हा बावळट कॉमेंट्स वाचतो की नाही काय माहीत सगळे बोलतात आईकडे पाठव नाही तर चांगल्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जा तरी हा फक्त vdo बनवत आहे .....याला कळत नाही का एक तर दोघेही लहान आणि यांना बाळ होणार ठीक आहे होणार आहे तर पण काळजी तर घ्यावी
परवीन तुमच्या आसपास कुठे प्रभू येशूचा चर्चा असेल ना तर चर्चमध्ये घेऊन जा तिला चर्चमध्ये गेल्यावर प्रभू येशूचा आशीर्वाद मिळतील आणि ताप तिचा लगेच निघून जाईल आणि बरं वाटेल तुला आणि तुमच्या घरात शांती पण येईल
😊dhangari jivan channel paha kiti real ahet te kasala fake drama nahi fake vagne nahi recipe dakhvatta real jivan dakhavatta. Fake jevdhe ahet thevdhe channel band padat ahet .real rahave ❤
Hine sitafal jasti khalle mhanun evda tras hotoy tu ghabru nako param sitafal khup thanda asta te khup tras karata mhanun limit made khaycha jara bavlat porila sikav dava velevar de vatel bara
अरे व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा एक तर तिला तिच्या आई-वडिलांकडे पाठव नाहीतर चांगला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि रियल मध्ये जर पैशाची काही अडचण असेल तर मेसेज कर

प्रेग्नेंसी मध्ये ताप येणे चांगलं नसतं बाळासाठी आणि आई साठी सुद्धा तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलला दाखव
तीला तीच्या आई कडे पाठव ना परमवीर दोन तीन दिवस बर वाटेल वातावरण चेंज होईल.घेऊन जा तु पण सोबत थांब.
साक्षीला माहेरी पाठवले तर याला काहीही कन्टेंट च राहणार नाही म्हणुन तिला माहेरी पण पाठवत नाही
Kiti sangitl tari to luksha det nahi kai honar tya mulich paishsathi kahi pan kasa ahe ha manus
😂😂😂perfect catch kele mala he kalale navte
परवीन तुमच्या आसपास कुठे प्रभू येशूचा चर्चा असेल ना तर चर्चमध्ये घेऊन जा तिला चर्चमध्ये गेल्यावर प्रभू येशूचा आशीर्वाद मिळतील आणि ताप तिचा लगेच निघून जाईल आणि बरं वाटेल तुला आणि तुमच्या घरात शांती पण येईल
बरोबर आहे भावा विश्वास ठेवा मित्रानो खूप काही होते
मंग हॉस्पिटल काय झाट धरायला काढ़ल्या काय येड़ भोकायच्या हो
बरोबर बर आहे माझा विश्वास आहे ❤️
😂😂😂😂
Praise the lord aap bilkul sahi bol rahi hai
खा कि सीताफळ भिकाऱ्या सारखं 🙄🙄😡😡😡... सर्दी होणारच
Net bola na ta bhikari nihe ya tumi aasal mind your language
ती प्रेग्नेंट आहे असल्या परिस्थितीत तिला आरामाची गरज आहे किती काम करते रोज घरात लोक नाही येत का काम करायला
Khatch rahte kahi kahi
तिला वातावरणाचे इन्फेक्शन झाले असेल मला पण सहाव्या महिन्यात असाच ताप आला होता काळजी घ्या तिची लवकर नाही दाखवले दवाखान्यात तर खूप त्रास होईल
व्हिडिओ काढण्यापैक्षा तिची काळजी घे उठसुठ मोबाईल घ्यायचा आस झाल तस झाल उगाच डोक खायच कसले बोर करतोस तेच तेच बोलतो
😂😂😂😂😂
😊dhangari jivan channel paha kiti real ahet te kasala fake drama nahi fake vagne nahi recipe dakhvatta real jivan dakhavatta. Fake jevdhe ahet thevdhe channel band padat ahet .real rahave ❤
Matacha bajar aahe yancha
❤❤❤
रक्त चेक करा दादा sarkha ताप yetoy tar साक्षी la प्रेगेंन ट आहे ती kalji ghya
बाकी काही असो की नसो पण साक्षी खूप Cute, Inosent, आहे आहे यार , माझ्या जीवनात तर सगळ्या माझं काटुंनच जातात
दवाखान्यात घेऊन जा रे ..
Mage 7/8 divsapuri sodun jane bhadn saksich rdn yacha prinam jalay
अरे बाबा नजर काढतो तिची
Hine sitafal jasti khalle mhanun evda tras hotoy tu ghabru nako param sitafal khup thanda asta te khup tras karata mhanun limit made khaycha jara bavlat porila sikav dava velevar de vatel bara
अरे व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा एक तर तिला तिच्या आई-वडिलांकडे पाठव नाहीतर चांगला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. आणि रियल मध्ये जर पैशाची काही अडचण असेल तर मेसेज कर
दादा, काळजी घे.करु दे आईला स्वयंपाक.तीला स्व ता च्या हातानं केलेल
Tu bhandan kar na mag.....bar vatal tila
Porala tension yetay bari hoil ti hospital la nya dada lavkar bari hoil
Are baba jra smadhanan zopu de ki tila
काळजी घ्या साक्षी ची अश्या टाइमला होत असतंय
Nko tila trass Deus aram kru de ..ani dr kde gheun ja
Kalji ghe sakshi parmvir
Porala tension aalay hospital la ja bari hoil
Lalaji dya Sakshi chi
Arey neet kalji ghe na, saglya goshti camere madhe record krna jaruri ahy ka
दवाखानात.जाआना.सलाईन.लव.रकत.चेक.कर.
चिकन गुण्या आहे का बघ 🙄
सारखा आई करणं बंद कर