghetoi... Positiveness Ahw kai ?
amchya kadun rope ghya , amcya kadun he ghya te ghya ani nanter bomblat basa
सरांचा नंबर नाही सांगितला
व्हीडीओ मध्ये दिला आहे सर
पावसाळ्यात चालेलका
नाही
जास्त पाणी पडतो त्या क्षेत्रात होत का हे पीक
Nahi
अकोले तालुका हा अहदनगरमधला पश्चिम भागात आहे तेथे खूप पाऊस आहे. येतो पीक सगळीकडे.कारण मी अकोलेचाच आहे.
सर रोप कुट मिळतील.आणि किती रुपयाला एक रोप मिळेल.
Call to Kalpesh sir
Nagpurla hou shkte ka geranium farming
Ho
Frkat tar nahi na...sanga Nagpurla kuthe aahe te.
@@KisanwaniNagpur kivva amravati/Akola side la koni karat aahe ka?
Sir cha Mobile no bhetel ka
Video madhe aahe
Bhav padla ata oil cha
Kay rate ani tumhi karat aahat ka?
हे काय उपयोगकर्ता आहे
व्हीडीओ बघा की
Mirchi chakdala Ka dheere paas aaya tha boulevard khesari lal ka kila tesla
माझ्याकडे आठ एकर जमीन आहे पाणी मुबलक आहे वाडगाव हे स्टेशन आहे पालघर तालुक्यातील. आपण जर करत असेल तर मी आपणास द्या देण्यास तयार आहे. सध्या मी काहीही उगवत नाही.
Me palger madhe sheti karto
प्रोसेसिंग युनिट ची किंमत किती आहे ?
चंद्रपूर जिल्ह्यात पीक घेता येईल काय ?
रोपे कुठे मिळतील ?
Tel kshasathi vaprtat hay
Video purn paha sarv details sangitlet
4 lac matit gelet😓
हे पीक जनावरे खातात का ?
Nahi
लाख रुपये वर्षाचा नफा आहे का 3 महिन्यांचा
मित्रा व्हीडीओ नीट पहा परत एकदा.. ३ महिन्याचे २५ लाख सांगितलेत
Pn tyana jamin 42 acre ahe jyana 2 acre jamin ahe tyanach ky
ACRI 10 TO 12 TON pala nighto Ani Tyche 10 tey 12 kg Oil nightey...11000 ne jari kele tri 1 lakh chya vr Utpann miltey ..3 4 month mdhe
@@themechengineer3561 2 ekar la varachyache 6'/8 lakh
रोपांचा धंदा जोरात आहे,3 महिन्याला कटिंग येत नाही,पावसात पाला खराब होतो त्यामूळे फारतर 2 कटिंग मिळतात खऱ्या , तेलाचे अव्हरेज फार कमी मिळते , लाख सव्वा लाख नफा मिळणे अवघड आहे मी 10000 रोपे लाऊन प्रयोग करून बघितला होता तेव्हा नीट चौकशी आणि विचार करून लागवड करा
आपला प्रत्यक्ष अनुभव आपण प्रदर्शित केला तो योग्यच आहे, मी सुद्धा एक एकर लागवड केली आहे
अजुनही झाडांची वाढ समाधानकारक नाही
दादा व्हीडीओ मधील शेतकऱ्याने किती एकर लागवड केलीय विचार करा.. प्रयोग करणे आणि योग्य नियोजन करून शेती करणे फरक आहे..
जिरेनिअम शेती परवडत नाही
अनुभव आहे काय आपल्याला ?
@@riteshnalage3812 ho
मग करावी का नाही ?
का परवडत नाही?
@@riteshnalage3812 नाही
Aurangabad jilhyat ahe ka uplabdh
Video madhe no la call kara
Kasala lokana chutiya banavata re.muskilshi 1 lakh tari bhetle astil ka mane 1 varshat caroad pati.
जिरेनियम ची लागवडीचे प्रमाण वाढल्यामुळे आता च
रेट ११५०० इतका आहे
दर कमी होण्याची कारण वेगळी आहेत, लागवड वाढली म्हणून दर कमी नाही झाले
लागवड कितीही वाढली तरी त्याचा तेलाच्या दरात घसरणीवर परिणाम नाही होणार.
Tumhe karat aahat ka? Tumchya anubhav share kara Sir