संदीप क्षीरसागर आमच्या नादाला लागू नका की तुम्ही आता तुम्हाला धनंजय मुंडे दुसऱ्याला विरोधामध्ये एवढे दिवस तुम्ही काय दिवे लावले ते पहा की बीडमध्ये दोघांना भीक मंत्रीपद भेटले की म्हणून तुम्ही त्याला विरोध करू राहिले की
संदीप तु किती दिवस पवारांची चातुरी करणारा आहेस तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे तू डायरेक्ट धनंजय मुंडे वर आरोप करतोस प्रकरण बाहेर आल्यावर तू 100% कर पण मकर पब्लिक सिटी करून काही भेटणार नाही
Extortion che Paise konachya gharat jatat?...tumchya aamchya gharat tar nakki nahi jaat...je politicians ase karat aahet Tyanchya gharat ghusun public ne paise vasul karave mug to Kontya party cha kivva Kontya jaaticha pan asudet..
आरक्षणासाठी मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली जसा मराठा समाज एकवटला होता तसेच आपल्या मराठा बांधव संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संदीप शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटून आंदोलन होन गरजेचं आहे तरच सरकार दबावात येवून कार्यवाही करेल नाहीतर प्रकरण दाबतील.🚩
काय दुर्दैवी वेळ आलीये महाराष्ट्रावर. वाल्मिक कराडचा कर्ता माणूस धनंजय मुंडेला जेव्हा भाजपमध्ये स्थान नव्हते तेव्हा पवारांच्या राष्ट्रवादीने उभारी दिली आणि आता सत्ताधारी भाजप पक्षच परत वाचविण्याचा प्रयत्न करतोय.
sandip bhaya ........kal sokavala nahi pahije. dm la cabinet kase dile .......sarv netyana mahit ahe pan konachya gandit dam nahi nav gheyala. you are great sandip bhaya.....jite cm pan bhitat dm la tite tumi khare boatat....kon ahe sutradhar
वयोवृद्ध नेते शरद पवार जिथे जाता तिथे 🔥 लावता,आरे प्रत्येक गोष्टीचे राजकारण थांबवा, जनतेला शांततेचं आव्हान करा, विनाकारण आगीत तेल ओतू नका,कारण काही लोक तुम्हाला जाणता राजा म्हणतात.
संदिप भैय्या श्रीरसागर तुमचे माना तेवढं आभार कमीच आहे तुम्ही हे प्रकरण उचलून धरल्या बद्दल
आरे हा पण राजकीय फायदा उचलत आहे ताजी बातमी ऐकलं कि नाय ते
संदीप भाऊ खरच ग्रेट माणूस
@@jitendradhokchoule9527 ♥️डा माजा राजकीय खुन्नस काढतोय शीट कमीबसल्याना बीड मध्ये आरे नीच आहेत हे mva वाले
साहेब खरे बोलले
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा आमदार संदीप भय्या क्षीरसागर एक निर्भीड करारी व्यक्तीमत्व सलूट तुम्हाला
संदीप साहेब मराठ्यांचा वाघ - respect from सातारा 🚩🚩❤️
संदीप भैया मी सोलापूर मधून आहे तुम्ही बोलताना माझ्या डोळ्यात पाणी आलं देशमुख आणी संपूर्ण बीडमधील जनतेबद्दल असलेली तळमळ दिसली असेच पाठीशी उभे रहा 🙏
Fame sathi ahey😂😂😂😂
@@jodop21571 tuza baap marla gelyavar tula support karnaryansathi asach mhanshil ka?
संदीप भैय्या शिरसागर...❤💯
Sandip bhaiya ❤
Sandip baylya 😂😂😂
@@jodop21571उडवून घेतो का तुझ्या वर
रायफल kadhlyav कळेल कोण आहे 😂@@jodop21571
धन्यवाद संदीप भैया🙏🙏
खुप छान साहेब
बीडचा वाघ आहे नाद नाही करायचा👑💪
साहेबांनी किती बीड तरुणांना रोजगार दिला.
