सुषमाताई तुम्ही बरोबर बोलत आहे कारण हे झुड शेही सरकाराला कळल पाहीजे लोकांची कीती काळजी आहे है खोके सरकाराला साधारण माणसांचा जगण मुसकी केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताई
सुषमा ताई एखाद्या शाहणं आणि ईज्जतदार माणसाला फक्त एक तिरस्करणीय शब्द बोलले तर काळजालां भिडुन आरपार तिर निघुन जातं पण ताई हे निर्लज्ज लोकं यानां काळीजच नाही. यानां यांचं मन एक दिवस खावुन जातं. 🙏💐
जेव्हां सामान्य लोकं सरकारच्या निष्काळजीपणामुळे वैतागतात, एक दुसऱ्याबरोबर आपल्या बालकांची शाळेत सुरक्षेबाबत चर्चा करतात, तेंव्हा ते दहा तास, काय दिवसभर, रातभर रस्त्यावर बसू शकतात.
मुंबई तक सरकार पुरस्कुत आहे का❓. महाराष्ट्रातील ऊदोग धंदे गुजरात ला भेट देऊन महाराष्ट्रातील मराठी मुलांना बेरोजगार करून ठेवणारया सरकार ला मुंबई तक जाब विचारणार का❓घटलेली घटना खुप वाईट आहे. लोकांना चे आंदोलन मनापासून होते. आंदोलन करणारया लोकांना ताबडतोब सोडून दिले पाहिजे.
आरोपी मुख्यमंत्र्यांच्या आडनावाचा असल्यामुळे सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय. आरोपीला शिक्षा आणि टरबूज गृहमंत्र्याच्या पुचाट कामावर कारवाई करण्यापेक्षा आंदोलकांवर आणि विरोधीपक्षांवर जबाबदारी टाकतय खोके सरकार!
Bengal मधे सामान्य लोकं रस्त्यावर डॉक्टरांचया protest ला सपोर्ट करतात. तेव्हां ते बरोबर आहे. महाराष्ट्राची लोक पोलिस, शाळेच्या आणि सरकारच्या दिरंगाईला वैतागून रस्त्यावर येतात, रेल्वे मार्गावर येतात तर तुम्ही त्यात राजकारण का बघताय?
अहो मॅडम हाच फडणवीस छोट्या-मोठ्या गोष्टीला पिन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजीनामे मागायचा रेल्वेचे एवढे अपघात झाले आहे याचं स्वतःचं महाराष्ट्र मध्ये कोणतही काम स्वच्छ नाही
तुम्ही सर्व महिला विचारले का तुम्हाला नाही पाहिजे तर नको महीला सुरक्षा पाहीले अत्याचार झाले वर न्यायदेवता आहे निर्भया प्रकरण निघाला पण फाशी झाली होती सुरक्षा पाहीले सरकार का आपल्या सर्व महिलाना झेड सुरक्षा देईल का
ज्या शाळा आसे कंत्राट कामगार आहे शाळा प्रशासन जबाबदार आहे तेपण गुन्हेगार आहेत शाळेची मांन्यता काढुन घ्या राजकीय लोक आशा घटने वर राजकीय नेत्यांच्यी पण थोबाड रंगवा
जुने कार्ड बसला ना लोकांनो आपली वाट लागेल आता रियालिटी वरती थोडं बोलायला शिका पूर्ण कोमात गेल्यासारखे वागू नका भारतीय लोकांनो आपल्यावर अन्याय होत आहे तर बोलायला शिका
पोलिसाना वटते आपल्या मुली सुरक्षीत आहेत कारण आम्ही पोलिस आहेत. पण रीटायर झाल्यानंतर कोण पण कोणालाही विचारत नाही. पोलीसाने देशावर प्रेम करावे. त्यामुळे देशाचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण होते.
