Sevapurti sohala 30 September 2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 7

  • @chetnasavdekar2724
    @chetnasavdekar2724 2 місяці тому +1

    सहवास तुमचा आम्हाला लाभला आम्ही धन्य झालो. तुमच्यासोबत राहून नवे काही तरी शिकलो.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा.या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा.सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा आत्या❤ मामा 🎉🎉🎉Thank You So much for everything ❤

  • @drbaluuphade2988
    @drbaluuphade2988 2 місяці тому +1

    सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त आपल्यावरती खूपच छान व्हिडिओ केलेला ज्योती मॅडम. खूप कमी व्यक्तींच्या आयुष्यात असे सुखद क्षण येतात. आपणा दोघांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचणी प्रार्थना....

  • @milindbari9391
    @milindbari9391 2 місяці тому +3

    आमचे भाग्य की आम्हास आपल्या सारखे शिक्षक लाभले ...आपल्या कार्यास सलाम....आपण कायम स्मरणात रहाल आपले आशीर्वाद असेच कायम लाभो
    आपणांस सेवानिवृत्त च्या हार्दिक शुभेच्छा व उदंड आयुष्य,निरोगी
    स्वास्थ्य लाभो ही ईश्वराजवळ प्रार्थना.....

  • @GaneshGosavi-r8e
    @GaneshGosavi-r8e 2 місяці тому +1

    🙏🙏🙏👌👌👍

  • @poonamchaudharipccreation8259
    @poonamchaudharipccreation8259 2 місяці тому +1

    Best teacher In my life... तुमच्या सारखी व्यक्ती होणे नाही... Love u lot ❤

  • @amolbari9851
    @amolbari9851 2 місяці тому +2

    Happy retirement life teacher 😊🙏🎉

  • @DipakBari-jz3gd
    @DipakBari-jz3gd 2 місяці тому +2

    Happy retirement Teacher