सुरज, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा, खुप च छान आवाज आहे, शिवाय सर्व कलाकार शास्त्रीय संगीताचे पूर्ण अनुभवी आहेत, एकही कलाकार असा नाही की त्याला भारतीय शास्त्रीय संगीत अवगत नाही, खुप छान. शुभ रात्री.
तुकडोजी बाबा तुमने, भारत जगा दीया था । आवाज खंजरी का, सब को सुना दीया था ।। आवाज था पाहाडि, वाणी में तेज सारा । सेवा के बदले तुमणे, ये पलपल लगा दीया था ।। सुन के तुमारी वाणी, घबरा गया था परका । उस क्रांती के बदले, तुमको अटक किया था ।। कहता है दास पुरी, किर्ती अमर तुम्हारी । सतधर्म को बढाणे, अवतार को लिया था ॥
🙏📿🌼गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:📿🙏🌼
राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांना कोटी कोटी नमन सौ सुनिता जयकुमार भांडे
खूप सुंदर.. 👌🏻
Vaa dhanjode saheb khupach chhan jay gurudev
ua-cam.com/video/Aog4SAJS1oE/v-deo.html
मी यांना भेटलो आहे.खूप छान सुगम संगीत संच आहे यांचा.सेल्फी पण काढली.आमच्या कडे बेलपातळी ला यांचा प्रोग्रॅम झालता.27 मार्च 2022 ला.😊😊😊
Khupch chan bhajan 🎉❤
राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराजांना कोटी कोटी नमन सौ सुनिता जयकुमार भांडे परिवार
राम कृष्ण हरी खूप खूप छान माऊली 👌👌🙏
वा माऊली सुंदर भजन गायल तुम्ही जय गुरुदेव🙏🙏
Khup chan..👌👌 jay gurudev
मानसाला लाजवेल अशी झांज वाजली आपल्या ताईने
ःओओओंनोनोओओ
Bakichani khup changl mahtl ani vajavl pn fkt tai ch😂
❤
खूप छान वं तुकडोजी महाराजांना शतशः त प्रणाम 🙏🙏
ua-cam.com/video/Aog4SAJS1oE/v-deo.html
व्वा दादा क्या बात है...!!!
दादा खूप मस्त
धन्यवाद दादा 🙏🏻
ज्यांचे आदर्श तुकडोजी बाबा जी आहेत ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही अतिशय सुंदर भंजन अमृतवाणी गायले दादा खूपच छान
विजय
Wright bhava.
मित्रा तुझी कॉमेंट पण खूप छान आहे.... तुझ्या कॉमेंट मुळे पण बरेच लोक जागृत होणार 🙏🙏🙏🙏
@@swapnilpande9534 1
@@vijaychaudhari7714 lllllllll
खूप सुंदर भाऊ जय गुरुदेव
1no bhau..jai gurudev
जय गुरुदेव ।।
वं तुकडोजी महाराज हे आमच्या गावा शेजारी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथील आहे..
//जय गुरदेव//
खूपच छान दादा
O
खूपच अप्रतिम सादरीकरण आहे भाऊ तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीम चं🌺🌻🌺🌻🌺🌻
खूप छान
परफेक्ट कॉम्बिनेशन बेंजो आवाज फार छान मित्रा जय गुरु
Jai gurudev 👍🏻🙏🙏
भगवान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 जय गुरुदेव.
Khup chhan dada 🙏
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज की जय ❤
Jay gurudev
Tukdoji maharaj cha ashach prasar krun lokana adhyatm margane lawa
🌷🌷🌷🌷🌷👌🏽👌🏽👌🏽🙏🙏🙏 सुंदर जय गुरु दादा खूप सुंदर
A
Vandniya rast sant Shri tukdoji Maharaj ki Jai
Apratim bhajan 💞🔥 khup chhan awaj ahe tumcha
Vandaniy rashtrasanth tukdoji maharaj ki jay
खूपच सुंदर💐
🥰Khup jabardast👌👌
Va khup Sunder
अति सुंदर भाऊ
Ati Sundar..🙏
खुप सुंदर भजन आणि तेवढाच सुरेल आवाज आणि मधुर संगीत
Wandorful अतिशय सुदर
Ha ha Sunder ka bhi spelling nahi aata😂😂😂😂😂
Chal khup changali basawali
सूरज दादा खूपच छान जी
खुब खुब छान
वादन गायन एकूण मन मंत्रमुग्ध झाले. जय गुरुदेव 🙏🚩👌👌👌
Khup changle bhajan gayale Sir tumhi
Jai gurudev 🙏🙏🙏🙏🌺🌺
जय गुरु दादा......
🕉 जय गुरुदेव जय हो ।
आज तारिक 25/10/21 महाराज यान्ची पुण्य तिथी महाराज यास कोटि कोटि प्रनाम 🙏🏻🙏🏻
जय मा भारती
खुप छान भाऊ👌👌👌👌
Ati Sundar
जय गुरुदेव .......अप्रतिम गायन वादन....👌
जय गुरुदेव
छान भजन गायले
सुरज धनजोडे भाऊ
जय हिंद जय महाराष्ट्र
यवतमाळ ता. घाटंजी
मु.पो. सायतखर्डा
सुरज, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीम ला माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा, खुप च छान आवाज आहे, शिवाय सर्व कलाकार शास्त्रीय संगीताचे पूर्ण अनुभवी आहेत, एकही कलाकार असा नाही की त्याला भारतीय शास्त्रीय संगीत अवगत नाही, खुप छान. शुभ रात्री.
