Suyash Tilak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • Watch Suyash Tilak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Location Courtesy:
    The Resort, Madh Island, Malad
    Contact - 8828034561
    Gift Courtesy:
    1. Creative Strokes by Poorva Thatte
    Call: +91 77200 83785
    Email: creativestrokeswork@gmail.com
    Facebook - creativestrokesbypoorva
    Instagram - @creativestrokesbypoorva
    2. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    3. Vasumitra Healthcare
    Contact - +91 96234 40609
    A Pune based healthy food startup rum by women entrepreneurs.
    Delicious meal mixes with Indian superfoods.
    Founder- Nutritionist Dr. Vibhusha Jambhekar
    FREE from Sugar, maida, palm oil, preservatives, artificial colours and flavours.
    4. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -

КОМЕНТАРІ • 658

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 2 роки тому +5

    Very mature actor at such a young age !!! Great

  • @anitamore9244
    @anitamore9244 2 роки тому +12

    खूपच सुंदर मुलखात झाली आहे. सुयश चे खरचं खूपच कौतुक आहे ह स्वतःच्या मुलाखतीत त्याने हर्षदा ताई चे एवढे कौतुक केले आहे.खरचं खुप गुणी कलाकार आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच स्वामी चरणी माझी प्रार्थना आहे 👍❤️😘

  • @anayaambardekar3879
    @anayaambardekar3879 2 роки тому +1

    आणि तू तर मला फार चं आवडतोस, तुझी मुलाखत उत्तमच. खूप सिन्सियर आणि उत्तम अभिनेता.

  • @shriharichitnis1966
    @shriharichitnis1966 2 роки тому +2

    Very nice interview as usual.
    He is very matured person.

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Рік тому

    खूप खूप मस्त .सुयश शुभेच्छा

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 2 роки тому +1

    सुयश टिळक... So talented.. Actor... Loved this. Thank you Sulekha ji again.. 🌹

  • @sharayudeochake3538
    @sharayudeochake3538 2 роки тому +47

    मोहन जोशी, वंदना गुप्ते, अशोक सराफ यांची मुलाखत ऐकायला आवडेल.

  • @saee_datar
    @saee_datar 2 роки тому +2

    Woww.... excited to watch... will watch soon😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      Please....

    • @saee_datar
      @saee_datar 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial Baghitla mam.... khoop chhan.... ani very proud that Suyash Tilak is originally from Pen karan mi pan Pen chi ahe, mi ekda bhetle hi hote tyanna...
      khup maja ali tyanche back stage baddal che anubhav aiktana...😍❤

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 2 роки тому

    खूपच छान इंटरव्ह्यू सुलेखा ताई ...तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारून समोरच्या व्यक्तीला बोलत करता...Thanku very much

  • @prathmeshumrikar4271
    @prathmeshumrikar4271 2 роки тому +4

    Congratulations sulekha mam for ur 100k subscribers 😍😍🤩🤩 I was eagerly waiting for this 🤩🤩 many more to go 🤗🤗 you are doing very good job 👏 😀 keep entertaining us 🤗🤗 god bless you 🙌 💞

  • @manasikirtikar514
    @manasikirtikar514 2 роки тому +1

    खूप छान कार्यक्रम. शनिवारी मुलाखत पाहिली की लगेच उत्सुकता असते आता पुढ्च्या शनिवारी कोण?
    श्रेयस तळपदे सरांना बघायला नक्कीच आवडेल. ह्या निमित्ताने अवंतिका ची आमची आवडती जोडी एकत्र बघायला मिळेल.
    संकर्षण कऱ्हाडे, अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर, गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी ह्यांची मुलाखत पहायची इच्छा आहे. तुम्ही नक्कीच पूर्ण कराल.
    सुलेखा ताई तुम्हाला आणि पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा.

