Ujjwal Nikam LIVE : CJI Dhananjay Chandrachud यांच्या घरी पंतप्रधान मोदी, प्रोटोकॉल काय सांगतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @sunilkahalkar
    @sunilkahalkar Місяць тому +110

    आम्हाला न्याय वेवस्थे वर विश्वास राहिले नाही

    • @sachinmalusare7267
      @sachinmalusare7267 Місяць тому +1

      😂😂😂 काय राव , कॅमेरे घेऊन जायच, हे आहेत महाराष्ट्राचे विशेष वकील😊 बदलापूर, राजकोट पुतळा, नागपूर बावनकुळे 😮 पुण्याच्या केस मध्ये तर गाडी मालक सर्व आत ❤ वरली चे पण काय ? बदलापूर चे काय ? वॉशिंग पावडर निरमा 🎉🎉 केंद्रात कायदा मंत्री होणार का ? बनवलं तर हो 😊

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Місяць тому +30

    हा पुरोगामी विचाराचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे . योग्यवेळी डोक्यावर घेवून नाचतो तसेच डोक्यावर घेवून गटारात फेकून ही देतो . जय महाराष्ट्र .

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +212

    हा माणूस पूर्वी आदरणीय होता . आत्ता नाही . ह्याने जनतेचा विस्वास गमावला आहे .

    • @ChemistryWala-mv9lv
      @ChemistryWala-mv9lv Місяць тому +5

      Hyala Kapil zala

    • @MyJamadar
      @MyJamadar Місяць тому +3

      Correct

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Місяць тому

      चांद चूड ने बारावी नीट EXAM SCAM मध्ये लाखो विद्यार्थी, पालक वर्ग यांच्यावर अन्याय केला आहे. बेअब्रू.

    • @kalpeshbhagat5689
      @kalpeshbhagat5689 Місяць тому

      B..p cha भ..va

    • @sharadpawaskar1102
      @sharadpawaskar1102 Місяць тому

      मुर्खपणा काय या बाईचा

  • @mmanjarekar
    @mmanjarekar Місяць тому +52

    पक्ष फोडण्या च्या काटामागे जेठमलानी साळवे आणि निकम ह्या तिघांचाही हात होता.

  • @utu986
    @utu986 Місяць тому +189

    हा आता bjp चा प्रवक्ता आहे...

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Місяць тому +21

    चंद्रचुड़ ,निकम आणि मोदी या तिघावरचा लोकांचा विश्वास उड़ाला आहे.

    • @kalyanraut3635
      @kalyanraut3635 Місяць тому +1

      तुमच्यावर प्रचंड आहे

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g Місяць тому

      ​सर्व बनवा बनवी कायदे तज्ञ​@@kalyanraut3635

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 Місяць тому +132

    दुसरे वकील तुम्हाला मिळाले नाही का ?

    • @shriramthorve2975
      @shriramthorve2975 Місяць тому +3

      असीम सरोद अपेक्षित आहेत काय ?

    • @balasahebsuryawanshi8821
      @balasahebsuryawanshi8821 Місяць тому +5

      बीजेपी चैनल हेय

    • @shripadkulkarni6519
      @shripadkulkarni6519 Місяць тому +4

      बुध्दी हीन माणूस अशा प्रकारचा विचार करतो मनमोहन सिंह ह्या चया घरी जजज आणि मुस्लिम इफ्तार पार्टी खात होते हे बरोबर आहे का

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Місяць тому

      पहिली तुम्ही वकिली शिका मग मूर्खासारखे कंमेंट करा

    • @kailasborude5800
      @kailasborude5800 Місяць тому

      घंटा तज्ञ होते ना

  • @sanjaypatil1455
    @sanjaypatil1455 Місяць тому +11

    निकम हा निकामी आहे
    अशा वासघान माणसाला चॅनल वर बोलवू नये
    कारण तुमचा व महाराष्ट्राच्या जनतेचा वेळ वाया घालवू नये बाकी महाराष्ट्राची जनता हुशार आहे

  • @anantpatil7733
    @anantpatil7733 Місяць тому +60

    निकम साहेब, हाफ चड्डी शिवून घेतलीत की आता फुल चड्डी चालते.

