Ladghar Beach | लाडघर सुंदर बीच | لاڈگھر ساحل سمندر | Dapoli Tourist Attractions
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- डोंगरावर जुने लाकडी मदिर आहे….मंदिरासमोर लाकडी मंडप आहे …..तेथे दर्शन घेवून मंदिराच्या मागील बाजूस आलो तेथून समुद्राचा मस्त व्हू होता …फोटोसेशनला स्कोप भरपूर….
शैवाल जन्य वनस्पती
शैवाल जन्य वनस्पती
तेथून मग आजूबाजूच्या बीच ला भेट देवू शकत जसे की हरणे बीच ,महाड बीच ,सुवर्ण दुर्ग किल्ला, अंजीर्ले बीच,करडे बीच .. पण तसे सगळे बीच सारखेच आहेत..
लाडघर च्या जवळच करडे बीच आहे..बीच थोडे खडकाळ आहे जवळ मोठे हॉटेल्स आहेत..ठीक आहे…थोडे लांब गेले की हरणे बीच येते…तेथे राहण्याची काही सोय नाही पण टाइमपास करायला मस्त ठिकाण आहे…जवळच समुद्रातील सुवर्ण दुर्ग किल्ला आहे किल्ला लहान आहे तेथे मासेमारी करणाऱ्या बोट आपणस सोडू शकतात…हल्ली तेथे किल्ल्यावर हॉटेल चालू झाले आहे अशी बातमी कानावर आली आहे…अंजीर्ले बीच पण मस्त आहे…तसे वॉटर स्पोटर्स साठी महाड फेमस बीच आहे तेथे सिझनला अनेक खेळ असतात आणि खास किनाऱ्यावर चालवायच्या मोटार बाईक ची पण सोय आहे…
काही हॉटेल्सचे पत्ते :
पालवी हॉटेल,लाडघर,दापोली,रत्नागिरी ,महाराष्ट. :९६७३१६८८५५ :९६३७१८५४३४
चैतन्य निवास लाडघर :९८२३९४८५२० : ९८२३९४७५५१
लाडघर बीच खासियत :
लाडघर हा सुंदर बीच नैसर्गिक विविधता व रिफ्रेशिंग बीच असून हा “तामस तीर्थ” या पवित्र नावाने ही ओळखले जाते.यामुळे येथे स्नानासाठी धार्मिक लोक ही येतात..जवळच नदी समुद्राला मिळते…बीच चा काही भाग शंख शिंपले,दगड लाल रेती यांनी भरलेला आहे..सूर्यास्ताच्या वेळी किनारा अप्रतिम सुंदर दिसतो…लाल रंगाच्या अनंत छटा संपूर्ण किनाऱ्यावर पडतात…
बीच वरील दोन पुरातन मंदिर पैकी एक शंकराचे मंदिर आहे वेलेश्वर या नावाने ओळखले जाते तर दत्ताचे मंदिर डोंगरावर आहे …आपण १५ मिनटात मंदिराकडे दत्त पोहचू शकतो….याच डोंगरामुळे करडे बीच आणि लाडघर बीच हे वेगळे झालेले आहेत….बीच च्या एक टोकाला खडकाळ रेती तर दुसऱ्या टोकाला मऊ माती असे मस्त ट्रान्झिशन पाहायला मिळते.
واہ واہ کتنی اچھی جگہ ہے 😊😊❤😊❤😊
This is so beautiful 😍 🤩 👌 💖 💜 ❤️ 😍
wonderful place for visiting in winter
Such a beautiful beach! Ladghar looks like a peaceful paradise. Definitely a must-visit spot in Dapoli! 🌊🌅 Like 8
Beautiful place, we spent a good time on that beach ❤
beautiful place with the sunset
☑Great place! 💯Thanks for sharing. Enjoy the weather while we're freezing up here in Canada. 😊//🇨🇦🏂❄
حضرت عائشہ کی تشر ی کے بعد پھر ایک اور باہر نکل سکے اور وہ اس کی شادی کی سالگرہ ہے مجھے تو لگتا کہ اسٹیج کی تشر ی کے بعد پھر ❤❤
आम्ही किनाऱ्यावर मस्त क्रिकेट खेळला…नंतर स्वीमिंग केले..सनसेटचे फोटोसेशन झाले……रात्री किनाऱ्यावर गाण्यांची मैफिल रंगली….तसेच किनाऱ्याजवळ गार वाऱ्यात शेकोटी पेटवून काही ग्रुप्स घोळका करून त्या भोवती बसलेले…..❤❤😊
मुंबईत अरबी समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया आरिफ आदम बामणे त्याच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे जमात-ए-मुस्लिमीन विनकर मोहल्ला, दाभोळ