कोणतं मोठा प्रोजेक्ट बीड मध्ये आणले
जीव मारले तर नाहीतर@@monkeylight8351
@@monkeylight8351 Dhanya peksha tar 1000 patin changlet Sandip bhaiya
@@monkeylight8351 dhanya sarkh lutal tr nai garib lokana ...khandni magun gu tr khala nai konacha dhanya sarkh
Amol galdhar ani nayyar khan ch game koni kela saglya jilha la mahit ahe
संदीप भाऊ❤
संदीप भया तुमचे मानावं तेवढे आभार कमीच आहेत thanks bhayya
Great MLA sandeep bhaiya kshirsagar 👑👑
साहेब गेलेला जीव परत येणार नाही आरोप यांचा एन्कॉडर करा
संदीप भैया तुमचा आवाज सर्व भारतात जात आहे तुम्ही सभागृहात पण खूप चांगला विषय मांडला वाल्या कराड चा हे काम तुम्हीच करू शकता त्यांना न्याय द्या
बरोबर बोलात क्षीरसागर
बीड मध्ये एकच आमदार आहे तोच डायरेक्ट नाव घेतो वाल्मीक च बाकीच्या कुणाच्या त दम नाही वाटत
ग्रेट संदिप भाउ
एकच नंबर
धन्यवाद संदीप भैय्या❤
Great saheb
निर्भीड नेता संदीप भैया ❤
जेव्हा एका पक्षात होते तेव्हा मित्र होते, हे फक्त राजकारण करणार, हे काय बीड जिल्हा चांगला कधी करणार नाहीत
कडक आमदार संदीप साहेब...
वा साहेब
वाल्मिक कराड हा कर्नाटक उस च्या शेतात आहे
👍👍👍
Good.sir.
Sandip bhaiyya apan pratham avaj uthvilya baddal aple dhanyavad.....
धन्यवाद
संदीप भाऊ देशमुख कुटुंबाला न्याय मिळून द्यावा हीच अपेक्षा आहे. 🙏
याला म्हणते ढाण्या वाघ......
बिन मिशीचा वाघ
@rsk.6630tuja bap
संदीप शिरसागर ने किती मदत केली हा प्रश्न मी मीडिया वाल्यांना विचारतोय
sandip bhai no 1
बरोबर संदीप भैया ❤️
संदीप भैय्या वाघ आहे वाघ
O. K. भाई
❤❤❤❤❤Sandip Bhayya.
Only sandip bhaiya
संदीप भैय्या लय भारी
❤❤ संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे
sandeep bhaiyya ek number
शिरसागर बरोबर बोलले
झणझणीत विषय आहे म्हणणारा हाच आमदार
1 no
धन्यवाद साहेब संदीप भैय्या
भैया अभिनंदन
ग्रेट संदीप भैय्या
Proud of you.........Sandeep dada.
❤Super aamdaar
Nice sir
Right
जरांगे साहेबांनी जातीवाद केला तेव्हा तुम्ही कुठे होता साहेब
आरक्षणाची मागणी केली,जातीवाद नाही.
Kutrya Aarakshan magne mhanje jativad ka
❤❤❤❤🎉
👍🙏
Bap manus sandip bhaiya
संदीप तुमच्या चेहऱ्यावर खरी भीती दिसती काय गडबड 🔥
त्यांची तू नको काळजी करू, तुझ्या खऱ्या पप्पांची काळजी कर तू😂😂
उन्दीर कुठ लपला वाल्या
Tuze pappa bgh tuzya aaichya padarat lapel asel
❤❤❤❤❤❤❤
संदीप क्षीरसागर आमच्या नादाला लागू नका की तुम्ही आता तुम्हाला धनंजय मुंडे दुसऱ्याला विरोधामध्ये एवढे दिवस तुम्ही काय दिवे लावले ते पहा की बीडमध्ये दोघांना भीक मंत्रीपद भेटले की म्हणून तुम्ही त्याला विरोध करू राहिले की
❤
Nit bolayla shika aajodar 😂😂😂😂😂😂
संदीप भैया मानलं तुम्हला जे प्रकरण तुम्ही उचलले त्या प्रकरणात न्यय मिळाल्या शिवाय स्वस्त बसु नका एवढीच सर्व मराठा समाजा तर्फे विनंती आहे
संदीप तु किती दिवस पवारांची चातुरी करणारा आहेस तुझ्याकडे असा कोणता पुरावा आहे तू डायरेक्ट धनंजय मुंडे वर आरोप करतोस प्रकरण बाहेर आल्यावर तू 100% कर पण मकर पब्लिक सिटी करून काही भेटणार नाही
अशा घटनेत पुरावे भेटत बसतात मिळवावं लागतात
Extortion che Paise konachya gharat jatat?...tumchya aamchya gharat tar nakki nahi jaat...je politicians ase karat aahet Tyanchya gharat ghusun public ne paise vasul karave mug to Kontya party cha kivva Kontya jaaticha pan asudet..
