दत्ता भाऊचे खूप ऑडिओ व्हिडिओ u tube वर ऐकले आहेत. परंतु या कार्यक्रमात त्यांना पुरेसा वाव मिळालेला नाही ही खंत आहे. I know ,he is one of the greatest शहनाई player.
दत्ताभाऊ सनई अप्रतिम वाजवतात.पण नेमक्या इतक्या मोठ्या कार्यक्रमात सनई सुरात वाजायला हवी होती.तशी वाजली नाही.मला वाटते थोडे घाबरले की काय?अजून थोडा रियाज हवा होता.
अशा अफाट अजोड़ कलाकरां मुले एक वेगलच वैभव माझ्या महाराष्ट्र राज्य ला लाभल आहे म्हणून नच म्हणतात जगात भारी माझा महाराष्ट्र राज्य 🙏🙏🙏🙏🙏🚩येथे सर्व कला जिवंत आहेत त्याच श्रेय या कलाकाररांना जातय लोपत चाललेली जनतेसमोर साजीवंत केली धन्य त्याचे आईबाबा ज्यांनी अस रत्न जन्माला घातल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची हे कुणीही गाऊ शकत नाहि तेपण सन ई सारख्या दुर्मील वाध्यान धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩
अशा खऱ्या खुऱ्या मातीतल्या कलाकारांचा महाराष्ट्रात मोठा सन्मान व्हावा
मी कार्यक्रम मध्ये समोर बसलो आसतो तर पहीली शंभराची नोट ढोलकि वादकां वर ओवालुन टाकली आसती वा नाद होता अगदी बिनतोड धन्यवाद 🙏
व्वा दत्ताशेठ गायकवाड अवसरीकर तुमच अभिनंदन
👍👍👍👍👍🙏
दत्ता भाऊ लोणीकरांचे जावई सनई सम्राट अवसरीकर आपणास जय लहुजी
वा... ह फारच मधुर स्वर.मान. दत्ताजी गायकवाड यांचे अभिनंदन🌹🌹🙏
वर! गायकवाड साहेब सहकारी अभिनंदन!
दत्ता भाऊचे खूप ऑडिओ व्हिडिओ u tube वर ऐकले आहेत. परंतु या कार्यक्रमात त्यांना पुरेसा वाव मिळालेला नाही ही खंत आहे. I know ,he is one of the greatest शहनाई player.
Z
खरच मंत्रमुग्ध झालो सनई आणि सर्व वाद्य एकुण मस्त वाटाल राव जबरदस्त
व्वा मस्त अतिसुदंर ! सनई म्हणटलं शास्त्रीय वादन पाहीजे एखादा राग वाजवायला पाहीजे होता अजून मजा आली असती!
दत्ता जी बरोबर ढोलकी पटु विशेष ध्यान आकर्षित केल 🙏
धन्यवाद दादा खूप छान👏✊👍
दता भाऊ ऐकच नंबर खासच 👌👌
दत्ताभाऊ तुमचं अभिनंदन सरकारने ह्या महान कलाकाराचा विचार करावा सनयी वादक लोककला. लोप पावत आहे
खुप छान दत्ता भाऊ
अति उत्कृष्ट.
आदर्श व्यक्तीमत्व मा.दत्ताजी छान !
अप्रतिम खूप छान
पारंपरिक वाद्याना सलाम.
सर्वांनी छानच काम केले अभिनंदन
सनई रत्न दत्ता गायकवाड आणि सहकारी वाद्यवृंद यांच्या अभिनंदन
दत्ता शेठ अवसरीकर तुमच्या कलेला अभिनंदन 👌👌👌🙏🙏🙏👍
तुमचा मो नंबर द्या मी जालिंदर काशिनाथ साळवे देवठाण
अति उत्कृष्ट!!👍👍🙏🙏
Hich khri Mharatraci lok kala👌👌👍
आंबेगाव तालुक्याचा सार्थ अभिमान ,सनई वादक दताभाऊ गायकवाड , अवसरीकर .