  • @sureshkhare1841
    @sureshkhare1841 Місяць тому +10

    निकम साहेब आपण कायदेतज्ञा म्हणून बोला आपण सरळ सरळ बी जे पी प्रवक्ता म्हणून बोलत आहेत

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 Місяць тому +78

    प्रोटोकॉल तत्व नैतिकता हे फक्त सामान्यांनी पाळायचा असतो बाकीच्यांनी तो पायदळी तुडवला तरी चालतो धन्य ती लोकशाही 🤣🤣🤣

  • @anilranaware2309
    @anilranaware2309 Місяць тому +9

    सर तुमची भुमिका कायम संशयास्पद आहे

  • @babansalvi2235
    @babansalvi2235 Місяць тому +115

    हा कायदे तज्ञ जरी असला तरी तो भा ज पा आहे

  • @ramanpawse7823
    @ramanpawse7823 Місяць тому +8

    साहेब माझ्या घरी गणपती, गौरी आनंतचतुर्थी पर्यंत असतात आणि सत्यनारायणाची महापूजा आहे. दोन्हीं पैकी कोणी ही चालेल पंथप्रधान किंवा सारन्यायाधिश ही चालतील गरीबाकडे दोन्ही आले तर साक्षात देव आले असे समजेन

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +111

    तुम्हाला सांगून गेले का मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर नरेंद्र मोदी म्हणून चंद्रचूड साहेब यांच्या घरी गणपती दर्शनासाठी जातोय किती खोटं बोलायचं निकम.😂

  • @SadashivGiri-sr1zu
    @SadashivGiri-sr1zu Місяць тому +4

    आरे निकम तुम्हाला लाज वाटते का ठाकरे सरकार पाडलं होतं तेव्हा शिंदे च्या घरी कशाला गेला होता लोकांना वेड्यात काढलं

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому +53

    निकम स्वतःच कबूल करतो माझ्याबद्दल लोक शंका घेणार पण सारवासारव करण्यात पटाईत आहे यानेच या चॅनलला मला बोलवा म्हणून सांगितलं असणार

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Місяць тому +4

    जे वकील कुठल्याच पक्षाचे नाहीत त्यांना बोलवायचे होते. ज्या दिवशी ह्यांनी बी जे पी चा फॉर्म भरला त्या दिवसापासून हे प्रवक्ते आहेत वकील नाहीत.

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 Місяць тому +24

    उज्वल निकम यांनी विश्वास घात केला आहे
    भाजप चया तिकिटावर निवडणूक लढवून

  • @vijayaapte8498
    @vijayaapte8498 Місяць тому +4

    या अँकर परत परत सेक्युलर पणाचा आव आणून प्रश्न विचारतात,त्यावेळी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम जे अतिशय स्पष्टपणे सांगत आहेत .असे अँकर खूप घातक आहेत.

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Місяць тому +105

    ही भेट योग्य अयोग्य असली तरी जनतेला रुचलेli नाही. उद्या
    जर चंद्रचूड यांनी निवृत्ती नन्तर एखादे पद स्विकारले तर ही भेट आठवेल. आणि चंद्रचूड व न्यायव्यवस्था बद्दल लोकांच्या मनात प्रचंड घृणा आणि तिरस्कार निर्माण होईल यात काही शंका नाही.

    • @ulhasjadhav9770
      @ulhasjadhav9770 Місяць тому +1

      फारच समर्पक

    • @pralhadjadhav6808
      @pralhadjadhav6808 Місяць тому

      सहमत

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 Місяць тому

      तुम्ही ज्या पक्षात आहात तेच विषारी विचार पसरवत.असतात.त्याचे काय

    • @sureshpawar4518
      @sureshpawar4518 Місяць тому

      अहो सध्या कोणत्या राजकारणी माणसाचे moral concept योग्य आहेत

    • @ShridharKesralikar
      @ShridharKesralikar Місяць тому

      अगदी योग्य

  • @Kokankanosa
    @Kokankanosa Місяць тому +2

    हे महोदय नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध चकार शब्द बोलू शकत नाहीत. हे तपासायचे असेल तर संपूर्ण देश ज्या मणीपूर घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भुमिकेवर साशंक आहे त्या मणीपूर घटनेचा विषय घेऊन या वकील साहेबांसोबत चर्चासत्र करून पहा.