Bangladesh हिंदू अत्याचाराचे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहे पण लहान मुलींच्या अब्रूचे वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी आंदोलन ही करू नये हे असं कसं? पुण्यात झालं नासिक मध्ये झालं अकोल्यात ६ मुलींशी झालं तरी आंदोलन करू नये? काय हे.
कसा आहे माहित आहे का रिपोर्टवर साहेब काही गोष्टी तुम्ही सुद्धा स्वतःला अंतरात्म्याला विचारत जा आणि रिपोर्टिंग करत जा तुम्ही खूप महान रिपोर्टर आहात परंतु आम्हाला पण थोडेफार कळतं आम्ही आम्हाला पण थोडंफार रिपोर्टिंग कळतं
I expected better discussion. From the visuals and ground reporting I saw on other channels that people were joining spontaneously, coming with their kids, and they kept coming in.
खर तर आज जेव्हा पत्रकार एखाद्याला जेव्हा प्रश्न विचारतो,आणि त्याचे उत्तर जर पत्रकाराच्या विरोधात दिले जाते तेव्हा त्या व्यक्तीला दूर ढकलले जाते आणि ते टीव्ही वर दाखवले जात नाहीत
संबंधित प्रकरणात कोणालाही मोकळे सोडु नका. शाळा व्यवस्थापन व वामण म्हात्रे यांच्या वर व्हिडिओ किंव्हा त्यांची प्रत्यक्ष मुलाखती घ्या खरं खोटं बाहेर येईल. धन्यवाद.
या राजकारणीने महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेला आहे आता तर बिहार चांगला आहे पण महाराष्ट्र खराब झालेला आहे हे तुमची जी पॉलिटिक्स ते बंद करा ही माझी विनंती आहे
या सफाई कामगाराची आई, बहीण, आजी खातील फुकटात प्रत्येकी आपल्याच १५००, १५०० रुपयातून आणि वरून यांची नीच पोर हे अशी अमानुष कृत्य करतील. चाबकाने फोडल पाहिजे यांना. भाजप आणि या शिंदेना हाकला महाराष्ट्रातून यांची लायकी नाही.
अगदी बरोबर आहे,विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहेत,जर त्यांना इतकी काळजी असेल तर सुषमा अंधारे यांनी हाय प्रोफाईल reap आणि murder साठी आंदोलन का करत नाहीत,
उरण मदे घडलेली घटना , ही अघोरीवृत्ती आणि माणुसकी ला काळिमा फासणारी होती .. तेव्हा या अंधारे मॅडम कोठे होत्या ! ! ! आरोपी हा मुस्लीम होता , म्हणून कदाचित दुर्लक्ष केला असावा ,करण मुस्लिम मतदार नाराज होतील !
मग तुम्ही सांगा ना येवढे दिवस का लागले FRI दाखल करायला.का त्या बाई ला 12 तास बसवून ठेवलं. अशा घटना कुठे ना कुठे घडत असतात.तर लोक न्याय मागायला रस्त्यावर उतरणार नाही का.येवढे लोक जिवाच्या आकांताने बोलत होते ते काय कोणत्या पक्षाचे होते का त्यांना पण आपल्या मुलींची काळजी आहे.
साहेब डोळे तुमचे स्वच्छ असतील तर बॅनर कसे आहेत हे फक्त पहा काही थोडेफार बॅनर प्रिंटेड असतील पण परंतु बाकीचे बॅनर हाताने लिहिलेले आहेत जरा डोळे असतील तर पहा
बदलापूर लैंगिक शोषण मुळे बदलापूर मुळे महाराष्ट्र लl बदनाम केले.यात गृह विभाग, स्कूल चे मॅनेजमेंट, प्रिसिपल, क्लास टीचर आणि घुणे ना nodavinare पोलीस जबाबदार आहेत.
