ua-cam.com/video/N_cNzfMFtYE/v-deo.html जय हरि महाराज, खूप खूप छान, मधमाधसारंग खूप गोड राग आहे, नोटेशन आवडले, धन्यवाद 🙏, आणि एक विनंती आहे, वरील लिंक असलेली, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, या गौळणी चे नोटेशन पाठवणे हि नम्र विनंती, अजून पर्यंत कुणाला जमले नाही, तरीही अपेक्षा करतो, धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर गवळण सादर केली धन्यवाद सर
खुप सुंदर गौळण माऊली.
अतिशय सुंदर गवळण सादर केली सर खूप छान 💐💐👌👌👏👏🙏🙏🙏
नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर गौळण आवडली धन्यवाद
सुंदर गवळण धन्यवाद
Khupach छान सादरीकरण केले आहे आणि पूरक notetion धन्यवाद देतो सर आणि कोजागिरीच्या लाख शुभेच्छा 👍🙏🙏👍
तुम्हला पण शुभेच्छा
माउली,🙏🙏🙏अप्रतिम....... खूप छान...
सुंदर गौळण नोटेशन आहे सर
धन्यवाद सर खूप छान आहे गौळन एक नंबर 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐♥️♥️
एकदम छान आहे
अशाच पद्धतीने अभंग नोटेशन द्या ही आपणांस विनंती
धन्यवाद
खूप सुंदर
Khup chan mauli pn ekda purn bhajan gaun dhakhva manje amhala chaal lagech lakshat yail mauli...
खुपच सुंदर आहे👉
Ek dum kadak
Khoob sundar sir♥️❤♥️🙏🙏🙏
Chan👌👌👌👌👌
सजल नयन नीत धार बरसती(भैरवी) या भावगीताचे notation द्यावे। ही नम्र विनंती🙏😊। आपले notation खुप छान आहेत। I subscribed the channel......
Sundar
छान
🙏🙏🙏🙏🙏🙏
Very nice
👌👌🙏💯💫very nice 🙏👌
apratim
जय श्री राम
खूपच छान
🙏🙏🙏🙏
पांडुरगा विठ्ठला मायबापा विठ्ठला या गाण्याचं नोटेशन काढा सर प्लीज......
माऊली, तूच गजानन तूच साई तसेच वाजे मृदूंग टाळ वीणा या गाण्याचे नोटेशन द्यावे.
Sundar 👌👌👏👏
🙏👍🏻👌🏻😘
Mast
sang pandharichya raya sang Kay zale ya abhangach notation upload kra sir
पाण्या निघालि गवळण रुणुझुणु पायी वाजती पैजण या गवळणी चे नोटेशन द्याल का माऊली
Dyanyavaad mauli notation dilya baddal
पण
Chinche chaya panavari deul rachile che swar dya
ua-cam.com/video/N_cNzfMFtYE/v-deo.html
जय हरि महाराज, खूप खूप छान, मधमाधसारंग खूप गोड राग आहे, नोटेशन आवडले, धन्यवाद 🙏,
आणि एक विनंती आहे, वरील लिंक असलेली, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, या गौळणी चे नोटेशन पाठवणे हि नम्र विनंती, अजून पर्यंत कुणाला जमले नाही, तरीही अपेक्षा करतो, धन्यवाद 🙏
तुम्ही हे कसे शिकता
ua-cam.com/video/1j41B5sTJwM/v-deo.html
Notetion milel ka sir