मला आठवते जवळपास 1975-76 पासून अफलातून परखड प्रबोधनकार म्हणून नाव..प्रत्यक्ष कीर्तन ऐकतआहे. जीवनात अनेक कार्यक्रम अनुभवले परंतु एवढा निर्भिड, परखडपणे फुले.. शाहू.. आंबेडकरी विचार मांडणी करणारा पाहिला नाही ! सलाम त्यांच्या कार्याला !!
महामानवांच्या सत्य विचारांची पेरणी करून जनजागरण करता करताच आपले अनेक अनुयायी प्रशिक्षित करून जनजागरणाचे महाकार्य अविरत चालवत प्रबोधन करणारे परिवर्तनकारी किर्तनकार .सत्यवाणी पडता जनांच्या काणी. उजळतं मन याच किर्तनानी...
मी सत्यपाल महाराजांचं किर्तन पहिल्यांदा १९८३ मधे विदर्भात वाडेगावात मातीत बसून ऐकलं होतं तेव्हा पासून त्यांना शक्य आहे तेव्हा जरूर ऐकतोय.. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मुळेच समजलो...
बाबा आपले कीर्तन ऐकले की अंगावर शहारे येतात. आपल्यासारखे दीपस्तंभ आहेत म्हणून समाजाला योग्य दिशा सापडते. आपण समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य करत आहात. आपणास विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
खरोखर महाराज भारत रत्न साठी योग्य आहेत. परंतु आपल्या देशाच दुर्दैव आहे की अशा प्रबोधन कार्यास मुद्दाम जातीपातीच्या भिंतीत अडवून ठेवून त्यांच कार्य झाकून ठेवायचा प्रयत्न केला जातो...
सत्यपाल महाराज आपल्या खुमासदार बोलीने छान पद्धतीने समाजाचे मन परीवर्तन करतात हे खरच कौतुकास्पद आहे . परंतु प्रबोधन करताना देशाची ( कंगाल ) भारत हा अशी हेटाळणी करणे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने विचार जनमानसात पोचवले त्याला काळीमा फासल्यागत होईल दुसरी गोष्ट ज्या राज्याकरते , उद्योगपतींनी देशाला करोडो कोटींचा घोटाळा , घपला करून फरार झालेत त्यांच्या. नावाने आवाज उठवा म्हणजे तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने रोखठोक विचार मांडलेत त्या पद्धतीने विचार मांडा पुन्हा असे दळभद्री शब्दाचा वापर करु नका भारत देशात पुर्वी पासुन सोन्याचा धुर निघत होता. जयहिंद जय भारतमाता .
सुंदर..अप्रतिम..हे विचार आजच्या पिढीला नाही करणार..त्यांना कॉमेडी किंग अणि स्त्रियांची चेष्टा करणारे कीर्तनकार आवडतात..खूप दिवसानी सत्यपाल महाराजांचे विचार ऐकायला मिळाले. 🙏👌
सत्यपाल महाराजांनी एकदा तरी बागेश्वर धाम चे महाराज धिरेंद्र शास्त्री यांच्याशी आमने सामने बसून ऑन कॅमेरा भांडा फोड करावा, दूध का दूध और पाणी का पाणी करून द्यावा.........
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्म योगी गाडगेबाबा,गीताचार्य तुकारामदादा , भाऊसाहेब पंजाबराव देशमुख...अशा महामानवाच्या जन्मभूमी व कर्मभूमी त अमरावती जिल्ह्यात जन्मलो...धन्य झालो
कोनी किती ही तप तपस्या केली तरी आनी कशीही केली तरी तो बुध्दच होनार , कारन संपर्ण जगात फक्त ऐकच मार्ग आहे जो मानसाला मुक्त अवसथे परीयंत घेऊन जातो तो भगवान बुध्दांची साधना आहे बुध्दच होनार दुसर कोनीच होनार नाही
Sant Shri Asharamji Bapu ने Hindu Dharma का जितना व्यापक स्तर पर प्रचार किया उतना शायद ही किसीने किया होगा। #Bapuji ने अपने सत्संग के माध्यम से समाज को जगाने एवं #हमारे_संस्कार ही हमारी पहचान होती है इसे अवगत कराया।
जय शिवराय व आपले तुकाराम महाराजांनी स्वतः जे सांगितले ते आपण ऐकतो ते तुकाराम महाराज कसे गेलं ते सांगा हे महाराज येणार आहे परची तसागतात तुकाराम महाराज कसे गेलेत ते सांग
@@NileshPatil.25 he is not talking about hindu maratha peoples like you he is just say jay shivray and anyone don't need permission of marathas people to gave a name of shivaji maharaj becoz maharaj not only work for maratha they work for all community people
@@prabhat188 are sci journey wala ha fakt hindu virodhi ahe... Tyacha kon ashi kahi hi sambhand nhi tyala fakt fam pahijey tu ajun lahan ahe tula ya goshti kalanar nhi...
