म्हातारपणी आई-वडिलांना कोण सांभाळते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 23

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade9772 16 днів тому +11

    जसा आईवडिलांच्या संपत्तीवर मुलीचा समान अधिकार आहे तसेच आईवडिल यांना सांभाळण्याची जबाबदारी देखील मुलगीच देखील बरोबरीने आहे असे माझे स्वतःचे मत आहे

    • @ratnamalakhade9772
      @ratnamalakhade9772 14 днів тому +1

      हे लिहिण्याचे कारण म्हणजे मी माझ्या आयुष्यात एका घरातील वाद बघितला आहे .
      एका मुलीने सात लग्न केली , लग्न झाल्यावर लगेच आठ ते दहा दिवसांत माहेरी यायची आई -वडिल दोघेही तिला थारा द्यायचे .
      नंतर चार ठिकाणी त्या मुलीने खोटी केस टाकली त्या केस लढण्यासाठी तिने आई - वडिलांना पुढे करुन स्वतः च्या भावावर केस केली (.तीन वेळा)भावाने चकरा मारायला नको म्हणुन वडिलांना पैसा दिला.भाऊ लांब रहात असल्यामुळे वडिल बहिणीसाठी पैसे घेतात हे त्या भावाला खुप उशीर कळाले .तिने आई- वडिलांना काहीही पैसा खर्च केला नाही.
      आज आई_वडिल वारलेले आहेत ही मुलगी आयत्या आई-वडिलांच्या घरातुन बाहेर निघत नाही भाऊ घरातील देवाच्या पाया पडायला आला तरी सुद्धा ती मुलगी भावाला बलात्काराच्या केसमध्ये अडकुन मजा
      बघत आहे हीचे वय आज 55 वर्षे आहे हिला दोन मुलं आहेत .मुलंही हीच्याच संस्कारात वाढलेली त्यामुळे हिलाच साथ देतात.काहीही कामधंदा न करता बसुन खातात .
      म्हणुन माझ्या भावांनो सावध रहा तिचा भाऊ आज सत्तर वर्षे वयाचा आहे .तिच्यापुढे हतबल झाला आहे.
      तिला फक्त पैसा पाहिजे.

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 16 днів тому +9

    सूनेला भाऊ नसेल तर तीच्या आई वडिलांना सांभाळलच पाहिजे.जस मुलाच आईवडीलांना सांभाळन कर्तव्य आहे.तस मुलीचही कर्तव्य आहे.👍

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 18 днів тому +4

    खरोखरच जेव्हा गरज असते तेव्हा जावई...व मुलगी त्यांच्या पाठीशी उभे असतातच.....दोघांनाही
    . आपल्या मर्यादा सांभाळून दोन्ही घरे एकत्र बांधुन स्वतः चा संसार...पुढे न्यायचा असतो

  • @anupapatankar1403
    @anupapatankar1403 19 днів тому +3

    दोघांनी ऐकमेकांच्या आई -वडिलांना सांभाळले पहिजे , मुलगी असो वा जवयी

  • @ratnamalakhade9772
    @ratnamalakhade9772 16 днів тому +2

    आई -वडिलांच्या संपत्तीवर जसा मुलीचा समान अधिकार आहे तसेच त्यांना सांभाळ करण्यासाठी देखील मुलीने हक्क ठेवायला पाहिजे

  • @AnjaliJoshi-s9k
    @AnjaliJoshi-s9k 16 днів тому +3

    सध्या चया काळात ज्या आईवडिलांना पेन्शन नाही त्याच जिवन अवघड आहे माझी नणंद सासुला पेन्शन आहे सांभाळते तिला सासरचे मिळालं तरी माहेरची वाटणी घेतली

  • @neelimadoke8238
    @neelimadoke8238 18 днів тому +5

    कोणत्याही मुलाचे पहीले कर्तव्य हेच आहे....की स्वतः चे आई वडील पहीले.....नंतर सासरचे....घरात सुन आणतो....ती घर सांभाळायला...सुख दुःखात सासरची साथ बनायला...व आपली पुढची पिढी..सुन..आपल्या डोळ्यादेखत....व्यवस्थित पुढे नेत आहे...हे पाहुन...आनंद मिळवायला....पोरींचे आई वडिल...लग्न लावून देतात...तेव्हा ती मुलगी कन्यादान करुन सासरची झालेली असते....दान केल्यावर त्या मुलीवर... सासरच्यांचा जास्त अधीकार असतो....

    • @manasi92
      @manasi92 12 днів тому

      Khup convenient ahe mag tar....muli la tichya aai vadilan kadhun hiskavun ghaycha ani tila dusryacha aai baapala baghyla lavaycha...chukicha ahe

    • @anitanawghare9806
      @anitanawghare9806 10 годин тому

      आज पिढी ला हा. प्रश्न मोठा झाला आहे हा विडिओ महत्त्व होते विडिओ सलाम ❤ धन्यवाद सर

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 13 днів тому

    मुलगा आणि मुलगी दोघांनीही जबाबदारी घेतली पाहिजे आईवडिलांची

  • @shitalsasane6867
    @shitalsasane6867 16 днів тому +1

    Yacha javayi tyachya baykocha veda nasto fact yancha mulgach baykocha veda asto

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 16 днів тому +2

    मुली आई-वडिलांना सांभाळणार मग तीच मुलगी सून बनून गेल्यावर सासू-सास्यांना का नाही बघत 🤔🤔

    • @vijayaadhikar8859
      @vijayaadhikar8859 10 днів тому

      मुलगी जशी स्वत च्या आई वडीलांना
      सांभाळते तस तु सासु सासरे साभाळ असा सस्कर मुलीच्या आईवडील नी मुलीवर करावा .

  • @vikramkate9023
    @vikramkate9023 17 днів тому

    मुलगी च असेल मुलगा नसेल तर जाव ई नक्की संभवतात जावी हा पण मुलगा बनुन वागतात

  • @sangitapatil4360
    @sangitapatil4360 8 днів тому

    ज्यांना पेन्सिल नसेल त्यांनी काय करावं ते सागा

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 10 днів тому

    Mulani aai wadilana tar sambhalale pahije parantu asahya jar asatil tyana manusakichya drustine sambhalale tar ha vichaar hi wyaya na jay Maharastra

  • @rinkujadhav9871
    @rinkujadhav9871 15 днів тому

    He asle vedio banvun samaja madhe gairsamaj vadhvat ahat......saglich mul vait nastat ....

  • @shitalsasane6867
    @shitalsasane6867 16 днів тому

    Mulichya madatine mulachya sansarat vish kalvtat aibap

  • @Kiran-zo1kq
    @Kiran-zo1kq 10 днів тому

    Sunecha kahi role nahi jyala janm dila tyani posayla pahije

  • @SandhyaWankhede-y3w
    @SandhyaWankhede-y3w 17 днів тому

    Mulichya darat fakta kamapurata jata aivadil kamsaro vaid maro

  • @SandhyaWankhede-y3w
    @SandhyaWankhede-y3w 17 днів тому

    Bahininla Jan asatech