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Місяць тому +40

    आम्ही न्यायाधीशानवर शंका घेत नाही आहोत. कारण न्यायाधीश पंतप्रधाना च्या घरी गेले नाहीत तर मोदी गेले होते. हे जरा समजून घ्या. त्यामुळे शंका घेण्यास वाव मिळतो. मोदींनी न्यायाधीशाची मुद्दाम कोंडी केलेली आहे.

  • @mmanjarekar
    @mmanjarekar Місяць тому +5

    मोदी गोगोई भेट देशाला माहित आहे.

  • @madhukarmharase2720
    @madhukarmharase2720 Місяць тому +50

    हा महभाग कुठे भेटला

  • @BalasoMahadik-ip4qm
    @BalasoMahadik-ip4qm Місяць тому +2

    निकम साहेब तुम्ही कुठल्या नैतिकतेच्या गोष्टी करता . तुम्ही आता मोदी चे भक्त झालात आनंद आहे.

  • @rajendrashivjatak6092
    @rajendrashivjatak6092 Місяць тому +43

    विश्वासार्हता राहिली नाही.

  • @Gpcreative29
    @Gpcreative29 Місяць тому +8

    निकम साहेब तुम्ही तर विकले गेले आहेत. ते जनतेला माहीतच आहे. आणि हा चंद्रचुड किती प्रामाणिक आहे हे समजत आहे जनता मायबाप वेडी नाही. तुम्ही कायदा शिकवण्याची गरज नाही जनतेला.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g Місяць тому

      शासकीय वकील म्हणून काम केले ते फी घेऊन केले की फुकट केले.

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Місяць тому +51

    अरे हा भाजप चा उमेदवार आहे ना😂😂😂 ह्याला विचारून काही फायदा नाही 😂😂😂

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Місяць тому

      निकम bjp चे म्हणता मग तुम्ही काँग्रेस चे आहात असे म्हणू का जरा सुशिक्षत पणे टीका करा

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 Місяць тому

      लबाड

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 Місяць тому +3

    मॅडम आज केजरीवाल न जामीन मिळाला सर्वोच्च न्यायालयाकडून तो सुद्धा नरेंद्र मोदींनी माननीय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणेश पूजा केली म्हणून मिळाला अशी ही बातमी तुमचा चैनल लावेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला धन्यवाद

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 Місяць тому +23

    भाजपच प्रवत्ता आहे हा वकील

  • @arunchodankar5241
    @arunchodankar5241 Місяць тому +1

    What analysis reaction general citizen expect fm parti spokesman, who ashamed to say that he prove him honest lawful .
    Also why only this year pm has gone for cji Ganesh Puja & never in past, when so sensetive matter presently long pending in Supreme Court.

  • @rajndravyawahare8779
    @rajndravyawahare8779 Місяць тому +25

    पाच वर्षात का गेले नाही महाराष्ट्रात निवडणूक आहे काय म्हणुन

  • @SanjayAlavekar-u5s
    @SanjayAlavekar-u5s Місяць тому +1

    मुबई तक अदाणीने विकत घेतले नाही ना. चॅनलचा मालक कोण आहेत, हे जाहीर करावे.

  • @DMkarmne669
    @DMkarmne669 Місяць тому +20

    न्यायव्यवस्था रखेल सारखी वागत आहे..... विश्वास उडालाय न्यायव्यवस्थेवरचा

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 Місяць тому +2

    एकमेकांच्या घरी जाणे हे कोणीही गैर म्हणत नाही. आदरणीय चंद्रचुरविषयी कोणत्याही भारतीयांना शंका वाटत नाही.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g Місяць тому

      पण त्यांना कायद्याने सीमा आहे.
      इंग्रजी मध्ये बॅरिअर स् असे म्हणता येईल.