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 2 роки тому

    सुलेखाताई तू कायम आमच्या "दिलं के करीब " च आहेस आणि राहशीलच..पक्के शेजारी मधील तुझे काम तर एवढे आवडायचे कधी एकदा तुझे आणि विशाखा ताईंचे, काम पहायला मिळते असे व्हायचे,आम्हाला तू खूप आवडतेस..सुयश बरोबरच्या आजच्या गप्पा खूप छान रंगल्या..त्याचे आत्तापर्यंत सर्वच काम आवडले मला आणि शुभमंगल online पण खूपच आवडीने पाहिले..सुयश ला आईवडिलांची ओढ,त्यांचा सन्मान ,आणि त्यांच्या संस्कारा ची जाणीव ही खरच खूप खोलवर आहे,त्याचे कलेवरील प्रेम निस्सीम आहे,अभिनय खरा आहे,स्वभाव खूप छान आहे,तू पुण्याचा आहेसआणि ,तू फर्ग्युसन बद्दल जे छान शब्द काढलेस मस्त वाटले,तुझे यश कायम टिकून राहील कारण तुझे पाय जमिनीवर आहेत आई,वडील,बायको,गुरू आणि चाहते यांचे प्रेम तुला तुझ्या मनातील सर्व गोष्टी प्राप्त करून देतील.,सुलेखाताई आणि सुयश तुमचे मनापासून कौतुक आणि खूप साऱ्या शुभेच्छा

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 2 роки тому +7

    खूप छान मुलगा आहे ,गुणी आहे ,सगळ्या depression मधून तो बाहेर आलाय ,खरच all credit goes to his parents ,My best wishes to him ,Good luck n cheers 👍👍💐💐

  • @rajashreecherkar765
    @rajashreecherkar765 Рік тому

    Namskar tai,mi tuze bahutek episodes pahilet.khup chan aahet sagle.suyash is my favorite person god bless him.

  • @Samani.Ashokk
    @Samani.Ashokk 2 роки тому +1

    Well deserved 100K ! May you reach 500 soon.

  • @ankitaadhikari4537
    @ankitaadhikari4537 2 роки тому +2

    'दिल के करीब' खरंच किती वेगवेगळ्या व्यक्ती ह्या प्रोग्राम मुळेे जवळच्या वाटतात आणि अनुभवायला मिळतात.नेहमी प्रमाणे झक्कास मुलाखत.

  • @TheAkelkar
    @TheAkelkar 2 роки тому +2

    Lots of Love and Best Wishes to Suyash and You for bring such a captivating interview for us in this program. This will be remembered for a long long time and viewed again and again. Take Care and all the best.

  • @maharashtrianineuropateswadesh
    @maharashtrianineuropateswadesh 2 роки тому +1

    मस्त होता हा पण episode👌🏻👌🏻

  • @sayalimhasavade1180
    @sayalimhasavade1180 2 роки тому

    अरे वा खूप आवडेल ऐकायला...
    Thanks! सुलु ताई 😍

  • @vinitaparab8
    @vinitaparab8 2 роки тому +1

    छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍

  • @supriyadhamankar9939
    @supriyadhamankar9939 2 роки тому +15

    खुप छान सुलेखा ताई तूम्ही सुयश ला बोलवलत. सुयश ने त्याच्या आजोबांचा उल्लेख केला. खुप चांगले होते ते. आम्ही पेण मध्येच राहतो मी भेटले आहे टिळकांना

    • @jyotivaidya5626
      @jyotivaidya5626 2 роки тому

      ताई आपला ह्या कार्यक्रमाची मी फँन आहे, असेच ऊत्तमोत्तम कलाकर तुम्ही मुलाखती ला बोलवाल ह्याची खात्री वाटते. धन्यवाद

  • @vinitagadgil2827
    @vinitagadgil2827 2 роки тому +6

    सुलेखा ताई तुम्ही फार छान दिसता..आणि तुमची बोलण्याची शैली मला फार आवडते😊

  • @ushakiran7911
    @ushakiran7911 2 роки тому

    Mastach Sulekhaji.. tumchya program chi wait karatch asato... Suyash Tilak.. barobar tumchi mulakhat amazing.👌

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 2 роки тому

    Suyash chi Mulakhat chhan ch! Manmokalya gappa jhalya!!
    1 Lakh Subscribers jhale, Manapasoon Abhinandan, Sulekha Tai!!!