@@swarupdhainje1609 are agrezichap tu trr maharajanch naav geuch nko ani ha maharaj he fakt hindu dharm rakhnasathi ladhle yache purave dekhil ahet ani tyane coment madhe maharajanch naav ka ghetl asava yithe kay garj
समाज प्रबोधन फक्त हिंदू धर्मासाठी च का ? हिंदू धर्म ऐवढा वाईट आहे का? या धर्माच पालन करणारा कोणता व्यक्ती आतंगवादी झाला. जो तो उठतो हिंदू संस्कृतीवर बोट ठेवतो.
बागेश्वर धामचे चमत्कार किंवा बुवा बाजी नाही महाराज श्री बालाजी भगवंताच्या नामस्मरणाचा प्रभाव प्रसाद आहे धिरेंद्र शास्रीला तुमच्या समाज प्रबोधनाला आणि बागेश्वर धामच्या कार्याला नमस्कार
संत श्री आसारामजी बापुंवर लावलेले आरोप २००% खोटे आहे.संत निंदा करुन महापापाचे भागीदार बनु नका. पूर्ण माहीती असल्याशिवाय काही बोलणे चुकीचे आहे, संतांना ओळखणे सामान्य मनुष्याचे काम नाही, संतांना फक्त भक्त आणि साधकच ओळखु शकतो.
mazhe vay 10 varshyapekshya kami hote tevha mi satypal maharajanche prabodhan attend kele hote. aaj 30 वर्ष ....khup changle vatale mala tyanna yaa sahity sammelanamadhe baghun ....thank you so much!!!!!
महाराज तुमच्या सारख्या वयोव्रुद्ध आणि प्रसिद्ध समाज प्रबोधनकारांनी समाज प्रबोधन करताना चमत्कार करणाऱ्या व्यक्तीचे नाव घेणे हे टिका करणे नसून प्रसिद्ध करणे होय.
जय भीम महाराज सत्यपाल खरच चालत बोलत संवाद आमच्या मनात परीवर्तन करणारे आहेत पण मी गांधीला महात्मा नाही म्हणत जेव्हा दलितांच्या आरक्षणाचा जेव्हा प्रश्न बाबासाहेब गांधी जवळ केले तेव्हा आरक्षण न देण्याचा त्यांनी उपोषण केले होते
मला आठवते जवळपास 1975-76 पासून अफलातून परखड प्रबोधनकार म्हणून नाव..प्रत्यक्ष कीर्तन ऐकतआहे. जीवनात अनेक कार्यक्रम अनुभवले परंतु एवढा निर्भिड, परखडपणे फुले.. शाहू.. आंबेडकरी विचार मांडणी करणारा पाहिला नाही ! सलाम त्यांच्या कार्याला !!
Very good👍🌈
💐
? 🙏good ok
Thebest
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😊@@LaxmikantNaiknavare
❤@@LaxmikantNaiknavare😊०😊😊😊😊😊😅😊😊
जय गुरुदेव. उत्कृष्ट प्रबोधन महाराज.
महामानवांच्या सत्य विचारांची पेरणी करून जनजागरण करता करताच आपले अनेक अनुयायी प्रशिक्षित करून जनजागरणाचे महाकार्य अविरत चालवत प्रबोधन करणारे परिवर्तनकारी किर्तनकार .सत्यवाणी पडता जनांच्या काणी. उजळतं मन याच किर्तनानी...
