अरे वा फारच छान, आमच्या चॅनलवर येऊन बोगस माहिती अशी कमेंट करण्यापेक्षा, तुम्हाला असलेली माहिती आई महाकाली देवस्थानाच्या कार्यकारी मंडळाला जाऊन सांगा. म्हणजे तेच ठरवतील की तुम्ही दिलेली माहिती बोगस आहे की खरी आहे. आणि तुम्ही कार्यकारी मंडळाला दिलेली माहिती जर बरोबर असेल तर आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्हाला आवारातील फलकावर तुमची माहिती दिसेलच. आणि जर तुम्ही दिलेली माहिती बोगस असेल तर ती फलकावर दिसणार नाही. फलकावर आत्ता जी माहिती लिहिलेली आहे तीच दिसेल म्हणजे जी माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
आम्ही आमच्या चैनलमधील व्हिडिओमध्ये एखाद्या स्थानाविषयी, देवस्थाना विषयी, पर्यटन स्थळाविषयी, खाद्य संस्कृती विषयी, जी काही माहिती देतो ती माहिती आम्हाला तेथील स्थानिक लोकांकडून, गावकऱ्यांकडून त्याचप्रमाणे त्या स्थानात ऑफिशिअली जो फलक ठेवलेला असतो त्यावरून मिळालेली असते. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती आम्हाला आई महाकली देवस्थानाच्या परिसरात जो देवस्थानातील कार्यकारी मंडळाने लावलेला फलक आहे त्यावरून मिळालेली आहे. आणि कार्यकारी मंडळाच्या विश्वस्त सदस्याने सांगितले की तुम्हाला जी काही माहिती हवी आहे ती आवारातील फलकावर लिहिलेली आहे. आणि तीच माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
श्री महाकाली देवी नमः🎉🎉
जय महाकाली 🚩
Waha chan
Mast video
🙏🙏🙏👌👌👌
🌹🙏जयमहाकाली🌹🙏
Jai shri Mahakali
My kuldevi!❤
खूप छान आहे
Namaskar My Rajapur
आम्ही रोज जातो आमच गावच आहे ते
आपल नाव काय
व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा म्हणजे आमचं नाव सुद्धा कळेल.
तावडे लोकांचा इतिहास का सांगितले नाही
आम्ही आमच्या चैनलमधील व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त एखाद्या स्थानाविषयी, देवस्थाना विषयी, पर्यटन स्थळाविषयी, खाद्य संस्कृती विषयी माहिती देतो.
आम्हाला सर्व माहिती आहे काय घडले आहे तिकडे
अरे वा फारच छान, आमच्या चॅनलवर येऊन बोगस माहिती अशी कमेंट करण्यापेक्षा, तुम्हाला असलेली माहिती आई महाकाली देवस्थानाच्या कार्यकारी मंडळाला जाऊन सांगा. म्हणजे तेच ठरवतील की तुम्ही दिलेली माहिती बोगस आहे की खरी आहे. आणि तुम्ही कार्यकारी मंडळाला दिलेली माहिती जर बरोबर असेल तर आम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्हाला आवारातील फलकावर तुमची माहिती दिसेलच. आणि जर तुम्ही दिलेली माहिती बोगस असेल तर ती फलकावर दिसणार नाही. फलकावर आत्ता जी माहिती लिहिलेली आहे तीच दिसेल म्हणजे जी माहिती आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.
बोगस माहिती