सुषमाताई तुम्ही बरोबर बोलत आहे कारण की बदलापूर मध्ये या घटना घडलेल्या आहेत पण त्याची दखल पोलिसांनी कधीच घेतली नाही आम्ही पण तुमच्या सपोर्टला आहे
सुषमाताई तुम्ही बरोबर बोलत आहे कारण हे झुड शेही सरकाराला कळल पाहीजे लोकांची कीती काळजी आहे है
खोके सरकाराला साधारण माणसांचा
जगण मुसकी केले आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताई
सुशमा ताई बघा कोडे अफवा पडवतात
ताई, खूप वाईट, खूप वाईट. खूप, खूप निंदनीय. डोळ्यात अश्रु आले ताई. खरच न्याय मिळेल. कठीण परिस्थिती.
ताई, आपणांस कडक सॅल्युट. जय महाराष्ट्र
सुषमा ताई बरोबर बोलता . आगे बढो. जय संविधान ...
सामाजिक आंदोलन करनारे, ना अतिरेकी , देशद्रोही, शहरी नक्षल, ठरवणार ना मग ब्रिटिश सरकार काय वाईट होते 🤔👈👈
True
@@sunitasonawane7771pov😮yuy😮
एक नंबर सुषमा ताई गद्दाराना आणि घटना बाह्य सरकार ला सोडू नका
सुषमा ताई एखाद्या शाहणं आणि ईज्जतदार माणसाला फक्त एक तिरस्करणीय शब्द बोलले तर काळजालां भिडुन आरपार तिर निघुन जातं पण ताई हे निर्लज्ज लोकं यानां काळीजच नाही. यानां यांचं मन एक दिवस खावुन जातं. 🙏💐
जेव्हां सामान्य लोकं सरकारच्या निष्काळजीपणामुळे वैतागतात, एक दुसऱ्याबरोबर आपल्या बालकांची शाळेत सुरक्षेबाबत चर्चा करतात, तेंव्हा ते दहा तास, काय दिवसभर, रातभर रस्त्यावर बसू शकतात.
बरोबर आहे, ती सरकारची लाडकी बहिन नसो पण कोना आई बापाची लाडकी, मुलगी नक्की होती.👈
अहो साहेब जर का सरकार झोपलेलंल सरकार जर का झोपलेलं असेल त्यांना जागे करण्यासाठी लोकांना आंदोलन करावेच लागेल
झोपलेल्याला जग करू शकतात पण झोपेचं साँग घेतलेल्याला कस उठवयच
तुमचे राजकारण नका करू त्या चिमुकल्यांना न्याय द्या त्या नराधमाला कशी लवकर शिक्षा होईल त्याचा विचार करा
राजकरण हे मुख्यमंत्री करत आहेत .सुषमा ताई बरोबर बोलत आहे.....मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
कमीत कमी महिला पत्रकार ची तर साथ दिली पाहिजे. हे सरकार संवेदनशील नाही. फक्त फालतू राजकारण करत आहेत.
मुंबई तक सरकार पुरस्कुत आहे का❓. महाराष्ट्रातील ऊदोग धंदे गुजरात ला भेट देऊन महाराष्ट्रातील मराठी मुलांना बेरोजगार करून ठेवणारया सरकार ला मुंबई तक जाब विचारणार का❓घटलेली घटना खुप वाईट आहे. लोकांना चे आंदोलन मनापासून होते. आंदोलन करणारया लोकांना ताबडतोब सोडून दिले पाहिजे.
आरोपी मुख्यमंत्र्यांच्या आडनावाचा असल्यामुळे सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतंय. आरोपीला शिक्षा आणि टरबूज गृहमंत्र्याच्या पुचाट कामावर कारवाई करण्यापेक्षा आंदोलकांवर आणि विरोधीपक्षांवर जबाबदारी टाकतय खोके सरकार!
आरोपी शिंदे SC आहे.