  • @PankajBhosle-n9b
    @PankajBhosle-n9b Місяць тому +28

    श्री उल्हास बापट सर यांना बोलवा

  • @raufshaikh5349
    @raufshaikh5349 Місяць тому +1

    Modini janubujun handdlwar video sarejanik ka kele ,yethech daal me kuch kaala hai !

  • @drsubhashbagade6917
    @drsubhashbagade6917 Місяць тому +36

    राघोबादादांनी जर वकील दिला असता तर तो वकील उज्ज्वल निकम सारखाच असता.

  • @ramprasadraut5037
    @ramprasadraut5037 Місяць тому +1

    Shame shame

  • @SachinJadhav-y7h
    @SachinJadhav-y7h Місяць тому +31

    अहो मॅडम तुम्हाला मुलाखत घेण्यासाठी दुसरे कोणी भेटले नाही का हे काय बोलणार ते सगळ्या जनतेला माहीत आहे

    • @abhaybapat8439
      @abhaybapat8439 Місяць тому

      बापट आणि सरोदे सुद्धा काय बोलतात ते जनतेला माहिती आहे

  • @PVThakur-o8z
    @PVThakur-o8z Місяць тому +1

    तुम्ही कीती दलाली करणार थोडीफार तरी नितीमत्ता जपा‌ , स्पष्ट संकेत आहेत की न्याय व्यवस्था व सत्ताधारी दोघे ही दोन वेगवेगळे आहे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत लोकांना शंका निर्माण होईल असे वागणे 100%चुकीचे आहे आणि खरे खोटं येणाऱ्या निकालांवरुन स्पष्ट होईलच

  • @sureshmane631
    @sureshmane631 Місяць тому +45

    दुसरी चांगली व्यक्ती तुम्हाला मिळाली नाही का ते वकील कमी राजकारणी जास्त आहेत.

  • @prabramhanandmadavi6388
    @prabramhanandmadavi6388 Місяць тому +2

    खोट बोला पण रेटून बोला...प्रवक्ता म्हणून बोलत आहात वकील म्हणून नाही हे स्पष्ट दिसते...

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p Місяць тому +33

    दुसरे कायदे तज्ञ वकिल मिळाले नाहीत का

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 Місяць тому

    Great. Nikamji. 🎉❤

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 Місяць тому +38

    उद्या जर एखादा न्यायाधीश मोठ्या आरोपीच्या घरी जेवायला गेला तर मग तुम्ही काय म्हणणार. की ते न्यायाधीश म्हणून नाही तर एक सामान्य माणूस म्हणून गेले होते.

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar2929 Місяць тому

    Sabka. Sath. Sabka. Vikas only. Namo. Namo. 🎉❤🎉❤

  • @VivekRane-q3u
    @VivekRane-q3u Місяць тому +39

    कायदे तज्ञ म्हणून हे पळवाटा सांगणार.

  • @kiransanap101
    @kiransanap101 Місяць тому +1

    मॅडम आपल्याला दुसरे कुणी नाही भेटले का मुलाखत घ्यायला......

  • @g.w.deshmukh1192
    @g.w.deshmukh1192 Місяць тому +14

    मूल्य पाळणारे प्रातपधान असते तर कुणीच विचारले नसते.

  • @pramodhingmire9575
    @pramodhingmire9575 Місяць тому +1

    लंगड समर्थन 😊😊😊

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 Місяць тому +27

    कायदेतज्ज्ञ यांनी तटस्थ राहव हे भान विसरले

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 Місяць тому +1

    हर्षदा परब तुमचा चॅनल भाजप पुरस्कृत आहे का ?

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 Місяць тому +54

    एकेकाळी या व्यक्तीकडे खूप आदरांन पाहिलं जायचं...
    आता काही आदर उरला नाही.....

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 Місяць тому +1

    भाजप वकील च मिळाले का 🙏😂

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 Місяць тому +43

    भाजपचा प्रवक्ता खरं कसं बोलेल ? कोणालाही कसं विचारता तुम्ही ?

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 Місяць тому

    Adv.Nikam sirs, opinion is correct and legal

  • @utu986
    @utu986 Місяць тому +15

    अरे बाबा निकम, अमेरिका, इंग्लंड ची राज्यघटना वेगळी आहे, तूला ते माहिती नाही का...

