Abajiraje Bhosale Maha Katta | तंजावरमध्ये मराठी रुजवण्यासाठी प्रयत्न, आबाजीराजे महाकट्ट्यावर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 263

  • @AbhijeetParshe
    @AbhijeetParshe 25 днів тому +1

    खूपच सुंदर आणि अद्वितीय मुलाखत.दक्षिण भारतात मराठी संस्कृती,भाषा रूजवण्यात तंजावरकर भोसल्यांचे अमूल्य योगदान आहे.जय भवानी जय शिवराय❤❤❤

  • @veenagorule4287
    @veenagorule4287 4 місяці тому +73

    भोसले घरण्यापैकी तंजावर घराणे एक फार वेगळे वाटले. हे व्यंकटोजी चे रक्ताचे वंशज दिसतात. फारच आदरयुक्त वाटले.

  • @ravirajkalshetti7476
    @ravirajkalshetti7476 4 місяці тому +112

    मी तिरूची ला होतो तीन वर्ष. राजे भरपूर आदरतिथ्य करतात.

  • @SunilShirole-s4f
    @SunilShirole-s4f 4 місяці тому +107

    माझी मावस बहीण तामिळनाडू मध्ये तंजावर पासुन 15/20 की.मी. तिरवयरू गावात सुर्वे घराण्यात दिली आहे तिच्या मुळे अम्हाला तंजावर चा राजवाडा बघायला मिळाला आणि पाहुणचार मिळाला राजघराणे असुन देखील प्रत्येका चे ते खुप नम्र पणे आदरातिथ्य करतात 👍🏻

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 4 місяці тому +15

      सर त्यांना विचारून इथे मराठी पद्धतीचे जेवण कुठे मिळते, कोणते मराठी हॉटेल्स,भोजनालय आहेत हे सांगितले तर तुमचा आभारी असेन....कारण मी दोन महिन्यांपासून तंजावर मध्ये आहे...मला पुढचे चार महिने तंजावर लाच राहायचे आहे...... आणि मला इथले जेवण अजिबात सूट होत नाहीये.
      - तुमचा भात खाऊन कंटाळलेला शुभचिंतक

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 4 місяці тому

      @@nikhildeshmukh6221 आपण तंजावर मध्ये job करता गेले आहात का

    • @rajendrabhosale6133
      @rajendrabhosale6133 3 місяці тому

      @@SunilShirole-s4f खुप आनंद वाटला, सुर्वे वगैरे आपली माणसे महाराष्ट्रापासून एवढ्या दूर तिरवयुर येथे राहतात हे ऐकून अभिमान वाटला. आपली माणसे जिथे जातील तेथे छान जुळवून घेतात व सगळयांना आपलेसे करतात जसी दुधात साखर मिसळते.

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 місяці тому +51

    तंजावरचे राजघराण्याचे राजे यांचे हे सर्व मनसोक्त गप्पा ऐकून खूप भारी वाटलं,
    त्यांचा गर्व वाटतो का त्यांनी तंजावर मध्ये राहून सुद्धा मराठी व मराठीचा मान अजून अबाधित ठेवला....
    जय शिवराय जय शंभुराजे जय व्यंकोजी राजे🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @siddheshGangan28
      @siddheshGangan28 15 днів тому

      आणि इकडे महाराष्ट्रात मराठी माणसाला मराठीचा मान ठेवता येत नाही हेच दुर्दैव आहे मराठीचे.😢

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 4 місяці тому +74

    तंजावर राजघराण्याचे खुप खुप आभार ❤

  • @ManjulDhara
    @ManjulDhara 4 місяці тому +106

    खूप छान . अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा . कोल्हापूर आणि सातारा राजघराणे पेक्षा खूपच वेगळे आणि सभ्य राजघराणे आहे.