Eknumber Tai
दखल पोलिसांनी कधीच घेतली नाही आम्ही पण तुमच्या सपोर्टला आहे
Bengal मधे सामान्य लोकं रस्त्यावर डॉक्टरांचया protest ला सपोर्ट करतात. तेव्हां ते बरोबर आहे. महाराष्ट्राची लोक पोलिस, शाळेच्या आणि सरकारच्या दिरंगाईला वैतागून रस्त्यावर येतात, रेल्वे मार्गावर येतात तर तुम्ही त्यात राजकारण का बघताय?
मालवणकर पोलीस अधिकारी याला देवा भाऊचा पाठिंबा आहे
अहो मॅडम हाच फडणवीस छोट्या-मोठ्या गोष्टीला पिन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राजीनामे मागायचा रेल्वेचे एवढे अपघात झाले आहे याचं स्वतःचं महाराष्ट्र मध्ये कोणतही काम स्वच्छ नाही
महिलांना 1500 रुपये भीक नको मुली सुरक्षित पाहिजेत आंदोलन मद्ये आम्ही महिला बोर्ड घेवून फिरणार पैसे नको वाघ बाई तू घे पैसे
तुम्ही सर्व महिला विचारले का तुम्हाला नाही पाहिजे तर नको महीला सुरक्षा पाहीले अत्याचार झाले वर न्यायदेवता आहे निर्भया प्रकरण निघाला पण फाशी झाली होती सुरक्षा पाहीले सरकार का आपल्या सर्व महिलाना झेड सुरक्षा देईल का
12 तारखेची इतकी गंभीर घटना चार दिवस दाबून ठेवली
शाळा चालकाला वाचवण्यासाठी हेतूपूर्वक प्रकरण पोलिसांनी सरकारच्या आशिर्वादाने दाबून ठेवले
कदाचित ती लहान मुलगी कशामुळे आजारी आहे हे कळायला वेळ लागला असावा.
सुषमाताई आपण एकदम बरोबर बोलत आहात.. महाराष्ट्राच्या तमाम महीलाभगिनिंच्या वतीने तुमचे म्हणणे सयुक्तिक आहे...
आधी दुर्लक्ष करणार
आणि मग आंदोलन केलं की राजकारण केलं बोलणार
धर्मवीर सिनेमा मधले चमकोगिरी करणारे शिंदे... आणि वास्तवातले असंवेदनशील शिंदे 😡
आणखी 3-4 महिने... नंतर तुम्ही घरी बसायचं
Pi मालवनकर ची संपत्ती काढली पाहिजे
सत्तेचा माज आलाय .
सरकार जबाबदार आहे
उचल्या आहे गिरीश महाजन मालकाच्या खाल्या मिठाला जागणार बिना शेपटाचे श्वान
शाळा कोणाची आहे त्यापेक्षा अपराधी कोणत्या कंपनीचा आहे हे शोधणे जरुरीचे आहे
सुषमाताई एकदम बरोबर बोलत आहे ताई तुम्हाला आमचा पाठिंबा आहे
ज्या शाळा आसे कंत्राट कामगार आहे शाळा प्रशासन जबाबदार आहे तेपण गुन्हेगार आहेत शाळेची मांन्यता काढुन घ्या राजकीय लोक आशा घटने वर राजकीय नेत्यांच्यी पण थोबाड रंगवा
प्रथम त्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची काॅन्व्हेंटची फिल तूम्ही भरा. मग मान्यता काढा.
केस दाखल झाली मनसे मुळे आणि हे लोक सगळे आम्हीच आम्हीच करतायत
Politics hai bhai....aajkal media war politics chalta...joh jast space khail tyacha fayda
ताई रितसर बोलला तुम्ही यामध्ये राजकारणी उज्ज्वल निकम नको आवाज उठवला पाहिजे.
ताई खूप छान सांगितले आहे .
अभिजित 1 no. खूप छान
पोलिसांना विनंती केल्यापेक्षा आपणच न्याय करून आरोपी झालेलं बर!!!