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      धन्यवाद...तुमचा पाठींबा असाच कायम राहो

  • @yakoo456789
    @yakoo456789 2 роки тому +3

    So many better and more experienced actors are around. Pls look around more and get more deep personalities

  • @sakshisharma7393
    @sakshisharma7393 2 роки тому +7

    Madam..मुक्ता बर्वे ला बोलवा हो तुमच्या शो मध्ये please.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      नक्की

    • @aditioak2683
      @aditioak2683 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial खरंच सुलेखा ताई...
      आम्हालाही आवडेल मुक्ता बर्वे ला पाहायला, ...तिच्याशी मुक्त संवाद ,गप्पा झालेल्या ऐकायला...pl बोलाव ना तिला...
      👍😀😀

    • @sakshisharma7393
      @sakshisharma7393 2 роки тому

      @@aditioak2683 thank u👍😊

    • @aparnabhalerao6472
      @aparnabhalerao6472 2 роки тому

      Ho naaa I'm eagerly waiting

  • @surekhabamane7616
    @surekhabamane7616 2 роки тому

    खुप सुंदर झाली मुलाकात, सुलभा मॅडम ची पण मुलाकात खूपच सुंदर होती, त्यांचे विचार खरचं खुप गोड आहेत. Thank you Sulekha ताई त्यांना बोलावलं म्हणून.
    ताई, आशा पारेख यांची मी अजून हि वाट पाहत आहे, त्या आल्या तर मला प्रचंड मोठा आनंद होईल. Please please 🙏.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +2

      आशा पारेख! अरे बापरे प्रयत्न करू नक्कीच...

    • @surekhabamane7616
      @surekhabamane7616 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial thank you tai

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 2 роки тому

    सुलेखा ताई एक लाख सबस्काईबर झाले 💐💐 खूप खूप अभिनंदन. आता तुमची मुलाखत होऊन जाऊ दे 😊😊

  • @hbc11
    @hbc11 2 роки тому

    Wow. Eagerly waiting. Very nice young actor.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      Hope you will enjoy

    • @hbc11
      @hbc11 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial Yes... Thank you , nowaday we don't find such nice and genuine interviews ..I follow all your work and Dil ke Karib.. and follows Arya's channel also.☺️

  • @abhishekdumbre4397
    @abhishekdumbre4397 2 роки тому +1

    Will like to see Mukta Barve and Alka Kubal in this show.

  • @smitadani3523
    @smitadani3523 2 роки тому +1

    Hi सुलेखा ताई, दिल के करीब चे सर्व एपिसोड्स आम्ही पाहतो. तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा होती ती आज वाशीला खरं खरं सांग च्या प्रयोगानंतर पूर्ण झाली. आम्ही कल्याण वरून वाशीला खास तुम्हाला भेटायला मिळेल म्हणून आलो होतो. तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला.😀

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      मलाही तुम्हा सगळ्यांना भेटून नेहमीच आनंद होतो....

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 роки тому +10

    १लाख सबस्क्राईबर्स साठी लाख लाख शुभेच्छा व अशोक मामा, अश्विनी भावे,सुबोध भावे ची मुलाखत बघायला नक्की आवडेल

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 2 роки тому

    छान....खूप शुभेच्छा

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 2 роки тому +14

    After Lalit Prabhakar...one more Young and energetic face on DIL KE KAREEB....
    Would b quite interesting to see this Interactive session.... Sulekha Ji...You do not make this Interview type....It's Interaction ....Always...... KEEP GOING

  • @shraddhaagashe9472
    @shraddhaagashe9472 2 роки тому

    Superb show 👌🏻👌🏻

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 2 роки тому +1

    Swapnil Joshi, vikram gokhale, ursha usgaonkar, ajinkya dev, amol palekar sir yanna ithe pahayla awadel…
    Plz try to get them

  • @asren13288
    @asren13288 2 роки тому +8

    माझी मुलगी उमा टिळक मॅडमच्या क्लासेस मध्ये शिकते, त्यांच्याबद्दल ऐकून खूप छान वाटलं ,अगदी छान इंटरव्यू

  • @sandhyasawant3946
    @sandhyasawant3946 2 роки тому

    Congratulations for 100k and keep going.