    • @omkar23549
      @omkar23549 4 місяці тому +3

      Ale marks deyla😂

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 місяці тому +49

    एक वेगळाच कट्टा ऐकायला मिळाला आज पर्यंत हे माहिती नव्हते ते समजले खूप धन्यवाद एबीपी माझा चे

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 3 місяці тому +7

    श्री आबाजी राजे भोसले यांची खूपच छान आणि माहितपूर्ण मुलाखत . माझा कट्टाचे खुप खुप आभार. संगीत कला साहित्य मातृभाषा मराठी, धार्मिकता इत्यादि बद्दलची आबाजी राजे भोसले यांची तळमळ पाहून अभिमान वाटला.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 4 місяці тому +61

    रोज रोज आरक्षण राजकारण .आरोप प्रत्यारोप .शिवराळ भाषा ऐकून खुप कंटाळा आला होता...अश्या सुसंस्कृत माणसाची मुलाखत ऐकून खुपच बरं वाटलं ..खूप छान मुलाखत ..🙏👍

  • @sureshparte5062
    @sureshparte5062 4 місяці тому +21

    मी जिंजी ते तंजावर असा सर्व प्रांत फिरत असताना आपल्या पुर्वजांनी जो पराक्रम त्याकाळी केला याचा अभिमान वाटतो.किती अचाट पराक्रम त्याकाळी केला, तंजावरची मंदिरे तसेच संग्राहालय बघण्यासारखी आहेत.

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 3 місяці тому +5

    🙏🏻 माझ्या राज्यांचे वंशज म्हणजे माझे आपण आजही राजे आहात तुम्हाला मानाचा मुजरा.....महाराज आपण जे काही आज सांगितले त्यावरून आमचे राजे किती शूर होते, विद्वान होते हे तुमच्या मुखातून ऐकताना खूप आनंद झाला

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 3 місяці тому +2

    धन्यवाद माझा महाकट्टयाचे,
    अतिशय सुसंस्कृत अशा तंजावरच्या राजघराण्याविषयी आम्हाला खूप छान माहिती मिळाली.
    राजे साहेब आणि राणी सरकार यांना नमस्कार

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 4 місяці тому +17

    अतिशय सुसंस्कृत व्यक्तीमत्व, तंजावर चे महाराज आणि राणीसाहेब.

  • @kordaent8322
    @kordaent8322 4 місяці тому +32

    आबाजीराजे, १ नं. माणूस 🙏

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 3 місяці тому +8

    खुप छान अभिनंदन करतो या राज घरातील सर्व राजे भोसले मंडळी चे परत एकदा अभिनंदन. ❤

  • @ramdaskonde4291
    @ramdaskonde4291 4 місяці тому +19

    आम्ही मराठा राज्य तंजावुर ला कुतूहला पोटी गेलो ,राजवाड़ा, तेथील समृद्ध असे ग्रनथा लय ,पाहून प्रसन्न झालो,परंतु तेथे भाषेचा प्रश्न येतो, कुणाला हिंदी ,मराठी समजत नाही,त्यामुळे अड़चन येते,तरी राजवाडया जवळ मराठी पर्यटका साठी निवास व्यवस्था केली पाहिजे,व मराठी गाईड उपलब्ध व्हायला हवा,बाकी सर्व ठीक आहे,मराठी माणसाने आवर्जून भेट द्यायला हवी,अभिमान जागृत होतो,धन्यवाद, शुभेच्छा,

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 4 місяці тому +20

    सौ राणीसरकार आणि आबाजीराजे तुम्हा दोघांना पाहून मराठ्यांची खरी संस्कृती कळते, ती साडी आणि डोक्यावर पदर हीच तर खरी खानदानी मराठ्यांची ओळख , तुमचे खरे खूप अभिनंदन आणि आभार ❤❤💐💐💐🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद

  • @manishabhogade2012
    @manishabhogade2012 3 місяці тому +2

    🙏🙏💐💐 खूपच आदर वाटला , छत्रपतींचे घरानेपण , लौकिक ,भान सगळेच जपले आहे ,लोकांना आदर वाटावा अश्याच मार्गावर ते चालले आहेत

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 4 місяці тому +14

    धन्यवाद माझा कट्याचे🎉🎉
    आज "तंजावरच्या राजगादी बद्द ल"बरेचसे समजले.
    राजे आणि राणी साहेबांना नमस्कार आणि धन्यवाद🎉🎉

  • @ketangaikwad7407
    @ketangaikwad7407 4 місяці тому +18

    तंजावर राजघराणे ची महिती मिळल महाराष्ट्र ला अजून एक राज घराण्याची माहीत मिळली 🙏🚩

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 4 місяці тому +74

    महाराष्ट्रातून तंजावर ल भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांसाठी राजांनी एक राहण्यासाठी व्यवस्था करावी. जेणे करून अनेक गोष्टींची दोन राज्यातील देवाण घेवाण होवू शकते. जसे की लग्न, व्यापार आणि अनेक.