❤❤
साहेब तुमच्या धाडसाला सलाम
आरे मित्रांनो पोलिसांना सहकार्य करा पोलीस कायकाय करतात त्या वर लक्ष ठेवा आसलया भामटय़ांचया हातात काहीच नाही
👍🏻👍🏻
आरक्षणासाठी मनोज जरांगेच्या नेतृत्वाखाली जसा मराठा समाज एकवटला होता तसेच आपल्या मराठा बांधव संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संदीप शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटून आंदोलन होन गरजेचं आहे तरच सरकार दबावात येवून कार्यवाही करेल नाहीतर प्रकरण दाबतील.🚩
❤️👌बिडचा ढाण्या वाघ संदीप भय्या आले पळा 🙏😅
हे जे पवारसाहेब सोबत गेलेले अन दोन वर्षा पूरवीचे एकाच माळीचे मनी मग हे लोकांना काय दाखवता
🐅 आहे
King of Beed 👑
मराठा एक नंबर
संदीप भैय्या धन्यवाद❤❤
धनंजय मुंडे शरद पवार यांच्या पक्षात असताना चांगला होता, गप्प करा रे तुम्ही सगळे राजकारणी सारखेच
काय दुर्दैवी वेळ आलीये महाराष्ट्रावर. वाल्मिक कराडचा कर्ता माणूस धनंजय मुंडेला जेव्हा भाजपमध्ये स्थान नव्हते तेव्हा पवारांच्या राष्ट्रवादीने उभारी दिली आणि आता सत्ताधारी भाजप पक्षच परत वाचविण्याचा प्रयत्न करतोय.
King Beed citay
व्हा संदीप भैय्या मानल तुम्हाला... सत्य बोललात ... कुणाला भ्याच नाही
संदिप भैय्या प्रखर मत मांडल्या बद्दल धन्यवाद
एकाने केलं आणि बदनामी एकाची ही जातीवादी वृत्ती आमचा समाज कधीही विसरणार नाही
गोपीनाथ मुंडे साहेबाना पण असाच त्रास दिला होता
आरे हा पण राजकीय फायदा उचलत आहे ताजी बातमी ऐकलं कि नाय ते
Khari गोष्ट आहे
आरे संदीप.. तेढ निर्माण होण्याचे खरे कारण जरांगे आहे ..ते पण सांग ना.. मूर्खासारखे काय बोलत असतो
sandip bhaya ........kal sokavala nahi pahije.
dm la cabinet kase dile .......sarv netyana mahit ahe pan konachya gandit dam nahi nav gheyala.
you are great sandip bhaya.....jite cm pan bhitat dm la tite tumi khare boatat....kon ahe sutradhar
जरांग्यान बिड मध्ये टोकाचा जातीवाद वाढवला
Karamala
1 no manus beedchya lokani sath dili pahije
नाद नाही करायचा
अरे संदीप तू 2019 ला वाल्मीक अण्णांच्या जीवावर निवडून आला होतास
Tu shett mahit aahe lavdy GP basto ka bhangari
Kon kutra vicharat nahi Valya la😂😂... Ata basel to khadi fodat jail madhe😂😂
Shett ghe
Valycha halvya narya
Yedya bh*****ya 😂😂
जय रामकृष्ण हरी जयशंभुराजे साहेब आभिनदन
वाल्या लपलाय कुठल्या बिळात.
पल बुलाया बाराती
Khara master mind तर तू आहेस
दोन समाजात भांडणं लावयच काम जरांगे नी केलं त्याचं काय..😊
वयोवृद्ध नेते शरद पवार जिथे जाता तिथे 🔥 लावता,आरे प्रत्येक गोष्टीचे राजकारण थांबवा, जनतेला शांततेचं आव्हान करा, विनाकारण आगीत तेल ओतू नका,कारण काही लोक तुम्हाला जाणता राजा म्हणतात.
आसा नेता पाहीजे
😂
आसा मानूस पाईजे बोलनारा
ह्याच्या माणसाने गोळीबार केला बीड मध्ये