बरोबर आहे ताई
सर्व पॉलिसी बदलली आहे पण नेत्यांची राजकारण करून पोळी भाजण्याची पॉलिसी बदलली पाहिजे
प्रश्न कुणी विचारायचे जनतेचा आक्रोश आहे
विरोधक जरी आंदोलन करीत असतील तर चुक काय आहे तेहि पन एक जनतेचाच भाग आहेत त्यात राजकारण कसलं आलं
sushma tai you are my God Mother Thankyou Tai
जुने कार्ड बसला ना लोकांनो आपली वाट लागेल आता रियालिटी वरती थोडं बोलायला शिका पूर्ण कोमात गेल्यासारखे वागू नका भारतीय लोकांनो आपल्यावर अन्याय होत आहे तर बोलायला शिका
Sushama andhare medam garib jante tarafun aapnas
Koti koti dhanyawad aapan muddaicha nit abhais karun vekt hota
Tai Thanks
फुल्लन देवी होन्या साठी बंदुक रिव्हॉल्व्हर द्याव तरच ऑन द स्पाॅट मुलींनाच निर्णय घेता येईल.
पोलिसाना वटते आपल्या मुली सुरक्षीत आहेत
कारण आम्ही पोलिस आहेत.
पण रीटायर झाल्यानंतर कोण पण कोणालाही विचारत नाही. पोलीसाने देशावर प्रेम करावे. त्यामुळे देशाचे व आपल्या कुटुंबाचे रक्षण होते.
यावेळी 100 percent bjp शिवसेना पडणार न्याय मिळाला पाहिजे त्या निष्पाप चिमुकल्या ना हे लिहिताना अश्रू अनावर होत आहेत
अहो मॅडम तुम्ही कितीही बोंबलून सांगा या न्यूज वाल्यांना हे सुधारणार नाहीत हे सत्तेवर असणाऱ्या सरकारचाच काम करणार
विकली गेलीली मिडीया काय करते ही
अभिजित तुम्ही भाजपचे प्रवक्ते असल्या सारखे वागता.
Bangladesh हिंदू अत्याचाराचे मोर्चे महाराष्ट्रात निघत आहे पण लहान मुलींच्या अब्रूचे वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील लोकांनी आंदोलन ही करू नये हे असं कसं? पुण्यात झालं नासिक मध्ये झालं अकोल्यात ६ मुलींशी झालं तरी आंदोलन करू नये? काय हे.
Ips आरती सिंग या वाद ग्रस्त ips अधिकारी आहेत जरा योग्य माहिती घ्या सर
Nicd
1st pasunach admission asayala pahije
Nursery junior KG- Senior KG he sarva Band zale pahije
Fakta paise ukalanyacha dhanda aahe
Ata chitra wagh kuthe palali
Sir sevatchi coment तुम्ही मला माहीत आहे thumhi सत्यच्या बाजूला उभे राहून काम करा
😢😢
सुरक्षा ही मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. नाहीतर राजीनामा द्या.
teeya naradam cha linga kaapun soodun taaka rasthiyaavar 🙏mumbai tak
कसा आहे माहित आहे का रिपोर्टवर साहेब काही गोष्टी तुम्ही सुद्धा स्वतःला अंतरात्म्याला विचारत जा आणि रिपोर्टिंग करत जा तुम्ही खूप महान रिपोर्टर आहात परंतु आम्हाला पण थोडेफार कळतं आम्ही आम्हाला पण थोडंफार रिपोर्टिंग कळतं
एकनाथ शिंदे आणि फडणीस यांनी राजीनामा द्यावा
तुमचे discussion खूपच off the mark झाला. कारण तुम्ही एकच perspective घेवून प्रश्न विचारत होता
ये सर्व बघून असं वाटतं की पोलिसांच्या समोर नपुंसक सारखे न्याय मागितल्या पेक्षा स्वतःच न्याय केलेला बरा...