Sattykaduasatekupchaglevichar
धन्यवाद सत्यपाल महाराज लाख लाख कोटी प्रणाम 🌹🌹🌹🙏🙏🙏
सत्यपाल महाराज की जय🙏🙏महाराज आपलं प्रवचन ऐकून खूप खूप प्रसन्न वाटते. खूप छान👌👌
सत्यपाल महाराज, आपल्याला उदंड आयुष्य लाभो...असेच आम्हाला आपले मार्गदर्शन लाभावे...🙏
मी सत्यपाल महाराजांचं किर्तन पहिल्यांदा १९८३ मधे विदर्भात वाडेगावात मातीत बसून ऐकलं होतं तेव्हा पासून त्यांना शक्य आहे तेव्हा जरूर ऐकतोय.. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मुळेच समजलो...
Bahut kimati prabodhan आहे thanks
बाबा आपले कीर्तन ऐकले की अंगावर शहारे येतात. आपल्यासारखे दीपस्तंभ आहेत म्हणून समाजाला योग्य दिशा सापडते. आपण समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य करत आहात. आपणास विनम्र अभिवादन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
,,,,, सन्माननीय सत्यपाल महाराजांची सत्येवणी ऐकुन जीवनाचे सार्थक होईल,,,,,,,
खरोखर महाराज भारत रत्न साठी योग्य आहेत. परंतु आपल्या देशाच दुर्दैव आहे की अशा प्रबोधन कार्यास मुद्दाम जातीपातीच्या भिंतीत अडवून ठेवून त्यांच कार्य झाकून ठेवायचा प्रयत्न केला जातो...
सत्यपाल महाराज की जय हो
सुपर
प्रबोधनात्मक कार्यक्रम
सत्यपाल महाराजांची सत्य वाणी💙🇮🇳
Today modern India satypal Maharaj good teachings to our country people's Lord budha bless you and keep happy and safe you congratulation to you
मी पहिल्यांदा सत्यपाल महाराज यांचे कीर्तन प्रवचन ऐकले. खूपच मार्मिक सर्व विषयावर संबोधन केले. उदंड आयुष्य लाभो.
सत्यपाल महाराज आपल्या खुमासदार बोलीने छान पद्धतीने समाजाचे मन परीवर्तन करतात हे खरच कौतुकास्पद आहे . परंतु प्रबोधन करताना देशाची ( कंगाल ) भारत हा अशी हेटाळणी करणे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने विचार जनमानसात पोचवले त्याला काळीमा फासल्यागत होईल दुसरी गोष्ट ज्या राज्याकरते , उद्योगपतींनी देशाला करोडो कोटींचा घोटाळा , घपला करून फरार झालेत त्यांच्या. नावाने आवाज उठवा म्हणजे तुकडोजी महाराजांनी ज्या पद्धतीने रोखठोक विचार मांडलेत त्या पद्धतीने विचार मांडा पुन्हा असे दळभद्री शब्दाचा वापर करु नका भारत देशात पुर्वी पासुन सोन्याचा धुर निघत होता. जयहिंद जय भारतमाता .
🚩🇮🇳"जय हिंद"🙏🏻"जय भारत"🇮🇳🚩
"जय श्री राम"....!🙏🏻😌🚩
"जय सनातन".....!🙏🏻😌🚩
1numer speech 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राचे २०२३ महाराष्ट्रभूषन सत्यपाल महाराज
Satya Pal Maharaj Very nice 💯🙂 Happy prvchan Jay Maharashtra Jay bhim ❤❤❤
आधुनिक भारतीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज.
अप्रतिम सत्यपालजी खुप थोर प्रबोधनकार समता व बंधुता टिकवुन ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतात ऐकुण
Namo buddhay jai bhim jai Maharashtra indian🇮🇳
सुंदर..अप्रतिम..हे विचार आजच्या पिढीला नाही करणार..त्यांना कॉमेडी किंग अणि स्त्रियांची चेष्टा करणारे कीर्तनकार आवडतात..खूप दिवसानी सत्यपाल महाराजांचे विचार ऐकायला मिळाले. 🙏👌
सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण सन्मान मिळालाच पाहिजे.