    • @tejasnichit9580
      @tejasnichit9580 4 місяці тому

      @@jitendranimkar2582 खरं आहे. महाराष्ट्र government ने पुढाकार घ्यायला हवा

    • @avinashsathe2230
      @avinashsathe2230 3 місяці тому +2

      शासनाने महाराष्ट्र भवन बांधले आहे

    • @avinashsathe2230
      @avinashsathe2230 3 місяці тому +1

      अरे राजीव प्रश्न किती मोठा विचारतोस, उत्तर पेक्षा प्रश्न मोठा आहे

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 3 місяці тому

      @@avinashsathe2230 kuthe ahe he bhavan

    • @avinashsathe2230
      @avinashsathe2230 3 місяці тому +1

      तंजावर मध्येच आहे.
      1994 साली बांधले आहे

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 4 місяці тому +25

    खुप छान भोसले तंजावर राजघराणे जय शिवराय जय ऐ

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 3 місяці тому +3

    लय भारी जय महाराष्ट्र राजेंना मानाचा मुजरा ❤❤❤❤❤❤

  • @suchitrabhave7068
    @suchitrabhave7068 4 місяці тому +9

    खूप छान मुलाखत. सविस्तर, स्पष्ट मांडणी. अतिशय साधा माणूस!

  • @dilipjadhav2917
    @dilipjadhav2917 3 місяці тому +2

    जय शिवराय. महाराजांचे महत्त्व काय होते आणि काय आहे हे शब्दात सांगता येनार नाही

  • @laxmansatale139
    @laxmansatale139 4 місяці тому +34

    चांगली मुलाखत दाखवली

  • @vilasdatar6965
    @vilasdatar6965 4 місяці тому +11

    आम्हाला तुमचा अभिमान आहे. मी दोन वर्षापूर्वी सायकल प्रवास करून तिथे आलो होतो आणि थक्क झालो. मानाचा मुजरा!

  • @prabhakarkhandade4102
    @prabhakarkhandade4102 4 місяці тому +21

    खरं तर ही मुलाखत तंजावर येथे घ्यायला पाहिजे होती म्हणजे सगळे पाहायला मिळाले असते 🙏🙏

    • @VarunDeore
      @VarunDeore 4 місяці тому +1

      लवकरच पाहायला मिळेल

  • @DrGajendraPawarAayurved
    @DrGajendraPawarAayurved 4 місяці тому +45

    महाराष्ट्रातील राजघराण्यांनी या राजघराण्याचा आदर्श घ्यावा....

  • @VidyadharKasekar-ne2md
    @VidyadharKasekar-ne2md 4 місяці тому +15

    इडली,मेंदू वडा सांभार चटणी खाताना सांभार उरले ते डिश मध्ये तसेच ठेऊन द्यायचो पण सांभार मागची गोष्ट ऐकली धन्य झालो या पुढे सांभार योग्य मान देऊन संपवू.,🍲🥣

  • @amolpatil5606
    @amolpatil5606 4 місяці тому +56

    आमची आता तंजावरला जाण्याची ओढ वाढली आहे.

    • @sancti3707
      @sancti3707 4 місяці тому

      @@amolpatil5606 तंजावूर

    • @deshmukhprashant4377
      @deshmukhprashant4377 4 місяці тому +2

      Mazhi pan

    • @Ramraje-y4g
      @Ramraje-y4g 4 місяці тому +3

      फक्त फिरायला जाऊ नका तेथे उद्योग सुरू करा

    • @iamindianindian8286
      @iamindianindian8286 3 місяці тому +1

      तिथं पन जावून आरक्षण माघु नका मंझे झालं

    • @ranjanapatil6096
      @ranjanapatil6096 3 місяці тому

      मराठ्यांना माहीत आहे कुठे काय करायचे त्यामुळे कुणी हे सांगायची गरज नाहीजे फुकटची पोपटपंची करणारे असे कुचके बोलतात

  • @shriniwasjathkar3322
    @shriniwasjathkar3322 3 місяці тому +1

    खूप खूप शुभेच्छा Jathkar parivarakadun

  • @yogeshadhatrao
    @yogeshadhatrao 4 місяці тому +22

    शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजांना पत्रात सांगितले होते की पराक्रमाचे तमासे दाखवा त्याच प्रमाणे तंजावर भोसलेंनी पराक्रम आणि चांगल्या पद्धतीने राज्य करून दाखवले.

