साहेब नमस्कार , मला कपाशी मधे Hitweed + Targasupar मारायचं आहे तर त्यात तुरटी आणि शाम्पू वापरला तर फायदा होईल काय , ते नसेल चालत तर चांगल्या रिझल्ट साठी काय वापरू शकतो मार्गदर्शन करावे. कृपया reply dyal
ऊस पिकाची जाडी व कालोखी येण्यासाठी काय करावे व ऊसाची पेरी व साईज वाढविण्यासाठी व उसाला चिरा किंवा भेगा व तडकने नाही झाला पाहिजे खानयासाठी नरम झाला पाहिजे उस तर सध्या खंत नियोजन सागावे मॅडम ऊस लागवड दिनांक 10 माच 2023, ची आहे ऊस
Dudhara kashane ,marel
नमस्कार दादा , कापूस पिकात असेल तर हेक वापरा
Soyabeen made makka anter pik mahnunn laule konte herbicide spry krawe lagel😴
नमस्कार दादा, सोयाबीन व मका साठी तणनाशक नाही डवरणी करावी
Ok thanks 🙋
Tur perani sobat konchi khat takavi sanga sar
नमस्कार दादा , DAP + पोटॅश
लव्हाळा जळत आहे का
नमस्कार दादा , संपूर्ण जळत नाही
Kapashi madhe kena he gavat ahe tya baddal sanga
नमस्कार दादा केना तण कोणत्याच तणनाशकाने मरत नाही
धन्यवाद मॅडम, 🙏
🙏
हिटवीडचा दोन वेळा अनुभव घेतला आहे, तण पिवळे पडते 15 दिवस त्याची वाढ खुंटते बस एवढाच रिझल्ट्स मिळतो ते तण तुम्हाला काढून टाकावेच लागते
Hitweed max che result nahi.
Right
Ghasa ghya
नमस्कार दादा, कापसामध्ये तणनाशकाचे पर्याय कमी आहे,
धन्यवाद मॅडम 🙏 खूप महत्वाची माहिती दिली..
🙏🙏
Aamhala Hitvitmaxx 50 mm sangital dukandarani tar aamhi kitti Ghyaych
नमस्कार दादा , ४० मिली प्रति पंप प्रमाण
खूप छान मॅडम,,
🙏
Tur sathi upay sanga
नमस्कार दादा , तुरीला मध्ये काय अडचण आहे ते कळवा
3 aekar plot madhe white gold pattan ne tur Bdn 716 lawali aahe, 20 diwas zale , khat konte deyve,
सर तूर पीक पेरणीस 10 दिवस झाले तूर मरत आहे 80 टक्के तूर मेली सर उपाय सांगा
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा लावून परत लागवड करा
तननाशकाच्या फवारणी नंतर किती दिवसाणी किटकनाशकाची फवारणी करायची सागा
नमस्कार दादा , ४-५ दिवसांनी करू शकता
काका हवामान बदल व्हिडिओ टाका 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shock up madhe konte contain ahe
नमस्कार दादा , ऑरगॅनिक कार्बन
सध्या परिस्थिती बदल ऊस पिकाची माहिती सांगावी व विडीओ बनबा
नमस्कार दादा , ठीक आहे
👌🙏🙏
भेंडी मधील तन मारण्यासाठी कोणतं तननाशक चा वापर करायचा
नमस्कार दादा, निवडक तणनाशक नाही
मागच्या वर्षी Heetweed max ची फवारणी केली तन फक्त पिवळे झाले पण सुकले नाही शेवटी निदनी करावीच लागली
नमस्कार दादा , घासा किंवा डोझो मॅक्स वापरू शकता
साहेब नमस्कार , मला कपाशी मधे Hitweed + Targasupar मारायचं आहे तर त्यात तुरटी आणि शाम्पू वापरला तर फायदा होईल काय , ते नसेल चालत तर चांगल्या रिझल्ट साठी काय वापरू शकतो मार्गदर्शन करावे. कृपया reply dyal
नमस्कार दादा, Hitweed + Targasupar वापरा या सोबत इतर काही वापरण्याची गरज नाही
मॅडम तुमचे औषध भेटतच नाही मार्केटमध्ये तुमचा फोनवर संपर्क केला होता
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
तन नाशक फवारणीनंतर कीटकनाशकाचे किती दिवसांनी करावे आणि डोस कधी द्यावा खाताचा
नमस्कार दादा, ४-५ दिवसांनी गरज असेल तरच कापसावर फवारणी घ्यावी
कपाशीत ज्वारी व गाजर गवत भरपुर झाले कोणते तननाशक मारावे
नमस्कार दादा , हिटवीड ३० मिली + टर्गासुपर ४० मिली + शॉक अप ४० मिली प्रति पंप प्रमाण
किस्टा जी आर किटकनाशक व काबोप्यूरान किटकनाशक हे दोन्ही किटकनाशक एकत्र करून ड्रीप इरिगेशन द्वारे दिले तर चालेल का हलद पिकाला
नमस्कार दादा, हे दोन्ही कीडनाशक पाण्यात विरघळत नाही
झिंक ईडीटीए कोणत्या कपनी चे चांगले आहे रिझल्ट येणारी कंपनी चे सांगा मॅडम
नमस्कार, बूस्टर चे घेऊ शकता
ऊस पिकाची जाडी व कालोखी येण्यासाठी काय करावे व ऊसाची पेरी व साईज वाढविण्यासाठी व उसाला चिरा किंवा भेगा व तडकने नाही झाला पाहिजे खानयासाठी नरम झाला पाहिजे उस तर सध्या खंत नियोजन सागावे मॅडम
ऊस लागवड दिनांक 10 माच 2023, ची आहे ऊस
नमस्कार दादा, ऊस व्यवस्थापनाचा लाईव्ह घेऊ
जैविक बुरशीनाशक कोनत्या कंपनी चे चांगले आहे सर्व पिकासाठी उपयूक्त झाले पाहिजे उच्च गुणवत्तेचे सांगावे मॅडम
नमस्कार दादा, बुस्टरचे ट्रायकोबूस्ट DX ५०० ग्रॅम एकरी वापरू शकता
लव्हाळी साठी व्हिप सुपर तनणाशक वापारल पण रिझल्ट काहीच नाही मिळाल. काहीतरी सुचवा
नमस्कार दादा, अंतर मशागत करून लव्हाळी तण नियंत्रित करा
कापसाला पाते फुले लागले आहे तण दोन तीन पानावर आहे तणनाशक फवारता येईल का
नमस्कार दादा, शक्यतो पाते लागल्या नंतर तणनाशक टाळा
@@whitegoldtrust खूप खूप आभारी आहे🙏
Yachya sobat Sticker vapryache ka
नमस्कार दादा , हो वापरू शकता
Hitvid bogas aahe rijaltt nahi
नमस्कार दादा, डॉझो मॅक्स किंवा घासा तणनाशक वापरू शकता
तननाशक फवारणी नंतर कीती दिवसाणी कापसाला रसायनाकाची फवारणी करायची
नमस्कार दादा, ८ ते १० दिवसांनी करा