अप्रतिम प्रबोधन महाराज खुप काही शिकण्यासारखे आहे धन्यवाद जय भिम खुप खुप शुभेच्छा आपल्या सर्व टीमला मि गायिका सुहासिनी शिंदे मुंबई
Great speach sir ❤ Se pranam sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्यपाल महाराजांनी एकदा तरी बागेश्वर धाम चे महाराज धिरेंद्र शास्त्री यांच्याशी आमने सामने बसून ऑन कॅमेरा भांडा फोड करावा, दूध का दूध और पाणी का पाणी करून द्यावा.........
जय-जय पेरियार।
जय-जय फुले।
जय- जय तुकोबा।👍👍👍
एका महिलेचा सन्मान साडी देऊन सत्कार केलात
आपणास धन्यवाद 👌💐
Jaybhim sir 🙏👍👍👍👍👍🙏💙💙💙💙💙💯
जय रविदास. जय तुकडोजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेब आंबेडकर की जय❤
सत्यपाल महाराज या शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचता या वाणीतून सरकारला जाग येऊ द्या जय शिवराय
हजारो मदतगार मिलते है, काम के चंद मिलते है!
बुरा वक्त आया तो सबके दरवाजे बंद मिलते है...!!💯👌💯
माणूस द्या मज माणूस द्या . अशी आताही आर्त आहेच
सत्यपाल ची सत्य वानी.......खुप खुप धन्यवाद बाबा🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्यपाल महाराज म्हणजे समाज प्रबोधनाचे चालते बोलते विद्यापीठ .
सत्यपाल व आसआरआमसआरखएच
Apratim 🙏🇮🇳🙏
जय गाडगेबाबा जय मुळनिवासी
स्वामी समर्थ गुरु माउली चा कोटी कोटी आशिर्वाद
मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्म योगी गाडगेबाबा,गीताचार्य तुकारामदादा , भाऊसाहेब पंजाबराव देशमुख...अशा महामानवाच्या जन्मभूमी व कर्मभूमी त अमरावती जिल्ह्यात जन्मलो...धन्य झालो
खरच दारू पिनाऱ्या बद्दल किती कळकळ वाटते महाराजांना एकदा महाराजांचं किर्तन लोकसभेत ठेवा जेणेकरून भारतातील संपूर्ण दारूची दुकाने बंद होतील .
कोनी किती ही तप तपस्या केली तरी आनी कशीही केली तरी तो बुध्दच होनार , कारन संपर्ण जगात फक्त ऐकच मार्ग आहे जो मानसाला मुक्त अवसथे परीयंत घेऊन जातो तो भगवान बुध्दांची साधना आहे बुध्दच होनार दुसर कोनीच होनार नाही
या बुवाबाजीवर जबाबदार व्यक्तीनी नियंत्रण ठेवले पाहिजे !
जिसकी समज जैसी वो उतना ही समझता है जय बागेश्वर धाम प्रवचन देना आसान है प्रवचन के साथ प्रैक्टिकल कर के बताना अलग बात है जो धीरेंद्र शास्त्री कर रहे है।
"जय श्री राम"....!🙏🏻😌🚩
जय श्रीराम
अशा समाज प्रभोधन करांची आजच्या समाजा ला खरचं गरज आहे...🙏🔥
❤ Se pranam sir 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jai Bhim 🙏🌹🌟🌷🎊
Namo Buddha ji God bless you
shri satypal Maharaj Ajioba
Tumhala. 🙏🌹🌟🌷🎊
Satyvani boltyie ke jai MH.
Pranam Tumhala Amcha. 🙏🌹🌟
🙏🌷🌷🎊
सत्यपालजी आपल्याला धन्यवाद
काळाची गरज आहे तुमच्या सारख्या माणसाची खुप छान अभिनंदन सर जी
Jai bhim satyapal ji sir, 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jay bhim
Great....❤ Se pranam sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹शत प्रणाम🌹
जय शिवराय जय भीम जय ज्योती जय संविधान
Satypal Maharaj ki truth path he told All true patriat and social equality work and open eyes of the people's of Bharat Jai bhim namo budhay
खूपच छान!
मरावे पण किर्ती रूपे मरावे खुप छान भंजन
प्रबोधन करावे तर असे!
