बहिण💃असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा😍सत्य घटना आहे भाऊ काय करू शकतो🤔 By-Ashwini gavhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 січ 2025

КОМЕНТАРІ • 29

  • @chandracantmane4740
    @chandracantmane4740 3 дні тому +6

    फारच छान वाटलं तंतोतंत बरोबर आहे हेच चाललं आहे सर्व पात्रांचे अभिनंदन फारच छान वाटलं

  • @jaylaxmimunjal560
    @jaylaxmimunjal560 15 днів тому +11

    आजचा एपिसोड खरंच एकाच नंबर ☝️👍👍👌👌❤️🙏

  • @नितीनकुमारजाधव

    अश्विनी ताई कॅटरिंग ड्रायव्हर मध्ये पण मंजू ची भूमिका खूप छान काम केलंय तुम्ही

  • @dattudeshmane7
    @dattudeshmane7 15 днів тому +8

    अश्विनीताई , काल्पनिक कथेत जरी तुम्ही मांडलेल असल तरी ही गोष्ट आजच्या काळात खरी वास्तव बनलेली आहे

  • @adityamagare3979
    @adityamagare3979 8 днів тому +5

    शेवट भारी होता . जाणा त्यांना वाट लावायला / आता काय गाडीत जाऊन बसू 😅

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 15 днів тому +11

    Aajibai no 1😊❤❤

  • @AmrutaJadhav-q7d
    @AmrutaJadhav-q7d 4 години тому +1

    Chan❤

  • @kavitayadav2051
    @kavitayadav2051 15 днів тому +3

    खूप छान काम झालं सर्वांचं आणि विषय पण चांगला घेतला 👍👌

  • @anuradhawaghmare2217
    @anuradhawaghmare2217 15 днів тому +4

    तुषार तुम्ही खूप छान विडिओ बनवला आहे बहिनिने सही खुशीने दिली पाहिजे मामाशी निट बोलावे

  • @dhondirampawar4480
    @dhondirampawar4480 2 дні тому +1

    एकच नंबर

  • @shekhargangarde6862
    @shekhargangarde6862 15 днів тому +3

    एक नंबर काम झालं सर्वाच 😊

  • @FakiraPatil-qg1io
    @FakiraPatil-qg1io 15 днів тому +2

    अश्विनी वहिनी एक नंबर अभिनेता सर्वांचा एक लाईक सर्वांसाठी .. सध्या हे सर्व असंच चालू आहे.. अश्विनी वहिनी तुम्ही कॅटरिंग ड्रायव्हर मध्ये खूप छान काम केलं आहे🎉🎉

  • @sachinpanmand2602
    @sachinpanmand2602 15 днів тому +2

    Chan

  • @atharvanalawade3983
    @atharvanalawade3983 15 днів тому +1

    ❤✅️👍👌

  • @pankajwaman1788
    @pankajwaman1788 15 днів тому +2

    🎉

  • @SurekhaNavale-m5v
    @SurekhaNavale-m5v 15 днів тому +1

    Kahi asu pan shavat god zalla he mahatwach zal😊

  • @PallaviKokane-k4f
    @PallaviKokane-k4f 15 днів тому +2

    Khupach chan 👌🏻👌🏻

  • @sangitanawale888
    @sangitanawale888 15 днів тому +2

    🎉😅

  • @MadhukarPatil-gr7jz
    @MadhukarPatil-gr7jz День тому +1

    बहीण व भाऊ यांच्या नाती का तुटत आहेत. हे भांडण सरकारने केले आहेत कायदे सरकारने या बाबत योग्य निर्णय घेतला पाहिजे जर निर्णय घेतला नाही तर ही नाती तोडणे सरकारने कायदे मध्ये केले आहे मंत्री संत्री यांच्या कडे खूप जागा जमीन धनसंपत्ती आहे त्यांना हे योग्य आहे पण सर्व सामान्य जनतेला हे पडवनार नाही या बाबत लोकांनी सरकारलाच जाब विचारला हे पाहिजे .

  • @dr.umakantdangre5002
    @dr.umakantdangre5002 15 днів тому +3

    Good morning

  • @padmakulkarni-o5b
    @padmakulkarni-o5b 15 днів тому +2

    भाचे कधीच मा

  • @padmakulkarni-o5b
    @padmakulkarni-o5b 15 днів тому +2

    भाचे

  • @Sitabai-s2w
    @Sitabai-s2w 15 днів тому +1

    Chan