  • @yogitadixit6313
    @yogitadixit6313 Рік тому

    खूपच छान मुलाखत घेतली सुलेखा मॅम तुम्ही.👍
    तुम्ही दोघेही खूपच दिलखुलासपणे व प्रांजळपणे बोललात.😊
    मला सुयश सरांचा no मिळू शकेल का?

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 2 роки тому +4

    🙏, आता एक गोष्ट नक्की प्रूव्ह झाली आहे, की कोणत्याही मोठ्या कलकारांची मुलाखत तुम्ही सहज , आणी मस्तच घेता...👌👌 आमच्या लाडक्या आणी जबरदस्त ताकती च्या सुन्दर अभिनेत्री आणी सन्माननीय सौ."निवेदिता सराफ" यांची जमल्यास,.. पुन्हा एकदा रुबरु ( समोर समोर) मुलाखत घ्याना..lockdown मधे ऑनलाइन घेतलेली..,,, .आता मस्त वातावरणात, पुन्हा एकदा समोर होवुन जावू दे! 😀🙏🙏 प्लीज...प्लीज.. नक्की हा? !! have a nice day!!.👍

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      नक्की प्रयत्न करू

    • @viijayrajcreations7847
      @viijayrajcreations7847 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial सुप्रभात, धन्यवाद., आणी तुम्हाला आज अक्षय तृतीया च्या खुप खुप शुभेच्छा.....(जमल्यासच, मुलाखत घ्या,,🙏तुमच्या सवडीनुसार,🙂 कारण आम्ही त्यांचे चाहते असल्यामुळे असे मला वाटले).. 🙏🙏🙏🙏

  • @manishachawan7581
    @manishachawan7581 2 роки тому +5

    Suyash is really down earth person

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 2 роки тому

    Sulekha mention frm where u got ur saree❤

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 2 роки тому

    हळूहळू उमलणारे फुलणारे फुल नेहमी बघतो, सुयश यांची मुलाखत आज तशीच हळुवार वाटली. सुयश यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल ठरेल, हे त्यांच्या बोलण्यातून समजत आहे. छान घेतलील तुम्ही ही मुलाखत... सर्वांना खूप शुभेच्छा..!!!

  • @mrunalmhaskar1297
    @mrunalmhaskar1297 2 роки тому +2

    अतिशय संयमी, शांत, आपल्याला काय करायचे आहे हे नक्की माहित असणारा. ह्या गप्पा मधून कलाकारांचं दुसरं म्हणणं कळतं. धन्यवाद सुलेखा

  • @gaurimarathe3044
    @gaurimarathe3044 2 роки тому

    सुलेखा ताई खूप खूप शुभेच्छा 1लाख सबस्क्रायबर्स साठी... खुप छान झाली मुलाखत..

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 2 роки тому

    Nice...

  • @Cool.Yaar.Prasad
    @Cool.Yaar.Prasad 2 роки тому +9

    Tai सुरुची आडारकर ❤️❤️

  • @poonamraut2794
    @poonamraut2794 2 роки тому +8

    अभिनंदन सुलेखा ताई, एक लाख subscriber साठी.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      धन्यवाद..असेच कायम पाठीशी रहा!

    • @poonamraut2794
      @poonamraut2794 2 роки тому +1

      नेहमी, आणि खूप खूप आभार माझे आवडते कलाकारांनची दुसरी बाजू बघायला भेटते ह्या कार्यक्रम मार्फत.

  • @seemanaik8113
    @seemanaik8113 2 роки тому +2

    खूप छान भाग आहे हा. सुयश टिळक ने आपले अंतरीचे भाव छान मांडले आहेत.

