NANEGHAT : The Historic Ancient Trading Route | Part 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 460

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  5 років тому +143

    मंडळी क्षमा असावी 🙏 व्हिडिओ मध्ये एक चुकीचा उल्लेख झालेला आहे. रांजण म्हणून दाखवलेली गोष्ट पाण्याचे टाके आहेत. रांजण हे घाटाच्या मुखाजवळ आहेत ज्यांचा वापर जकातीची केला जायचा.

    • @abhijeetsablepatil8908
      @abhijeetsablepatil8908 5 років тому +7

      Hotach aasta Dada tyat Kay kshma magaiche

    • @ShashankHande24
      @ShashankHande24 5 років тому +13

      Its ok bro तु आम्हि ईतक्या कष्टाने चित्रीकरण करुन सर्वच माहीती देतोस थोङस ईङ तिकङ होणारच चालतय की भाऊ हाय तु आमचा

    • @prashantvarak9760
      @prashantvarak9760 5 років тому +8

      बस काय जीवन दा तू आम्हा सर्वांना इतकी माहिती देतोस थोडं फार इतिहासा बद्दल दुम्मत हे असतच so don't worry खूप छान विडिओ होतो दुसरा भाग लवकरच upload कर euuuuu

    • @smarty_sky
      @smarty_sky 5 років тому +4

      No problem .It's ok

    • @smarty_sky
      @smarty_sky 5 років тому +4

      Chuka karne manje ghuna nahi. Pn tya Chuka n sudrvane manje nakki ghuna hoy. So thank you dada

  • @raviuthalevlog
    @raviuthalevlog 5 років тому +13

    अप्रतिम, तुझं बोलणं, एखादी गोष्ट समजून सांगणं तूच जाणे, तेच कदाचित महाराष्ट्रातील मराठी मातीतील लोकांना भावले आहे. व त्याचमुळे आता आपणास परिवार सध्या 1,90,000 वर जाऊन पोहचला आहे. लवकरच 2,00,000 चा टप्पा पार होणार आहे
    मनभरून शुभेच्छा

  • @santoshjagtap7991
    @santoshjagtap7991 4 роки тому +1

    दादा नानेघाट आमच्या गावाकडे आहे तुम्ही तिथे येऊन पण गेले पण आपली भेट नाही झाली तुम्ही खूप छान विडिओ बनवता छान वाटत शिवाजी महाराजांच्या सव किल्ला ची माहिती खुप चागली देता जय शिवराय जय जिजाऊ जय शभूराजे आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी च राहतो धन्यवाद दादा

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 5 років тому +21

    आज काल ची पिढी pubg मधी गुंतली आहे आणि तुम्ही मस्त पैकी हा व्हिडिओ दाखून माहिती देत आहात मस्त भाऊ तुम्हाला मानाचा जय भीम जय महाराष्ट्र

  • @sanskruticha_theva
    @sanskruticha_theva 5 років тому

    किल्ले शिवनेरी शिवजन्म भुमी जुन्नर मधील हे एक एतिहासीक ठिकाण नाणेघाट जबरदस्त video

  • @KailasDinkar
    @KailasDinkar 5 років тому +7

    आपण जी मोठी गुहा दाखवली तीच ऎतिहासिक दृष्टीने महत्वाची आहे.त्या गुहेत राणी नायनिका चा इसवीसनाच्या पहिल्या शतकातील शिलालेख आहे.हा लेख भारतातील सर्वात जुना लेख आहे.हा अमोल असा ठेवा आहे.

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 5 років тому +1

    तुझी एक गोष्ट मला खूप आवडते ते मजे,तुझ्या मनात आलं तर तू आम्हाला खोटी माहिती देऊन गंडऊ शकतोस.पण तू तसं न करता ,तुला माहीत नसलेली माहिती तू अजिबात देत नाहीस...म तिथे तू तुझ्या video चा अजिबात विचार करत नाहीस की माहिती नाही दिली तर video entertainment होणार नाही/ माणसं video बघणार नाहीत...तू तुझ्या नियमांवर ठाम राहतोस.. I like it....😊

  • @sandhyachalke1992
    @sandhyachalke1992 5 років тому +1

    अप्रतिम दादा....खरोखरच निसर्गाचं अतभुत रूप पाहायला मिळते आहे.....खरोखरच अविस्मरणीय आहे...