  • @deepakdesale2979
    @deepakdesale2979 4 місяці тому +14

    छान मुलाखत वाटली.खुप धन्यवाद.

  • @pushpadabhade3176
    @pushpadabhade3176 4 місяці тому +4

    महाराज कोटी कोटी प्रणाम, आपली मुलाखत ऐकून अतिशय आनंद झाला .

  • @madhavigaekwad7170
    @madhavigaekwad7170 3 місяці тому +1

    खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली आहे आबाजी राजे दादा राजा साहेब आणि धन लक्ष्मी ( संपदा आक्का राणी साहेब )🙏❤

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 4 місяці тому +10

    खुप छान ,सुसंस्कृत, शालिन राजघराण्यातील व्यक्तींची मुलाखत ,बघायला मिळाली.

  • @JyotiPatil-jr1uf
    @JyotiPatil-jr1uf 2 місяці тому +1

    खुप छान interview ....नमस्कार 🙏🧛‍♂🧛‍♀

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 3 місяці тому +4

    या महाराजांचा आदर्श येथील राज घराण्यांनी घ्यावा .राजकारणात न येण्याचे विचार हे तामिळनाडुच्या भूमीत राहिल्यामुळे वाटतात .
    ऐकून खूप छाण वाटले एवढ्या महान कुळात जन्माला येऊन कुठे ही ते जाणवत नाही

  • @DrGajendraPawarAayurved
    @DrGajendraPawarAayurved 4 місяці тому +14

    सरफोजीराजे.....KING OF MULTIPLE S.O.P.

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 4 місяці тому +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे.

  • @indiatourism4989
    @indiatourism4989 4 місяці тому +16

    मराठा साम्राज्य संपूर्ण जगभर पसरलेला आहे तमिळनाडूमध्ये 20 लाख मराठी आहेत

    • @TheMalllu
      @TheMalllu 3 місяці тому +3

      आणी महाराष्ट्रात बाहेरचे आले तर काय चुकीच?

  • @rahulnikam-gf6rm
    @rahulnikam-gf6rm 4 місяці тому +18

    शिव छत्रपती संभाजीराजे

  • @narendrakashyap6234
    @narendrakashyap6234 4 місяці тому +6

    खूप खूप छान,अप्रतिम,अभिमानास्पद,
    राजकारणातीत,कला,साहित्य,संस्कार,
    संस्कृति यांचा वारसा जपणारी आदर्श अशी रॉयल फॅमिली.

    • @mahendrapundkar112
      @mahendrapundkar112 4 місяці тому

      शहाजी महाराज व त्यांचे संपूर्ण घराणे महाराष्ट्र व संपूर्ण देशाकरिता आदर्श आहे .

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 4 місяці тому +21

    राजीव खांडेकर उद्धटराव आज शहाण्यासारखा वागला. नेहमी जसा तंगडीवर तंगडी टाकून पाहुण्यांकडे एक तंगडी करून बसतो तसा बसला नाही. शहाणा माझा बाबा तो . 😂

  • @sbhosale4980
    @sbhosale4980 4 місяці тому +14

    अतिशय सुंदर

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 3 місяці тому +4

    ह्यांचे मोठे बंधू बाबाजीराजे ह्यांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो 1997 ला तंजावारला, आमच्या आईच्या आत्याची बहीण बाबाजीराजेंना दिली आहे

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy 3 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आबाजीराजे

  • @ASHOKBHAGAT-p1h
    @ASHOKBHAGAT-p1h 4 місяці тому +5

    माहिती मिळाली.तनजावुर.धन्यवाद एबीपी

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 4 місяці тому +5

    छान मुलाखत तंजावरच्या भोसले घराण्याची राजे राणी यांची.

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 місяці тому +1

    महाराष्ट्र आणि तंजावर या दोन्हीही संस्कृती जपणारे राजे आपण खरे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहात. खरे शिवाजी राजांचे वंशज. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा.

