फारच छान. माझा प्रश्न : मी ७५ वर्षाची आहे.I अजून सूर्य नमस्कार घालते. मग हे वायम करू की वरील करू मी बाकी बरेच करते. चलते सुद्धा सकाळी. मला जरा सांगा. मी वाट बघते
मॅडम तुम्ही जर रेगुलर व्यायाम करत तुमच्या हाताचे कोपर एकमेकांना टेकले पाहिजे. लाईक कुठले पण व्यायाम जी व्यक्ती नियमित व्यायाम करते त्या व्यक्तीच्या हाताचे कोपरे एकमेकांना टच होतात .
Very Very Beautiful Yogaasane Systematically demonstrated by Pranali Kadam.
खूप छान मी पहिल्यांदा असे व्यायाम बघीतले खूप छान खूप छान
खुप छान माहिती आहे ❤❤ सुंदर आहे 🎉🎉🎉
खुप छान व्यायाम सांगितले धन्यवाद
Kupach Chan ahe he yoga kup Thodya valat Chan shikavle
प्रणाली अभिनंदन. असा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला. तुम्ही जर माटुंगा दादर योग केंद्रात आमंत्रण देत आहे. मी park क्लब परवानगी घेतो. ❤🎉🎉🎉🎉
प्रनाली तुझा V,d,o खुप आवडला धन्यवाद
खूपच सुंदर व्यायाम दाखवले👏👏 खूप खूप आभार
खूपच छान
धन्यवाद
खुप छान सोप्या पद्धतीचे व्यायाम
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khup chan
छान व सोपे व्यायामप्रकार
खुप सुंदर प्रणाली ताई ❤🎉🎉🎉🎉
Khup khup dhanyawad ha vyayam dakhav lya babat
Khup.chan.yogasne.karun.dakhvli.me.pahilyada.pahili.khup.khup.abhari.aahe.🙏
खूप खूप अभिनंदन प्रणाली आभारी आहे
मला तुम्ही योगा करून दिलेला खूप आवडला
सांगण्याची पद्धत खूपच छान आहे.मला आवडले🙏🙏👌👌
व्हिडिओ खूपच छान वाटला
खुपच छान सांगताय एकदा वैवस्थीत समजण्यासारखे
Thank you Pranali beta
खुप खुप धन्यवाद आभारी आहे.
Dhanyavaad taai,
खुपच छान मला आवडला
Very. Good
शुभेच्छा छान वाटला व्हिडिओ
खूपच सुदंरच व्यायम दाखवल्या बद्दलधन्यवाद🙏🙏
Khup. Chan. Ahe. Yoga. Madam
Khupch soppay youga
Khupch chhan ahe tai
खूप छान आहे ❤❤
खुप छान
खूप खूप छान वाटला व्हिडिओ धन्यवाद
खूप छान
खूप खूप शुभेच्छा अतिशय चांगली माहिती दिली
खूप छान खूप छान
खूप chan
प्रणाली ताई खूपच छान माहिती दिलीत अभिनंदन
छान आहे असेच व्हिडिओ रोज रोज दाखवत जा
खुप छान 🎉🎉🎉🎉🎉
Khupa. Chaan ❤
अभिनंदन मी पहिल्या दा पाहीली विढोज श्री शिवाय नमसतोधम
खूप छान माहिती
👍🙏 छान सांगितले
Very nice video God bless you
Khoop chan👍👍
छान आहे ❤
❤khup chan
तुमचे अभिनंदन अभिनंदन
खूप छान सांगितलाय
Khubchand sangeetha madam Tumi
खूप खूप धन्यवाद
Ek nambar madam
Tai very nice information
खूपच छान 👌👌🙏
Pranali 👌👌
Nice video tai
Kup sundarpane yogaasan sangitle madam
Good
अभिनंदन
छान मॅडम
Chan Mahit
Khub sundor
Very nice, thank you. ❤
खुप छान प्रणाली ऐवढेच करायचे का व्यायाम अजून काय करायचे ते सांग
Khup ach chan vayasarak mansasati
Farach chan
Sugar diebits thryod sathi easy excise sang vay varsh 57 aahe
Diabetes साठी yoga dakhava please
Survikal war konte vyayam aahe te sanga
खुप उपयोगी
Khup Chan mahiti pan mala Khali basun mandi ghalata yet nahi
फारच छान.