Khup khup bhari salam salam👍👌
Lai bhari sadrikaran
जेव्हा समाज माना डोलवु लागतात ते व्हा समजाव तो कार्यक्रम अफलातुन चालु आहे कला उत्कृष्ट घडत आहे 🙏🚩
खुप सुंदर वादक
अप्रतिम ❤❤
सुपर मोजिक 👌👍✌
Ek number ❤❤❤❤
सनयी वादक दत्ताजी गायकवाड़ हे शिवशंकर हा गण सादर करताना अफलातुंन
छानछानखुप
महाराष्ट्राची शान ❤❤
खुपच छान
एकदम मस्त
King of Pune jilha datta bhau gaikwad
Waw Datta bhau .khupach chan 🌹🌹🌹
Good good good good
Kadak performance 🔥🔥🔥🔥
एकदम कडक अभिनंदन
धन्य वाद भावा
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान. बीड
👌👌
Nice
Gan konat ahe
वाह.. 👌 👌 🙏
गाण कोणता आहे
दत्ताभाऊ सनई अप्रतिम वाजवतात.पण नेमक्या इतक्या मोठ्या कार्यक्रमात सनई सुरात वाजायला हवी होती.तशी वाजली नाही.मला वाटते थोडे घाबरले की काय?अजून थोडा रियाज हवा होता.
Va khup chan dada
Nad nay karyca dg👌👌
Kadakk 🔥🔥
Gaikwad ji no. One sanai
एक नंबर छान
मानाचा मुजरा....🙏
अभिनंदन दत्ता भाऊ
No words for appreciation. Keep it up.
Kalbhairao natha. Maharj ki jay
Very good naics
ATI Sundar
Waa kya bat hai
Shubh sanai
खरा कलाकार बाजूला राहिला साहेब आस नसतय
🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
हलगी, ढोलक, तुणतुणं,टाळ,तिकोण
हा मुळ 'साज' होता "लोकनाट्याचा..
सग्ळं कसं लाईव्ह होतं हो...
अंगावर काटा उभा राहिला हे बघून ऐकून!!
मुळ हलगी बघायला ऐकायला मिळाली..आपली कला भारीच सारे..पर बेंडबाजानं वाट लागली...
Dattashet no.1
वा दत्तासेठ अपनास मानाचा मुजरा
याला मनतात. जुण ते सोन वावा माझानमसका
Aedam. Lokpriy mast
Are waa akadam mustache datta
👌
va jivnt kala
🙏
दत्ताभाऊ तुमचा नंबर सांगा.
शाब्बास भाव.
👍
Sanai samrat salute
अशा अफाट अजोड़ कलाकरां मुले एक वेगलच वैभव माझ्या महाराष्ट्र राज्य ला लाभल आहे म्हणून नच म्हणतात जगात भारी माझा महाराष्ट्र राज्य 🙏🙏🙏🙏🙏🚩येथे सर्व कला जिवंत आहेत त्याच श्रेय या कलाकाररांना जातय लोपत चाललेली जनतेसमोर साजीवंत केली धन्य त्याचे आईबाबा ज्यांनी अस रत्न जन्माला घातल कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची हे कुणीही गाऊ शकत नाहि तेपण सन ई सारख्या दुर्मील वाध्यान
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🚩
क्या बात है,जीव ओवाळून टाकावा .
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ ला शेअर करा
दादा तुम्हाला तोड नाही
ना भूतो न भविष्यात
माझे चुलते पण,,, दगडूभाऊ,,,, सनई सम्राट होते पण कला शिल्लक राहिली नाही,,,?? त्यांच्या बरोबर घेऊन गेले,,,
Shinoli gavche vikas kokate pan aahet
खुप घाई करताय अंतरा संपलयावर घाई चालु शकते.