  • @sahyadrinaturelover_
    @sahyadrinaturelover_ 5 років тому

    आयुष्य खुप सुंदर फ्कत मनसोक्तपणे गुडूप होऊन भटकंती केली पाहीजे, भावा तुझा नादच खुळा हाय, सातारकर लय भारी, जगात भारी आपली सातारची जीव लावणारी माणसं, त्यात तु एक आहेस सातार चा।। तुझ नावच जीवन आहे, खरच तुझं जीवन भारी आहे, खुपच मस्त तुझे व्हिडिओ पाहूनच भारी वाटतं जीवन जगावं तर जीवन दादा सारखंच, जय शिवराय दादा, आपल्या शिवरायाचे गडकोट सगळ्यापर्रयंत फोहचवण्याचा छान प्रयत्न करतोस, असच करत राहा,

  • @anand.s13
    @anand.s13 5 років тому

    जीवन भाऊ मनपूर्वक आभार पुढील महिन्यात 13 तारखेला माझा निसर्ग समर्पण मित्र ग्रुप सोबत जात आहे त्या साठी उपयोगी माहिती ठरली भाऊ असेच vlogs बनवत राहा 👍👍👍💐💐💐

  • @solkarsumit
    @solkarsumit 5 років тому +20

    आपण महाराष्ट्राचा fanfest पण ठेवूया,,,😁😁jeevan kadam,vinayak mali,madhura,marathi kida,etc...

  • @surajmule7853
    @surajmule7853 5 років тому +6

    धन्यवाद भाई
    रामदेव बाबांचा शिष्याचा योगा दाखविल्या बद्दल...(पाय बघा कुट चालले.डोक्यावर चालले पाय...😂🤣🤣🤣)
    आणि मस्त झाला भाई व्हिडिओ
    आणि पुढील प्रवाशा साठी तुला शुभेच्छा

  • @abhijitkadale332
    @abhijitkadale332 5 років тому +4

    अप्रतिम कॅमेरा 🎥 हैंडल करतोस भावा तू... खास करून ड्रोनची दृश्य बघतच राहावीशी वाटतात... Love you brother ♥️♥️👍

  • @prashantkanse9990
    @prashantkanse9990 5 років тому +1

    जीवधन बगायला अजून मज्जा येईल 😍😍😍😍

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 5 років тому

    खूपच सुंदर व्हिडिओ जीवन दादा आता उत्कंठा आहे ती जीवधन किल्ल्याच्या व्हिडिओ ची...😊👌👌👌

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 5 років тому +1

    जीवन भाऊ खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर नाणेघाट निसर्ग खुप छान.

  • @vijaypawar278
    @vijaypawar278 5 років тому +1

    Mst jkv

  • @Ujwalkarangle
    @Ujwalkarangle 5 років тому +1

    नेहमीसारखाच लय भारी
    waiting for next part

  • @FanOfHeatedDebates
    @FanOfHeatedDebates 5 років тому

    नेहमी सारखाच एकदम जबरा विडियो आहे💥🚩

  • @dr.ashutoshdoshi1829
    @dr.ashutoshdoshi1829 5 років тому +3

    एक नंबर दादा मस्तच झालाय व्हिडिओ पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आतापासूनच excited आहे

  • @sarangpunde1207
    @sarangpunde1207 5 років тому +2

    kadak dada , specially drone shots are the best

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures 5 років тому

    नाणेघाटाच्या गुहेत पावसाळ्या रात्री रहायला खुप भारी अनुभव येतो.फार पुर्वी हा ट्रेक केलेला तेंव्हा दरवाजे नव्हते व गुहा अगदी नैसर्गिक वाटायची. द्रोण शॉट्स अप्रतिम.