  • @dilsefunLiveLaughbehappy
    @dilsefunLiveLaughbehappy 2 роки тому +1

    Congratulations for 100k subscribers, n nice to hear suyash,his journey 😘😘

  • @minakshi4121
    @minakshi4121 2 роки тому

    सुयश टिळक चं 'online शुभमंगल' या मालिके तील आणि 'मी, स्वरा आणि ते दोघं' या नाटकातील भुमिका माझ्या अत्यंत आवडत्या आहेत... 😍😍
    अप्रतिम मुलाखत.. 👍👍👌👌🙏🙏

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 2 роки тому

    सुयश 💐♥️💐 Thanx Sulekha too for such a nice treat 💐All the best to Suyash as well as Sulekha 💐.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      thanks

    • @padmakamble2497
      @padmakamble2497 2 роки тому

      सुयश टिळक यांची खूप छान मुलाखत.
      सुलेखा ताई आपण खूप छान मुलाखत घेतली आणि घेत असता.तुमच व्यक्तीमत्व प्रसन्न आहे.

  • @smitakapadnis
    @smitakapadnis 2 роки тому

    छान झाली मुलाखत...सुयश टिळक माझा आवडता अभिनेता...त्याची अभिनयाची आवड आणि केवळ मनाच्या समाधानासाठी काम करणे ह्या गोष्टीचे खूप कौतुक वाटले. शिवाय त्याच्यातील maturity ही खूप महत्त्वाची आहे. Thank you once again for introducing such a wonderful personality...

  • @sharadghaisas3652
    @sharadghaisas3652 2 роки тому +2

    खूपच छान , आजची तरुण पिढी किती अभ्यासू आणि mature आहे याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे
    धन्यवाद

  • @ankitasawant9036
    @ankitasawant9036 2 роки тому

    Congratulations Sulekha 🎉

  • @amk2309
    @amk2309 2 роки тому +6

    ताई स्पृहा जोशी ला पण बोलवा plz, we r waiting

  • @madhavigaonkar9494
    @madhavigaonkar9494 2 роки тому +3

    Superb interview...the way he talk n think is so so gr8👏👏...so inspiring ,Intelligent, Positive n down to earth simple guy...they way he elaborate/answered each question❤..i saw him ka re durava, shubh mangal OL n classmate coffe n barach kahi but i never expect him with this personality...after seeing this i really wish he will get all success that he deserve n that one too he not expect for himself🤞...stay like this forever simple, positive n Intelligent n reach all ur heights in ur career..all the best SUTI
    Thank u Sulekha tai for this interview..may be this name is not popular in audience wishlist but this episode is too gr8

  • @Pari-dz6vv
    @Pari-dz6vv 2 роки тому +2

    Highly appreciate the manner in which you interview every artist on Dil ke kareeb. They open up so well .Gives us a chance to get to know different aspects of their personality.
    For anyone who is willing ,this becomes a medium to explore and enrich one's own self.No wonder your channel is gaining popularity,it deserves this love from audience. Good content is always awaited and appreciated.
    A small request ,would you please invite Mukta Barve,Atul Kulkarni,Girish Kulkarni.
    Would love to hear them.

  • @meghnakarvande1450
    @meghnakarvande1450 2 роки тому

    thank you sulekha tai ♥️😘

  • @babanaacter4075
    @babanaacter4075 4 місяці тому

    Khup,khup.aabhari aahot.sulekha tai mala khup vataichay.aapan kalakarachay mulakhati.baghawayt.aani mala aavdtay.aapan tay kam karta .aneyk kalakaran cha jivan pravas janun ghayla aavdtay aabhari aahot sulekha tai.

  • @baalah7
    @baalah7 2 роки тому +9

    *Sulekha - Kudos : 100000 Subcribers* 💐
    *May you reach million much sooner* 🙌🏽

  • @rashmichawan9267
    @rashmichawan9267 2 роки тому

    खूप छान 👏👏👏 मज्जा आली 😊....सुलेखा तळवलकर 🙏
    उपेन्द्र लिमये , उदय सबनीस यांनाही ऐकायला आवडेल.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      दोघांशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण नाही होऊ शकला...