    • @anantraomote8998
      @anantraomote8998 Місяць тому

      अमेरिका इंग्लंड यांची राज्यघटना वेगळी तर आहेच पण तेथे अध्यक्षीय पद्धत आहे

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 Місяць тому +4

    हा संभ्रम विरोधी पक्षाचा नसून आम्हा सामान्य जनतेचा आहे. डॉ दिनेश

  • @sachinsarovde5352
    @sachinsarovde5352 Місяць тому +21

    या विषयावर चर्चा करण्यासाठी दुसरे असे बरेचसे प्रामाणिक वकील होते ज्यांनी.. राजकीय उत्तर कायदेशीर दिले असते...

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 Місяць тому

      तुम्हाला हेच वकील भेटले का हे दाखले देण्यात खुप हुषार आहेत हा bjp चीच बाजू मांडणार यात काहीच शंका नाहीं चॅनल वाल्यांना दुसरे कोणी कायदे वाला सापडला नाही का दुसऱ्याची पण मते धेतली असती तर जास्त बरे झाले असते
      आमचे एकच म्हणणे आहे भेटीची जाहिरात बाजी नको होती

    • @pdtamhankar3341
      @pdtamhankar3341 Місяць тому

      Every body in India is with certain MRP.

  • @dineshkamble4262
    @dineshkamble4262 Місяць тому +4

    सार्वजनिक कार्यक्रमात अशा भेटी होणे आणि खाजगी रित्या जाणे व ते क्षण समाज माध्यमांवर प्रसिद्ध करने कितपत योग्य आहे.

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g Місяць тому

      हे कुणाला समजले.
      सार्वजनिक कार्यक्रमात भेटणे ते वेगळे.
      हे व्यक्ती: घरी जाऊन आरती ला उपस्थिती हातात आरती घेणे., आरती करणे.
      हे वेगळे.
      सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

  • @yatinthackeray6272
    @yatinthackeray6272 Місяць тому +39

    स्वतःची चांगली प्रतिमा स्वतःहून खराब करण्यात महाराष्ट्रात एक नंबर आधी निकामांचा लागायचा पण CJI मुळे ते 2 नंबर झाले.

  • @SHREEUMA
    @SHREEUMA Місяць тому +1

    विचारता तरी कुणाला काय ताई

  • @harshadamarathe5001
    @harshadamarathe5001 Місяць тому +24

    चंद्रचुड प्रमाणे तुम्ही ही निकम जी लोक विश्वासरथा गमावून बसला आहात

  • @samsonborde1628
    @samsonborde1628 Місяць тому

    We understand the Maharashtra elections are on the doorsteps!!

  • @arunchoudhari2978
    @arunchoudhari2978 Місяць тому +19

    खरे उत्तर हवे असेल तर, प्रश्न वकिलाला नाही तर सर्वोच्च न्यालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना विचारावा.

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 Місяць тому +1

    काय मोठेपण सांगताय हा वकील कसाब सारख्या १००% आरोपी असलेल्या सोप्या केस घेऊन आपला तोरा मिरवतात, आणि ते बोलतायतं ते सुध्दा कायदा हिन बोलता आहेत..

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure Місяць тому +5

    जेव्हा महाराष्ट्राच्या महत्त्व पुर्ण केसेस सुरू आहे.तेव्हा तिथे भेट.अजिबात योग्य नाही

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Місяць тому +1

    केजरिवाल यांना आजच जामीन का मिळाला ? चंद्रचूडसाहेबांचा गणपती बाप्पा पावला आहे का? खुलासा कायदेशीर होईल काय?