  • @rajeshbhosale2522
    @rajeshbhosale2522 4 місяці тому +4

    Thankyou so much to ABP to bring Abaji Raje Bhosale on Katta. This is the best program I have seen on Katta

  • @atulshelke9867
    @atulshelke9867 4 місяці тому +4

    Kiti ha Marathi sathi attahas
    Proud of you ❤

  • @kalyangunvare8785
    @kalyangunvare8785 4 місяці тому +16

    जय शिवराय

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 4 місяці тому +23

    मराठी संस्कृती भारतभर जपली पाहिजे

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 3 місяці тому +2

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩🚩

  • @satishchaudhari270
    @satishchaudhari270 4 місяці тому +13

    Nice ,..Jay Shivray

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 4 місяці тому +30

    रधिकाराचे गायकवाड यांना देखील बोलवा 🙏🙏🙏

    • @prasadrsawant
      @prasadrsawant 4 місяці тому

      नाही त्या Rajput आहेत्

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 4 місяці тому

      वांकानेर हुन आल्या पण आता मराठा झाल्यात ना बड़ोदयात😊​@@prasadrsawant

  • @pranavpatil8740
    @pranavpatil8740 4 місяці тому +5

    मी गेलो होतो.... खुप छान आहे राजवाडा व बृहदेश्वर मंदिर... 6:36

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 4 місяці тому +6

    महाराज आम्ही नक्की येऊ तंजावर बघायला .... 🙏

  • @suryakantvelu5708
    @suryakantvelu5708 3 місяці тому +1

    फार चांगली फंमीली आहे.आबाजीराजेचा थोडा सहवास लाभला.very good person.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 4 місяці тому +4

    श्रीमान आबाजी राजे आणि सौ राणी सरकार . लाख लाख शुभेच्छा .very good very nice speech Raje saheb

  • @dr.sanjaykumardeshmukh5503
    @dr.sanjaykumardeshmukh5503 4 місяці тому +3

    कर्तृत्वाचा महामेरू छत्रपती व्यंकोजी राजे व सरफोजी राजे त्यांच्या चौदाव्या वंशज अबाजीराजे भोसले यांना मानाचा मुजरा करतो 🙏🎉

  • @maheshpatil4634
    @maheshpatil4634 3 місяці тому +1

    छान मुलाखत घेतली. वेगळा विषय.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 3 місяці тому +2

    खुप सुंदर मराठी बोलतात।
    वा राजे
    अभिनन्दन

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 3 місяці тому +1

    ग्रेट 🎉
    भेट 💐

  • @sethunair5566
    @sethunair5566 3 місяці тому +2

    खूप छान हृदयस्पर्शी संवाद. दैनंदिन कामात गुंतलेल्या राजाच्या कुटुंबाबद्दल अभिमान वाटतो.

  • @sujatagaikwad2470
    @sujatagaikwad2470 3 місяці тому +1

    💕💕💕🌷🌷🌷🌷🌷💕💕💕💕

  • @prasadkamble2730
    @prasadkamble2730 4 місяці тому +3

    अभिमान अभिमान waa 👌🏻

  • @ramzanjure5571
    @ramzanjure5571 4 місяці тому +1

    We are proud of Maratha Empire of Tanjavar. This is very important information of us.❤

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre 3 місяці тому +1

    खुप छान वाटली मुलाखत ❤

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 4 місяці тому +10

    Jai bhavani Jay shivaji

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 4 місяці тому +4

    Har Har Mahadev.
    Jai Shivrai 🌸 🙏

  • @sksavant
    @sksavant 4 місяці тому +11

    राजे खरंच शहाजीराजे यांचे वंशज शोभतात🎉

  • @uttamraokadlag6212
    @uttamraokadlag6212 4 місяці тому +4

    जय छत्रपती शिवाजी महाराज. जय त्यांचे घराणे.

  • @kishorshinde7513
    @kishorshinde7513 4 місяці тому +2

    तंजावर च्या भोसले घरातील सर्व राजांना मानाचा मुजरा.. 🙌❤💐 आदरणीय आबाजीराजे व आदरणीय राणी साहेब खूप विनम्र व अभ्यासू आहेत.! लवकरच तंजावर ला भेट देण्यासाठी प्रयत्न करू. जय शिवराय 🙏

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 4 місяці тому +4

    , मानाचा मुजरा....😢😮😢😮

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 4 місяці тому +3

    एबीपी माझाचे खूप खूप आभार....😢😮😢😮😢😮

  • @sunitadhumal7534
    @sunitadhumal7534 4 місяці тому +2

    Apratim bhavsparshi.Jay Shahaji .Shivaji,Vyankoji Raje.

  • @priyankapatil3138
    @priyankapatil3138 4 місяці тому +7

    Are Abajiraje Maharaj tanjavar madhe rahun, kiti chhan marathi bolatat. Abhiman ahe amhala tumcha.