राम-रहिम,आसाराम या सर्वांना सतपाल महाराज तुंम्ही क्लिन बोर्ड करुन व्हिकेट
घेता.
पुत्र व्हावा आसा गुंडा
त्रिलोकी लावी झेंडा
महाराजलोकात दादा(मायकेल)अहात.
जय संविंधान..!जय महाराष्ट्र..!जय भारत..!
ज्यांच्या जीवनात सत्यपाल आले..त्यांच्या मेंदूत परिवर्तन झालेच म्हणून समजा..... Salute महाराजांना 🙏🏽❤️❤️🙏🏽
नाही होत हो प्रबोधन...हसण्यावारी नेतात,परि मनोरंजन म्हणून बघतात....परिवर्तन होत नाही.
खूप छान मनाला भवले
अगदी खरं आहे सर जी!
😂😊
😮😢🎉 6:47
खूपच सुंदर
सत्य समोर anlya baddal dhanywad महाराज
Sant Shri Asharamji Bapu ने Hindu Dharma का जितना व्यापक स्तर पर प्रचार किया उतना शायद ही किसीने किया होगा। #Bapuji ने अपने सत्संग के माध्यम से समाज को जगाने एवं #हमारे_संस्कार ही हमारी पहचान होती है इसे अवगत कराया।
आसाराम बापू जी का भारतीय संस्कृती प्रती योगदान कभी भुलाया नही जा सकता
दस साल मे एक दिन की भी पेरोल न देना उनके प्रती षडयंत्र को साजा कर रही हे
रामकृष्ण हरि माऊली अगदी सत्य बोललात
Satepal maharaj ji dhanewad very nice dear sir happy
जय भीम, जय शिवराय, जय संविधान, जय भारत
जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय जय संविधान🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹
@@pund.balasaheblaxmanrao4515 aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

प्रबोधनाचा वारसा जपणारे महाराज
Wow great . I wish one day I will watch Satpal Baba’s show live ❤❤❤🙏🙏🙏💙💙 #JaiBhim #NamoBuddhay 🙏🙏🙏
Very good babaji
❤
भारतातील बाकीच्या धर्मातील साधू संत व चमत्कारी बाबा यांचाही विडिओ पाठवा.
जय शिवाजी जय भवानी
50 पोती खंजेरी फोडल्या मह्णजे 50*50 =250 घोरपडी मारल्या ?
सुपर
सत्यपालची सत्यवाणी.....
अतिशय मार्मिक, अतीशय गोड व परखड सुद्धा.....
जय शिवराय व आपले तुकाराम महाराजांनी स्वतः जे सांगितले ते आपण ऐकतो ते तुकाराम महाराज कसे गेलं ते सांगा हे महाराज येणार आहे परची तसागतात तुकाराम महाराज कसे गेलेत ते सांग
🌹💙⭐🙏⭐💙🌹खूप छान 🌹💙⭐ जय भीम, जय शिवराय, जय ज्योती, जय मल्हार, जय, महाराष्ट्र, जय संविधान,💙🌹⭐💎💎💎
Shivrayanche naav gheu 96k Maratha samajala sobat ghen visra ata amhi hindu ahot ani hindu dharm sathi kahi hi karu shakto
@@NileshPatil.25 bhau science journey visit karun paha tumala kadel
@@NileshPatil.25 he is not talking about hindu maratha peoples like you he is just say jay shivray and anyone don't need permission of marathas people to gave a name of shivaji maharaj becoz maharaj not only work for maratha they work for all community people
@@prabhat188 are sci journey wala ha fakt hindu virodhi ahe... Tyacha kon ashi kahi hi sambhand nhi tyala fakt fam pahijey tu ajun lahan ahe tula ya goshti kalanar nhi...
@@swarupdhainje1609 are agrezichap tu trr maharajanch naav geuch nko ani ha maharaj he fakt hindu dharm rakhnasathi ladhle yache purave dekhil ahet ani tyane coment madhe maharajanch naav ka ghetl asava yithe kay garj
Jaybhim jaysavindhan namo buddhy jai fule 🙏🙏💙🙏🙏💙🙏🙏
जय भीम जय मीम...अल्ला सबको सम्मती दे
आजच्या या युगात सत्यपाल महाराजांसारख्या महाराजांची गरज आहे.खरं समाजप्रबोधन होईल.