  • @safarmaharastrachi3632
    @safarmaharastrachi3632 5 років тому +1

    विडियो share करा रे जेवड़ा करता येईल तेवढा कारण प्रयेकाला ती गोस्ट समजली पाहिजे कारण ही आपली संपती आहे ती आपन जपलीच पाहिजे ...................😊
    जीवन

  • @yogeshkamble7712
    @yogeshkamble7712 5 років тому +1

    व्हिडीओ न बघताच लाईक पण केला.. कारण जीवन दादांचा व्हिडीओ अप्रतिमच असनार यात शंकाच नाही..😍👌

  • @aishwaryasurve945
    @aishwaryasurve945 3 роки тому

    13.52💯... *खरंच विचार करण्याची गोष्ट आहे* , *महाराष्ट्राची शान असणाऱ्या घाटांवर असं काहीही लिहण अतीशय चुकीचं आहे* 😰

  • @dilipchavan7561
    @dilipchavan7561 5 років тому

    ऐतिहासिक माहिती सोबत मित्रांची यारी सुंदर फोटोग्राफी तसेच समर्पक पार्श्वसंगीत त्याला सर तुझ्या कथानकाची, वा जीवन नावाचा जागोजागी प्रत्यय🚩🚩👍👍🙏🙏

  • @deepaktujare5032
    @deepaktujare5032 5 років тому

    नेहमी प्रमाणे मस्त विडीयाे आहे.......😍👌👌👌

  • @AmitTikheVlog
    @AmitTikheVlog 5 років тому +1

    संपूर्ण video मध्ये खूप मस्त comedy केलीस...खूप entertainment झालं आमचं.... जरा सुदधा कुठेच बोर झाल नाही....खास करून त्या दुसऱ्या हॉटेल मध्ये जी comedy केलीस त्यावर मी खूप हसलो...😂😂😂

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 3 роки тому

    हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला।
    व्हिडिओ 15 ते 17 मिनीटापर्यंतच बनवा,
    बघयाला कंटाळा येत नाही।
    खूप छान, काळजी घ्या।
    Good luck।।

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 4 роки тому

    खूप छान.. फोटो तर क्लास एकदम.. फक्त घान करणाऱ्यांच्या आईच्या गावात पाय..

  • @nagrajnaik4809
    @nagrajnaik4809 5 років тому +1

    अत्तता आणि सहयाद्री बद्दल काय बोलणार... प्रतेक वेळी ह्रदयाचा ठोका चुकवणार नजारा 💓💓

  • @subhashvaidya6103
    @subhashvaidya6103 5 років тому

    #जामटणक (#jamtanak) खूप भारी विडिओ...नुसता धूररररररर 👍👍👍

  • @pravinbhojane89
    @pravinbhojane89 5 років тому +2

    It's very nice vlog. Looking forward to visit in next month probably. Thanks for the lovely voog. Eagerly waiting for second part of this series.

  • @govindkudke5174
    @govindkudke5174 5 років тому +1

    खुप छान दादा

  • @prashantvarak9760
    @prashantvarak9760 5 років тому +2

    जीवन दा नेहमी प्रमाणे अप्रतिम विडिओ लय भारी euu🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @solkarsumit
    @solkarsumit 5 років тому +41

    मराठी मध्ये पण कोणीतरी आहे vlogger😊😊

    • @JDmarathivlog
      @JDmarathivlog 5 років тому

      मी पण आहे भाऊ, नवीन आहे तुमची साथ पाहिजे बस
      ua-cam.com/video/LWhuEujw_9k/v-deo.html

  • @mrkdfortlover3202
    @mrkdfortlover3202 5 років тому +5

    अपेक्षेप्रमाणेच अफलातून👌👌👌👍

  • @rajnagarkar4776
    @rajnagarkar4776 5 років тому

    Mastach video dada kadak...
    मराठी पाऊल पडते पुढे 🚩🚩🚩

  • @vasudhanaware7317
    @vasudhanaware7317 5 років тому

    छान video. पुढच्या videoची वाट पाहात आहे.

  • @hrs8772
    @hrs8772 4 роки тому +1

    1:45 हा पापड नसून आमच्या मुरबाड शहापूर मध्ये उडीद डाळीपासून बनणारा "मिरगुंडी " नावाचा unique प्रकार आहे.