I expected better discussion. From the visuals and ground reporting I saw on other channels that people were joining spontaneously, coming with their kids, and they kept coming in.
खर तर आज जेव्हा पत्रकार एखाद्याला जेव्हा प्रश्न विचारतो,आणि त्याचे उत्तर जर पत्रकाराच्या विरोधात दिले जाते तेव्हा त्या व्यक्तीला दूर ढकलले जाते आणि ते टीव्ही वर दाखवले जात नाहीत
ताई तुमच्या डोळयातले आश्रुं च जे काही सांगायचं ते सांगुन गेलं. घन्यवाद याचा जरुर विचार करु. जय महाराष्ट्र...!
10:51
संबंधित प्रकरणात कोणालाही मोकळे सोडु नका. शाळा व्यवस्थापन व वामण म्हात्रे यांच्या वर व्हिडिओ किंव्हा त्यांची प्रत्यक्ष मुलाखती घ्या खरं खोटं बाहेर येईल. धन्यवाद.
सुष्माताई आणि विरोधकांनी तारीख ठरवून केलेलं आंदोलन.
Tyani kele tari. Napusak
Pahila udrek जनतेचा होता. कारण सगळीकडे गृहमंत्री साटेलोटे सारवासारव karto mag virodh zala ki namte घेतल्याचे natak karto.char divsani parat pahije tech karto.nirlajj manhus ahe.virodhi pakshani hastakshep केल्यावर mag fir dakhal zali.virodhi paksh गप्प kase bastil.mindhe mug gilun बसलेत avaghad kam ahe.sagla intrest fakt ढापल्या मध्ये
या राजकारणीने महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलेला आहे आता तर बिहार चांगला आहे पण महाराष्ट्र खराब झालेला आहे हे तुमची जी पॉलिटिक्स ते बंद करा ही माझी विनंती आहे
Gadar.....shinde
पत्रकार प्रश्न उपस्थित करता काय सरकाची वकील करतात
महाराष्ट्रचा उत्तर प्रदेश झाला, हा उत्तर प्रदेश चा insult आहे.कारण उत्तर प्रदेश आता खुप सुधारलेले राज्य आहे.
आंदोलन करन हे ठरलेलंच असतं त्याशिवाय लोक एकत्र येतात का वेळ काढून
मुंबई टाक kade😊 ही लिस्ट होती तरी तुम्ही संतोष लेसर का?
एकनाथ शिंदे नी राजीनामा द्यावा .
माध्यमांचे काय म्हणणे?*किती बॅलन्स्ड? भक्षाच्या बाजूने कि भक्षणार्थाच्या बाजूने? कोणाच्याच नाही; किती किती तटस्थता? साक्षटांग साक्षात!*
ताई तुम्हाला अशा प्रकारचे झालेले गुन्हे माहीत आहेत तर त्वरीत पोलीस स्टेशन जाऊन FIR दाखल करा . येवढी हिंमत करा आम्ही तुमच्या सोबत आहोत
१२ तास का लागले .कोण राजकारण करत आहे...
लोक बोलतात ना गरीब लोक बघा सफाई कामगारांचे विकृत्व.
विश्वास ठेवायचा कोणावर 😡
या सफाई कामगाराची आई, बहीण, आजी खातील फुकटात प्रत्येकी आपल्याच १५००, १५०० रुपयातून आणि वरून यांची नीच पोर हे अशी अमानुष कृत्य करतील. चाबकाने फोडल पाहिजे यांना. भाजप आणि या शिंदेना हाकला महाराष्ट्रातून यांची लायकी नाही.