    • @rashmichawan9267
      @rashmichawan9267 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial 😊 thank u for replying 👏👏grt feeling....this is really our 'Dil ke kareeb' 👏👏

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 2 роки тому +1

    Sulekha Tai really as Suyash said it's a very special show for all of us as usual you look very beautiful in different different sarees ur smile is also sweet location you chosen for the interview is amazing interview with Suyash was as usual fantastic he said he is not actually working for money was a very rare quality I found about him really he is a best actor n true person all the best

  • @peace8461
    @peace8461 Рік тому +1

    Suyash Dada is awesome and best, 🌷🌷🌷🌷🙂🙂🙂my favourite ever😁😁😁

  • @adsuper100
    @adsuper100 2 роки тому

    As usual mastach.. Suyash khup sadha, down to earth n very very matured aahe.. All d very best to him. Sulekhatai tumcha manapasun khup kautuk and abhinandan too for completing 1L subscribers. Ashich utarotar pragati ho wo.. Hich dil ke kareeb se sadhichha.. All d best to you n your team👍👏💐🎂

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      धन्यवाद...तुमचेही प्रेम कायम वाढत राहो...

  • @harshalichoughule2405
    @harshalichoughule2405 2 роки тому

    Congratulations 👍👍👍👍 100k

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 2 роки тому +1

    Congratulations . Sulekha and Team.for 1lakhs subscriber. 🎉

  • @vikramkulkarni5813
    @vikramkulkarni5813 2 роки тому +2

    Hello Tai, I watched all your episodes. Please can you invite, Pallavi Joshi/Aarya Ambekar.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      आर्या said no...पल्लवी जोशी प्रयत्न करतो आहोत

    • @vikramkulkarni5813
      @vikramkulkarni5813 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial Tai, glad to see your reply. Even want to listen to Priya Bapat and Sulekha Talwalkar too. 😊, all the best and keep entertaining.

  • @pramoddixit1067
    @pramoddixit1067 2 роки тому +1

    Please invite Siddhartha bodke please please

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 Рік тому

    मला ह्या प्रश्नाच उत्तर हव आहे ऍक्टर्स कडून...14-15 तास काम करुन आपला फिटनेस आणि लूक्स कसाकाय जपतात? 14-15 तास म्हणजे झोप compromise... मग कसाकाय चेहऱ्यावर ग्लो maintain करतात... डाएट कसाकाय maintain करतात.... हा प्रश्न तुम्ही interviews मध्ये include केला तर आवडेल....much love ❤

  • @sanikadamle1515
    @sanikadamle1515 2 роки тому +1

    Please Prashant Damle Sankarshan aani Mohan Joshi Vandana Gupte Ashok Saraf Juana gheun please episodes Kara na

  • @varshaghanekar5753
    @varshaghanekar5753 2 роки тому +1

    Ek vyakti mhanun ekdam Uttam ahe suyash wagna. Bolana apratim Sanskar disun yetat khup yashsvi whawa to

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 2 роки тому +1

    सुलेखा ताई तुमची मुलगी काय करते?या मालिकेतील हरीश दुधाडे आणि प्रतिमा जोशी प्लिज या दोघाना तुमच्या या कार्यक्रमात बोलवा ,खूप जाणून घ्यायचे आहे यांच्या बद्दल..😊 THANK YOU

  • @anihasbanisofficialchannel
    @anihasbanisofficialchannel 2 роки тому +4

    Rujuta Deshmukh ची मूलाखत घ्या and congratulation for 1 lakh subscriber

  • @payalponkshe2531
    @payalponkshe2531 2 роки тому +2

    Congratulations for 101k subscribers🎉🎉, आत्ता पर्यंतच्या सगळ्याच मुलाखती खूप उत्कृष्ट झाल्यात, क्रेडिट goes to you Sulekha Tai, तुझा हसरा चेहरा बघून च समोरच्याला खूप छान वाटतं. All the best for all upcoming interviews ❤️