  • @xrvaibhaveditz825
    @xrvaibhaveditz825 5 років тому +2

    सर्वात भारी👌👌अप्रतिम👌👌
    🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩जय शंभुराजे🚩

  • @MARATHITRAVELOMA
    @MARATHITRAVELOMA 5 років тому +1

    I can not be you but I can be like you in the future

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  5 років тому

      Great thinking 😊😊👍👌 All the best

    • @MARATHITRAVELOMA
      @MARATHITRAVELOMA 5 років тому

      JeevanKadamVlogs thanks one more question which editor do you use ?

  • @rakeshkamble3363
    @rakeshkamble3363 4 роки тому

    जाऊन आलो नाणेघाटला. पायथ्यापासुन वरती टोकापर्यंत चढुन गेलेलो. साधारण 5 कि.मी. ची चढण चढून वर गेलो होतो. उतरताना माञ पायातला जीव गेलेला. वरती टोकाला पलीकडे रस्ता आहे, तिथपर्यंत गाड्या येतात हे नंतर कळलं. पण एक वेगळाच अनुभव होता छान वाटलं.

  • @luckypardhe
    @luckypardhe 5 років тому +7

    Plz make full video on vasota jungle trekking
    Your videos are awesome

  • @omkarnarkar736
    @omkarnarkar736 5 років тому

    नेहमी प्रमाणे अप्रतिम दादा....

  • @samitakoli4294
    @samitakoli4294 5 років тому +6

    पुढच्या पार्ट ची आतुरता दादा लवकर येवुदे keep loving #jkv family 😘

  • @Jahnavichavan
    @Jahnavichavan 4 роки тому

    Chan hota video Jo starting cha drone me view ani Tya sobat chi tune Hoti na Jabbar..👌👌Enjoy

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 5 років тому +3

    माळशेज घाटानी आणि तुम्ही मन जिंकले भाऊ

  • @aakashnavgire544
    @aakashnavgire544 5 років тому +2

    Wah Dada khup khup divsani Dronacharyanch darshan jhal😊 Sunday morning chi suruvat mast jhali😍 Tujha goggle ek number ahe blue wala👌👌😍

  • @nileshvaringe9748
    @nileshvaringe9748 5 років тому

    हा घाट खरोखरच घाटाचा राजा आहे मस्त आहे नाणेघाट

  • @pkjaihind3472
    @pkjaihind3472 5 років тому +3

    Great video .
    But people would like more coverage of Nane Ghat section that you travelled.

  • @AdityaKale
    @AdityaKale 5 років тому +2

    This video is a full combination of awesome cinematic shots, दमदार content, thrilling sceneries and background music!
    असेच videos बनवत रहा जीवन sir!!!❤️

  • @ahappytraveller5180
    @ahappytraveller5180 2 роки тому

    खुप खुप छान आहे नाणेघाट.
    मी व माझा भाऊ कालच जाऊन आलो तेथे, पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिथे प्रत्येक ठिकाणाला भेट देऊ शकलो नाही.

  • @Sk-cb9xq
    @Sk-cb9xq 3 роки тому

    Dada tokawade hey aamch Gav ahe ani me tuza sarv videos pahto daily ani tanvish cha channel la pn follow krto mala khup inspired krta tuza videos....I love u dada🥰😍

  • @superstararnabkimasti89
    @superstararnabkimasti89 3 роки тому

    पनवेल च्या "कलावंतीण दुर्ग व प्रबळ गड" साठी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवाल अशी नम्र विनंती । tc।

  • @ajaydubey4009
    @ajaydubey4009 5 років тому +1

    Phenominal place brother. Even i dont know marathi officially but i watch ur all travel documentries related historical and natural places of maharastra...

