सनई सम्राट सुप्रसिद्ध सनई वादक दत्ता गायकवाड यांनी मनाला तल्लीन करणारे भक्तीगीत वाजले
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- • Phakta bhimrao ek namb...
• Tula firavto majalgaon...
• Sanvidhan ki hay duniy...
• Wamandada Kardak (माण...
• Ramai song Taril rama ...
सलाम भाऊ तुमच्या कळेल तुमच्या सनईतून जे शब्द निघत होते ते एक एक अक्षर मोजण्या सारखे खरोखर तुमचे मनापासून स्वागत आहे
सुरुवात जबरदस्त अप्रतिम वादन एकच नंबर 👌👍🏻
आपल्या कलेला साष्टांग दंडवत. बाकी शब्दच नाही..आणि हो वादक पण अप्रतिम ..एकदम गाण्याला अनुसरुन सहजपणे भजनी ठेका केरवा त्रिताल क्या बात है मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा...
गायकवाड भाऊ.... मनापासून तुमच्या कलेला नतमस्तक होतोय..... असा कलाकार होणे नाही हो... खुप खुप सुंदर..... शब्द कमी पडतात आपल्या कलेचे वर्णन करताना..... एकच नबंर👌👌👌👌👌👌 जबरदस्त....
सनई सम्राट मा.दत्ताजी गायकवाड आपले वादन मी स्वतः या चानलवर पाहिले आणि वादक कसा आसावा याच उत्तम उदाहरण ...दुसरे नाही. शुभेच्छा !
अतिशय सुंदर, वादक कसा असावा. मनाला आनंद देणारा मनात मोहीत करणारा असा आवाज, अतिशय सुंदर वाटला.
धन्यवाद!!
एकच1नंबरछान रागअतिशय ; सुंदर हालगी वादय ता शा सुंदर वाजवला आहे सगऴयांची चरणी नतमसतक अभंगफार सुदर निवडला आहे आवडल आभिनंदन
आंबेगाव तालुक्यातील शान..... एकच नंबर...👍
तुमच्या कलेला मराठी मनाचा मानाचामुजरा
जबरदस्त सनई वादन
कलाकारांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏
श्रीदत्ता गायकवाड जी आपढल्या कलेला माझाहात जोडून सलाम.एखादि गोष्ट कळायला त्यागोष्टिचा जानकर लागतो .हार्दिक अभिनंदन . राम कृष्ण हरी .
🙏
एकनंबर सनई वादन
Dattaji,we are proud of you (.sanai ahe ka sundari?)
सनई वाल्यांचा नंबर
खुपच छान,प्रकाश साथसंगत. सर्वांनाच सुभेच्छा.
जयहिंद जय महाराष्ट्र गायकवाड साहेब अभिनंदन तुमच्या सन ई चे व कलेचे
इ
अप्रतिम फारच छान
फारच सुंदर 1 नंबर
सलाम आपल्या कलेला. गुरव G.B.minche. Khadaklat..तालुका Chikkodi. जिल्हा बेळगाव
खुप छान अप्रतिम
एकदम छान . . . . . . . . . खुप सुंदर
खुपच छान वाजवली सनई.....👌👌
एकदम छान
गायकवाड साहेब मस्त सनई वादन
सुपर दत्ता मामा
मनतल्नीन होणारे। सगिंत
या कलाकारांना माझा सलाम
खूपच सुंदर खुप छान अतिसुंदर
Dada1numbar
Farach apratim masterji
30 varshe. Pathname. Gelo. Ki. Rav khup. Chhan. Apratim
अप्रतिम 👍👍
Exllenent
🙏❤️🙏
Very nice
Thanks
Very Good
अतिसुंदर गायकवाडजी
मनाला प्रसन्न करणारी सनई
Kadhi lagel re vedya tula godi abhangachi
सुपारी किती घेनार दादा
हे कोणतं भक्ती गित आहे,जाणकारांनी मार्गदर्शन करावे....
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
गायक प्रल्हाद शिंदे
@@mahadevkhandagale2201 thanks dada
Pralad shinde singAr name kadhi lagel re vadya tula godi abhangachi
Kadhi lagel re vedya tula godi abhangachi
सुश्राव्य!
सनयी.पंडीत
आडगळे
,, 🌹🙏✨🙏🌹🙏💞🌹
Ha vidio juna ahe vatt khup
ho
12/07/2015
गायकवाड़ साहेब तुमच्या वरुन जीव ओवाळून टाकावा वाटतो.
गुरूवर्य श्री निवासदास रासगेबाबा यांचा जयसीताराम रामानंद आध्यात्मिक व आपल्या. सनई. गायनाने.बद्दल धन्यवाद. च-होली बु माझा.मोबाईल नंबर आहे. 8600310265
श्री दत्ता जि.गायकवाड. आपण भक्ती गीत.सनई.वर.चांगले. वाजवले.व.गायले आहे. त्या बद्दल. गुरूवर्य श्री निवासदास याच्या तर्फे अभिनंदन च-होली बु कृपया आपला. मोबाईल नं देणे. माझा. मोबाईल नं आहे. 8600310265