पोलिसांना राणे च बरोबर करतो
अगदी बरोबर आहे,विरोधी पक्ष फक्त राजकारण करत आहेत,जर त्यांना इतकी काळजी असेल तर सुषमा अंधारे यांनी हाय प्रोफाईल reap आणि murder साठी आंदोलन का करत नाहीत,
Hi khup over actors Ani shabdik khel khelnari chaptar Bai aahe
tuzya mulinver naki bjp vale chadnar more
उरण मदे घडलेली घटना , ही अघोरीवृत्ती आणि माणुसकी ला काळिमा फासणारी होती ..
तेव्हा या अंधारे मॅडम कोठे होत्या ! ! !
आरोपी हा मुस्लीम होता , म्हणून कदाचित दुर्लक्ष केला असावा ,करण मुस्लिम मतदार नाराज होतील !
मग तुम्ही सांगा ना येवढे दिवस का लागले FRI दाखल करायला.का त्या बाई ला 12 तास बसवून ठेवलं. अशा घटना कुठे ना कुठे घडत असतात.तर लोक न्याय मागायला रस्त्यावर उतरणार नाही का.येवढे लोक जिवाच्या आकांताने बोलत होते ते काय कोणत्या पक्षाचे होते का त्यांना पण आपल्या मुलींची काळजी आहे.
@@pramodmatal6177 comments cha vishay vaivasti samjun ghya
Mhanaje ha prashn tumhala padanar nahi
बिका वार्ताहर है. जो सई स्टेटमेंट दाबानेके कोसिस kararaha है?
Sarkar Nirnay ghenat kuchkami
आत्ता नितेश राणे कुठे आहे
साहेब डोळे तुमचे स्वच्छ असतील तर बॅनर कसे आहेत हे फक्त पहा काही थोडेफार बॅनर प्रिंटेड असतील पण परंतु बाकीचे बॅनर हाताने लिहिलेले आहेत जरा डोळे असतील तर पहा
बदलापूर लैंगिक शोषण मुळे बदलापूर मुळे महाराष्ट्र लl बदनाम केले.यात गृह विभाग, स्कूल चे मॅनेजमेंट, प्रिसिपल, क्लास टीचर आणि घुणे ना nodavinare पोलीस जबाबदार आहेत.
हा मुद्दा मांडण्या पुर्वी तुम्ही पत्रकारांनी शिंदे-फडणवीस राजकारण न करताच सन्मार्गाने कसे सत्तेवर आलेत ते महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावं!
Agdi barobar.
मी कांरंडे सराना १ तासात बँनर बनवुन देतो.
1 tas suddha jasta sangaitale.10/15 minitat Baner tayar hoto.
Subdha shitole var Guna dakal kara
सुषमा अंधारे होम गार्ड कधीच सरळ नोकरी करत नाहीत,कळल ना,रेल वे ची नोकरी सोडून
चांगल्या सेन्या माणसाची मुलाखत घ्या
mag tu ja tu ka pati gu kadat baslas bhadvya
पत्रकारनी रात्र दिवस दाखवा एक चांगली आई
एका शाळेवर काय म्हणता तर शाळेचं नाव घ्यावेत.
या भारत देशात बीजेपी Arss आल्यापासून या घटना घडत आहे
२०१३-१४ या साली जी पत्रकारीता होती त्यामुळे देश आज अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभा आहे
साहेब तुम्ही याला आटेक केले त्याला आटेक त्याचे व्हिडीओ का दाखवत नाही
Tai mi tumchya sobat aahe barobr bolat aahat tumhi
WHAT DID TURBUZ DID WHEN RATHOD INCIDENT HAPPEN............RATHOD HAS BEEN GIFTED............TURBUZ IS NO.1 CROOK OF MAHARASTRA......
पत्रकार महोदय सुषमताईला प्रश्न विचारण्यापेक्षा एक पत्रकार म्हणून आपली काही जबाबदारी नाही काय की आपण पेड न्यूज देत आहात?????
साहेब थोडेफार लोकांची पण मत मांडत जा नाहीतर लोक तुम्हाला सोडणार नाहीत न्यूज वाल्यांनो कारण तुम्ही