समाज प्रबोधन फक्त हिंदू धर्मासाठी च का ? हिंदू धर्म ऐवढा वाईट आहे का? या धर्माच पालन करणारा कोणता व्यक्ती आतंगवादी झाला. जो तो उठतो हिंदू संस्कृतीवर बोट ठेवतो.
हिंदू धर्म जागृत होत आहे
तबला वादकाचे अभिनंदन खूप छान
जय श्रीराम
गाडगेमहाराजांचे नाव सहसा कोणी घेत नाही.आभार.
खूपच छान. ताईला मान. सावित्री देवी ना त्रिवार सलाम. ग्राम गीता कोठे मिळेल.
जय गुरूदेव 🙏🏻🙏🏻🙏🏻
सत्यपाल महाराज the ग्रेट man
Namo Buddhay Jay Bhim
Jay bhim
Sattepal Maharaj..Bharat Ratna aahet ❤❤ yana dila pahije kharacha bharat ratna
सत्य पाल महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला चांगले झापले पण लोकांना पटतनाही
आसाराम बापू जी का भारतीय संस्कृती प्रती योगदान कभी भुलाया नही जा सकता
दस साल मे एक दिन की भी पेरोल न देना उनके प्रती षडयंत्र को साजा कर रही हे
बागेश्वर धामचे चमत्कार किंवा बुवा बाजी नाही महाराज श्री बालाजी भगवंताच्या नामस्मरणाचा प्रभाव प्रसाद आहे धिरेंद्र शास्रीला तुमच्या समाज प्रबोधनाला आणि बागेश्वर धामच्या कार्याला नमस्कार
Satya Wani 💐💐🙏🙏
संत श्री आसारामजी बापुंवर लावलेले आरोप २००% खोटे आहे.संत निंदा करुन महापापाचे भागीदार बनु नका.
पूर्ण माहीती असल्याशिवाय काही बोलणे चुकीचे आहे, संतांना ओळखणे सामान्य मनुष्याचे काम नाही, संतांना फक्त भक्त आणि साधकच ओळखु शकतो.
Khup chan
प्रति गाडगे महाराज 🙏
बाबासाहेब यांचे नाव कोणी घेत नाही बाबा धन्यवाद तुमच्य
मा सत्यपाल महाराज की जय .
त्यांचे चरणी सास्टांग नमन.
Maharaj very nice
राम कृष्ण हरी
बोलाची कढी बोलाचाच भात अनुभव व अभ्यास 0 आहे
Verry well satypal Maharaj yours thought.
mazhe vay 10 varshyapekshya kami hote tevha mi satypal maharajanche prabodhan attend kele hote.
aaj 30 वर्ष ....khup changle vatale mala tyanna yaa sahity sammelanamadhe baghun ....thank you so much!!!!!
महाराज तुमच्या सारख्या वयोव्रुद्ध आणि प्रसिद्ध समाज प्रबोधनकारांनी समाज प्रबोधन करताना चमत्कार करणाऱ्या व्यक्तीचे नाव घेणे हे टिका करणे नसून प्रसिद्ध करणे होय.
Jaibhim namobudhay 🙏🌹
Jay bhim
जय भीम महाराज सत्यपाल खरच चालत बोलत संवाद आमच्या मनात परीवर्तन करणारे आहेत पण मी गांधीला महात्मा नाही म्हणत जेव्हा दलितांच्या आरक्षणाचा जेव्हा प्रश्न बाबासाहेब गांधी जवळ केले तेव्हा आरक्षण न देण्याचा त्यांनी उपोषण केले होते
Jase rampal ahet tayach pramane.. Balaji sarkar suddha ahe vatlyas tar tyahi peksha palikade ahet.. Karan ki te hindu rashtr mangtat 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺❤❤🥰🥰
जय श्रीराम जय गोमाता...
जय हो हिंदु धर्म 🚩🔱
"जय श्री राम"....!🙏🏻😌🚩
"जय सनातन"....!🙏🏻😌🚩