  • @sandipkathe334
    @sandipkathe334 5 років тому

    खूप छान माहिती दिली जीवन सर संदिप काठे - माळशेज घाट

  • @bharatwakh3317
    @bharatwakh3317 4 роки тому

    Mast video ahe
    Mi tikadchach ahe moroshi mazhya gavach nav
    Khup Chan video Banavtos Bhava tu👍😍

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 5 років тому +3

    खुपच छान👌👍हाँटेल आमच्या भावाचं ए

  • @shubhambhosale7550
    @shubhambhosale7550 5 років тому +3

    1 no. Jeevan bhau ..love your videos

  • @mrunalinidharme2252
    @mrunalinidharme2252 5 років тому +3

    This is the best video dada 😀👌👍

  • @That650_Guy
    @That650_Guy 5 років тому

    Jeevan Dada kharch ek no. video zhala ahe ani yajya sathi tar Fakt ani Fakt EUUU❤🔥 ani aturtat vaat baghat ahe Dusrya part chi☺.

  • @tm9661
    @tm9661 5 років тому +3

    Kam Jordar chhallay, great keep going! Ninad sobath Star Gazing karayla awdel. next trip done karuya ka?

  • @shubhammahapurkar
    @shubhammahapurkar 5 років тому

    दादा , खूप मस्त आणि माहितीपूर्ण विडिओ आहे, आणि तू background music पण मस्त वापरतोस, कोठून मिळतील असे tracks..?

  • @umeshbabar9805
    @umeshbabar9805 5 років тому

    Jivan Kadam bhau thanks tumhala ya Chanel chya madhyamatun changle vichar samajapryant pahchavta.🙏

  • @thunderonroad
    @thunderonroad 5 років тому

    Mast video.. nice audio tracks.. class drone shots.. ya couples la naav taakun kaay milat mahit nahi.. kadhi sudharnaar lok..

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  5 років тому

      ते कधी सुधारणार नाहीत, काही कंमेंट पण आल्यात बघ...आम्ही लिहिणार म्हणून! बोला आता😑🙏

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 5 років тому

    काही हरकत नाही मुळात तुझ्या द्वारे आम्हाला नवीन नवीन ठिकाणे पहिला मिळत आहे हेच पुरेसे आहे

  • @bhumeshborole7603
    @bhumeshborole7603 5 років тому +2

    Ekach number khup diwasn nantr sahyadri cha vlog te sakali made morning jeevan dada...

  • @annienesamani4749
    @annienesamani4749 5 років тому

    Ekdum jabardast video , Mr.Jeevan Kadam .

  • @vashishthakatare677
    @vashishthakatare677 5 років тому +1

    एकदम भारी जिवन दादा पूढच्या भागाची वाट पाहतोय

  • @pratikhole834
    @pratikhole834 5 років тому

    खूपच मस्त व्हिडिओ घेता तुम्ही. फ्रेश होतं तुमचे व्हिडिओ बघून.

  • @vishalpol3012
    @vishalpol3012 5 років тому

    पावसाळा सुरु होण्या आधीच तु सह्याद्रीचे विहंगम दू्ष्य आम्हाला दाखवले आहेस आणि पावसाळ्यात जणू स्वर्गच असल्याचा भास सह्याद्रीमधे असणार आहे💜
    तु बोल्ला होतास त्याप्रमाणे खुपच छान विडीओ केलायस दादा
    लवकरच आपला परिवार दोन लाखाकडे जाणार आहे त्यासाठी तुला अगोदरच मनापासुन शुभेच्छा दादा🙏♥
    जय शिवराय🎪
    जय शंभुराजे🎪

  • @AnkushSawantvlog
    @AnkushSawantvlog 5 років тому

    Mast video hota... ho ranjan varti ahe ... jy madhe nani takt ast pravasacha veli... music, camera work awesome

  • @pravin09darade
    @pravin09darade 5 років тому

    विषय खोल आहे भाऊचा, एवढा कड़क झालाय वीडियो

  • @Shiv--ql7os
    @Shiv--ql7os 4 роки тому +1

    Bhava mala tuzya barobr track karayla kharj avadel

  • @pramodmote3710
    @pramodmote3710 5 років тому +1

    खुप छान व्हिडिओ होता..!🔥💓😍 पुढच्या व्हिडिओ साठी पण खुप उत्सुकता आहेच..!
    मला पण भटकायला खुप आवडतं।🔥💓😍
    मस्त दादा।🔥💓😍✌👌

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 5 років тому

    दादा गुहा नाही रे..लेणी आहेत ते .सातवाहन कालीन शिलालेख सुद्धा आहे👌👌.Vlog मस्त आहे परंतु अपूर्ण माहिती नाणेघाट विषय

  • @nikhil.manudhane
    @nikhil.manudhane 3 роки тому

    Description is full of commercial affiliate links..
    While that is important, it would have helped a lot if you would have posted gps location as well...