  • @harikrushnamore2299
    @harikrushnamore2299 4 місяці тому +7

    जय भवानी जय शिवराय

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 4 місяці тому +10

    माझ्या माहितीचे तंजावर वासी म्हणत होते--''आमचे मराठी शब्द हे अडीचशे वर्षा पूर्वीचे आहेत''.

  • @vinayakbhalerao7779
    @vinayakbhalerao7779 4 місяці тому +4

    खूप खूप अभिमान ❤ आहे

  • @MrSantoshdeodhar
    @MrSantoshdeodhar 4 місяці тому +10

    आम्ही प्रत्यक्ष भेटलो खूप वेळ बोललो आहोत. अफलातून व्यक्तिमत्त्व

  • @umeshbhise9392
    @umeshbhise9392 4 місяці тому +3

    अभिनंदन आबासाहेब राजे. ए. बी. पी. आल्या बद्दल महाराष्ट्र राज्यातील समाजाकडून अभिनंदन🎉

  • @kalpanapatil3217
    @kalpanapatil3217 4 місяці тому +6

    खूपच मस्त नव्याने ओळख झाली

  • @pratibhapatil374
    @pratibhapatil374 4 місяці тому +5

    एक चांगली माहिती मिळाली खूपच छान जय शिवराय

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 4 місяці тому +7

    Khup Chan 🙏🙏💪💪

  • @userajrajeshwar1234
    @userajrajeshwar1234 4 місяці тому +13

    कॉलर उडवणाऱ्यांनी ही मुलाखत पाहणे गरजेचं आहे

    • @pune8233
      @pune8233 3 місяці тому

      😂

    • @RajnikantKamble-ej1cj
      @RajnikantKamble-ej1cj 3 місяці тому

      Tyachya aaicha dana. Sataryachi wat lavali.

    • @mmass358
      @mmass358 2 місяці тому

      ​@@RajnikantKamble-ej1cj तुझ्या आईला दाणा नाही का रे भिमट्या तुम्ही तर संपुर्ण भारताची वाट लावली आरक्षण जिवी

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 4 місяці тому +2

    खूप छान मनःपूर्वक धन्यवाद

  • @shrikantrabade54
    @shrikantrabade54 4 місяці тому +12

    Jay shivray Ani jay Vyankpjiraje...

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 3 місяці тому +1

    सावंतवाडी चे भोसले राजघराण्यातील लोक पण या महाराजांच्या सारखे चांगले आहेत

  • @venugopal8435
    @venugopal8435 3 місяці тому

    Congratulations ABP Majha for winning the hearts of viewers by inviting this wonderful couple belonging to the much loved and highly respected Royal family from Thanjavur, Tamil Nadu. I had to say this for the Royal Couple are found to be very simple, humble and devoted to our religion, tradition , culture and all that is Desi. Furthermore doing their bit to protect the rich legacy of Bharat. Request channel to visit Thanjavur and make a detailed documentary and showing viewers their palace,, temples run by them, Saraswathi library , museum etc, for many in Maharashtra might not get an opportunity to visit due to old age and other constraints etc. Present day Politicians should see this video and learn a lot.

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 4 місяці тому +2

    खूप छान explain केले आहे.

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 4 місяці тому +5

    खुप छान ❤❤❤

  • @JyotiPatil-jr1uf
    @JyotiPatil-jr1uf 2 місяці тому

    माझ्या आईसाहेबांच्या आतेबहीण शैलजादेवी राजेभोसले ह्या तंजावरच्या राजेभोसले फँमेलीत दीलेत 🙏

  • @indian2530
    @indian2530 4 місяці тому +3

    Royal Maratha Empire

  • @shahajibhosale8499
    @shahajibhosale8499 4 місяці тому +3

    आम्ही तंजावरकर भोसले पैकी देवास येथे प्रथम नंतर सुपे येथे सध्या होळ ता फलटण वतन वास्तव

  • @shrikantlimaye9213
    @shrikantlimaye9213 3 місяці тому +3

    हे राजघराणे ''प्रदोष'' पाळते हे ऐकून आश्चर्य वाटले,सभागृहात जे श्रोते उपस्थित होते त्यांना ''प्रदोष''म्हणजे नेमके काय असते ते माहित असेल असे वाटत नाही.