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      धन्यवाद...तुमचा पाठींबा आणि प्रेमही कायम असेच राहू दे

  • @manasibhave8728
    @manasibhave8728 2 роки тому +2

    Congratulations for 1 lac subscribers and I am happy to be one of them. I really like the way you conduct these interviews and I always look forward for the new episodes. You are a good listener and hence guests open up so easily and genuinely. You reach "Dil ke kareeb" with your innocence and humble attitude.
    My wishlist is Mukta Barve, Atul Kulkarni, Mithila Palkar, Priya and Umesh Bapat. Please try.

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 2 роки тому +1

    Pallavi vaidhya la bolva,& Megha bb,pls

  • @sanketbade4919
    @sanketbade4919 2 роки тому +1

    100k congratulations 🎊🎉🎊🎉🎊🎉🎉😅👍❤️👍😊😊😄😅😅🎉😅

  • @shardajagtap3993
    @shardajagtap3993 4 місяці тому

    Sulekha Tai, MI dil ke kreeb hya show and tum chi fan Aahe ,khup sarre episode bghitlet ,Surekhch, Suyesh Tilak gunni, brilliant boy, Mrs.jagtap Ambernath

  • @prajaktasamudra5901
    @prajaktasamudra5901 2 роки тому +1

    Interview mast zala fakt ek suggestion aahe.. background la janarya yenarya mansanmule thoda disturb hota...this is just a suggestion 😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +1

      बरोबर आहे, पण हॉटेल असल्याने ते टाळण शक्य नाही झालं. पुढच्यावेळी नक्की वेगळी सोय करू काहीतरी

  • @akshayamalaye5687
    @akshayamalaye5687 2 роки тому +3

    And Congragulation for 100000 subscribers 👍 तुमच्या सर्व मुलाखती मस्त असतात....... We can't even ignore that😅........ Life lesson ahet....... How to manage our life in circumstances 🤓 tumhi tar bhari ahat no doubt pan tumchi mulkhat ghaychi padhat apratim👍 Avantika pasun amhi fan ahot tumche...... Khup mast vatat..... Refresh hoto monday office la jayla😍

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому

      मनापासून धन्यवाद...तुमचं प्रेम असच राहूदे

    • @akshayamalaye5687
      @akshayamalaye5687 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial thanks for reply madam..... Made my day ❤️

  • @mohandinkarsubhedar2442
    @mohandinkarsubhedar2442 2 роки тому +1

    सुरेखा ताई नेहमी प्रमाणे छान झाली मुलाखत. 👌
    ताई एक प्रश्न विचारायचा होता. मुलाखतीचा प्राधान्यक्रम आपण कसा ठरवता. कारण आम्ही नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या सेलिब्रेटीची मुलाखत घ्यायला सांगत असतो आणि त्या तुम्ही नेहमीच पूर्ण करतात व त्याचबरोबर आपण पाहुण्यांना जे भेटवस्तू देतात ते कसे ठरवतात. कारण आपली मुलाखत घेण्याची पद्धत आणि भेटवस्तू देण्याची पद्धत मला खुप आवडते. प्रश्न सुद्धा छान असतात म्हणून जाणून घ्यायला आवडेल. 🙏❤😊

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  2 роки тому +2

      जुने-जाणते, मधल्या वयाचे आणि नवीन...असे तीनही पिढ्यातील लोक असावेत असा विचार असतो. म्हणजे वेगवेगळी मते समजतात. त्या त्या काळाला अनुसरून प्रश्न काढले जातात. भेटवस्तू साधारण आपले प्रयोजक जे ठरवतात ते त्या त्या वयोगटाच्या दृष्टीने योग्य काय हे ठरवतो. धन्यवाद

    • @mohandinkarsubhedar2442
      @mohandinkarsubhedar2442 2 роки тому

      @@SulekhaTalwalkarofficial ताई मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊❤