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 5 років тому +3

    सकाळचा morning fresh विडिओ

  • @parijatgangrade6414
    @parijatgangrade6414 5 років тому +2

    Kya baat aahe !!!!!
    u r very energetic bhau
    keep it up
    stay blessed

  • @nageshbhuwad123
    @nageshbhuwad123 5 років тому

    अप्रतिम विडियो जीवन भाई....

    • @nageshbhuwad123
      @nageshbhuwad123 5 років тому

      जीवन भाई मला तुझ्या बरोबर एकदा
      ट्रॅकिंग करायचं आहे . माझी खूप इच्छा आहे.

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 5 років тому +13

    माळशेज रोड नी आम्ही आज पर्यंत गेलो पण अस काही असेल माहित नवते पण तुमच्या कडून जी माहिती मिळाली आणि जी काय हॉटेल तुम्ही भेट दिली त्या हॉटेल ला आम्ही नकी भेट देणार

  • @alajnde5185
    @alajnde5185 5 років тому +1

    Jam bhari asnar aajcha video

  • @birdslover3773
    @birdslover3773 5 років тому +1

    You are just awesome Jeevan...!!😊 I love to watch your videos...😊😊 Thanks for sharing such a wonderful videos..!😊💐💐💐💐

  • @majakatta8177
    @majakatta8177 5 років тому

    अतिउत्तम जिवन सर 👌👌

  • @sage358
    @sage358 5 років тому

    Jabardast ekch no.1

  • @atulhaldankar3510
    @atulhaldankar3510 5 років тому

    Ekdam kadakkkkkk.... Video
    Belagav

  • @pkdikle1972
    @pkdikle1972 5 років тому +1

    Lovely one
    👌
    Waiting for next episode on Nane Ghat

  • @DeepakYadav-xm7tl
    @DeepakYadav-xm7tl 5 років тому

    जीवन शेठ अप्रतिम विडिओ लय भारी मस्त कडक
    👌👌👌👌

  • @rupeshdukhande2100
    @rupeshdukhande2100 5 років тому +1

    Milky way cha photo ekdum jabardast
    And vlog pn zakass
    Now waiting for next part 😊😊

  • @GajananChavanVlogs
    @GajananChavanVlogs 5 років тому

    खूप मस्त

  • @suhaspawar4540
    @suhaspawar4540 5 років тому

    Kadak झाला आहे विडिओ 👌👌

  • @kajalchavhan4285
    @kajalchavhan4285 5 років тому +3

    Morning video😍😍 feeling happy🤗🤗🤗

  • @ss-ce6vv
    @ss-ce6vv 5 років тому +1

    Nice video .

  • @DeveshPande
    @DeveshPande 5 років тому

    US madhey rahun ashya saglya treks karta yet nahit. Brought back memories from 2009 jevha me ha trek kelela.. Thanks for sharing the video Jeevan! Keep Vloging!

  • @ganeshjadhav4180
    @ganeshjadhav4180 5 років тому +2

    Wow new goggle kadak 🔥
    Drone shouts 😍😍😍👌👍

  • @rushikeshjankar5582
    @rushikeshjankar5582 4 роки тому

    Jeevan sir, tumchya video madhe far sundar background music vaparta tumhi!!!!
    Evdhe sundar background music tumhi kutun milavta?

  • @prachivarpe2933
    @prachivarpe2933 3 роки тому

    Rainy season mde ethe reverse waterfall pn bghayla milto

  • @omkaryadav7445
    @omkaryadav7445 5 років тому +4

    Superb editing and background music is just lit

  • @youtubekida701
    @youtubekida701 5 років тому +1

    Ha jeevan kadak Baghyala Jaam Mast wattay Hisorical Basement Jeevan Kadak