  • @rajudhonde4535
    @rajudhonde4535 Місяць тому +16

    वाट लावली या सर्वांनी लोकशाहीची

  • @bloodline1691
    @bloodline1691 Місяць тому +1

    Koni Pramanik nahich ahe ithe 😂😂😂

  • @ArvindSaraf-oe6id
    @ArvindSaraf-oe6id Місяць тому +21

    मला वाटतं मुंबई तक ने जास्तच मनावर घेतलय 😂😂😂..लगताहै बहूत जली

  • @nileshawate6662
    @nileshawate6662 Місяць тому

    निकम साहेब एकाच शब्द तुमची कीव येते मला तुमची पुढचे राज्यसभा fix आहे

  • @balwantthite8394
    @balwantthite8394 Місяць тому +25

    दोघेपण प्रामाणिक नाहीत

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 Місяць тому

    Salut to u nikam sir u r right

  • @maitrim3368
    @maitrim3368 Місяць тому +4

    उज्वल निकम हा हा माणूस संविधानाचा आदर करतो का? आणि याची सत्यनिष्ठा विश्वसनीय आहे का? या प्रश्नांची उत्तरे स्वतः उज्वल निकम ही देऊ शकणार नाही.😮😮😮😮😂😂😂😂😂

  • @sagarlole5200
    @sagarlole5200 Місяць тому

    Mam Tumi konala bolavl hae BJP arjent ahe

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 Місяць тому +7

    तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे वकील भेटले काॽदुसरे घटना तज्ञ मिळाले नाहीत का.

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 Місяць тому +2

    असिम सरोदेंना सुद्धा बोलवायला पाहिजे होतं

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Місяць тому +5

    चंद्रचूड ने भावनिक मूळे गणपती प्रतिष्ठा पणा केली ठीक आहे, ते एक तर सरकारी निवासस्थान मध्ये राहतात,मग त्यांनी इतर राजकीय लोकांना निमंत्रित का केले.

  • @PrasadJoglekar-v7h
    @PrasadJoglekar-v7h Місяць тому +1

    सनातन धर्म हा अतिथी देवो भव मानतो. धर्मा चा ठीकणी कोणी राजकारण करू नये. गणपती बाप्पा हा कोणाकडे आहे. हा पेक्षा तो आहे. हे मानून ताची पूजा करणे हे आमच्या साठी महत्वाचे आहे.

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 Місяць тому +10

    इतर न्यायधिशाव बंदी आहे सार्वजनिक ठिकाणी जायला

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 Місяць тому

    🌈 जहां धर्म है वहां सत्य के लिए जगह नहीं है
    और जहां सत्य है वहां धर्म की जरूरत नहीं है 🔶

  • @vijaybhosale9500
    @vijaybhosale9500 Місяць тому +34

    सदर घटनेची प्रसिध्दी सरकार पक्षानेच केली आहे. व्हिडिओ क्लिप टाकणे टाळता येवू शकले असते पण प्रसिध्दी साठी हपापलेल्या पंतप्रधानांनी अनवधानाने मुख्य न्यायाधीशांची कोंडी केली आहे.

    • @GAWMEO
      @GAWMEO Місяць тому

      अजिबात नाही, फोटो नसते टाकले तर तुम्ही पुरोगाम्यांनी "गुप्त भेट, कट-कारस्थान" अशी बोंब मारली असतई. मोदी चंद्रचूड भेट योग्यच आहे.

  • @AjitPaste
    @AjitPaste Місяць тому +1

    हर्षदा मुळात ह्यांची मुलाखत घेऊण त्यांनां महत्व देण चुकीचं आहे.कारण तेही त्यांचें साथीदार आहेत.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 Місяць тому +9

    पहील चॅनल ने शोधून काढायला पाहिजे की न्यायाधीशांनी निमंत्रण दिले आहे का, कि पंतप्रधान स्वतः हून गेले.

    • @abhaybapat8439
      @abhaybapat8439 Місяць тому +1

      हे एकदम बरोबर आहे याबद्दल कुणीच काही बोलत नाही

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Місяць тому +1

    सर ण्यायाधीश चंद्राचूड साहेब यांनी वाकअप बोर्ड काय्डयावर आजच हिंदूंच्या बाजूने निकाल दिलाच पाहिजे. वेळ वाया घालून नये.

  • @urmilakalekar9002
    @urmilakalekar9002 Місяць тому +4

    गेल्या दहा वर्षात कधीच गेले नाहीत. मग आताच का गेले जेव्हा निकाल देण्याची वेळ आली असतांना. म्हणून संशयाला जागा आहे.