  • @devbondre7807
    @devbondre7807 2 роки тому +4

    Suyash!! My favorite actor ❤

  • @rohinimore1175
    @rohinimore1175 2 роки тому +4

    ❣️अग......सुलेखा ताई... congratulations... बघ 100k zale तुझे 💥❣️... Congratulations 💥❣️.... ज्या दिवसाची वाट बघत होतो ते झालं की आज पूर्ण... तु बोलली होती ना 100k झाले की.. तुझ्या बद्दल.. तुझ्या career and personal life बद्दल सांगेन म्हणून...लवकर लवकर तुझा पण video बनव.... खूप खूप मस्त वाटेल... इतक्या दिवसांची Wish पूर्ण होईल..
    ❣️❤️Lovee uuu... Congratulations once again...keep growing.. keep shining.... amchi राणी माशी
    ❣️❤️... आणि हो तुझ्या video मधे ना तुला राणी माशी का म्हणतात ते पण नक्की सांग... ❤️😘waiting to see your video now❤️

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 2 роки тому

    Sulbha deshpande ,ashwani eakbot ,reema lagoo ,Priya Tendulkar , inn sab ko dekhna thaa jo ab possible nahi sad 😔

  • @shobhakanase4719
    @shobhakanase4719 2 роки тому

    Good interview

  • @anayaambardekar3879
    @anayaambardekar3879 2 роки тому

    सुयश तू जे सांगितलंस तुझ्या आजोबाविषयीं ते अगदी खरं आहे, आम्ही गेल्या 35/37 वर्षांपासून तुझ्या आजोबांकडे औषधंसाठी आणि प्रश्न घेऊन जायचो. आणि आम्हाला त्यांचा उत्तम अनुभव आलाय. आणि नंतर संजय टिळक यांचेकडे पण जायचो.

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 2 роки тому +1

    वा स्पृहा जोशी ,आणि तिच्या समकालीन कलाकारांचे इंटरव्हयू बघायला नक्की आवडेल

  • @neeljadhav1580
    @neeljadhav1580 2 роки тому +3

    Tai plzzz Neelam Shirke interview

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 2 роки тому +1

    Sulekha & maneesha Soman waiting for Suhas Joshi - rohini hattangadi- senior actress - since soo long- please invite them

  • @vijayakupte7707
    @vijayakupte7707 2 роки тому

    Amhi pan khup khus aahot suyas la tumchya chhannel var bolvlat

  • @TheRucha28
    @TheRucha28 2 роки тому

    Mast,suyash la bolte keles.Chan watale tyachi mulakhat baghun.Tyala shubhechcha.

  • @niveditapadalkar5847
    @niveditapadalkar5847 2 роки тому +10

    Please invite Samir Dharmadhikari ,Amruta Subhash, Sonali Kulkarni,Mahesh Kothare,Priya Berde also

  • @hemaagawane2312
    @hemaagawane2312 2 роки тому

    सगळंओके. पण बैठक व्यवस्था चुकीची वाटली. समोरासमोर नेहमीप्रमाणे कम्फर्टेबल बसा. मान दुखेल.

  • @shraddhakulkarni3137
    @shraddhakulkarni3137 2 роки тому

    खुपच छान

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 2 роки тому +1

    वा सुलेखा ताई.. thanks हो...only wait.. माझ्याकडून तुम्हाला कायम स्वरुपी thanks.. God bless you

  • @mrudulaketaki
    @mrudulaketaki 2 роки тому

    श्रेयस तळपदे, विराजस कुलकर्णी, अनिता दाते ह्यांना बोलवा please

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 2 роки тому

    Congratulations for one lakh subscribers Sulekha Tai,🎉👍

  • @nalinitikhele4111
    @nalinitikhele4111 2 роки тому

    Mala pan ha show khup aawadto,

  • @samidhasahas5970
    @samidhasahas5970 2 роки тому

    Khali Peeli chhan movies aahe. Ani Suyash cha kaam tar khup chhan aahe, ekdam hatake .