माझा प्रश्न : मी ७५ वर्षाची आहे.I अजून
सूर्य नमस्कार घालते.
मग हे वायम करू की वरील करू
मी बाकी बरेच करते. चलते सुद्धा सकाळी.
मला जरा सांगा. मी वाट बघते
वर्षा मॅडम आपण कुठले आहेत . कारण , माझ्या आई कडचे सरणेम सुध्दा नेरकर आहे .मला कळवा नेरकर मॅडम आपण कुठले आहेत .
Gudghyanche portion asel tarche vyiyam sanga
मी तूमचे व्हिडिओ गोव्याहून पाहतअसते
He sagle kiti Vela karaycha mhanje kitida sanga plz
ताई माझा मुलगा " वर्षाचा आहे त्याच वजन ५१ आहे त्याचे वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम प्रकार करावेत प्लीज सांगा
प्रणाली आभिंनदन
शुगर साठी पण सांगा
Tae me mandi ghatalyavar mazhya mandya khup dhukatat , please hya sathi excise sangha .
साठी नंतरचे व्यायाम सांगा
पोट कमी करण्यासाठी सांगा
माझं आक्सडट मध्ये राॅड आहे व बॅलेन्स पट्टी मोडले आहे तरी कृपया कोणता व्यायाम करावेत
खूप छान माहिती दिली
खूपचं छान वजन कमी करण्यासाठी पण पोट कमी करण्यासाठी पण सांगा
मी स्वता पहिला yes 65 year nanded
Pot Kami karayche aslays konta vyayam karawa
Yawyamacha fayade konate te sagn.Sagna
प्रणाली ताई माझा दंड दुखतो व्यायाम सांगा
प्रणाली बाळा,
माझे🎉 वय सद्या ५०आहे तर माझे दोन सिझर, आणि एक गर्भ पिशवी सर्जरी झालेली आहे तर,,, मला कोणता योगा सुटेबलहोईल
मी हेच करते रिटायर आहे मी हेच करतो
मधुमेहसाठी काही सोपे excersize दाखवा
ताई माझे गर्भ पिशवीचे ऑपरेशन झाल आहे अडीच महीने झाले पन माझ पोटाचा घेर वाढला आहे तर मला व्यायाम सागा माझे वय 40 आहे
Tami sate konta vàyam karne
पोट कमी करण्या साठी सांगा
शूगरचया पेशंट साठी कोणता व्यायाम करावा लागतो
गुढगे वाकत नाहीत मग त्याला कोणते आसन आहे का ?
Tai very nice dhanaya wad
गुडघ्यांसाठी जीवन ऊर्जा हेल्थ व्हॅल्यू मराठी मध्ये एकदा येऊन भेटावे गुडघ्यांचा प्रॉब्लेम दूर होईल चौधरी मॅडम
मॅडम तुम्ही जर रेगुलर व्यायाम करत तुमच्या हाताचे कोपर एकमेकांना टेकले पाहिजे. लाईक कुठले पण व्यायाम जी व्यक्ती नियमित व्यायाम करते त्या व्यक्तीच्या हाताचे कोपरे एकमेकांना टच होतात .
म्हणजे 45 ते 60 या सगळ्यांना एका वयोगटात बांधले आहे तुम्ही आणि आता त्या सगळ्यांना वयस्कर असा एक शिक्का मारून टाकणार टाकलाय टाकलाय
Xx 👍👌👌
बायका रिटायर झालेल्या उल्लेख केले नाही ताई