Bahut hi sundar prastuti
🙏🙏jai hind. Jai gurudev
तुकडोजी बाबा तुमने, भारत जगा दीया था ।
आवाज खंजरी का, सब को सुना दीया था ।।
आवाज था पाहाडि, वाणी में तेज सारा ।
सेवा के बदले तुमणे, ये पलपल लगा दीया था ।।
सुन के तुमारी वाणी, घबरा गया था परका ।
उस क्रांती के बदले, तुमको अटक किया था ।।
कहता है दास पुरी, किर्ती अमर तुम्हारी ।
सतधर्म को बढाणे, अवतार को लिया था ॥
फार चांगली गोष्ट केली तुम्ही या भजनाचे lyrics कॉमेंट मध्ये टाकून नवीन भजनी मंडळींना कामी पडेल
खूपच छान दादा 👌👍
श्री गुरु देव जय गुरुदेव
Likhitbagn
Khupach chaan
Khup chhan h!
खूप सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा 💐😊
Jay guru,🙏🙏
❤❤❤❤❤
Khup chaan bhajan zhal dada mazya kadun tumhala khup khup shubhechha .. jay guru ,,
खुप छान दादा जय गुरू....🙏❤️
जय गुरु दादा 🙏🏻
ua-cam.com/video/Aog4SAJS1oE/v-deo.html
आजही राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी भाजनातून सांगितले ज्यांनी अंगीकारले ते यशस्वी झालेत त्यांना हा देह सर्वस्व अर्पण करून अभिवादन व नमन करतो...❤❤
😅औषध ओ
जयश्री गुरुदेव
जय गुरू माऊली🇮🇳 जय गुरुदेव रामकृष्ण हरी माऊली
Super dada
👍🌺🌺 Jai Gurudev
वा खुपच छान छान 👌👌👍🙏🙏🌹🌹🇮🇳🔱 हिंगोली
अप्रतिम, अती गोड गायलं राव आपण,
Jay guru dada far chan bhajan ahe ...
Jay gurudev...
खूपच सुंदर भजन आणि मंजिर वादक खरंच बेटा तू जी मांजिर वाजविली ..आम्हाला काही बोलायला शंद्धाच नाही..खूपच छान..
Great Suraj bhau 🙏💐🙏
Khupac chan tumcha aawaj aahe bhau ❤❤
Wow.kay.bat.hee.shabash.❤
खुपच छान भजन. I like this
Jay gurudev 😊
जय गुरु देव खुप छान दादा
महाराजांचे भजन कानी पडताच अंगावर काटा येतो सुंदर रचना जय गुरु. जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सानिध्यात आहेत ते भाग्यवान मंडळी जय गुरु 🌹🙏🙏
जय गुरू दादा सुन्दर भजन
अतिशय सुंदर भजन
खूप छान जय गुरूदेव
Jay gurudev 🙏
अस वाटते रोज आयकाव खुप सुंदर ❤😊
अप्रतिम गायन केले
Khub chan bhajan ,jay gurudev
सुपर 1no
असे संत होणे नाही....माझ्या बाबांनी तुकडोजी बाबांचे चरणस्पर्श केलेला आहे...
त्यांनी चरण स्पर्श केला ते भाग्यवान होते, आपण सुध्दा मोझरी ला जाऊन दर्शन घेतले पाहिजे, तेथे बाबाची समाधी आहे.
@@ganeshkhetkhede7886😂😢 0:46 🎉😢😂😢😮🎉😢😢🎉🎉😢🎉😢😢😢😢😢😮😮😢😮😢😮😢😢😮😢😂😢😂😢🎉😅😂😮🎉😅😢😮😮😢😢😢आहे 😅😅मराठी 2:54 😂🎉🎉🎉🎉🎉 3:19 3:19 😂🎉 3:28 😂शध❤🎉🎉🎉😢🎉🎉🎉😅🎉😢 दष😂😢😮
@@ganeshkhetkhede7886😂😢 0:46 🎉😢😂😢😮🎉😢😢🎉🎉😢🎉😢😢😢😢😢😮😮😢😮😢😮😢😢😮😢😂😢😂😢🎉😅😂😮🎉😅😢😮😮😢😢😢आहे 😅😅मराठी 2:54 😂🎉🎉🎉🎉🎉 3:19 3:19 😂🎉 3:28 😂शध❤🎉🎉🎉😢🎉🎉🎉😅🎉😢 दष😂😢😮
Uhhhh
Great....👍 जय गुरुदेव, जय महाराष्ट्र 👏⛳️
छान भजन गाईले जय गुरूदेव
अप्रतीम दादा जय गुरू 🙏
खुप छान गायल भजन
जय गुरुदेव 😂
खूप छान दादा जय गुरुदेव 🙏
जय गुरुदेव.खुपच छान.
Verrygood bhajan jai guredeo
Super
वाह वाह छान भजन, दादा.रामकृण्य,हारी
Wa khup mast rachna kharach mast Jay gurudev 🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chan bhajan
खुप छान भजन गायलं दादा तुम्ही संगीताची साथ पण छान मिळाली अभिनंदन तुम्हा सर्वांचं ,,
खूपच छान 🎉🎉🎉
Jay guru 🙏