  • @ramprasadraut5037
    @ramprasadraut5037 Місяць тому

    Harshada mam proud of you🎉

  • @somnathkadam3631
    @somnathkadam3631 Місяць тому +5

    तुमची वक्तव्य किती प्रामाणिक आहेत हे जनता ठरवेल तुम्हाला तुमच्या सोयींनी सर्व अर्थ काढताय छान विनाश काळे विपरीत बुध्दी साहेब तुम्ही बदलला आहात आता सर न्यायधिश कुठे आहेत तुम्ही काढले त्यांना बाजूला

  • @SharadKale-f4m
    @SharadKale-f4m Місяць тому

    Dear all,
    There is nothing wrong in higher authorities to meet each other in personal capacity. Ours is a democratic country. But they must perform their duty like respected Ramshastri Prabhune.
    All that we expect is faster Judiciary all over in India.
    Judiciary first should reduce their number of leaves and order all in Govt. to implement it. It is possible by Six days working,two days off from their CL PL SL

  • @dilipmankar133
    @dilipmankar133 Місяць тому +10

    या भाजपाच्या चमच्याला काय नको ते विचारतां. हाच मिळाला का तुम्हाला ?

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Місяць тому

      तुला बघायला हाच youtube मिळालाका?😊

  • @laxmanpawar2737
    @laxmanpawar2737 Місяць тому

    हे वकील भाजपाचे आहेत त्याना भाजपने मोठं बशीष दिले पाहिजे आमदार म्हणून निवडून दिले पाहिजे

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 Місяць тому +9

    आता येथून पुढे न्यायाधीशांनी कोर्टात जाण्यापूर्वी एखाद्या देवी देवतेची पुजा आरचा करुनच जाने योग्य ठरेल,

  • @rajendrasarda5105
    @rajendrasarda5105 Місяць тому

    He is Very Famous Lawyer

  • @kakasahebvalte4196
    @kakasahebvalte4196 Місяць тому +9

    निकम साहेब,मोदी गेल्या दहा वर्षा पासून पंतप्रधान आहेत.मग गेल्या दहा वर्षात चंद्रचुड साहेबांनी गणपती बसविले नव्हते का मग त्या वेळेस का बर गेले नाहीत.आता सता संघर्षाचा न्याय निवाडा न्यायालयात चालू असताना हे कीतपत योग्य आहे.

    • @nitinpimpale9134
      @nitinpimpale9134 Місяць тому

      कोई भी हो अपने मन का मालिक है क्या करना वो सोचेंगा

  • @Pravin-xg6sm
    @Pravin-xg6sm Місяць тому

    आता डॉ.उज्ज्वल निकम हे बीजेपी मध्ये आहेत त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया न घेता दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया घेणे आवश्यक होते.👆

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Місяць тому +16

    मोदी म्हणून गेले असतील तर त्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन जायला हवे होते . तेव्हा मोदी म्हणून गेले हे ह्या भाजपाच्या प्रवक्त्याचे विधान बालिश पणाचे आहे .

  • @ramychal6126
    @ramychal6126 Місяць тому

    The recent puja ceremony at Chief Justice Dhananjay Chandrachud's residence, attended by Prime Minister Narendra Modi, has sparked debate about its implications on India's secular fabric.
    While I couldn't find specific information on this event, it's crucial to understand that India's Constitution ensures separation of religion and state. *Protocol and Constitutionality* aspects might raise questions about the suitability of such public displays of religiosity involving high-ranking officials.
    Some might view this as:
    - *Symbol of Secularism*: PM Modi's participation as a gesture of respect for the Chief Justice's faith and an acknowledgment of India's diverse religious heritage.
    - *Potential Conflict*: Blurring lines between state and religion, potentially undermining India's secular principles.
    Others might interpret this as:
    - *Message of Inclusivity*: Promoting interfaith harmony and national unity.
    - *Political Messaging*: Sending a strategic message to certain voter demographics.
    It's essential to consider multiple perspectives and the context surrounding this event to form a comprehensive understanding.